No video

माझा कोकणातला मित्र 👪 खास कोकणातल्या पर्यटकांसाठी करतोय राहण्याची मोफत व्यवस्था 🏡 येवा कोकण आपलोचआसा

  Рет қаралды 81,271

Hoy Maharaja Vlog

Hoy Maharaja Vlog

Күн бұрын

माझा कोकणातला मित्र खास कोकणातल्या पर्यटकांसाठी करतोय राहण्याची मोफत व्यवस्था येवा कोकण आपलोच आसा......
मालवण येथून अवघ्या १५ किलो मिटर वर आहे बिळवस
गाव तिथे आहे माझा मित्र प्रकाश फणसे याचे गाव अगदी निसर्गाच्या सान्निध्यात राहून आनंद घेऊ शकता. त्याशिवाय आमच्या वहिनीच्या हातचे चुलीवरच्या जेवणाची चव जाम भारी. मग ते शाकाहारी असो किंवा मांसाहारी तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला जेवण नाही आवडल तर माझ hoy maharaja vlog channel अन सबस्क्राईब करा. त्या शिवाय प्रकाश च्या घरची सर्व मंडळी खुप आदर पूर्वक तुमचा पाहुणचार करतील याची मी ग्वाही देतो. तुम्हाला कोकणचं खर सुख इथे नक्कीच मिळेल. राहण्याची सोय फक्त कुटुंबासाठीच असेल.त्या शिवाय तिथे गावातील लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी ही विनंती. तुम्हाला फक्त जेवणाचे पैसे द्यावे लागतील. ही एक प्रकारची सेवा आहे त्यामुळे त्याला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मी प्रकाश फणसे याचा मोबाईल नंबर देत आहे संपर्क करा. व त्याला नविन व्यवसायासाठी मदत करा.
श्री. प्रकाश फणसे :- 9422234628
श्री. संतोष गुराम hoy maharaja vlog :- 9757373797
नोट :- प्रकाश फणसे कडे तुम्हाला पालेभाजी, कोकम, आगळ, कोकम सरबत, कोकणी मेवा सुद्धा मिळेल.
आपलाच भाऊ समजून तिथे जा. आपल घर समजून तिथे रहा.
येवा कोकण आपलोच आसा......
आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......
जय शिवराय जय शंभुराजे......

Пікірлер: 231
@cheta121
@cheta121 8 ай бұрын
राहन्यासाठी पैसे घेत नाही हा त्यांचा मोठेपणा, पण जाणाऱ्या माणसांनी त्या गोष्टीची जाण ठेवून राहावे. राहताना सुद्धा लाईट, फॅन या गोष्टी लागतातच आणि या फ्री नाही मिळत. आणि शांत गावात फिरताना उगाच आपण परग्रहावरील माणसे आहोत असे वागू नये. मी हे सांगते कारण मे सुद्धा खेडेगावात राहते आणि शहरातून आलेली माणसे कशी वागतात हे बघीतले आहे.
@ViduStuffs325
@ViduStuffs325 8 ай бұрын
Agadi khar bolat😊
@ashokrane749
@ashokrane749 8 ай бұрын
Barobar... 😂
@ginis0011
@ginis0011 8 ай бұрын
कमेंट मध्ये चेतना आहे.
@yogitazare760
@yogitazare760 8 ай бұрын
Yess correct ahe...
@miteshsawant8888
@miteshsawant8888 7 ай бұрын
बरोबर मी जिकडे जातो त्यानं पैसे पण देतो,जेवणाला जे काही साहित्य लागते ते मी स्वतच्या पैशाने आणतो आणि त्यांना देतो.
@miteshsawant8888
@miteshsawant8888 7 ай бұрын
मला पण कोकणात बोलवतात पण जेवणाचे जे साहित्य लागते सगळे मी माझ्या पैसा ने आणतो.फुकट नको.त्या लोकांचे पण कष्ट आहे ,गरीब आहेत .
@janhvimanjrekar8164
@janhvimanjrekar8164 7 ай бұрын
कृपा करून फुकट काहीच देऊ नका लोकांना खूप माज आहे आणि आजकाल लोकांकडे खूप पैसा आहे आणि फुकट मिळत मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. कोकणातली माणसं साधी भोळी आहोत हे लोक आपला गैर फायदा घेतात.
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
साहेब तुमचे अगदी बरोबर आहे पण ही सोय फक्त ज्यांना अगदीच जमत नाही गरीब आहेत पण त्यांना गावचा फिल घ्यायचा आहे त्या साठी आहे जो जाईल त्याने आपला कोणी तरी आहे हे समजून त्याला आपला समजून थोडी बहुत मदत केली तरी बरच काही करता येईल ती अगदी गरीब भोळी भाबडी माणसे आहेत याची जाण ठेवावी म्हणजे झाले 🙏🙏 आपले खुप खुप आभार साहेब कारण तुमच्या सारखी माणसे या जगात खूपच कमी आहेत 🙏🙏 होय महाराजा 🙏🙏
@wanderersshine2025
@wanderersshine2025 7 ай бұрын
Sir paryatak je jatat te paise wale astatat gatibakade khuthun paise yanar tickit che janar to paise wala asnar tar paise ka ghyu naye hyani ...he chukiche aae tyna kay mehant nahi lagat ka paisa nahi lagat ..aamhibpan koknatle aahot ..udyavjar ka koni ase karayche tharavle tar sagle free demand karnar kami ghya pan ghya paise
@user-xs6oo4xx9p
@user-xs6oo4xx9p 7 ай бұрын
बरोबर आहे. महाराष्ट्रात कुठेही कोणीही काहीही फुकट देत नाही. पाणी सुद्धा ! मग कोकणातच का फुकट? त्याने आपली किंमत कमी होते. अनुभवाने बोलतोय🤨
@vilaspadave4472
@vilaspadave4472 8 ай бұрын
सध्या कोकणात राहण्यासाठी लॉज किंवा हॉटेल मध्ये खुप पैसे मोजावे लागतात आणी अशी व्यवस्था होणार असेल तर सोन्याहून पिवळे.. लोक न मागता स्वखुशीने मदत करतील
@milindgadkari8879
@milindgadkari8879 7 ай бұрын
खरच हल्ली लुटायची प्रवृत्ती वाढलेली आहे ... होम स्टे ला माणशी 1800 ₹ वगैरे सर्रास चार्ज करतात . हे बरोबर नाही.
@yashwantpatil1990
@yashwantpatil1990 7 ай бұрын
😮😅 ​@@milindgadkari8879
@anilshinde5200
@anilshinde5200 7 ай бұрын
जरूर भेट देऊ
@bharatraut3112
@bharatraut3112 7 ай бұрын
लय भारी साहेब तुम्ही आणि तुमचा आनंद, विचार, मित्र आणि माणसातले देवपण... आम्ही येऊच तेवढंच आम्हाला निसर्ग देव समजेल, आणि आपल्या माणसाचा business वाढेल
@milindgadkari8879
@milindgadkari8879 7 ай бұрын
भावाशी भारी माणूस भेटवलात . देव बरे करो.
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 7 ай бұрын
माणूसकी च्या नात्याने करत आहेत पण जाणारे असतात त्यानी मुंबई चे पाहुणे आलो म्हणून मदत करावी घरचे आहेत अस समजून छान होईल की नाही
@dipalipatwardhan2024
@dipalipatwardhan2024 7 ай бұрын
फुकट देऊ नका, लोकांना किंमत नसते
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
प्रकाश दादाच्या व्यवसायासाठी मनःपूर्वक सदिच्छा 🌹🌹
@mahesh8301
@mahesh8301 6 ай бұрын
खूप छान अश्या व्हिडिओ मुळे स्थानिक लोक आपली संस्कृती जपतील निसर्ग जपतील त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून आपल्या सारख्या पर्यटकांनी हातभार लावून कोकण पर्यटन वाढवलं पाहिजे
@miteshsawant8888
@miteshsawant8888 7 ай бұрын
होय महाराजा आता एक अशी विडियो बनवा.तुळस गावात वाघेरी वाडीत भरपूर नारळी सुपारी बागा आहेत त्या गावातील समजा कोणी होम स्टे नवीन सुरू केले असेल तर विडियो बनवा.आणखी दोडामार्ग मधे झोलंबे गाव आहे तिकडे पण बागायती नारळ सुपारी बागा आहे तिकडे जर होम स्टे असेल तर विडियो बनवा.असे होम स्टे बाजूला सगळी नारळी सुपारी बागा वाहते पाटा चे पाणी कुलागर ,चुली वर चे जेवण.वाघेरी वाडी तुळस आणि झोळंबे गाव दोडामार्ग.
@pravinjadhav9734
@pravinjadhav9734 7 ай бұрын
आपण खुप छान माहिती दिली आपल्या मित्रासाठी असणारी आस्था समजली नक्की प्रकाशभाऊ ला भेट देऊ धन्यवाद 💐💐
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभार साहेब 🙏
@miteshsawant8888
@miteshsawant8888 7 ай бұрын
होय महाराजा चॅनल ने खूपच प्रसिध्दी मिळवली ,भारी विडियो आहे ह्या चॅनल चे.होय महाराजा आपल्या सिंधुदुर्गात एकदम pure घट्ट कोकम आगळ एकदम घरगुती कोकम आगळ बनवणारे विडियो ,त्यांचे घरचे तांदूळ , कुलिद,चवळी असे असतील तर बनवा म्हणजे आम्ही गेलो की खरेदी करू पैसे देऊ .
@sunilmohite4057
@sunilmohite4057 7 ай бұрын
खूप छान कोकणात आलो तर नक्कीच भेट देवू . खरे mitra असेच हवेत. शुभेच्छा .
@sheilachoudhary8520
@sheilachoudhary8520 7 ай бұрын
आवडले खूप छान पण होम स्टे करायचं असेल तर आणखी व्यवस्थित बांधायला हवे म्हणजे आमच्या सारख्या सिनियर सिटिझन ची व्यवस्था होईल ,आणि त्याचे पैसे त्यांनी घ्यावेत एक चांगला व्यवसाय त्यांना मिळेल
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
ती सोय पण केली आहे फोन करा 🙏🙏
@sharadborkar2815
@sharadborkar2815 7 ай бұрын
फारच सुंदर उपयुक्त उपक्रम शुभेच्छा नक्की सहकुटुंब भेट देणार
@mangalanayakwadi5443
@mangalanayakwadi5443 7 ай бұрын
कोकणात कौलारू छत, चिर्याच्या भिंती आणि शेणानाचा सडा टाकलेली जमीन हीच खरी मजा निसर्गा बरोबर स्वच्छ हवा व खरा आनंद घेण्याची. म्हणूनच कोकण विकू नका रे भावानों. हा आनंद बंगल्यात किंवा लाॅजवर नाही मीळत. आम्ही नक्की येणार तुमच्या शेतातली भाजी भाकरी खाण्यासाठी व तुमच घर चिर्याच्या असो वा मातीच येणार नक्की राहण्यासाठी. धन्यवाद.
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 7 ай бұрын
तुम्हाला माझ्या कडून मनापासून शुभेच्छा
@deepakpotale2397
@deepakpotale2397 7 ай бұрын
धन्यवाद प्रकाश भाऊ तुमच बोलण एकुण मी तर खुप आनंदी झालो
@vinodvinodnaik3306
@vinodvinodnaik3306 7 ай бұрын
आहो साहेब मला तुमचा चँनल आवडला, फक्त तुमही जे नेहमी भेटेल असे म्हणता ते कानाला खटकते तर त्या ऐवजीं मिळेल असा शब्द प्रयोग करावा. धन्यवाद.
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
साहेब नक्कीच प्रयत्न करीन 🙏🙏
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 7 ай бұрын
अगदी बरोबर 👍👍👍
@udaymanjrekar6205
@udaymanjrekar6205 7 ай бұрын
फुकट कोणाला देऊ नका तुमची किंमत राहणार नाही मेहनतीचे पैसे घ्या
@madhusudanpadave7326
@madhusudanpadave7326 7 ай бұрын
होय महाराजा सुंदर व्हिडिओ खुप छान काम करताय होय महाराजा ❤
@user-yd9nn2gg9w
@user-yd9nn2gg9w 7 ай бұрын
अतिशय स्तुत्य : आपणास आणि आपल्या मित्रास मन:पूर्वक शुभेच्छा...🙏👍
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🙏 खुप खुप आभार साहेब 🙏
@jobjob6232
@jobjob6232 7 ай бұрын
Good work sir 🙏 I love kokan Jay Maharashtra 🚩
@hiralaljagtap6782
@hiralaljagtap6782 7 ай бұрын
Very good idea keep it up
@satishlonkar6825
@satishlonkar6825 7 ай бұрын
मदत म्हणुच नका कष्टाचे पैसै हक्काने मागा प्रेमाणेच मीळेल मी तर नक्कीच येनार.
@jagankhetale1343
@jagankhetale1343 7 ай бұрын
अतिशय सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात गाव आहे माहिती चांगली दिली आहे आम्ही कुटुंबासोबत नक्की येवू धन्यवाद
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
@sunilmore6984
@sunilmore6984 7 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम दादा 🙏🙏🙏
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
खुप खुप आभारी आहे साहेब 🙏🙏
@amitawalavalkar292
@amitawalavalkar292 7 ай бұрын
खूप छान
@rohineematange2446
@rohineematange2446 6 ай бұрын
अत्यसंत सुन्दर गोष्ट ।निदान टॉयलेट व बाथरूम चया सफाई साठी तरी चार्जेस घ्यावेत
@vinodnikode5224
@vinodnikode5224 7 ай бұрын
Very nice and useful video for human life and nature lover...
@farooqshaikh2801
@farooqshaikh2801 7 ай бұрын
मस्त खरंच लय भारी ब्लॉग झाला आहे सुंदर गाव आणि आजूबाजूचा परिसर ❤👌👌 नक्की भेट देऊ🙏
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभारी आहे 🙏
@vishvanath4
@vishvanath4 7 ай бұрын
Changli mahiti dili saheb tumhi
@fhirasta
@fhirasta 7 ай бұрын
मस्त.. छान पर्याय आहे. नक्की येणार
@ashokchavan1659
@ashokchavan1659 6 ай бұрын
Vyavastha kara, pan fakt Marathi manasansathich.paraprantiyana dokyaver ghevu naka.mumbaichi lagali tashi kokanchi vat lavu naka .
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 6 ай бұрын
खूप छान, सुंदर आम्ही नक्की जाऊ..
@balupatil267
@balupatil267 7 ай бұрын
Khup chan.zarur bhet deu.
@sudhapatole5597
@sudhapatole5597 6 ай бұрын
Bhari Ghar Manuski Jana Khri Garaj Aahe Asha Lokana Jarur Sahay Karave
@vasudhakanawade6173
@vasudhakanawade6173 6 ай бұрын
रिजनल किंमत घ्या, फुकट काही नको, फुकट केलं तर त्याची की माणस किंमत नाहीं ठेवत, आम्हाला कोकण फिरायच आहे, वय वर्ष पासष्ट आहे,
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 8 ай бұрын
Khup simple aani clean ghar aahe.
@manojbhagare2300
@manojbhagare2300 7 ай бұрын
आलो तर जरूर संपर्क करू,छान माहिती मिळाली❤👍👍
@dilipdhuri3548
@dilipdhuri3548 6 ай бұрын
"होय महाराज"ला धन्यवाद, उत्तम माहिती दिली, फक्त बिळवस येथे मालवण वरून कसे पोहचायचे त्या बद्दल थोडे डिटेल मध्ये सांगितले असते तर उत्तम होते ,
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 6 ай бұрын
मला फोन करा ९७५७३७३७९७
@user-jr2lw6fr9d
@user-jr2lw6fr9d 7 ай бұрын
Video avadla 😊😊😊
@Mi_Dodamargkar_Vlogs
@Mi_Dodamargkar_Vlogs 8 ай бұрын
Kaivalyanchya chandnyala bhari pinch
@deepaksawant2967
@deepaksawant2967 6 ай бұрын
होय महाराजा.. तुझी मित्राबद्दलची तळमळ खुप मनाला भोवली... पण. आम्ही किव्हा पर्यटक आल्यानंतर तेथुन कसे आणी कुठे फिरायचे ते सांगा जेणे करून दिवसभर फिरून सायंकाळी आम्ही पर्यटक तुमच्या पाहूनचारासाठी घरी येऊ... श्री स्वामी समर्थ
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 6 ай бұрын
मला फोन करा 9757373797
@sanjaynaik5636
@sanjaynaik5636 6 ай бұрын
Don't take free benefits pay for good food and accommodation Thanks them for personal treatment
@vikaspalav9683
@vikaspalav9683 7 ай бұрын
गाव अति सुंदर आहे आपण नकि या
@ArifKhan-rg4yk
@ArifKhan-rg4yk 7 ай бұрын
Dada far changla consept aahe. Mi avashya yein. Ni bhetel tumhala. ❤
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 7 ай бұрын
काळसा मध्ये पण नदी किनारी राहण्याची व्यवस्था आहे, पण रेंट आहे,
@vishvanath4
@vishvanath4 7 ай бұрын
Contact number dya please
@rakeshlolage5089
@rakeshlolage5089 7 ай бұрын
Great information, we try in next trip
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
छान माहिती
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 7 ай бұрын
प्रकाश याचं आडनाव काय आहे पालव का ते सांगा सुंदर गाव आहे परंतु राहायचे थोडेफार पैसे घ्यायला हरकत नाही सुंदर व्हिडीओ खूपच छान माहिती दिली
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभार साहेब 🙏 माझ्या मित्राचे नाव प्रकाश फणसे
@yogeshshinde6358
@yogeshshinde6358 7 ай бұрын
हे फक्तं महाराष्ट्रात मिळू शकते.
@rekhajadhav7327
@rekhajadhav7327 7 ай бұрын
खूप छान दादा... पण थोडे पैसे घ्यावेत... अगदीच मोफत नको...
@satyavratrahate1529
@satyavratrahate1529 7 ай бұрын
Very good infortaoj
@jitendramorye2715
@jitendramorye2715 7 ай бұрын
खूप सुंदर कार्य
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 7 ай бұрын
Aajkaal kon karatey etake sarv parantu kokani manasache mann kase moteyech aahe
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 7 ай бұрын
गाव खूप सुंदर आहे
@vidyabolande2383
@vidyabolande2383 7 ай бұрын
नाही ,साधं राहण चुकीचे गैरफायदा घेत त
@omkarguram6105
@omkarguram6105 8 ай бұрын
Hoy Maharaja ❤
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 8 ай бұрын
होय महाराजा
@yogitazare760
@yogitazare760 8 ай бұрын
Nakki Bhet Deu.. Ashi Manas jagat bhetat nahi.. manusaki jivant ahe..
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 8 ай бұрын
हो ताई माणुसकी जपण खुप महत्वाचे आहे आणि ती काळाची गरज आहे 🙏🙏
@seemaponkshe1509
@seemaponkshe1509 7 ай бұрын
Ghar chan mottha aahe
@bhimashinde8039
@bhimashinde8039 7 ай бұрын
मी वाई तालुका सातारा जिल्हा येथील रहिवासी आहे तिकडे येणाऱ्या गाड्या विषयीची माहिती दिली तर बरे होईल आणि खूपच चांगला संकल्प आहे नक्कीच आम्ही तुमच्या मित्राकडे राहण्यासाठी येऊ धन्यवाद
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
फोन करा 9757373797
@JV-nb5cu
@JV-nb5cu 7 ай бұрын
साहेब प्रकाश भाऊचां फोन नंबर द्या
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
मला फोन करा 9757373797
@milindnavghare1736
@milindnavghare1736 7 ай бұрын
राजा माणुस म्हणतात तो याचाच ❤
@shailajapatil5515
@shailajapatil5515 7 ай бұрын
गावाचं नाव कसं जायचं व्हिडिओ बनवा,तिकीट किती,train konti,train name etc,mast gav
@pranavhule8092
@pranavhule8092 7 ай бұрын
#MaharastrachaSwargkokan ❤😍🥰😘
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 8 ай бұрын
Jay mata sateri aai.
@kundagovande9433
@kundagovande9433 7 ай бұрын
Good
@shobhabhilave5572
@shobhabhilave5572 7 ай бұрын
Bre zale tumhi mahiti dili amhala kalt nhvte kase jayche kuthe jayche ata ju amhi satarache ahe
@manudhane15
@manudhane15 7 ай бұрын
घर हव दापोलीत.मालवण मधे.
@vilaspalav3613
@vilaspalav3613 7 ай бұрын
Lovely very good one.....
@vinitabhosale7919
@vinitabhosale7919 7 ай бұрын
मुंबईत नळाच पाणी
@sunitasatam1461
@sunitasatam1461 7 ай бұрын
Khup sundar, pan janaryani samjun rahanyache paise dyavet.Kokni manse bhidasta astat magat nahit
@ravindrashirke942
@ravindrashirke942 7 ай бұрын
🎉
@dipakkhandare2460
@dipakkhandare2460 7 ай бұрын
chhan aahe pan koknatli manssa kashi .he gan jara aik.gomu maherrlla jajeki nakhwa.after that u r great u tuber.all the best.
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे तेच समजल नाही
@kiranpalav8816
@kiranpalav8816 7 ай бұрын
आपल्या गावी आई सातेरी च मंदिर आहे ते मंदिर जलमंदिर म्हनुन फेमस आहे आलात तर नक्की भेट द्या .धन्यवाद। होय म्हाराजा...!
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 साहेब या चॅनल वर जल मंदीर हा व्हिडिओ आहे नक्की बघा 🙏🙏
@vikaspalav9683
@vikaspalav9683 7 ай бұрын
या गावात दारू पिऊन येऊ नका
@Nandinivast
@Nandinivast 7 ай бұрын
Hoy maharaja
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
होय महाराजा 🙏🙏
@pranalidesai7932
@pranalidesai7932 7 ай бұрын
Namaskar bhau kontta gav tetr sanga na
@tejaswinitamboli3816
@tejaswinitamboli3816 7 ай бұрын
👍👍
@ruchitabagwe269
@ruchitabagwe269 7 ай бұрын
Mhanunach mhantat ki malvani manus jagat bhari.
@udaybagwe8890
@udaybagwe8890 7 ай бұрын
मालवणी माणसांका मालवण्यांचो लय भारी अभिमान वाटता,ना मां.
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 होय महाराजा 🙏
@pramodarage8609
@pramodarage8609 7 ай бұрын
साहेब सुट्टी मध्ये मुलांना घेऊन जायचे आहे 2 दिवस फॅमिली ची सोय होईल काय पेमेंट देऊ
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
Phone kara 9757373797
@surajshinde9191
@surajshinde9191 8 ай бұрын
खुपच सुंदर 👌👌👌👌
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 7 ай бұрын
सातेरी मंदिर पासून किती लांब
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
अगदी पाच मिनिटांवर आहे सातेरी देवी मंदीर 🙏🙏
@shailajapatil5515
@shailajapatil5515 7 ай бұрын
Khup Chan,mast,tumhi pan kiti talmalini मित्राचा कौतुक करत आहेत हीच माणुसकी
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏
@anaghanirulkar7165
@anaghanirulkar7165 7 ай бұрын
@udaymodak4310
@udaymodak4310 7 ай бұрын
नमस्कार विविआपण कोकणात रहण्याची व्यवस्थाहोतिय है सुचविलेत वाहन त्यांचे घरा पर्यंत जाते का?वपुर्ण दिलात तर बरे होईल बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
चार चाकी गाडी घेऊन जाऊ शकतो
@shailasalaskar7571
@shailasalaskar7571 8 ай бұрын
Bhari
@shaikhmuaviyah2430
@shaikhmuaviyah2430 7 ай бұрын
Bhau macchi garavne ni chi soi aahey Kaa tar aamche sarke maansaa laa aajun majaa ayil aani Prakash bhaun Cha ghaguti zavan pan khaavun test ghevu
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
मला फोन करा 9757373797
@sunilkotulkarpatil1567
@sunilkotulkarpatil1567 7 ай бұрын
दादा गणपतीपुळे पासून किती अंतर आहे
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
जवळ जवळ 300 ते 350 की. मी आहे मालवण बिलवस 🙏
@mp-vy2pz
@mp-vy2pz 7 ай бұрын
राहणाची ठिकाणाचे व्हिडिओ दाखवा
@user-jd5ib8uj5k
@user-jd5ib8uj5k 7 ай бұрын
भोंगे म्हणजे स्पिकर लावतात का गावात?
@anilahire1789
@anilahire1789 7 ай бұрын
नक्की भेट देऊ
@sudhanshukarekar9970
@sudhanshukarekar9970 7 ай бұрын
Gavache nav v kothe aahe ,serva patta kalava
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
@pranalidesai7932
@pranalidesai7932 7 ай бұрын
Bilvas konvadi Pàhilyandach aikalv
@vandanagalinde8469
@vandanagalinde8469 7 ай бұрын
Thane hun kase jayache.
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
फोन करा ताई
@pandurangsontakke7138
@pandurangsontakke7138 7 ай бұрын
Gavache nav sanga
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
बिलवस कोणवाडी
@rohineematange2446
@rohineematange2446 6 ай бұрын
मी एकटी निरोगी 62 वय । यायचंय मला । हो म्हणाल अशी खात्री आहे
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 6 ай бұрын
नक्की या...... येवा कोकण आपलोच आसा फोन करा 9757373797
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 7 ай бұрын
प्रकाशभाऊंचो आणिक तुमचो नंबर सांगूक इसारलयात.
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती आहे
@dinanathpatil894
@dinanathpatil894 7 ай бұрын
मित्रांना एकांतात एकेरी नावाने हाक मारल्यास आनंद द्विगुणित होतो, परंतु तुम्ही येथे सार्वजनिकरीत्या एकेरी नाव घेता हे योग्य नाही.
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
साहेब मैत्री मध्ये सार्वजनिक आणि प्राइवेट अस काहीच नसत मिञ हा मित्रच असतो म्हणून मैत्री सारखे नाते जगात कुठेच नसते
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
साहेब मैत्री मध्ये सार्वजनिक आणि प्राइवेट अस काहीच नसत मिञ हा मित्रच असतो म्हणून मैत्री सारखे नाते जगात कुठेच नसते
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 19 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 54 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Goa News Hub
Рет қаралды 75 М.
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН