दादा खरतर खुप आहेत...पण जे महत्वाचे आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे...तसच जुन्या महाबळेश्वरच्या मंदिरांचा जो व्हिडीओ आहे त्यात सुरुवातीला टॅक्सी वाल्यांच माहितीपत्रक दाखवलेल आहे...त्यात सगळे पाँईट दाखवले आहेत...त्या व्हिडीओची लिंक खाली देतोय...