माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमासाईल सर्टिफिकेट कसे काढावे?| डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्रे

  Рет қаралды 166,782

Spardha Pariksha Academy

Spardha Pariksha Academy

Күн бұрын

माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमासाईल सर्टिफिकेट कसे काढावे?| डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्रे | Domicile Certificate Maharashtra Documents required in Marathi
Mukhyamantri mazi ladki bahin yojna या योजनेचा लाभ घेण्यासाठी domicile certificate म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र कसे काढावे? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात? याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये मराठी भाषेत देण्यात आलेली आहे.
To avail this scheme Mukhyamantri mazi ladki bahin yojna it is necessary to have domicile certificate. How to get this certificate? What documents are required for it? Complete information about this is given in Marathi language in this video.

Пікірлер: 96
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 2 ай бұрын
मूर्ख बनवायचे धंद्यात सगळे आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड बँक बुक चार गोष्टी भरपूर झाल्या देणाऱ्याला पण ह्यांना द्यायचंच नाही ही फालतुगिरी चालू केली
@nisarpatel1486
@nisarpatel1486 2 ай бұрын
डोमसशीयल सर्टिफिकेट 15 दिवस लागतात पण या योजनेची मुदत 15 तारखे पर्यंत आहे
@satpudaedutech4814
@satpudaedutech4814 2 ай бұрын
एका दिवसात निघते.
@only.u7001
@only.u7001 2 ай бұрын
🔔 ​@@satpudaedutech4814
@harshharsh4190
@harshharsh4190 Ай бұрын
​@@satpudaedutech4814pan janma pramanpatra nahi tyache kya jarayeche? Bapacha pan kay record nahi shikashana ha pan record nahi
@sunitadeshmukh2987
@sunitadeshmukh2987 2 ай бұрын
आमचे स्वतःचे एवढे पुरावे असताना वडीलांचा दाखला कशाला पाहिजे
@sunitadeshmukh2987
@sunitadeshmukh2987 2 ай бұрын
आमचाच जन्मदाखला नाही तर वडिलांचा कुठुन मिळणार
@shekharmaheshri9070
@shekharmaheshri9070 2 ай бұрын
सर, तुम्ही जी माहिती सांगत आहात ते हे डोमिशियाल सर्टिफिकेट या योजनेत चालणार नाही त्या साठी नवीन सर्टिफिकेट काढावे लागेल कारण जुन्या सर्टिफिकेट वर शैक्षणिक कामासाठी लिहिले आहे,आणि त्यानंतर नवीन सर्टिफिकेट वर लाडकी बहीण योजना असे लिहून येईल. पूर्ण माहिती घेवून व्हिडिओ टाका सर अगोदरच गरीब जनता खुप त्रासात आहे पैसे वाया घालवु नका त्यांचे
@akshaychavan3411
@akshaychavan3411 2 ай бұрын
बरोबर आहे
@user-ym4jg9mr9k
@user-ym4jg9mr9k 2 ай бұрын
जालना शाळेचा दाखला नाही त्यांनी डोमासाईल कसे काढायचे पत्र पूर्तता असल्याशिवाय डोमासाईल निघते का निघत नाही लाडकी बहीण योजनेला महिलांनाच बनवले ना
@user-ym4jg9mr9k
@user-ym4jg9mr9k 2 ай бұрын
सरकारने डोमासाईल काढायला चालायच्या अगोदरच्या आहेत त्या महिलांनी शाळेचा दाखला कसा काढायचा सांगितले पण ज्या महिला च्या अगोदर 90 सालाच्या अगोदरचे आहेत
@shrik-lv2sg
@shrik-lv2sg 2 ай бұрын
1 majeshir gosht paha, domicile certificate mhanje tya deshache rahivasi nagrik ahot tyacha dakhla Ani tyasathi documents madhe address proof sathi passport chalto. Jyachyakde passport ahe tyala Kay garj ahe domicile chi. Sarkarla kalayla pahine na.
