आजवर बनलेल्या सर्व एपिसोड पैकी अग्रक्रमावरील हा एपिसोड! रामपूर ला जोड नाही; सरांच्या कल्पनाशक्तीस तोड नाही. स्वप्नातही कल्पना केली नव्हती की अशी युक्ती वापरून असा सुखद परिणाम येईल. निशब्द झालो आहोत. अप्रतिम
@sonukamble66268 ай бұрын
शांताराम भाऊ च्या बुध्दीला सलाम एकदम हँग करून टाकलं.कॉकटेल पिऊन झोपी जाते आता.
@RoshanBhokare-bu5fv8 ай бұрын
Ho sr. Mama vachale payje
@ShushmaKendle-zn3hs8 ай бұрын
Ho mama ni changle Kam kele aahe tyanla nka pakdu deu
@samratMore-jg4cb8 ай бұрын
मामा को पकडणा मुंकीन ही नहीं नामुणकिन है 😂😂 #मामा समर्थक ❤💪 लावा ताकत 😂😂
@akashzanke-358ap91p8 ай бұрын
मामा लय चांगला माणूस आहे ❤
@pratikshatajane28788 ай бұрын
😀
@vipulraut82228 ай бұрын
मामा च काय मनन आहे 🤔🤔
@dreamsneverdiehappy8 ай бұрын
भाच्यायले पोरांसारखं वागवते 🙏🏻
@sudhirkachale55778 ай бұрын
एक नंबर आहे मामा
@prathmeshbansod60988 ай бұрын
Jay bhim 💙🙏
@royalenfieldlover00768 ай бұрын
कॅरेक्टर दोनच खतरनाक मामा आणि शिवलाल teacher takatak फेमस झाल असेल तर या दोन व्यक्ती मुळे 😅😅
@dreamsneverdiehappy8 ай бұрын
खरंय पण भाऊ, गुंफा मावशी अन माया भाऊ मारती भाऊ बी कमी नाई 😂😂
@surajnare12348 ай бұрын
Nahi pn shivlal lay vhari ahe
@ashishmagar15518 ай бұрын
बरोबर आहे
@mama_नेरवाले8 ай бұрын
कोणाकोणाला वाटते कि "मामा" हे मॅटर बरोबर 👉सलटवून लावते म्हणून 💪🔥😂😂
@gajanannemane32858 ай бұрын
Mama is the gred
@PrakashDhole-hy2cm8 ай бұрын
Mama ko pakdna mumkin hi nahi na mumkin hai.
@umeshmali30258 ай бұрын
Aaj lay maja ahle 😂😂😂 mama
@MH29_Yavatmal_vlogger28 ай бұрын
मामा साठी चोरी फसवणूकीचे आरोप काही नवीन नाही मामा या ही वेळेस वाचले पाहिजे गुरूजी 😂😂😅😅 कारण मामा म्हणजे खलनायक को के खलनायक 😅😅😂😂❤❤
@vitthaldaberao76288 ай бұрын
आज पहिल्या वेळेस वाटत आहे की मामा ल अटक नाही व्हायला पाहिजे मामा खूप मस्त माणूस आहे
@mohandipake75388 ай бұрын
मामा चांगला माणूस आहे शांताराम मार्फत चांगला निकाल लाऊन दया गुरुजी 🎉🎉
@sudhirkachale55778 ай бұрын
मला चांगला माणूस आहे चांगला निकाल लवकर
@ChetanDhole38928 ай бұрын
राऊत गुरुजी तुमच्या बुद्धिमत्तेला खरंच सलाम आहे. ❤ मी खूप मोठा फॅन तुमचा.
@prajwalfitness98 ай бұрын
शांताराम भाऊच्या बुध्दी मत्तेला तोड नाही 😅😂❤️👌🏻
@dreamsneverdiehappy8 ай бұрын
काहीही असो मामा ले लेकरू नाई पण भाच्यायले मन लावते पोरांसारखं पण भाचे आहे पण बहीण कोणती होय मामाची, मानलेले असणं
@AnupShelkePatil8 ай бұрын
काय गुरुजी... लयं लयच मजा आणली तुम्ही....एवढा चांगला व्हिडिओ बनवला ..काय लिहावं समजून नाही एवढा जबर व्हिडिओ बनवला तुम्ही
@GauravKokate-qt7nu8 ай бұрын
राऊत गुरुजींची सगळी माणसं जिवापार झाली आता..त्यांचा आवाज कानावर पडल्याशिवाय गमत नाही आजकाल❤❤
@gajananwankhede72368 ай бұрын
शांताराम भाऊ चे पार्ट एक नंबर आहे बा लय बुद्धीमान प्राणी आहे 😂😂😂
@sapnaborkar74758 ай бұрын
मामा नी चांगल्या कामासाठी चिमणराव ले मदत केली मामा पकडले नाही गेले पाहिजे sir
@rameshwarmarotkarrameshwar21788 ай бұрын
होन
@sapnaborkar74758 ай бұрын
@@rameshwarmarotkarrameshwar2178 👍
@sanjaypunde88118 ай бұрын
बरोबर आहे
@sapnaborkar74758 ай бұрын
@@sanjaypunde8811 👍
@DipakKale-st7pn8 ай бұрын
बरोबर ताई
@kiranmorekiru72758 ай бұрын
सुन्या सुन्या जांगडबुत्या खबरबुत्या चे अॅपिसोड दाखवा गुरुजी❤❤❤
@aptechmarathi16118 ай бұрын
मामा ला 10 लाख पचउ द्या गुरजी❤❤
@PrakashKurkute-l1l8 ай бұрын
मामा साहेब तुम्ही सर्व सभासद आणि रामपूर वाल्यांचे मन जिंकले आता कॉकटेल चाचा आणि चाळीचा मालक या नालायक लोका साठी मेजवानी ची तयारी करा बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
@gdchatark8 ай бұрын
मामा को पकडणा मुश्किल नही नामुनकी न हॅ पोलीस सकट हँग केले गुरुजी❤ अति उत्कृष्ट भाग आजचा 🎉
@SarthakDudhe-l1e8 ай бұрын
गुरूजी खरच तुमची कल्पनाशक्ती म्हणजे अद्भुतच आहे. गुरुजी आजचा एपिसोड लय भारी......😊
@pravinbawane62618 ай бұрын
बापरे गा गुरुजी हे स्टोरी होय का का होय फुल टू धमाल केला बा😂😂😂😂😂 जबरदस्त लिखाण
या म्याटर मदे मामा ला सुटका झाली पाहीजे चीमनराव चा संसार सुखाचा होईल
@bablugawande8 ай бұрын
चांगलाच झपका देला मामा न 😂😂 कॉकटेल तर पूर्ण कॉकटेलच झाला मस्त एपिसोड सर 🎉
@kailaspawar46478 ай бұрын
मामा म्हणजे खलनायकाचे नायक एक नंबर गुरूजी आपली कल्पनाशक्ती अचाट आहे
@sachinshirsat19948 ай бұрын
एकच नंबर episode बनला सर.... शांतारामजी चाणक्य युक्ती सुचली खूप भारी 😅😂❤❤❤❤
@mohanbodkhe51318 ай бұрын
राऊत सर तुम्ही शांताराम भाऊ च्या माध्यमातून मस्त युक्ती सुचवली व मॅटर वेवस्तीत हॅन्डल केलं बाकी एक नं👌👌
@RDclasses58 ай бұрын
शांताराम म्हणते न त्याले खतरनाक आहे❤
@rajeshmore88888 ай бұрын
शांताराम भाऊ एक नंबर चाणक्य दिमाख😂😂👌👌👌👌👌👌🙏
@samajdarshan39628 ай бұрын
मसाडा मागं बिड्या फुकते लेकाचा😂😂😂❤❤❤
@chatenthakre8 ай бұрын
मामा ले अटक झाली नाही पाहीजे मामा गुनेहगार नाही कॉकटेल घर मालंकाले बत्ती पाहिजे स्वताचे गुनेगार स्वोताच आहे 😊😊
@SangitaKhadke8 ай бұрын
शांताराम भाऊ ने मस्त युक्ती काढली .शांताराम आणि मामा भांजे जोमात...... मुनमुन वाला आणि कॉकटेल कोमात......
@TechnologyWing8 ай бұрын
कॉकटल ला सबक शिकवलं मामा आणि कंपनी ने, तर आम्हाला असं वाटते की मामा आणि कंपनी ला अटक नको व्हायला, गुरुजी त्याच अटकेचा कार्यक्रम रद्द करा. मामा आणि त्यांच्या सहकार्यानी चांगल काम केल असं कोना कोणाला वाटते. 👇
@Adityajadhav-n4x8 ай бұрын
Video रोज पाहणारे हाजरी दया😅😅😅
@maheshpawar87718 ай бұрын
Present 😂
@manojbhojane71298 ай бұрын
Present
@yogeshgadade87848 ай бұрын
रामपुर चे चाणक्य शांताराम भाऊ😅😅
@UmeshBhongal-id5dc8 ай бұрын
😂खूप छान बनवला 😂
@manishaghodke60918 ай бұрын
Best m best video😊😊
@bhojajimaharajbuildingmate95288 ай бұрын
मामा लुटेरे आहे तेव्हा परेंत कोणालाच भिन्याची गरज नाही मामा करत आहे ते योग्य आहे आणि आता मामा लोकांचं चांगलंच करत आहे चोरी सोडली मामानं फक्त मामा बदला घेणं चालु आहे ❤
@shashikantkitukle70968 ай бұрын
Guruji tumchya Buddhimattela Salam🙏👍Akach no ajjcha episode
@anandanarwade51858 ай бұрын
शांताराम भाऊ ने चांगले काम केले याबद्दल थँक्यू❤❤❤
@vijaymirchapure31848 ай бұрын
अरे बापरे 😂 मानलं बावा गुरुजी तुम्हाला 🙏♥️♥️ तुम्ही तर ED ला पण मागे टाकलं ♥️♥️♥️♥️♥️♥️
@gajananelectricals79798 ай бұрын
गजानन इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स मोताळा..
@SURAJKADU29488 ай бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@vipulraut82228 ай бұрын
मामा चा नादच खुळा 🙏🙏🙏
@GauravKokate-qt7nu8 ай бұрын
उदबत्ती पहलवान😂😂😂😂 वां गुरुजी
@babitajamnik94438 ай бұрын
शांताराम भाऊ १ नंबर चतुर आहे बुवा 😂😂😂😂😂❤❤❤
@manoharpokale32758 ай бұрын
मामा जवळून सर्वांना एक गोष्ट शिकण्या सारखी आहे पण, कोणतेही आणि कितीही मोठे अस्मानी संकट आले तर ते कसे सलटवले पाहिजे हे खरच शिकायला पाहिजे 😀😀👌👌🙏🙏
@Mr.KiranPmanmode8 ай бұрын
#शांताराम 😂म्हणतात म्हणा #मामा लुटेरे जिथे तुमची बुद्धी काम करणं सोडून देते तिथुन या #रामपूरच्या #चाणाक्यची बुद्धी सुरू होते😂 #राऊत सर खूप म्हणजे खूपच भारी एपिसोड🎉 झाला हा ❤
@SachinDhole-ku1jo8 ай бұрын
गुरुजी मामा वाचले पाहिजे या वेळेस कारण मामा न चिमणराव खूप मदत केली . त्यांचें प्राण वाचवले...
@maheshghodam56718 ай бұрын
खूप च छान सर....मामा म्हणजे मामा च आहे...👌👌👌
@SopanAmalkar8 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप सुपर 😂😅🎉🎉❤❤
@MH29_Yavatmal_vlogger28 ай бұрын
चाचा भतीजा ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
@rahulgharde54368 ай бұрын
Sahacha group navin mast😂😂😂
@gopalgore55908 ай бұрын
Khup mast video sir
@kunalpawar61158 ай бұрын
सर कंदील आबाजी जवळ चोरून आणलेल घबाड़ आहे ते घबाड़ रामपुर वासीयांच्या महेनतीचे पैसे आहे,आणि ते त्यांना परत भेटायलाच पाहीजे🎉❤
@kavitadevgire67548 ай бұрын
Konala chorich pcht nste kdil aaba pan chothe aahe gribach psa aahe to
@KailashTekam-pm3fi8 ай бұрын
मामा बी सूधरते पण लोक नाही सुधरू देत 😂😂😂😂
@choraakashchavhan27328 ай бұрын
Shantaram bhau is the multi talented person ❤❤
@SanjayWalke-c4w8 ай бұрын
शांतारामच्या बुद्धिमत्तेला तोड नाही. सुंदर एपिसोड.
@PramodChachane-rb3wh8 ай бұрын
मामा खूप चांगला माणूस आहे.
@SaurabhKankal-yr1vb8 ай бұрын
Ek number vidio 😅😅😅😅
@kunalm.deshmukh8 ай бұрын
आत्ता मामाचा काही दिवस रामपूरात मुक्काम. फुल्ल धमाल मजा येणार..!!
@prakashkute64168 ай бұрын
गुर्जी, तुमीनं आमची नस बरोबर वयखली आमाले जे जे आवळते तेच दाखोता. आमाले वाटलं मामा टिमले पकळता की काय ? नाई पण झक्कास बरं!👌👌👌
@रेश्माअजयचौधरी8 ай бұрын
मामा चांगला माणूस आहे शांताराम भाऊ मार्फत चांगला निकाल लावून द्या मामा लुटरे यांनी चांगलं काम केलं आहे❤❤❤🎉🎉🎉😂👌👌👌🙏🙏🙏
@AshwinKapat8 ай бұрын
Shanta Ram Bhau cha vijay aso😂😂😂😂😂😂
@seemababar11578 ай бұрын
मामाला 😂पकडन सोप😂नाही 😂😂😂♥️👍
@gajananawatade80228 ай бұрын
Akte raut sir awdhe carecter che roll karat ahe kharch hero peksha hero ahe tumhi sir 👍👍👍
@nitingangole11488 ай бұрын
मस्त जमल हो गुरूजी एक नंबर सर्वजन घनचक़्कर बनले 😂😅 गुरूजी आपल्या जवळ एक नाव आहे नवीन क्यारेक्टर साठी खोस बिल्ला जमल तर दया कोणाले 😂
@indianfarmer768 ай бұрын
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव रोज एकच कमेंट असति गुरुजी माफ करा 🙏🙏🙏
@bhagyashrijadhao-qy6xs8 ай бұрын
Ramram guruji❤❤❤😂😂
@suchitachandore57708 ай бұрын
शांताराम न एकदा कुणाला वाचवायच ठरवल त ते बरोबर वाचवते च... खूपच मस्त episode...
@bharatmahalle12568 ай бұрын
शांताराम भाऊ नंबर एकची प्लॅनींग केली मामाचा आणी रामपुर चा झाला दोस्ताना
@dipakpatil19288 ай бұрын
मामाने स्वतः साठी लचांड केले नाही सर चिमणराव ला वाचवण्यासाठी केले आहे. तरी यांना या लचांडातून सहीसलामत बाहेर काढने सर🌹🌹 🙏🙏🌹🌹👍👍👍✌✌❤❤❤😍😍😍
@raviburale71128 ай бұрын
सगळे एकदाच सापडते पोलिसाले रामपूर मध्ये... मजा येईल आता😂😂