मोहिल शेठ आणि त्यांची टिम गावठी वासरांना घडवायचं काम करताय देव त्यांच्या प्रयत्नांना यश देवो हिच इच्छा ❤️🙏
@JyotiPawar-s9w2 ай бұрын
बकासुर बकासुर आहे बकासुर ची जागा कोणी घेऊ शकत नाही पण त्याचा वारसा पुढे या वासराने चालवावा only one KING BAKASUR ❤❤❤❤❤
@vishalhelekar38122 ай бұрын
बाळ्या भाई पण बकासुर सारखं नाव करणार खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर प्रेमी ❤️
@RohidasMadane-le4zg2 ай бұрын
वेसण.लवकर. घालू. नका❤❤❤❤🎉🎉🎉
@sahilraut11032 ай бұрын
दादा फेऱ्याचा व्हिडिओ अपलोड करा ना बाळ्या भाईचा 🔥❤️ आणि लाल्या भाई कधी दिसणार मैदानात ते विचारा ना ❤
@KakasahebPathade-ho7sg2 ай бұрын
काही म्हणा पण मोठा बकासुर आणी छोटा बकासुर भविष्य गाजवणार
@ganeshmisale21082 ай бұрын
King बकसूर ❤❤❤
@Badshahman05712 ай бұрын
आमच्या बक्या च्या मागे आता बाळ्याभाई नाव करणार 🎉🎉🎉🎉🎉
@gorakganjale952Күн бұрын
जर्सी गावठी मिक्स
@worldncb2 ай бұрын
Bkya ekdach honar ...pathi thod far koni Karel pan bkya sarkha konhich nhi honar ....akkkhaya maharastra madhe 🔥🔥🤞🤞🤞
@sahilraut11032 ай бұрын
@@worldncb पण ते वासरांना घडवायच काम करताय नक्कीच यश भेटेल त्यांना
@worldncb2 ай бұрын
@sahilraut1103 ho vasare japli mohil ne sarv hech khup ahe
@GANESHNANGARE-gx8xs2 ай бұрын
Balya bhai cha pan bakasur sarkhi savay ahe..mamachya khandya khanda laun palnar ani mama sarkha naav karnar bakya bhai❤
@aniketpawar81792 ай бұрын
हो बैल होतील पण बकासुर सारखा बैल महाराष्ट्रच नाहीतर या जगात या युगातला महाण बैल आहे आसा बैल परत होण्यास खुप काळ जाईल
@Facelessman72 ай бұрын
@@aniketpawar8179dev Mota Lakshya tumchya bapacha pn bap ahe
@zunjarpawar37522 ай бұрын
त्या सावरकर वर पन जरा लक्ष द्या राव कसा झाला आहे बघा
@RohidasMadane-le4zgАй бұрын
पुसेगावला.आणा.fanला.पाहण्यासाठी❤❤❤बालया. भा.ई
@RohidasMadane-le4zgАй бұрын
पुसेगावला.शो.साठी. बाब्या.भा.ई. घेऊन.या❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@sagarmalode42702 ай бұрын
दादा मोठी मुलाखत घ्या 🙏
@GauravPawar09072 ай бұрын
Ghetli aahe 2 divsani takto
@sagarmalode42702 ай бұрын
ओके ❤️
@sahilraut11032 ай бұрын
@@GauravPawar0907 दादा नवीन खरेदीच विचारल आहे का त्यांना
@GANESHNANGARE-gx8xs2 ай бұрын
Evdi vasra ahe ajun kiti Navin pahije bhava..henach ghadvach kam chalu ahe..@@sahilraut1103
@BlackFace_02 ай бұрын
Balya Bhai la speed Kami ahe, trishul la tar speed cha nahi
@kondiramjadhav99982 ай бұрын
त्रिशूल ची मुलाखत घ्या
@gorakganjale952Күн бұрын
जर्सी आहे हा 50 टक्के आहे
@SantoshBendal-n7b14 күн бұрын
आजचे पूर्णपणे निजोजन चुकले आहे.. वैभव मामा येवढे मोठे मैदान आणि तुम्ही हा पैरा असा केलात... काय त्या बैलाने सरळ गाडी बाहेर ओढली... तुम्हाला माहिती होते ना मैदान मोठे आहे ते मग चगला पैरा करायचा होता ना....mood of zaala yar वैभव मामा....
@BantiBhakare-r7u2 ай бұрын
Bakasur chi jaga ghenar Karan same to same bakasur disto baalybhai
@mohanharpude75072 ай бұрын
त्रिशूळ कुठंय त्यांचा
@SahilDhanavade-q2u2 ай бұрын
8 ते 9 महिन्याच्या वासराची शिंगे एव्हडी मोठी..दीड वर्षाच आहे