Рет қаралды 675
मालाडकरांची दिंडी | संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी दिनोत्सव | दिंडी सोहळा | Malad | Mumbai
राम कृष्ण हरी माऊली...
आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा. असा सोहळा आपण मुंबई सारख्या ठिकाणी अनुभवणार आहोत. या सोहळ्या मध्ये शाळकरी मुलामुलींनी बहुमोलाचा वाटला उचला आहे. मोबाईल सारख्या digital जगातली मुल यांनी सुध्या सोहळ्याचा मनापासून आनंद घेतला. या सोहळ्याला साठी ज्या माउलींनी हातभार लावला आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार.
राम कृष्ण हरी ...
#ज्ञानेश्वरमाऊली #ज्ञानेश्वरी #ज्ञानेश्वर #महाराष्ट्र #मालाड #महाराज #रामकृष्णहरी #राम #हरिपाठ #वारकरी #marathi #varkari #kirtan ##haripath #Malad #mumbai #दिंडी #वारकरीकीर्तन #समाधी #आळंदी_देवाची#सोहळा #sohala #yatra #संतज्ञानेश्वरमाऊलीसमधीसोहळा ##samadhisohala२०२४