जिवंत झऱ्यांच्या पाण्यावर नैसर्गिक शेती करणारे "Ecosensitive गाव"| The Village of perennial streams

  Рет қаралды 322,913

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Жыл бұрын

घनदाट जंगलातून वाहत येणारी नदीवर कोकणातल्या लोकांनी बागायती कश्या उभ्या केल्या ?
सह्याद्री च्या सदाहरित जंगला तील जिवंत झऱ्यां मुळेच गोव्याला पाणी देणारी कळणे नदी वर्षभर खळ खळ वाहत असते..
शेकडो वर्षांपासून ह्याच नदीच्या दोन्ही काठांवरील गावकरी जंगलाच्या सावलीत बागायती शेती करत आहेत... बागायती च्य मधोमध सुंदर चिरेबंदी कौलारू घर...कोकणी भाषेत ह्याला कुळगर म्हणतात...कुळगार हे गोव्याच्या शाश्वत आणि समृद्ध जीवन शैली च प्रतीक आहे... तिराळी म्हादाई नेत्रावळी च्या खोऱ्यात अशी संपन्न कोकणी गावे तुम्हाला बघायला मिळतील ..
ह्या सगळ्या समृध्टी च्या मागे आहे नदी ...तीला पाणी देणारे झरे आणि झऱ्याना जन्म देणारे डोंगर ..ज्यांना आपण विसरत चाललो आहोत..
जंगल तोडून शेती करणे ही भारताची परंपरा कधीच नव्हती... जे जंगल आम्हाला जीवन देते ते देवराई म्हणून राखण्याची आमची संस्कृती आहे....
रविषाचंद्रो घनावृक्ष नदी गावश्च सज्जना येथे परोपकाराय लोके देवेन निर्मित

Пікірлер: 225
@roshanpatil7375
@roshanpatil7375 Жыл бұрын
कधीच बोलणार नाही की लाईक करा सब्सक्रायब करा कमेंट करा....कसला हव्यास नाही प्रसिद्धि ची हाव नाही....फक्त निसर्गाशी एकरुप होऊन गेलेला रानमाणूस....याच्या कार्याचे नक्किच फळ हे मिळावे....हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना 🙏
@kokankar9405
@kokankar9405 Жыл бұрын
Khrch bolas roshan tu
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 8 ай бұрын
अगदी बरोब्बर 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@swaragawde8413
@swaragawde8413 2 ай бұрын
Really
@mrunaligavkar
@mrunaligavkar 3 ай бұрын
प्रसाद तु खूप छान काम करतोस तुझ्या सारखा प्रत्येक घरात एक जरी मुलगा जन्माला आला तरी माझे कोकण अबाधित राहिल तुला खुप खुप शुभेच्छा.
@suniljawdekar8875
@suniljawdekar8875 Жыл бұрын
म्हणून मी कायम म्हणतो, अतुल्य आपलं कोकण आणि अतुल्य आपला कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@sharadkambli47
@sharadkambli47 Жыл бұрын
प्रसाद छान टिम तयार करतो आहेस, एक दोन टुरिस्ट अटेंड केले की त्यांचा आत्मविश्वास वाढणार हे नक्की, कोकण वाचवण्यासाठी तुहे *प्रसाद* वाटप करण्याचं काम कौतुकास्पद.👍👌💐
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Жыл бұрын
प्रसाद जी,तुमचे चॅनेल हे खऱ्या अर्थाने अभिजात चॅनेल आहे.तुमची निसर्ग-सेवा असामान्य आहे.
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 8 ай бұрын
प्रसाद खरंच तुझी प्रशंसा करायला शब्दच नाहीत. कसलाच प्रसिद्धीचा हव्यास नाही.आसक्ती नाही. लोभही नाही. एखाद्या ऋषीसारखे स्वतःला वाहून घेतले आहेस या महान कार्याला. तुला अनंत शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg 2 ай бұрын
प्रसाद, तू खूप पोटतिडिकीने आवाहन करतोस.लोकांपर्यंत हे नक्कीच पोहोचत आहे.कारण आपलं काय चुकत आलय हे कळायला सुरुवात झालेली आहे
@maheshshinde4296
@maheshshinde4296 Жыл бұрын
देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे. या पंक्तींचे उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ.. प्रसाद तुझी टीम अशीच वाढत राहो आणि कोकणातील जीवनशैलीचा प्रसार आणि प्रचार होत राहो.
