Рет қаралды 71,547
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत कराळे मास्तरांचं खणखणीत भाषण झालं. कराळे मास्तरांनी यावेळी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सणसणीत टीका केली.भारतीय जनता पक्षाचं सरकार न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला. हे सांगताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी केलेलं बंड, दीपक मिश्रा यांचं वर्तन, न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू, रंजन गोगोई यांच्यवरील दबाव या सगळ्याची गोष्टच सांगितली.
#Karalemaster #Dindori #Judiciary #LoksabhaElection2024 #NarendraModi #BhaskarBhagare #HTMarathi #Shorts
'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
Our KZbin Network:
Hindustan Times: / ht
HT Marathi: marathi.hindus...