@mandabedarkar9426
@mandabedarkar9426 2 ай бұрын
Madam I m senior woman I hav no job my husband retired nw giv all his money to his brothers sisters can I get this yojna
@punamkatakari8078
@punamkatakari8078 2 ай бұрын
वडिलांन चा शाळा सोडल्याचा दाखला नाही
@rameshwar8477
@rameshwar8477 2 ай бұрын
वडील कधी शाळेत गेले 50 वर्ष जवळपास, डोमासाइल कल्याण
@yashdarda-de7eb
@yashdarda-de7eb 2 ай бұрын
Maz domecel v shalecha dakhala yawar maherche nav ahe te chalel ka
@Jyotikamble-tj2pj
@Jyotikamble-tj2pj 2 ай бұрын
ज्यांचे वडील शाळेत शिकले नाही त्यांचा दाखला कुठे भेटणार
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 2 ай бұрын
एवढी झंझट करून पैसे मिळण्याची हमी नाही एजंट आणि महा ई सेवाचे घर भरनेचा धंदा आहे लोक सभेला महायुती जिंकली असती तर हे उद्योग केले नसते सरकार येत नाही मग हे असले धंदे.
@PariPare-ti3cb
@PariPare-ti3cb 2 ай бұрын
Msrtc chi pension rs. 2000/- ahe yojanecha labh milel ka?
@prajaktavast8038
@prajaktavast8038 2 ай бұрын
ओ सर तुम्ही येवढे कागद आम्ही कुठून तयार करणार टाईम पण कमी आहे त्या पेशा मोजके कागद पञ द्मा ही विनंती आहे
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 2 ай бұрын
मूर्ख बनवायचे धंदे आहेत सरकारचे फालतू सगळे डॉक्युमेंट्स मागतात जर तुम्हाला मदतच द्यायचे असेल तर आधार पॅन कार्ड सगळ्यात भारीच आहे बाकी काय करायचे सगळं काय काय बायका त्यांचे वडील शाळा शिकले नाहीत त्यांनी कुठून आणावी पुरावे
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 2 ай бұрын
काय मुली शाळा शिकलेल्या नाहीत काय मुलींचे वडील शाळा शिकलेली नाही तुम्ही फालतूबाजी करू नका तुमचं काम नाही लोकांना मदत द्यायची मदत देणार असतो ना तो रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड च्या मला वरती देऊ शकतो हे फालतुगिरी करत नाही
@vaishalitiwari2438
@vaishalitiwari2438 2 ай бұрын
बरोबर आहे ​@@LaxmanUtekar-qp2jb
@jayeshghugesukandkar7340
@jayeshghugesukandkar7340 2 ай бұрын
Post madhe account ahe tr chalte ka?
@user-pf5kr5zr7k
@user-pf5kr5zr7k 2 ай бұрын
वडीलांच्या शाळा सोडल्चा दाखला कठीण आहे
@DinkarKamble-le5zd
@DinkarKamble-le5zd 2 ай бұрын
आपण माहिती अतिशय चांगली सांगितले आहे पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांचे जन्म दाखले आणि शाळेचा दाखला तरी त्यामध्ये त्यांच्या वडिलांचे नाव लागलेले असते तरी लग्न झाल्यानंतर मतदान ओळखपत्र आधार कार्डावरती नवऱ्याचे नाव लागलेले असते त्यासंदर्भात थोडीशी माहिती सांगावी
@shashikantbari9695
@shashikantbari9695 2 ай бұрын
Domicieal Certificate, Rahivashi Dhakhala, Birth Certificate, Income Certificate, He Paper Milane Karita Aapal Stravarun Suchana Dene Hi Vinati. Tar Beneficate Ghetil.
@onlystatus8130
@onlystatus8130 2 ай бұрын
Domicile certificate father chya navavar ahe ani maz lagin zal ahe
@divyabaviskar4690
@divyabaviskar4690 2 ай бұрын
Domicile certificate father chya navavar ahe maz lagan zal ahe. Tar ky
@suraiyyaibjee6193
@suraiyyaibjee6193 2 ай бұрын
Baap dakhaw nahitar shradh ghal cha nawin prakaar
@Kinjalk4848
@Kinjalk4848 2 ай бұрын
Pan itke documents gheunc pise dene garjeche ahe ka je ashikshit ahet te he sarv documents kase jama karnar itkya kami vele madhe.sadhi sopi process thevali asti tar sarvanac yaca labh gheta ala asta sahj.
@bharatkharat7834
@bharatkharat7834 2 ай бұрын
Kidni ghetli aaste tar khup changle zale aaste
@harshadapanditkamsal2629
@harshadapanditkamsal2629 2 ай бұрын
डोमिशियल certificate जर माहेरच्या नावे असेल तर चालत का ?
@ashwinichougule7128
@ashwinichougule7128 2 ай бұрын
Same question
@interestingrecipes587
@interestingrecipes587 2 ай бұрын
माझ्या डोमिसाईल आणि जातीच्या दाखल्यावर माहेरचे नाव आहे ते नाव चालेल का
@prathameshmangal750
@prathameshmangal750 Ай бұрын
sir aple srkar portal var domicile certificate la apply krun 12 divs zalet tri ajun crtificate alel nahi , kay kru mi ataa
@vitthalkumbhar-di3ky
@vitthalkumbhar-di3ky 2 ай бұрын
रहिवासी कोणाचे लागते . पतीचे.पत्नीचे.
@user-rh1fq1gl1f
@user-rh1fq1gl1f 2 ай бұрын
अरे बाबांनो शेतकरी बायांना पगार मिळायला पाहिजे हा चुकीचा निर्णय आहे
@prabhakarwagh1014
@prabhakarwagh1014 2 ай бұрын
विवाहित आहे डोमिसाइल पतीच्या नावावरची निघेल का वडिलांच्या नावावर कसे निघेल
@premkumarmodani242
@premkumarmodani242 2 ай бұрын
कांही कारणास्तव जन्माचा दाखला नसल्यावर काय करावे . . . . . ?
@user-rb6jo4yf8r
@user-rb6jo4yf8r 2 ай бұрын
शाळा सोडलेला दाखला
@premkumarmodani242
@premkumarmodani242 2 ай бұрын
@@user-rb6jo4yf8r नाही मित्रा , जन्माचा दाखला देखील आवश्यक आहे म्हणत आहेत .
@kantatayade6529
@kantatayade6529 2 ай бұрын
लाडकी बहीण या योजनेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे पण माझं अधिवास प्रमाणपत्र लगतच्या कुमारी नावाने काढले आहे तर आता मला या योजने चा लाभ घेणेसाठी ते अधिवास चालेल का? की दुसरे काढावे लागेल प्लझ rply सर जी
@user-rb6jo4yf8r
@user-rb6jo4yf8r 2 ай бұрын
एवढा काही फरक पडणार नाही. द्या चालेल.
@SantoshMore-j2e
@SantoshMore-j2e 2 ай бұрын
चुकीची माहिती देऊ नका आणि लोकाना रिकाम्या कागदपत्र जमा करण्यासाठी धावपळ करायला लावू नका
@sangitataru4010
@sangitataru4010 2 ай бұрын
Divorce zala asel tr ya yojnecha labh ksa milel
@user-wr7ze4bc2m
@user-wr7ze4bc2m 2 ай бұрын
😅😅😂😂
@user-wr7ze4bc2m
@user-wr7ze4bc2m 2 ай бұрын
Comment vachun ch Hasayala Yetey ...
@vijaypatil7592
@vijaypatil7592 2 ай бұрын
सर संजय गांधी निराधार लाभ मिळत असेल तर फॉम भरता येईल का
@sunitadeshmukh2987
@sunitadeshmukh2987 2 ай бұрын
जन्मदाखला ओरिजनल शाळे द्यावा लागतो हे सरकारला माहिती नाही का आणि आणि पुवीँ झेराँक्स ची सोय होती का
@mangalsingrajput741
@mangalsingrajput741 2 ай бұрын
रेशनकार्ड एकत्रित कुटुंबांचे आहे आई वडील आणि दोन भाऊ मिळून जमीन दहा एकर आहे, परंतु माझ्या नावावर तीनच एकर शेती आहे बायकोच्या नावावर शेती नाही लाभ मिळेल का
@varshakamble8118
@varshakamble8118 2 ай бұрын
Mazz domicile ki mister nch chalel. Please comemt madhe sanga
@savitabobade2125
@savitabobade2125 2 ай бұрын
Tumch नावाचं पाहिजे
@mohdraashid3858
@mohdraashid3858 2 ай бұрын
JanmachA dakhla nahi magh kay karawa lagel
@ultrayashgaming5311
@ultrayashgaming5311 2 ай бұрын
Navrayacha chalel ka domacile
@meenabhansali3637
@meenabhansali3637 2 ай бұрын
वडिलांचा शाळेचा दाखला नाही ओ सर, कारण त्यावेळी दाखला काढला कि नाही हे नाही माहित... आता वडील पण नाही 😢
@gaurisambhajigholaskar1802
@gaurisambhajigholaskar1802 2 ай бұрын
Domicile mahercha navani aslela chalel ka?
@ranathakur8695
@ranathakur8695 2 ай бұрын
हो चालेल.
@user-ym4jg9mr9k
@user-ym4jg9mr9k 2 ай бұрын
100 पैकी 10 महिने ना याचा लाभ भेटणार लायक कागदपत्र डोमासाईल आणि तीन काय पण म्हणतात त्यांना काय भेटायचंय नंबर पैकी 10 महिन्यांना बरोबर भेटणार हुशार आहे
@balwantvarale3551
@balwantvarale3551 2 ай бұрын
रेशन कार्ड व आधार कार्ड , राहिवासी दाखला बँक पास बुक इतक्या गोष्टी बस.
@user-kz9ii7hy4l
@user-kz9ii7hy4l 2 ай бұрын
ग्रामपंचायत लेवलवर प्रमाणपत्र देण्यात यावे
@MilindSahare-ub1zc
@MilindSahare-ub1zc 2 ай бұрын
Shalechi T C chalel kay
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 2 ай бұрын
🚜
@shaikhshoeb8062
@shaikhshoeb8062 2 ай бұрын
बैंक खाता जनधन चा आहे चालणार का
@pravinfuse1550
@pravinfuse1550 2 ай бұрын
सर डोमासाईल चे प्रमान पत्र जर 10 ते 15 दीवसानी मीळाले तर या योजनेचा फार्म कसा भरता येनार कारन की याची तारीक 15 जुलाई पर्यन्त आहे
@satpudaedutech4814
@satpudaedutech4814 2 ай бұрын
डोमीसाईल प्रमाणपत्र जास्तीत जास्त 3 दिवस आणि कमीत कमी 1 दिवसात निघते.
@alkaghait9103
@alkaghait9103 2 ай бұрын
Magil 3 mahinya purwicha income certificate chalel ka
@nitindesale8970
@nitindesale8970 2 ай бұрын
चालेल
@atharvaingale2460
@atharvaingale2460 2 ай бұрын
माझे २५ वर्षापुर्वी डोमेसाईल सर्टिफिकेट काढले होते. ते या योजनेसाठी वापरू शकते काय ?
@NATIONALIST_HU
@NATIONALIST_HU 2 ай бұрын
अवघड हाय 😂😂
@user-db8en2xc6n
@user-db8en2xc6n 2 ай бұрын
माझ्या नंवरया चे डोमालायसन आहे ते चालेल का
@VM-cd5le
@VM-cd5le 2 ай бұрын
PM kisan yojneche paise vadilanchya नावाने miltat. Tr आई च्या नावाने ladki bahin application kel tr chalel ka.... Ki form reject hoil nantr... Any one reply...
@anitanikam8798
@anitanikam8798 2 ай бұрын
शाळेचा दाखला नसेल तर
@shivajipatil3831
@shivajipatil3831 2 ай бұрын
रहिवासी दाखला चालेल का
@user-oz5cw4ti9s
@user-oz5cw4ti9s 2 ай бұрын
Mazya wife colleg madhe kadhale hote te ata chalel ka
@savitabobade2125
@savitabobade2125 2 ай бұрын
Ho चालते
@user-oz5cw4ti9s
@user-oz5cw4ti9s 2 ай бұрын
@@savitabobade2125 tnq mam
@ranathakur8695
@ranathakur8695 2 ай бұрын
माहेरचे नाव आहे का?
@mqmunnaz3124
@mqmunnaz3124 2 ай бұрын
माझा नावंच domicile आहे माझी पत्नीसाठी चालेल का
@sumitghogare8277
@sumitghogare8277 2 ай бұрын
Shalet mhaerche nav ahe
@user-kz9ii7hy4l
@user-kz9ii7hy4l 2 ай бұрын
जेणेकरून गर्दी होणार नाही
@vinodawale8690
@vinodawale8690 2 ай бұрын
Tempo asla tr
@punamkatakari8078
@punamkatakari8078 2 ай бұрын
तरी चालेल का
@maratha._arkshan1
@maratha._arkshan1 2 ай бұрын
डोमासिल बंद करा बरेच लोकांकडे अडचण आहे
@eknathkhabanrahile4024
@eknathkhabanrahile4024 2 ай бұрын
Kaget.bhiti.ka
@chetanchavan5447
@chetanchavan5447 2 ай бұрын
Yach sagale paise kon dena😡🤬😡🤬😡🤬😡🤬
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 2 ай бұрын
Itne sare kagaj kyon😢
@user-ei1hj7nn7s
@user-ei1hj7nn7s 2 ай бұрын
वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला नाही
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 49 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 35 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 33 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 49 МЛН