@mrunaligavkar
@mrunaligavkar 2 ай бұрын
प्रसाद तु स्वतः ला सांभाळून काम कर आज तुझ्या सारख्या मुलाची समाजाला अत्यंत गरज आहे. माझे तुझ्या कामाला सलाम.
@swapnilshintre6687
@swapnilshintre6687 Жыл бұрын
कोकण टिकवण्यासाठी आणि लोकांचा मनात कोकण विषयी खूप सुंदर माहिती देत आहेस दादा खूप छान माहिती देतोस दादा
@ashish5618
@ashish5618 2 ай бұрын
प्रसाद तू जे काही कोकणच अदभूत निसर्ग दर्शन घडविलास त्या बद्दल धन्यवाद, तुज्या निसर्ग संवर्धन च्या कार्यास खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️❤️
@milindkhedekar6496
@milindkhedekar6496 Жыл бұрын
मस्तच, ग्रेट वर्क👌
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 8 ай бұрын
रानमाणुस... खुप छान वाटले आपल्या लोकांना तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न ❤❤❤ आलोच...🙏🏻
@kavitatodankar6760
@kavitatodankar6760 2 ай бұрын
अतिशय सुंदर.. निसर्ग.. दाखवलाय.. धन्य वाद
@arvind2556
@arvind2556 Жыл бұрын
निसर्ग पर्यटन फारच सुंदर परिसर , कोकण आणि कोकणी माणूस फणसासारखा वरून कष्ट करणारा मनाने मधुर वाणी असलेला ,फारच. छान🎉🎉🎉
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
कोकणच्या निसर्गसंपदेत भर घालणार हे झ-यांच गाव जलंभू... खुप आवडल.मंदीरातील उत्कृष्ट कावीकला ,मातीच घर,अंगण ,चव्हाटा , वनराई किती सुंदर आहे सगळ... कोकणच्या कुशीत लपलेल्या अशा कितीतरी अद्भुत गोष्टी आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठीची प्रसाद दादा आणि त्यांच्या सोबत्यांची धडपड खूप कौतुकास्पद आहे.धन्यवाद दादा 🙏
@vaibhavpatil659
@vaibhavpatil659 2 ай бұрын
मी अापले चॅनेल चालू झाला तेव्हापासून चा subscriber अाहे मी तेव्हाच बोललो होतो प्रसाद दादा तु खूप मोठा माणूस होणार.
@sandeeprane5099
@sandeeprane5099 Жыл бұрын
आपल कोकण किती सुंदर आहे श्री गांगो रवळनाथ विठलादेवी यांच्या सारख्या कितीतरी देवतांनी कायमची वस्ती केली या गावांमध्ये आणि आपलं कृपाछत्र ठेवल कोंकणी माणसावर
@anilpawar4262
@anilpawar4262 Жыл бұрын
Prasad khup chan kam.keep it up.
@vijaylonkar8167
@vijaylonkar8167 Жыл бұрын
फारच अप्रतिम काम करीत आहे प्रसाद तु व तुझी टीम सर्व सदस्यांना शुभेच्छा व सर्वांचं हार्दिक अभिनंदन व सर्वांचे आभार
@sumanbhandari2633
@sumanbhandari2633 Жыл бұрын
प्रसाद नविन टीम तयार होतीय त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा. 👌👌
@jayantsurve1121
@jayantsurve1121 Жыл бұрын
Prasad tu sarv navin pidhila ghadvtoy aamcha kokan samruddha kartoy tuze v tuza team Chay aabhar ❤
@bharatmali5765
@bharatmali5765 Жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे आपण. यातील जे घर आणि निसर्ग आहे तिथे खर तर वर्षातून एक महिना जरी वास्तव्य किल तर आपल्याला कोणत्याही गोळीची गरज लागणार नाही. स्वच्छ हवा पाणी आणि प्रेमळ माणस इथच भेटतील मग आनंदी जीवन निश्चित होईल. आपणास पुन्हा पुन्हा धन्यवाद
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
प्रसाद मस्तच तुझे सहकारी छान पैकी तयार झालेत त्यांच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा तुझं स्वप्न साकार होताना बघून फार आनंद होतो धन्यवाद असेच चालू राहू दे
@kailaskudale7214
@kailaskudale7214 Жыл бұрын
प्रसाद तुला ( हरिष बाली visa2 explore ) तेव्हा पासुन पाहतोय खुप छान व्हिडिओ असतात तुझे. यशस्वी भव: !
@dilipgorivle5844
@dilipgorivle5844 2 ай бұрын
फारच सुंदर कोकण धन्यवाद
@parvejpathan_248
@parvejpathan_248 Жыл бұрын
अप्रतिम, अतिसुंदर, अतिशय उदात्त , अविस्मरणीय , असे ठिकाण , असे लोक ... आभार रानमानुस टीम
@tusharmpawar
@tusharmpawar Жыл бұрын
खूप छान वाटलं आणि अप्रतिम झाडी जंगल होत, मला वाडा पाहून मला माझ्या आजीची घर आठवला 😊🤗खूप छान असाच काम करत रवा आमची तुमका खूप खूप शुभेच्छा 🤗👍
@SwatisRecipeandBeauty
@SwatisRecipeandBeauty Жыл бұрын
Nice song sung by u मस्त nice video, lovely❤ kokan 🤘always
@saanchishailesh
@saanchishailesh Жыл бұрын
जबरदस्त विडिओ...सर्व कोकणी तरुणांनी अश्या प्रकारे आपले गाव पर्यटनाच्या माध्यमातून दाखवले तर कुठे नोकरी साठी परगावी जायची मुळीच गरज नाही. प्रसाद तुम्ही तुमच्या सोबत इतर तरुण मंडळी ना घेऊन हा उपक्रम राबवत आहात हे खरच खुप कौतुकास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढील वाटचालीसाठी....💐👍
@vishwanathtalawadekar9498
@vishwanathtalawadekar9498 2 ай бұрын
तु अप्रतिम आहेस न वन तुला माझा नमस्कार 🙏
@vrindasarkar4770
@vrindasarkar4770 Жыл бұрын
खूप छान. या तरुण मुलांना एक सुंदर जीवनमार्ग दाखवलाय तुम्ही. तुम्हा सर्वांना खूप खूप आशिर्वाद.
@ravipawar6373
@ravipawar6373 2 ай бұрын
Khup Chan khup lihycha hota pan 5 divas lagtil.nisarg ka japvva mansane he sangyla prasad salute
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
Omkar wel doing
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Жыл бұрын
फारच सुंदर वर्णन केले कोकणातील त्या सुंदर संस्कृती चे तिथल्या बागायती शेतीचे देवळांचे बारमाही वाहणार्‍या झर्‍याचें शिवाय आपल्या कोकणी घरांची ही अचूक माहिती दिली आहे अप्रतीम अगदी धन्यवाद
@swaramayiagrotourism2980
@swaramayiagrotourism2980 Жыл бұрын
तुझ्या या उपक्रमास उदंड यश मिळो व कोकणाची पारंपारीक जीवनशैली सर्व जगभरातील पर्यरटकां पर्यंत पोहोचो, तेव्हांच खरा कोकण किती निसर्ग समृद्ध आहे हे जगाला कळेल. खुप खुप शुभेच्छा.
@supriyaraorane4856
@supriyaraorane4856 Жыл бұрын
Khup sundar sadrikaran❤
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 Жыл бұрын
अप्रतीम 👍
@kavishekhar1
@kavishekhar1 Жыл бұрын
प्रसाद अप्रतिम विडियो स्वतः पर्यटकांसोबत असल्यासारखे वाटले कोकणातील असूनही एकदा तुमच्या कडून कोकण वेगळ्या नजरेने बघायची इच्छा होते
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh Жыл бұрын
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ 💯💯💯💯👌👌👌👌👌
@shilpa-mn2od
@shilpa-mn2od Жыл бұрын
खूपच छान ,हे आहे कुठे,आम्ही वेंगुर्ला चे आहोत पण मुंबई ल असतो. जायचे कसे तू कोकणी माणसाचे मनातील विचार मांडत असतोस
@shailabagwe393
@shailabagwe393 Жыл бұрын
खुप छान काम सुरू केले आहेस तु, तुला खुप खुप शुभेच्छा, यामध्ये तु यशस्वी होणार.
@koli5699
@koli5699 Жыл бұрын
पृथ्वी वरचा स्वर्ग फार छान
@arvindjadhav4859
@arvindjadhav4859 3 ай бұрын
Great going Keep it up
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास तुझ्या आणि त्या मित्रांच्या कामाला मनापासून सलाम आणि कोकणातल्या प्रत्येक तरुण मुलांनी आणि लोकांनी तुझ्याकडून खूप.... काही शिकण्यासारखे आहे
@deepaktawde9763
@deepaktawde9763 Жыл бұрын
Khup interesting ahe he sagla.. khup kahitari jadui aslyasarkha.. 👍❤️
@sakshimane8160
@sakshimane8160 Жыл бұрын
शब्द नाही खूप सुंदर ठिकाण दाखवल्या बद्दल तुझेआभारी आहोत
@shailajasukhthankar3953
@shailajasukhthankar3953 Жыл бұрын
Khupch Chhan vlog.Tuza Aawas sunder,swargiy bolu tevdhe kami.Tuze kam bolake aahe.Abhinandan. ..dev bare karo.
@petuji
@petuji Жыл бұрын
Paryatakanchya comments, tuzya kamachi, dedication chi pavti aahe
@jdjei-4jdjs
@jdjei-4jdjs 3 ай бұрын
मला कोकणात रहायचे आहे कायम साठी ❤
@pravinbhoyar1166
@pravinbhoyar1166 Ай бұрын
Kuthle tumhi
@chetanasonawane8836
@chetanasonawane8836 Жыл бұрын
मला पण निसर्ग खुप खुप आवडला
@abhijitkadam3658
@abhijitkadam3658 Жыл бұрын
Konkan chi chedva koknat rahila pahije astil tar tyana ashicha nisargashi nigadit upajivikecha sadhan nirman keli pahijet. Hat's off to you Prasad for promoting this nature culture locally among local youngsters 🙏👍😇 Yeva Konkan Aaplach Asa...🤗⛰️🐟🦐🦀🏝️🌊
@sumanmore6878
@sumanmore6878 Жыл бұрын
प्रसाद तूझ्या व्हिडिओ तून कोकण खुप खुप सुंदर दिसतो🏝️🌴👌🏝️🌴 तुला खुप खुप शुभेच्छा 🥰🙏🥰
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Tuzya je kam karto tyala salute...🙏
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Жыл бұрын
छान निसर्गाचा सुंदर आविष्कार...
@deepakpatil8035
@deepakpatil8035 Жыл бұрын
Natural beauty 👍👍👍👍👍
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Жыл бұрын
Prasad tuzya chikitsak buddhila Ani kalpakatela salam.nisargache sunder avishkar tu apalya video madhe sakartos tya baddle dhanyavad.
@vinodparab5958
@vinodparab5958 Жыл бұрын
God bless you Beta We are proud of you👍
@rahuljoshi4772
@rahuljoshi4772 Жыл бұрын
Very nice place. Very good video. Thanks for sharing.
@maniksalaskar794
@maniksalaskar794 Жыл бұрын
वाह प्रसाद ग्रेट
@arungorhe7587
@arungorhe7587 Жыл бұрын
सुंदर विडिओ 🙏
@manishamahadik4470
@manishamahadik4470 Ай бұрын
Sgle lok aaplya natevayikch virudh astat. Maza maz krt. Prasad dada aaplya gavi ya sheti kra sukhi raha ha sandesh ni swarth pne det astat
@sulbhatawde1112
@sulbhatawde1112 Жыл бұрын
तू खरोखरच उत्तम काम करते आहे स तुला माझ्या कडून खूप खूप आशीर्वाद प्रसाद
@sachinnaik3903
@sachinnaik3903 Жыл бұрын
Khup chhan prasad, keep going 👍👍👍🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@Delhiinfo
@Delhiinfo Жыл бұрын
छान
@meghabarwe9235
@meghabarwe9235 Жыл бұрын
Hello प्रसाद दादा. 🌹🙋‍♀️
@maheshnevase9650
@maheshnevase9650 Жыл бұрын
Keep it up Nice video
@ganeshpanchal227
@ganeshpanchal227 Жыл бұрын
Very Very Nice 👍
@sunitabhandari9007
@sunitabhandari9007 Жыл бұрын
Wow....khoop sundar...
@duttarampujari1963
@duttarampujari1963 Жыл бұрын
Khup sunder feedback from tourist
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
सुंदर माहिती निसर्ग 👌👌
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 Жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👍🏻🙏🙏🌿🌿🌿💐💐💐☘️☘️☘️
@malinisawant2181
@malinisawant2181 Жыл бұрын
😊🙏🙏💐💐👍👍😍😍नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
@jayantambekar477
@jayantambekar477 Жыл бұрын
फार छान 👌👌👌👍
@sunitawani129
@sunitawani129 Жыл бұрын
खूप सुंदर!
@user-ge5kw2vt3n
@user-ge5kw2vt3n Жыл бұрын
Nice....
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre Жыл бұрын
Khup chan maze kadun subhecha
@BhausahebSapkal-ts4dt
@BhausahebSapkal-ts4dt 2 ай бұрын
Chan prasad🎉
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb Жыл бұрын
प्रसाद एकदम झकास धन्यवाद
@dayanandkesarkar1468
@dayanandkesarkar1468 Жыл бұрын
Mala,maza,gavacha,yaad,aala,thanks
@jayashreerane4220
@jayashreerane4220 Жыл бұрын
namaskar me Jayashree Rane. me tumcha video nehmi baghte. me mulchi tambolichi. saddhya kahi diwas ajari hote javal javal 20 diwas Hospital madhe hote. tumchya video ne khup utsaha vataycha. me ghari baslya konkan firu shakle. khup khup dhyawad tumche. tumchya video ne khup protsahi vatta. dhanyawad
@anilkavankar5223
@anilkavankar5223 Жыл бұрын
खूप छान
@best_of_my_kokan
@best_of_my_kokan 6 ай бұрын
Khup mst dada video (aami kokankar )
@shyamn1
@shyamn1 Жыл бұрын
सुंदर माहिती मिळाली आहे मी रामटेक जिल्हा नागपूर महाराष्ट्र येथे रहात आहे नाव श्याम
@gauravB_vlogs
@gauravB_vlogs Жыл бұрын
खूपच सुंदर
@sk-dp1vu
@sk-dp1vu Жыл бұрын
खुपच छान👌👌
@ranichandoskar5775
@ranichandoskar5775 Жыл бұрын
Khup chan
@makarandpednekar7560
@makarandpednekar7560 Жыл бұрын
Very nice as usual
@user-nl7dk3ml9u
@user-nl7dk3ml9u 2 ай бұрын
Chan bhau, best of luck for feature
@deepakpacharne2738
@deepakpacharne2738 Жыл бұрын
really great work
@kishoragavekar1407
@kishoragavekar1407 Жыл бұрын
प्रसाद फारच छान. असेच ज्ञानपर बोधपर VDO पाठवत रहा. मी येत्या 3-4 दिवसांत सावंतवाडी येथे येणार आहे . तेंव्हा भेटू धन्यवाद.
@Vaibhavsrv91
@Vaibhavsrv91 Жыл бұрын
Khup chaaaan💞💞💞
@jayramghogale1922
@jayramghogale1922 Жыл бұрын
Nice video 👍👍
@sanketyeragi7696
@sanketyeragi7696 Жыл бұрын
खूप छान भावा💐✨
@hemangiranekadam2268
@hemangiranekadam2268 Жыл бұрын
Sunder👌👌
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Жыл бұрын
Good job 👍
@sharvarijangam1587
@sharvarijangam1587 Жыл бұрын
very honest effort. Prasad well dpne
@ajitpatil727
@ajitpatil727 2 ай бұрын
Great... 🙏🏻
@navingondhale5740
@navingondhale5740 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम निसर्ग रात्रि जंगली प्राणी पक्षी आहेत का तिकडे
@mangeshsatam1109
@mangeshsatam1109 4 ай бұрын
Very nice Prasad, keep it up.
@OrendaDesignStudio
@OrendaDesignStudio Жыл бұрын
अप्रतिम ❤❤❤❤❤.
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 50 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,3 МЛН
Зарядил патрон гвоздями как в фильме «БРАТ»
1:00
Оружейный Барон - Top Hunter -
Рет қаралды 6 МЛН
ЧТО НАМ ПОПАЛОСЬ?😜😜😜
0:12
Chapitosiki
Рет қаралды 876 М.
Happy 4th of July 😂
0:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 60 МЛН
ТГК: ЛОГОВО FRIENDS #россия #чатрулетка
0:21
АлексДан
Рет қаралды 7 МЛН
Не плавайте тут! 🏊🚫
0:24
Взрывная История
Рет қаралды 2 МЛН