Рет қаралды 46,399
नमस्कार मित्रांनो एस एम मालवणी या युट्युब चैनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनवीन विडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण,उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय- उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो. व यापुढेही एखादी चांगली माहिती व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करू 🙏
आज आमच्याच गावात आमच्याच घराच्या बाजूला रासम काका म्हणजेच पाटेकर काका यांनी बरेच वर्ष काजूचे व्यवसाय चालू केला आहे ते कित्येक लोकांना आमच्या आजूबाजूला माहिती पण नसेल co:94220 77750
म्हणूनच आज मी त्यांची भेट घेतली आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
#smmalvani #kokan #cashew #olekaju #sindhudurg
##akshyrasam
#odnisargachi
#reelsinstagram #comedy
#rice## बीजामृतखत