No video

मा.रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा

  Рет қаралды 243,387

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 88
@avinashpawar6066
@avinashpawar6066 3 ай бұрын
सगळे तमाशा कलावंत आपापल्या परीने कला सादर करतात आणि ते पण फक्त महाराष्ट्र मध्येच आपण कलेचा आदर केला पाहिजे. सगळे तमाशा मंडळ चांगली कला सादर करतात आपण असंच म्हटलं पाहिजे. जय महाराष्ट्र 🙏
@mayurkhade3472
@mayurkhade3472 4 ай бұрын
रघुवीर खेडकर महाराष्ट्रात नंबर वन तमाशा काळाप्रमाणे अपडेट केला आहे
@reshmaraut9819
@reshmaraut9819 5 ай бұрын
मी रघुवीर खेडेकर यांना 1990दशकात प्रिंप्री येथे पहीला तमाशा बघीतला होता आज मला45वषे वय झालें तरी फक्त रघुवीर यांचाच फॅन आहे😂मंदा ताई व रघुवीर खुप कष्ट घेतात आपल्याला बसून कंमेट करणे खुप मस्त वाटते पण रघुवीर दादानी पढद्याच्या पलीकडे मुल घडवली वयनी ची साथ कलाकारांना कुटुंबा
@SanjayTajane
@SanjayTajane 4 ай бұрын
Pimpri mde koth rhate
@anilthorat8679
@anilthorat8679 2 ай бұрын
Great, ❤tamasha❤raghu❤bhu❤❤जाय, भीम
@satishsalave8037
@satishsalave8037 2 ай бұрын
नं 1 रघुभाऊचा तमाशा
@manojkumardeshmukh7999
@manojkumardeshmukh7999 5 ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्तम लोकप्रिय तमाशातील नामवंत श्री. रघुवीर खेडकर जी तमाशा नाट्य मंदिर आहे
@namdevophalle5348
@namdevophalle5348 5 ай бұрын
एकदम झकास आहे तमाशा एक नंबर
@user-iq9gx9cp8f
@user-iq9gx9cp8f 5 ай бұрын
नितीन बनसोडे तमाशा खुप खुप छान
@rajaramgaikwad-ij5qo
@rajaramgaikwad-ij5qo 4 ай бұрын
एकच नबर तमाशा रघु भाऊचा तमाशा
@amolrandhave5089
@amolrandhave5089 5 ай бұрын
रघुवीर खेडकर एक नंबर तमाशा आहे लोकांना तेवढेच काम येतो नाव ठेवण्यात एक नंबर माणूस रघुवीर खेडकर तमाशा पण खूपच छान आहे
@VithalBhor-uv4ot
@VithalBhor-uv4ot 5 ай бұрын
लद
@BaluShelke-zd8jt
@BaluShelke-zd8jt Ай бұрын
आजची पिढी तरुण पिढी तमाशा चांगला होऊन देत आहे मला फार वाईट वाटते या गोष्टीचा
@pampuchavan967
@pampuchavan967 4 ай бұрын
रघूभाऊ चा तमाशा एक नंबर
@Kingm638
@Kingm638 3 ай бұрын
54:00
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw 2 ай бұрын
मी हा तमाशा १९६८ सालापासून पाहात होता खुप छान आहे आणि होता सर्व कलाकारांना धन्यवाद मी एक जुन्नरकर 🌹🙏🌹
@SangeetaGhute-xi5tm
@SangeetaGhute-xi5tm 4 ай бұрын
Ekach number
@arunshedage7121
@arunshedage7121 3 ай бұрын
एक नंबर
@user-gh7eu4xd8h
@user-gh7eu4xd8h 5 ай бұрын
रघु भाऊ एकच नंबर तमाशा
@SanjayTajane
@SanjayTajane 4 ай бұрын
Jgatla 1 no tmasha
@user-dx7ex4yc1x
@user-dx7ex4yc1x 4 ай бұрын
Nisarga.raja.ek.sangato.❤❤❤❤
@shikantgade609
@shikantgade609 4 ай бұрын
1 nabar tamasa
@umeshnagare2910
@umeshnagare2910 5 ай бұрын
पांडुरंग मुळे या तमाशा मध्ये शिंगवेकर नावाचा सोंगाड्या होता तो स्टेजवर आला तर सिंगवेकरानीं कोणतेही काम न करता पांच मिनिट स्टेजवर उभे राहायचे लोक दहा मिनिट पोट धरून हसायचे तमाशात सोंगडया महत्वाचा असतो
@rajendramehetre5342
@rajendramehetre5342 6 ай бұрын
❤❤great tamasha raghu bhu❤.
@user-fu8hu6zy2c
@user-fu8hu6zy2c 4 ай бұрын
एकच नंबर
@DeepakShirsat-qk9hj
@DeepakShirsat-qk9hj 3 ай бұрын
शिगवेकर खुप छान...सोंगाड्या......
@hanumantsabale8363
@hanumantsabale8363 4 ай бұрын
🎉लयं.भारि❤❤❤😊😊😊
@bhimajilondhe3034
@bhimajilondhe3034 6 ай бұрын
Ekch number karekarm
@user-rs2dc4gw9d
@user-rs2dc4gw9d 4 ай бұрын
राधा भाऊ चा एक नंबर कलाकार
@bapusaheblad9312
@bapusaheblad9312 5 ай бұрын
एकच नंबर तमाशा
@prakashshinde8884
@prakashshinde8884 5 ай бұрын
Ekch. Numbur. Tamasha.
@user-gf1vy9jc6q
@user-gf1vy9jc6q 5 ай бұрын
तमाशा कोनत्या पन असो ही जीवंत कला आहे ती पन महाराष्ट्रातील आहे
@vidyadharthorat1712
@vidyadharthorat1712 6 ай бұрын
Nice video shutting🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@rohanjadhav4378
@rohanjadhav4378 5 ай бұрын
Super ❤❤❤
@balumundhe5961
@balumundhe5961 5 ай бұрын
फक्त योग आला तर भिका भीमा तमाशा पहा.
@user-iq9gx9cp8f
@user-iq9gx9cp8f 5 ай бұрын
खुप खुप सुंदर
@SunilKharat-te2zz
@SunilKharat-te2zz 5 ай бұрын
एक नंबर आहे
@ImranShaikh-dv2me
@ImranShaikh-dv2me 5 ай бұрын
1 number ahe tamasha ❤❤❤
@shubhangichakor3464
@shubhangichakor3464 5 ай бұрын
खूप छान नियोजन
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 6 ай бұрын
अंबाबाई चे गीत गायिकेने उत्कृष्ट गायिले आहे.
@bajiravshinde9080
@bajiravshinde9080 6 ай бұрын
हा तमाशा पूर्वी सारखा राहिला नाही आज तमाशा म्हणजे नंबर वन नितीन बनसोडे
@rameshbhosale1585
@rameshbhosale1585 6 ай бұрын
बघण्याची दृष्टी बदला अतिशय शिस्तबद्ध असणारा कार्यक्रम आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये
@RajuGadge-lq3zf
@RajuGadge-lq3zf 4 ай бұрын
Nitin bansode ekdum third class
@ravindragodse1564
@ravindragodse1564 4 ай бұрын
नितिनच्या तमाशात अश्शील विनोद असतात म्हणून लोकांना तो तमाशा चांगला वाटतो पण अस काही नाही रघु भाऊंचा तमाशा त्याच्या पेक्षा किती तरी पटीने चांगला आहे
@dnyandevkhedkar7497
@dnyandevkhedkar7497 4 ай бұрын
आज पर्यंत मी अनेक तमाशे पहिले पण रघुवीर खेडकर यांच्यासारखा एकही तमाशा या महाराष्ट्रात नाही अन अस्सल रांगडा कलाकार रघुवीर भाऊ ची बतावणी म्हणजे एक मेजवानीच असते रसिक श्रोत्यांसाठी, अलीकडे आता नितीन भाऊ सुद्धा भारी करतात तमाशा
@narayanbhor7853
@narayanbhor7853 4 ай бұрын
😊😊
@haridevikar6349
@haridevikar6349 3 ай бұрын
Very nice All the best raghuvir khedekar loknatay tamhsyay mandala ❤
@rajendrasharma1059
@rajendrasharma1059 5 ай бұрын
करोनाच्या काळात तमाशा कलावंटाचे खूप हाल झाले सरकार तमाशा कलावंटकडे लक्ष देत नाही
@amolshivarkar1655
@amolshivarkar1655 5 ай бұрын
Mast
@riyazsayyad9760
@riyazsayyad9760 5 ай бұрын
👌👌👌💯
@maulikshirsagar4710
@maulikshirsagar4710 5 ай бұрын
छान आहे
@SantoshGhorad-hc3ms
@SantoshGhorad-hc3ms 5 ай бұрын
❤❤🎉❤
@divtenarhari396
@divtenarhari396 5 ай бұрын
जुन्या मध्ये दत्तू तांबे गणपती विमाने चंद्रकांत ढवळे पुरी कर अमन तांबे त्यानंतर खेडकर नंबर एक तमाशा
@laxmanmahale2471
@laxmanmahale2471 6 ай бұрын
❤❤❤❤❤
@Virelvideosambhajinagar
@Virelvideosambhajinagar 5 ай бұрын
रोज लाईव बघा फुल Hd mangla bansode vithabai narayangaokar bhika bhima
@duryodhankangude
@duryodhankangude 5 ай бұрын
लीं क पाटवा
@sanjaytathe752
@sanjaytathe752 5 ай бұрын
रघु भाऊ, मढी, ता. पाथर्डी ला या या वर्षी.
@ravindragodse1564
@ravindragodse1564 4 ай бұрын
या वर्षी मढीला एक पण तमाशा नव्हता
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 6 ай бұрын
टिप बरसा पाणी हे‌च गाणं नीतीन बनसोडे आणि कोमल यांनी सादर केलेले पहा.
@rahulgaisamudre3371
@rahulgaisamudre3371 5 ай бұрын
वग नाट्य शिवाय हे कला अपूर्ण आहे
@rahulmahajan3
@rahulmahajan3 5 ай бұрын
हा तमाशा या वर्षी खानदेशात नाही आला
@parshurambhujbal744
@parshurambhujbal744 Ай бұрын
रघुवीर १३ वर्षाचा असताना तमाशा बघतो
@diliptejimkar7633
@diliptejimkar7633 5 ай бұрын
पुर्वी यात्रेत तमाशा असायचाच आता फार कमी झाले जिवंत कला आहे ती सर्वांना अवगत नाही
@sampttayde6919
@sampttayde6919 6 ай бұрын
कुठे होता हा तमाशा
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 6 ай бұрын
नारायणगाव कार्यक्रमाच्या .सुरूवातीला सांगितले.
@divtenarhari396
@divtenarhari396 5 ай бұрын
आम्ही तमाश माळेगावच्या यात्रेमध्ये पाहिला. खूप छान वाटले
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 6 ай бұрын
पूर्वी या कार्यक्रमाची sound system आणि music मधूरसुश्राव्य होते पण आता music तेवढेस गोड वाटत नाही. विशेषत सिंथेसायजर,की बोर्ड ची साथ संगत समाधानकारक वाटत नाही. Music. मध्ये बदल करणे गरजेचे आहे या कार्यक्रमाचा नावलौकिकास साजेसे पूर्वी सारखेच मधूर संगीताचे नियोजनाकडे लक्ष द्यावे.
@sureshlondhe9849
@sureshlondhe9849 4 ай бұрын
No one tamasha
@RushikeshSakate
@RushikeshSakate 3 ай бұрын
बेस एवढा का फाटतोय?
@Virelvideosambhajinagar
@Virelvideosambhajinagar 5 ай бұрын
2024 नविन ततमाशा video
@PatilDnyaneshwar-cy5jc
@PatilDnyaneshwar-cy5jc 6 ай бұрын
Ha tamasha कुठ चालू हैं
@Ganu1809
@Ganu1809 4 ай бұрын
Raghunath bhau cha mulga disat nahi aata? Mi 2001 la madhi la ha tamasha baghitla hota tevha pasun fan aahe
@vitallande8513
@vitallande8513 4 ай бұрын
कहे दो कि तुम हो मेरी वरना जिना नहीं मुझे है मरना हे गान म्हणतोय तो त्यांच्या मुलगा आहे
@sampttayde6919
@sampttayde6919 6 ай бұрын
ह्या तमाशा त कैलास नारायणगावकर कसे काय आले आहेत पण त्याचे तीन चार तमाशे आहेत काही कळले कि
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 6 ай бұрын
त्यांच्या तमाशा ची सर्व सुत्रे त्यांची मुलगी लक्ष्मी नारायणगावकर आणि मुलांकडे आहेत. कैलास नारायणगावकर कधी कधी मालती इनामदार यांच्या तमाशात असतात.
@ravindragodse1564
@ravindragodse1564 4 ай бұрын
​@@rajendrapatil3535लक्ष्मी कैलास सावंतची मुलगी नाही भाची आहे
@sampttayde6919
@sampttayde6919 6 ай бұрын
फक्त आता वग टाका येखादा
@arvindborse8445
@arvindborse8445 5 ай бұрын
Aavaj shamjat nahi
@sandipborse3649
@sandipborse3649 5 ай бұрын
वगनाटय का सादर केले नाही
@ganeshgunjal7411
@ganeshgunjal7411 6 ай бұрын
Bas news valyana yevdhach kam rahile ahe😂
@user-tk1lj7dl8u
@user-tk1lj7dl8u 5 ай бұрын
Vag taka sayeb aatacha kalat khup garj aahe tyaci
@diliptejimkar7633
@diliptejimkar7633 5 ай бұрын
आता पूर्वी सारखे वग नाट्य होत नाही वेळे अभावी
@sampttayde6919
@sampttayde6919 6 ай бұрын
येवढे कलाकार गणा ला आता कोणत्याही तमाशा त माणसे नाही दूसर्या तमाशा त सात आठ माणसे आहे आणि लेडीज पण नाहीत आठ दहा लेडीज आहेत या तमाम त कमी त कमी आठरा विस आहेत वाटते संच खूप मोठा आहे अजून पण
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 6 ай бұрын
मंगला बनसोडे ‌मध्ये पण संच मोठा ‌आहे. पण रघुवीर खेडकर १नंबर.
@dnyandevkhedkar7497
@dnyandevkhedkar7497 4 ай бұрын
पांडुरंग मुळे मध्ये लोकं पोरींपेक्षा पोरांचा डान्स जास्त पाहतात, एवढे भरी डान्सर पोरं आहेत त्यांच्याकडे अन त्यातील मालकीण बाई मेघना मुळे म्हणजे श्रेया गोषवालंच तसेच नितीन बनसोडे हे पोवाडे, तसेच प्रसंगीक गीत अगदी हुबेहूब करतात, म्हणून ते पण भारीच आहेत. शिवाय रघुवीर तर अप्रतिमच आहेत
@dnyaneshwarkumbhar8028
@dnyaneshwarkumbhar8028 5 ай бұрын
❤🎉❤
Bayko Kunachi Ghai Kaonala - Sumeet Music - Marathi Comedy Tamasha
1:14:28
Sumeet Music
Рет қаралды 2,1 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Kortadari Futla Chuda. Superhit Tamasha by Kalabhushan Raghuvir Khedkar.
2:33:01
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН