Рет қаралды 188
नमस्कार मंडळी तुमच पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी बाणा या मराठमोळ्या युट्युब चॅनलवर.... तर मंडळी घरी जात असताना मालगुंड बीचवर आलेल्या या परदेशी पाहुण्यांनी आमचं लक्ष वेधून घेतल.. आणि त्यांना जवळून बघण्याचा मोह आम्हास आवरता नाही आला. #seagull हे पक्षी दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या संख्येने #कोकण किनारपट्टीवर येत असतात..समुद्र किनारी या पक्ष्यांचा थवा पाहावयास मिळण हा क्षण खूपच विलक्षणीय असा होता..
व्हिडिओ आवडल्यास लाईक👍 शेअर↗️ आणि चॅनल सबस्क्राईब🔔 करण्यास विसरू नका. धन्यवाद 🙏🏻
Prathmesh Adventure Water Sport Malgund Beach, Ratnagiri
Visit below link fr all details👇
g.co/kgs/StxPF3
Follow Us On
Instagram
/ kokanibana
Facebook
www.facebook.c...
#kokan #kokanbeach #seagull #birds #watersport #wateractivity #adventure #ratnagiri #ratnagiritourism #ratnagirikar #touristplace #tourism #vlogger #kokannature #kokanacha_nisarga #hrishabhtodankar #goshtakoknatli #kokankaravinash #jeevankadamvlogs #sforsatish #mikokaninikhil #yesmaharaja #marathivlogger