Sarita madam khup Chan. Pan eka Prashant ahe jar tyachat limbu /chincha takli tar chalel ka. Please reply.
@saritaskitchenmarathi509420 күн бұрын
Ho limbu taku shakta pn chinch taku shakta.....thank you😊🙏
@girijashroff237820 күн бұрын
@saritaskitchenmarathi5094 thank you.
@poonampkulkarni191110 күн бұрын
फोडणीत घातलेली दोन्ही डाळ करपलेली दिसते आहे.
@prachibehere107416 күн бұрын
तुरटपणा आवश्यक आहे, तो घालवायचा अट्टाहास का? आपण तुरट आणि कडू खातच नाही.
@saritaskitchenmarathi509415 күн бұрын
तसं काही जरुरी नाही पण काहीजण असतात ना केवळ तुरट आहे त्यामुळे खायचं टाळतात मग त्यापासून कोणताही पदार्थ बनवा त्यामुळे ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी.... खुप खुप धन्यवाद 😊🙏