Рет қаралды 524,676
हॉटेल मध्ये गेल्यावर आपण बर्याच वेळेला टोमॅटो ऑम्लेट खातो. पण अगदी तसेच टोमॅटो ऑम्लेट घरी कसं करावं, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. शिवाय ह्या व्हिडिओ मध्ये एक असा जिन्नस सुद्धा सांगितलेला आहे, की जो घातल्यावर टोमॅटो ऑम्लेट ची चव एकदम वाढते.
तो जिन्नस कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी आणि रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओ कसा वाटला हयाबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
Besan (बेसन) :- 2 katori
Rice flour (तांदळाचं पीठ) :- Half to 3/4 katori
Half hr soaked & crushed urad daal :- 2 tsp (अर्धा तास भिजवून वाटलेली उडीद डाळ :- २ चमचे)
Chopped onion (चिरलेला कांदा)
Chopped tomato (चिरलेला टोमॅटो)
Coriander leaves (कोथिंबीर)
Coriander leaves + Curry leaves + Ginger + Chilli (कोथिंबीर + कडीपत्ता + आल्याचा तुकडा + मिरची )
Puree of 2-3 tomatos (२-३ टोमॅटोची प्यूरे)
Turmeric powder (हळद)
Red chilli powder (तिखट) :- 1 tsp
Curd (दही) :- 1 tbsp
Soda (खाण्याचा सोडा) :- 2 pinch
Chopped onion & tomato + Coriander leaves + grated ginger + salt (चिरलेला कांदा आणि टोमॅटो + कोथिंबीर + किसलेलं आलं + मीठ)
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#टोमॅटो #ऑम्लेट #tomato #omlet #नाश्ता #न्याहारीचापदार्थ #breakfastrecipe #nashta
टोमॅटो ऑम्लेट कसं करावं, टोमॅटो ऑम्लेट, टोमॅटो ऑम्लेट रेसिपी, टोमॅटो ऑम्लेट रेसिपी मराठी, tomato omelet, tomato omelet recipe, tomato omelet recipe in marathi, veg tomato omelet, टोमॅटो, ऑम्लेट, tomato, omlet, नाश्ता, न्याहारीचा पदार्थ, breakfast recipe, nashta,