पाचगणीची प्रेक्षणीय स्थळे । पारसी पॉइंट । टेबल लॅंड पॉइंट । सिडनी पॉइंट

  Рет қаралды 560

Abhijit Navare

Abhijit Navare

Күн бұрын

Пікірлер: 16
@shahnazmaner9963
@shahnazmaner9963 Жыл бұрын
Nice very nice dada. khup chhan vedio watla .
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️
@PS_VLOG_S
@PS_VLOG_S Жыл бұрын
मला वाटतंय हा महाबळेश्वरचा शेवटचा व्हिडीओ असेल, पण खरंच खूप भारी वाटलं व्हिडीओ बघून, कारण तुमचे व्हिडीओ संपू नये असं वाटत होतं, अगदी कमी वेळात, तुम्ही महाबळेश्वर मधील जी ठिकाणे दाखवली, त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, गाईड घेऊन त्यांच्याकडून तुम्ही जी माहिती घेत होतात, ती आम्हाला ही तुमच्यामुळे समजली, खरंच या ठिकाणांना जायची इच्छा, फक्त तुमचे व्हिडीओ बघून झाली, तुमची एखाद्याबरोबर बोलण्याची पद्धत, कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत मिळून मिसळून केलेली ही ट्रिप खूप छान होती, महाबळेश्वर ट्रिप मधील अगदी पहिल्या व्हिडिओ पासून ते ह्या शेवटच्या व्हिडिओ पर्यंत सर्वच व्हिडीओ बघून खरंच प्रत्यक्ष तिथे गेल्याचा भास झाला, येथील प्रत्येक व्यक्ती पोटापाण्यासाठी तसेच घर चालवण्यासाठी धडपडत असतात, त्यापद्धतीने ते कष्ट करत आहेत, पैशाच्या मानाने त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे, हे फक्त तुमच्या सहकार्यतून झाले, अर्थात असेच व्हिडीओ बनवत राहा, खूप मज्जा आली, कुटुंबानेही तुमच्या व्हिडिओना चांगली साथ दिली, पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.👌💐👍🎉❤
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
मी खरतर काय उत्तर देऊ असा मला प्रश्न पडला आहे... तुम्ही इतक चांगल लिहिलय...हो गाईड लोकांमुळेच ह्या ट्रिपला खरा अर्थ प्राप्त झाला...आणि विशेष आभार माझे KZbin वरील सर्व गुरू आणि माझा महत्वाचा कॅमेरा dji osmo actionचे आणि asus 6z phone che.....त्यामुळेचतर चांगल चित्र दिसल आणि फार कष्ट न घेता stable शूटींग करता येत....थोड श्रेय मी घेतो...आणि तुमच्यासारख्या लोकांमुळेच प्रोत्साहन मिळत असत....खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@rohitbhoite1500
@rohitbhoite1500 Жыл бұрын
Aamhihi hi trip tumchyasobat video baghun enjoy keli 😊 3 divsanchya trip madhe barech point cover kele. niyojan Mast Zale 😊 Tumche vlog baghun mi hi enjoy kela😊 overall nice experience
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😀... तुमचेपण प्रत्येक व्हिडीओवरचे कमेंट्स वाचून पण खुप छान वाटल...प्रेरणा मिळाली...व्हिडीओ करताना अशा प्रोत्साहनाची गरज असते....
@rohitbhoite1500
@rohitbhoite1500 Жыл бұрын
@@AbhijitNavare Dhanyawad Sir😃
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
सर.... सतत विडिओ टाकत रहा.. न थकता 🙏🙏👍👍 Nice sir 👍👍
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
धन्यवाद... नक्कीच प्रयत्न करीन....🙏🙏🙏
@AKLaiBhari
@AKLaiBhari Жыл бұрын
🎉🎉🎉1st like,1st comment
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
Thank you very much Sir 🙏
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 Жыл бұрын
कधी भेटायचं , मी कोल्हापूरतच असतो..
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
भेटुया की ओ...आत्ता आठवडाभर काम आहेत...मला instagram ला मेसेज करून ठेवा...@abhijitnavare वर
@AKLaiBhari
@AKLaiBhari Жыл бұрын
Mala pan kakadi pahije....😂😂😂
@AbhijitNavare
@AbhijitNavare Жыл бұрын
चलो कपिलतीर्थ 😀
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН