मानसिक रोग, छातीतली धडधड व सर्व शारीरिक रोग दूर करणारी सोपी मेथड, ,,

  Рет қаралды 946,884

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
ध्यान कसे करावे
अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
• Video
योगनिद्रा
शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
• #योगनिद्रा #yognidra i...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
औषधांशिवाय आरोग्य मिळवा
• औषधांशिवाय आरोग्य मिळव...
हसत खेळत आरोग्याचा मंत्र
• हसत हसत आरोग्याचा मंत्...
डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
• मनःशांती साठी सर्वात स...
आयुष्य १०० %बदलणारच
• आयुष्य १०० %बदलणारच. ह...
साधकांचे अनुभव ऐका
• चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
• असा आहार घ्या, कधीच आज...

Пікірлер: 857
@krantikunzarkar1533
@krantikunzarkar1533 3 жыл бұрын
ध्यनयोग शिबीर,काळाची गरज आहे.
@swatiamburle4311
@swatiamburle4311 3 жыл бұрын
नमस्कार 🙏माऊली 😊 मी हा व्हिडीओ आज पहिल्यांदाच पहिला.. आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे वेडेपणा केला.. पण काय सांगू खूप खूप खूप जास्त मस्त वाटलं मला.. मी हा असा वेडेपणा आता रोजच करणार आहे.. खूप खूप धन्यवाद माऊली.. 🙏🌹
@ansirammodhave1863
@ansirammodhave1863 Жыл бұрын
खूपच सहज सोप्या भाषेत आपण गुरुमंत्र दिलात. जय गुरुदेव,जय माऊली
@meerakate6120
@meerakate6120 2 ай бұрын
खूपच छान माऊली खूपच छान धन्यवाद माऊली तुम्ही असेच नवीन शिबीर करा आणि सर्वांना मोटिवेट करून सर्वांना ज्ञान योगाला जळू द्या❤❤❤
@dnyanyogpandharinath5752
@dnyanyogpandharinath5752 5 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏.. खुपचं सुंदर सत्संग आहे.. खुप छोटा प्रयोग आहे.. प्रभावी आहे. ज्ञानयोग, चैतन्यवन हा एक अशी प्रयोगशाळा आहे. जिथे माणसाच्या शरीरातील... मनातील... विचारातील... सगळी घाण काढून... माणसाला पूर्णपणे शून्य करतं.... वर्तमानातन आणतं... आणि तिथूनच माणसाचे सगळे रोग निघून जाऊन... आरोग्य, आनंद, उत्साह ,प्रेम, निर्माण होतं. ज्ञानयोग, माऊलीजी ही खूप मोठी दैवी शक्ती आहे. चमत्कार आहे. १००% ज्यांनी अनुभवल आहे त्यांचे जीवन बदललं. खूप खूप धन्यवाद माऊलीजी☺️ जय गुरुदेव🙏
@dnyandevshinde2762
@dnyandevshinde2762 3 жыл бұрын
माऊली खूप छान व्हिडिओ आहे
@dr.rajeshsabu1375
@dr.rajeshsabu1375 4 жыл бұрын
खरं आहे माऊलीजी जीवन सोपे आहे पण आम्ही ते अवघड बनवले आहे. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद मिळतो
@SunitaShegokar-mr3vn
@SunitaShegokar-mr3vn Жыл бұрын
खूपच महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मला टेन्शन आलं की मी पाहिल्याबरोबर खूप बरं वाटतं तुमचे खूप खूप आभार माऊली❤😊
@balasahebzirpe9959
@balasahebzirpe9959 4 жыл бұрын
खूपच भारी सतसंग आहे माऊलीजी दिवसभर कामात असल्यामुळे मी सतसंग आत्ता पाहिला. खूपच मस्त वाटले माझ्या जिवनात तर मला कुठलाच काहीच प्रॉब्लेम नाही. मी व माझ संपूर्ण कुटुंब एकदम आनंदी व १००%आरोग्यदायी आहोत. पण हा सतसंग ऐकला खूप छान वाटले मन हलके झाले. पण खरच अति शहाण्या मानसाच काम नाही. हे प्युअर वेड्या मानसाच काम आहे. मग वेड बनुन ज्ञानयोगासोबत रहायला काय हरकत आहे. खूप छान माऊलीजी. खूप खूप धन्यवाद🙏🙏
@sangeetagholap9899
@sangeetagholap9899 3 жыл бұрын
मला तर 1 वेळ करून खूप टेन्शन फ्री वाटलं दादा खूपच छान आहे मी रोज करेल थँक्स
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 4 жыл бұрын
हा व्हिडिओ पाहतानाच तुमच्या बरोबर आपोआप शरीर तुमच्या सुचनांचे पालन करत होते. खुप उत्साह निर्माण झाला आपोआपच.😀 माऊलीजी हा व्हिडिओ पाहून आज असे वाटत आहे की त्या परमेश्वराने त्याचा अंश तुमच्या आत टाकला आहे. येवढ्या अवघड वाटणारे रोग किंवा तणाव अगदी लहान मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत तुम्ही सांगता. खुप खुप धन्यवाद माऊलीजी.🙏🙏🙏
@vaishalipawar9493
@vaishalipawar9493 2 жыл бұрын
शतश: धन्यवाद माऊलीजी आणि कोटी प्रणाम . चार पाच दिवसा पुर्वी तुमचा एक व्हिडीओ मी पाहीला मला खूप चांगला अनुभव आला तेव्हा पासून शक्य तेवढे तुमचे सर्व व्हिडीओ मी रोज बघते धन्यवाद तुम्ही खूप आनंद देत असता तणावमुक्त करता रोगमुक्त करता खूप काही देऊन जीवन आत्मज्ञानानं भरून आनंद देता . परमेश्वर भेटला अस वाटत
@प्रा.सोनालीनिकम
@प्रा.सोनालीनिकम 4 жыл бұрын
ज्ञानयोगच आनंदाचा, आरोग्यसंपन्न जीवन जगण्याचा महामंत्र आहे. खुप छोटा प्रयोग आहे आणि तेवढाच प्रभावी आहे. धन्यवाद माऊलीजी🌺🙏
@kumatkarganesh7558
@kumatkarganesh7558 Жыл бұрын
o sure ,sir
@kumatkarganesh7558
@kumatkarganesh7558 Жыл бұрын
Super beautiful
@AnandMallav
@AnandMallav 11 күн бұрын
Very very good I like it your bhakt Anand Narayan mallav Kamal Priyanka reshma samarth and my all family members thanks.🎉🎉❤❤😊😊😊
@shwetasachin4875
@shwetasachin4875 Жыл бұрын
खुप छान वाटल
@rajeshreepatil8905
@rajeshreepatil8905 3 жыл бұрын
Khup chan माऊली
@chandadevijsalunkhe5102
@chandadevijsalunkhe5102 Жыл бұрын
खुप छान प्रात्यक्षिक आवडले
@vidyakhanande7298
@vidyakhanande7298 11 ай бұрын
जय माऊली जी मला आपला हा व्हिडीओ खूप मस्त वाटला
@roshansuradkar5718
@roshansuradkar5718 4 жыл бұрын
सुंदर व्हिडियो आहे माऊलीजी
@mangalaparekar6017
@mangalaparekar6017 3 жыл бұрын
खूप छान. पुन्हा एकदा ालहन झाल्या सारख वाटल. थन्यवाद.
@deepakwankhede7529
@deepakwankhede7529 3 жыл бұрын
खुप छान माऊली...रोज करणा मी. धन्यवाद
@rajeshreekadam7728
@rajeshreekadam7728 3 жыл бұрын
mauli koti koti dhanyavad. ya hasnyachi mala far garaj hoti 35 year zale mi enxite, confusion, diffraction madhe hote aaj mala jagnyachi navi umid milali thanks mauli.
@nirmalaborse9805
@nirmalaborse9805 5 ай бұрын
खरच माऊलीजी किती सगळ्यांच्या भल्यासाठी सगळं काही करतात कोटी कोटी प्रणाम
@hanumantnagargoje2134
@hanumantnagargoje2134 4 жыл бұрын
खूप छान धन्यवाद माऊलीजी
@umeshnikam3849
@umeshnikam3849 Жыл бұрын
अगदी सत्य सांगितलं आणि खूप महत्त्वाचं धन्यवाद सर
@rupeshreekumavat6006
@rupeshreekumavat6006 Жыл бұрын
खुप छान माऊली
@rameshnagarale6763
@rameshnagarale6763 4 жыл бұрын
ज्ञानयोग निवासी शिबीर केल्यापासून रोजचा दिवस खुप आनंदात जातो माऊलीजी
@ranjanadeo9996
@ranjanadeo9996 Жыл бұрын
मी एक दम relax झाली आहे.धनयवाद माऊली.
@marathicomedy5673
@marathicomedy5673 5 ай бұрын
किती अप्रतिम ज्ञान आहे हो आपणास... खूप खूप सुरेख आपण माहिती देतात... हॅट्स ऑफ...u मी नेहमी पाहतो
@prashantsulgekar494
@prashantsulgekar494 3 жыл бұрын
Chan khup chan mast mauli ji
@rajeshdhure2846
@rajeshdhure2846 3 жыл бұрын
खरच खूप छान चांगले वाटले
@urmilachavan6715
@urmilachavan6715 4 ай бұрын
माऊली मी अत्ता पासूनच वेडी झाली खुप आनंद वाटला 👏👏
@anupriyajadhav570
@anupriyajadhav570 2 жыл бұрын
Khup Chan ..aadhi mala kharach hasayla aal..pan nanter samjl ki kharach sir tumhi barobar boltay..khup effective aahe ha upay thank you sir,sarvanni karun paha khup Chan upay aahe
@__parabsmruti1851
@__parabsmruti1851 Жыл бұрын
Khup chan vatle mauli
@arunagatfane8493
@arunagatfane8493 2 жыл бұрын
खुप छान माऊली, धन्यवाद 🙏हसायला आलं खुप निश्चित जीवनात फायदा होईल याची खात्री आहे पुनःश्च धन्यवाद 🙏
@prathameshprakashraokale7589
@prathameshprakashraokale7589 5 ай бұрын
ज्ञानयोग म्हणजे एक संजीवनी आहे आताच्या युगात
@ashuthakurrr3927
@ashuthakurrr3927 3 жыл бұрын
श्री माऊली अगदी सर्व खरचं सांगितले वेडेपणा हाच खरा...निरोगी ठेवतो.आम्ही असेच रहातो..सर्व काही गुरुंच्या वर विश्वास. लोक म्हणतात कसलाही आजार नाही औषध नाही कस काय हे....नेहमी हसत खेळत काय मिळते त्यवर समाधान मानते.
@yamunashelke7327
@yamunashelke7327 3 жыл бұрын
खरंच माऊलीजी खूप छान फारमुला सांगितला जय गुरुदेव माऊलीजी
@shelke76
@shelke76 4 жыл бұрын
एकदम सोपी पण खूप प्रभावी पद्धती गम्मत जम्मत जीवन खूप साधं सहज आहे पण आपल्या शहाणपणा मुळे क्लिष्ट करून टाकले आहे. जय गुरुदेव माऊलीजी
@रविकाकडे-स1ड
@रविकाकडे-स1ड 4 жыл бұрын
फारच सुंदर माउली जि
@snehasahare2781
@snehasahare2781 4 жыл бұрын
खरंच खुपच chyan वाटते
@ArtwithSai
@ArtwithSai 3 жыл бұрын
फारच सुंदर. करून पाहिलं . खूप छान वाटलं.
@parshurammhabdi4407
@parshurammhabdi4407 3 жыл бұрын
श्री माऊली धन्य मानलं तुमचं विचार योग्य मार्गदर्शन पटलं 🙏 धन्यवाद 🙏
@ruchitabhosale8344
@ruchitabhosale8344 2 жыл бұрын
Khup mast aahe ha prayog
@abhidhaware123
@abhidhaware123 4 жыл бұрын
माऊलीजी तुम्ही तर खुपचं नवीन नवीन आयुष्याच्या संबंधित आणि आरोग्या विषयी काहीतरी विडिओ च्या माध्यमातून घेऊन येता आणि ते खरंच लोकांना शिकण्यासारखं आहे आम्ही तर तुमच्या सोबतच आहे आणि राहू कारण तुमच्यामुळे माझ्या पण आयुष्यात 100% बदल जहाल आहे धन्यवाद माऊलीजी🙏🙏
@jayantkatkar963
@jayantkatkar963 4 жыл бұрын
किती सुंदर विचार आहेत माऊलीजी आपले
@rajniambekar698
@rajniambekar698 4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏 आगदी बरोबर आहे आपण विनाकारण गैरसमज करून घ्यायला लागतो.
@dipakpawar7218
@dipakpawar7218 4 жыл бұрын
खुपच अप्रतिम मंत्र आहे.. शहाणपणाकडुन वेडेपणाकडे.. धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव
@chandrakantshelar4541
@chandrakantshelar4541 3 жыл бұрын
अतिशय महत्वाची आरोग्यदायी माहिती मनशक्ती शेलार मुलुंड
@जावेदशेख-प5ध
@जावेदशेख-प5ध 4 жыл бұрын
बहुत अच्छा मौलजी
@meenasukale9059
@meenasukale9059 Жыл бұрын
दादा मी तुमचे विचार दररोज एक ते मला खूप छान वाटते तुम्ही खूप छान विचार सांगत 🙏🙏👍👍
@meenasukale9059
@meenasukale9059 Жыл бұрын
मला तुमचे विचार खूप आवडतात दादा 🙏🙏
@sudhakarmunde3922
@sudhakarmunde3922 4 жыл бұрын
खूपच छान माऊलीजी👌 हा प्रयोग करतानाच विचारशून्य अवस्था झाली होती! सर्वात सोप्पं आणि पावरफुल प्रयोग! ग्रेट माऊलीजी! जय गुरुदेव🙏
@Swami_samrth_
@Swami_samrth_ 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली
@sunitakadam6604
@sunitakadam6604 11 ай бұрын
Thank you Mauli Jay Gurudev
@dr.girishgutte4468
@dr.girishgutte4468 4 жыл бұрын
जय गुरुदेव , आज सकाळपासून मी थोडासा तणाव व काळजीत होतो ,खरं तर मी नियमित साधना करतो पण दररोजच्या जीवनात काही प्रसंग येतात त्यामुळे आपलं मूड बदलतो, दुपारी मी सहज माऊली जी चा व्हिडिओ दिसला लगेचच मी या चारही स्टेप्स पूर्ण मन लावून केल्या त्यानंतर लगेचच माझ्या चेहऱ्यावर हस्य आले ,तणाव कमी झाला , माउली जी म्हणतात,विश्वास आणि थोडे छोटे वा , या प्रमाणे राहीलो मला फरक जाणवला . मी स्वतः डॉक्टर आहे, कोणी म्हणेल यांनी थोडीच फरक पडतो पण मला वाटते डॉक्टर, दवाखाना यांचं महत्व आहेच त्यासोबतच आनंदी ,तानावरहीत मन व आरोग्य दाई सवयी चं ही महत्व आहेच म्हणून माऊली जी व ज्ञानयोग ही चळवळ आहे, आनंदी ,आरोग्यदाई ,निर्व्यसनी व्यक्ती निर्माण होतात हा माझा स्वतः चा अनुभव आहे, माऊली धन्यवाद व प्रणाम!!
@sagarbhandari412
@sagarbhandari412 3 жыл бұрын
Khoop chan mauli khoop maja aali
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 5 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 खुपच सुंदर क्रीया. 15:14 माऊलीजीनी जगणे कसे सोपे असते ते पण आपण कीती छान चांगले निरोगी राहू शकतो ह्याचा अप्रतिम विडीओ❤
@purushottamingle4953
@purushottamingle4953 Жыл бұрын
ऐकुन आनंद झाला
@siddharthmuneshwar4419
@siddharthmuneshwar4419 4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलिजी खुप छान आणी सोपी मेथड आरोग्यदायी राहण्यासाठी .धन्यवाद माऊलिजी
@manisharakshe7770
@manisharakshe7770 3 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी प पु माऊलीजीना कोटी कोटी प्रणाम पहील्यांदाच दर्शन झालं ह्याच मेतड मधुन मी आनंदी राहाती खरंच चेहरा हासरा झाला जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺😀😀😀😀😀
@vimalmane9080
@vimalmane9080 2 жыл бұрын
Khap chan maulijee 🙏🙏 Powerful video
@neelatare9755
@neelatare9755 4 жыл бұрын
माऊलीजी खूप छान सांगितले . मी लगेच केले.
@sonamtaware8530
@sonamtaware8530 4 жыл бұрын
खूप छान माहिती माऊली सर
@krushnamantri7884
@krushnamantri7884 4 жыл бұрын
अतिशय सुंदर जबरदस्त
@AniCaper
@AniCaper 3 жыл бұрын
खूप छान सर तुमचा व्हिडीओ पाहुनच आतिशय आनंद झाला धन्यवाद सर
@suhasinikashikar3150
@suhasinikashikar3150 3 жыл бұрын
खुप छान एकदमच मस्त
@vishwanathkhadse6482
@vishwanathkhadse6482 3 жыл бұрын
धन्यवाद,ध्यान शिबिर
@dipakshirsath5633
@dipakshirsath5633 2 жыл бұрын
Kharach khup chhan mahiti👍
@shivkumarsonale1199
@shivkumarsonale1199 3 жыл бұрын
Khupch changla
@DnyaneshwarPatil-c4j
@DnyaneshwarPatil-c4j Жыл бұрын
तुमच खुप खुप अभिनंदन
@ramdhage3692
@ramdhage3692 4 жыл бұрын
हा व्हिडिओ पाहतानाच अगदी मन आनंदाने भरले गेले.😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@vitthalshendage9488
@vitthalshendage9488 8 күн бұрын
Thanks, sir best information
@sourabhkorade9831
@sourabhkorade9831 4 жыл бұрын
खरच मला आज पहिलीत असल्यासारखे वाटले। thank you गुरुजी
@bhikajisalvi5754
@bhikajisalvi5754 4 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी खुप सोपी पद्धत आहे दिड महिना झाला मी ही सोपी पद्धत रोज करते मला खुप फायदा झाला उत्साह वाढला धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏
@anandamane127
@anandamane127 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम.
@madhuragitte3841
@madhuragitte3841 4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आपले मनापासून आभार
@maheshtambe5399
@maheshtambe5399 4 жыл бұрын
👌👌👌
@ayyubtadvi5984
@ayyubtadvi5984 3 жыл бұрын
माऊलीजी
@aparnabhole1174
@aparnabhole1174 3 жыл бұрын
Karc kupc chan sir Jay sadguru
@balajigiri760
@balajigiri760 3 жыл бұрын
खरे आहे माऊली
@vidyapawar7679
@vidyapawar7679 3 жыл бұрын
👍👍 great ,kalpana aavadli.
@rameshpatekar4025
@rameshpatekar4025 Жыл бұрын
Khupch chhan.
@AmolKhote
@AmolKhote Жыл бұрын
खुप छान वाटलं
@sushilaagale6175
@sushilaagale6175 2 жыл бұрын
Khub Sundar mahiti
@swatipathewad2054
@swatipathewad2054 Жыл бұрын
माऊली नमस्कार
@chetanjathe
@chetanjathe 3 ай бұрын
जय गुरुदेव, अश्यक्य हि शक्य करतील स्वामी
@ashwinisutar6530
@ashwinisutar6530 3 жыл бұрын
सत्संग छान आहे
@jyotimadamRSNbrother123
@jyotimadamRSNbrother123 3 жыл бұрын
Chan vatle khup
@dipaksatpute6234
@dipaksatpute6234 3 жыл бұрын
खरच दादा मी तर बरंच तूमचे विचार मनावर घेतले आणि. टेन्शन मुक्त झालो
@prakashsavant4315
@prakashsavant4315 4 жыл бұрын
Farch chan Anand vatla Mauli
@dilippatil2287
@dilippatil2287 3 жыл бұрын
Ok,all is well,geet,dil life free style mauli
@sushilvarma1912
@sushilvarma1912 4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@rajendradusane3595
@rajendradusane3595 3 жыл бұрын
आनंदी जिवन जगण्यासाठी वेडा होणे. खुप छान मंत्र सांगितला thanks माऊली.
@bhagwanborse1686
@bhagwanborse1686 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@chetanjadhav1525
@chetanjadhav1525 3 жыл бұрын
खरचं साहेब भरपुर लाख मोलाची गोष्ट सांगितली मी पण तशी शहाणी आहे डाक्टर थकले आज पर्यन्त पण आज तुमचा विडियो बघितला आज बर वाटले धन्यवाद सर
@rajanibhanage7713
@rajanibhanage7713 3 жыл бұрын
" "
@sayalishivalkar5724
@sayalishivalkar5724 5 ай бұрын
Jay gurudev mauliji
@pramilatupe1903
@pramilatupe1903 3 жыл бұрын
खूप खूप छान मलाही खूप विचार आसतात
@sushilvarma1912
@sushilvarma1912 4 жыл бұрын
आपण आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना इतके सहज ज्ञान देत आहात. प्रत्येक सत्संगातुन आनंद मिळत आहे
@ashoknarode1408
@ashoknarode1408 3 жыл бұрын
Greatest devotanal knowledge
@nanbhaualhatstyle7679
@nanbhaualhatstyle7679 4 жыл бұрын
माऊलीचा खुप छान,
@yashjadhvar6559
@yashjadhvar6559 4 жыл бұрын
तुमच्या सर्व method व formule खुप छान असतात. अतिशय सोपे पण पावरफुल.
@yuvrajchavan8627
@yuvrajchavan8627 Жыл бұрын
Jay gurudev Mauli ji
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН