खुपच छान माऊलीजी ॐ इग्नोराय नमः ॐ दुर्लक्षाय नमः मन रिलॅक्स झालं 🙏🙏🙏 खुप खुप धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव
@dattatrayawaghmode48693 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी, छोटासाच पण खूप छान सत्संग, जीवन जगत असताना एकच मंत्र लक्षात ठेवायचा आणि प्रसंगानुसार त्याचा वापर करायचा तो म्हणजे ओम दुर्लक्षआय नमः (Om IGNOU Rai namah). किती छान संदर्भ आपल्या पुढे ठेवून माऊलीची नी सत्संगाची मांडणी केली. अशी मांडणी फक्त आणि फक्त माऊली जीच करू शकतात. धन्यवाद माऊलीजी .
@ritikakhaire46503 ай бұрын
धन्य माऊलीजी. मला ह्याच सत्संगाची गरज होती. मला माझ्या भगवंतांनी च हे पुढ्यात आणून ठेवलं. काही दिवसापासून माझं मन नाराज होतं. लाख लाख धन्यवाद माऊलीजी तुमचे.
@vanitapandharpurkar80283 ай бұрын
खूप छान मंत्र सांगितले माऊली जी.. इग्नोराय नमः, दुर्लक्षाय नमः तस केले तरच कोणत्याही गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम न होता मन शांत होत.. छान सत्संग.. खूप धन्यवाद माऊली जी🙏
@manishamore1903 ай бұрын
खूप छान सत्संग आहे. खरंच ज्ञानयोग ध्यान शिबिरातून मनातील सर्व गुंता संपतो. आपले विचार, भावना अगदी स्पष्टपणे आपल्यालाच दिसू लागतात. नंतर प्रकर्षाने जाणवते ती जाणिवेची पातळी.Pure Intention आपल्या कामात जाणवते. जीवनासाठी खूप छान मार्गदर्शक आहे हे शिबिर. इथे आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते. Jay gurudev Mauliji 🙏
@gajananmitkar14723 ай бұрын
खूप छान माऊलीजी निगेटिव्ह वातावरणात नकारात्मक लोकांमध्ये आपण आपलेपण जपायचा छान मार्ग सांगितला . त्यासाठी आतुन स्वतः शांत रहायला हवं . खुपच छान सत्संग❤❤❤
@munjajilokhande3 ай бұрын
खुप छान 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏
@smitasawant23523 ай бұрын
Jay gurudev mauliji. खुप सुंदर सत्संग आहे आणि महत्त्वपूर्ण आहे.
@sudarshanlokhande93333 ай бұрын
खूप छान माऊली जी
@meeraaute77793 ай бұрын
जय गुरुदेव माऊलींजी कीती छान धन इतकं सुंदर पध्दतीने कोणीच सांगू शकणार नाही एवढं वुरगडून सांगता ते कोनी जवळचा वेक्कती पण नाही सांगु शकणार माऊली जी खरच तुम्ही सगळ्यांनी चीं आई ची आहात खूप खूप धन्यवाद माऊली जी तुम्हाला सगळ्यांच्या मनातल कळत तुमच्या प्रतेक संत्संग काही ना काही शिकवत असतो खूप धन्यवाद 🎉❤
@anjanajadhav64193 ай бұрын
माऊली खर आहे फार सुरेख विचार आहेत हेतर मला माहीत आहे त्यामुळे मी सुखी व सदैव आनंदी राते
@vandanaprakshale80183 ай бұрын
Jay gurudev maulijee 🙏🙏🌹🌹
@manisharakshe77703 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺
@rajendramahajan19232 ай бұрын
ओम इग्नोराय नमः:😊
@dnyaneshawarsuryavanshi17083 ай бұрын
सुपर सर🎉🎉🎉
@mahadeokshirsagar52392 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन आहे. माझ्या बाबतीतही अगदी असंच घडतंय,मला याचा खूपच फायदा होणार आहे. धन्यवाद सरजी.👌👍
@akverma04263 ай бұрын
जय गुरुदेव माउली जी
@manojmalkhede30263 ай бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@kalpanaarbat70763 ай бұрын
माऊली जी तुम्ही सत्संग खूपच चांगला करता सगळं मनातलं ओळखता कसं काय हेच कळत नाही जय गुरुदेव
@Rashmi-s-s3 ай бұрын
माऊली एकत्र कुटुंबात राहून स्वतःच अस्तित्व कस जपायच आणि माझ्या सासरी मी कशीही वागली तरी त्यांना मी चांगली वाटत नाही अशा परिस्थितीत मनावर परिणाम होऊ नये म्हणून काय करायचं आणि त्या लोकांना दुर्लक्षित कस करायचं plz त्यावर व्हीडिओ बनवा
@rahulnimbalkar76963 ай бұрын
Khupchan sir
@GaneshTupe56393 ай бұрын
🙏🙏 Good solution
@GangaBhartiElectrical3 ай бұрын
जय गुरू देव माऊलीजी
@r.sanjay91053 ай бұрын
खूप सुंदर.. अप्रतिम,फारच छान सत्संग ❤
@sangitaviladkar60273 ай бұрын
फार छान अन उपयोगी मंत्र सांगितला आहे.. इग्नोरायनमः... योग्य दिशा दाखवत आहात 🙏🙏👍
@pandurangsalgarwithvw91213 ай бұрын
Khupch chaan Mauli ji 🙏🙏🙏🙏
@alknandamangalgi76753 ай бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@vidularajivjawalkar41223 ай бұрын
खूप छान सत्संग.मंत्र खूप छान मिळाले जय गुरुदेव
@anilshelar63233 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी एकदम बरोबर आहे
@prabhunivas73423 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान
@gavanetukaram73403 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@pushplatapatil20943 ай бұрын
खरचं अशा लोकांना इग्नोर करणच बरं.. जय हो माऊलीजीकी
@Pratik_Lokhande3 ай бұрын
Khup sundar satsang Maaulijeee....😁😁😁... swatala olkhayla ani paristhithi nehmi chaan rahanya sathi ha aapla satsang khup kami padnaar aahe. 🤗🤗😇😇 OM IGNORAAYE NAMAH... 😁😁😁😂😂😂 Jai ho... 🤗🤗😋😋😇😇
@nimakulthe59563 ай бұрын
Khupch chhan zala satsang, Mauliji prateyk vakya mhnje ak mantra ahe
@swatipalkar50143 ай бұрын
यस जय गुरुदेव❤❤
@dipakpawar72183 ай бұрын
Yessssss Mauliji 👍 Jai Gurudev 🙏😊
@saraswatiteli94843 ай бұрын
Khup Chan aahe satsang 🎉
@PreranaPimple3 ай бұрын
Khupach chan satsang mauli ji, kharach ahe murkha lokan kade laksha dene sodlach pahije kayamcha, apan aplya anandaat jagawa kayam, thank you soo much, jai gurudev🙏♥️💐😊
@jitendragavit26053 ай бұрын
Mauli tumhi khup anubhav ghetale vatate
@sameerrane94873 ай бұрын
Jai Gurudev Maulijee
@ganeshlalge46393 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी नतमस्तक माऊली
@Saraswati__Wagh3 ай бұрын
Yes काय घ्यायचे ते आपल्यावर आहे😊😊😊😊
@rekhaskitchen21773 ай бұрын
Jay gurudev mauliji 😊🙏🙏🙏
@sunandajagtap23023 ай бұрын
Jai gurudev mauliji
@mohanparbhane68163 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 💐💐
@chhayawasnik29973 ай бұрын
Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼
@anjalipatil41353 ай бұрын
Khup chan mauliji
@pushplatapatil20943 ай бұрын
ओम् इग्नोराय नमः ओम् दुर्लक्षाय नमः
@sandeepmutyal30823 ай бұрын
Jai gurudev mauliji 🙏💐
@dnyanyogpandharinath57523 ай бұрын
yes 💯✋
@vivekmote853 ай бұрын
जय गुरूदेव या विचारात खुप शक्ति आहे
@rameshchaudhary52603 ай бұрын
Jai Gurudev
@DevrajAwatade3 ай бұрын
Jay gurudev mauliji 🙏
@kailasdhumal13123 ай бұрын
Yes..,............. 🙏🙏🙏
@sayalikankanwadi95713 ай бұрын
जय गुरूदेव
@rameshchaudhary52603 ай бұрын
Yes Mauliji
@sunitasalunke91963 ай бұрын
👍🙏🙏
@madhurashinde91263 ай бұрын
Khup chan mauliji..👌पण जर आपला life partner चं जर असा असेल तर कसं ignore करायचे..?😔संसारात दोन्ही चाकं व्यवस्थित चाललीत तरचं संसार नीट चालतो ना माऊलीजी..😓
@yogeshshelar22013 ай бұрын
Yes mauliji 😊❤
@shivshahi-varshawahatule59383 ай бұрын
Jay गुरुदेव... माऊली जी 🎉😂
@surekhasanas80943 ай бұрын
खरंय
@yogeshwariharibakamble57563 ай бұрын
😇
@sandhyathodge95403 ай бұрын
Khup chhan mauliji. Jamvav lagel.mauli. एकटं फिरायला भिती वाटते. पण सवय करावी लागेल.
@siddhisuryavanshi63133 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gorshyanathvidya17393 ай бұрын
जय गुरू देव माऊली जी😂
@nileshshendage64303 ай бұрын
शिबिर ला कुठे यायचं,पूर्ण माहिती मिळेल का sir
@laxmipatil44043 ай бұрын
Jaygurudev mauiji 🙏❤😅yes माऊली जी dok lavaycha cha nahi murkha कडे 😂😂😂😂😂
@shankarparte25703 ай бұрын
🙏🙏🙏 आम्ही सातारकर शिबिर कुठे आणि कसं अटेंड करता येईल किती खर्च येईल
@manishamore1903 ай бұрын
*चैतन्य वनातील 6 दिवसीय निवासी शिबीर.* *👉 15 ते 20 ऑक्टोबर 2024* *फी-फक्त 2000 प्रत्येकी (राहणं, जेवण सर्व मिळुन)* *बुकिंग सुरु आहे.* *1) शिबिराच्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत वनात उपस्थित असणे आवश्यक आहे.व शेवटच्या दिवशी 4 वाजता शिबीर संपेल* *2) दुर शहरातील साधकांनी अगोदर च्या दिवसी औरंगाबाद येथे येऊन लॉज वर थांबावे म्हणजे दुसऱ्या दिवसी तुम्ही वेळेवर पोहोचाल.* *3) लहान मुलांना सोबत आणू नये.* *4) शिबिराची वयोमर्यादा 15 ते 60* *खाली बसता येणे आवश्यक(खुर्चीची व्यवस्था नाही).* *5) वनात आल्यावर तुमचा मोबाईल, घड्याळ, कॅमेरा जमा करावा लागेल.* *तो शेवटच्या दिवसी 4 वाजता मिळेल.* *🏚️स्पेशल रुम कोणालाही मिळणार नाही,सर्वांच्या सोबत गुरुकुलात जसं राहतो तसे रहावं लागेल.* *6) शिबिर संपले की त्याच दिवशी परत जावे लागेल (तुमची परत जाण्याची बुकिंग अगोदरच करून ठेवा).* *7) छ. संभाजीनगर (औरंगाबाद) रेल्वे स्टेशन, बसस्टँड वरून तुम्हाला खाजगी रिक्षा मिळतात. परंतु त्यांचे भाडे 400 ते 500 रुपये घेतात. त्यामुळे आपण एक खाजगी गाडी करणार आहोत. ती गाडी तुम्हाला चैतन्य वनात फक्त 150 रु(प्रत्येकी) आणून सोडेल. ते पैसे वनात पोहचल्या नंतर आमच्याकडे जमा करावे लागतील.* *फक्त छ. संभाजीनगर येथे पोहचण्या पूर्वी एक तास अगोदर आम्हाला 9021532157 या नंबरवर कळवावे.* *माहिती करिता पत्ता:-पैठण रोड वरील गेवराई पासुन डावीकडे 6 किमी अंतरावर बोकुड जळगांव आहे. तिथे आपले चैतन्य वन आहे.(छ. संभाजीनगर ते चैतन्य वन पूर्ण अंतर 16 km)* *8) तुमचे व्यसन व तक्रार घरीच ठेऊन या.6 दिवस माऊलीजींच्या सोबत फक्त आनंद घ्यायचा आहे हा भाव ठेऊन या.* *एकदा वनात प्रवेश केला की शिबीर पूर्ण होईपर्यंत परत येता येणार नाही* *🔴ज्या तारखेच्या शिबिरासाठी फी भरली आहे. त्याच तारखेला शिबीर करावे लागेल, त्याऐवजी इतर शिबीर किंवा इतर व्यक्ती चालणार नाही व फी परत मिळणार नाही, पुढच्या शिबिराची नोंदणी पुन्हा नवीन करावी लागेल🟡* *शिबिर चालु असताना शिबिरार्थी व्यक्तीला बाहेरील व्यक्तीस भेटण्यासाठी कुठल्याही कारणासाठी भेटता येणार नाही* *9) नाव नोंदणी करण्यासाठी* *👉गुगल पै मध्ये pay UPI ID or number* किंवा *फोन पै मध्ये To bank / UPI ID* असे option दिसेल त्यावर क्लिक करून... *👉UPI ID - 9422707236@SBI* हा UPI ID टाका.*👉 DNYANYOG PRATISHTHAN* येईल. नंतर तुम्ही कितीही जणांचे एकत्र पेमेंट करू शकता. *🌹 पेमेंट झाल्यावर.🌹* *👉 पेमेंट चा स्क्रीनशॉट.* *👉 शिबिरार्थीचे नाव -* *👉गाव -* *👉वय -* *👉 What's app मोबाईल नंबर -* *👉 आणि शिबीरची तारीख -* *अशी माहिती 9834121929 , 9021532157 या नंबर वर पाठवावी.* *👉तुमचा प्रवेश निश्चित झाला का याची खात्री करून घ्यावी.* संपर्क: *👉📞 9834121929* *👉📞 9021532157* *👉📞 8830519864 * *टिप तुमची नोंद झाल्याच्या नंतर शिबिरात येईपर्यंत दररोज सकाळी **5:40** ते **7:30** या वेळेत होणारी झूम साधना करणे आवश्यक आहे* *झूम लिंक खाली दिली आहे* *1)चैतन्यवन लोकेशन साठी खालील लिंक वापरा* maps.app.goo.gl/5q2sJ9aLbpMzPaok9 *2)KZbin वर माऊलीजींना पाहण्यासाठी खालील लिंक वापरा* kzbin.info *3)फेसबुक वर माऊलीजींना पाहण्यासाठी खालील लिंक वापरा* facebook.com/groups/1681482765306835/ *झूम ॲप वर साधना करण्यासाठी* *👉सकाळी **5:40**-**7:30** या वेळेत जॉइन व्हा* Join Zoom Meeting us02web.zoom.us/j/81717528314?pwd=NjlJeG1rNkJSaFBlZ3hyY3R3ZW1ydz09 Meeting ID: 817 1752 8314 Passcode: *334455* *🌹निवासी शिबिरासाठी लागणारे साहित्य🌹* *1) स्वतंत्र बॅग(स्त्री/पुरुष)* *2) 6 दिवसाचे कपडे, (शक्य असल्यास महिलांनी पंजाबी ड्रेस आणावा)* *3) टॉयलेट किट(साबण,ब्रश, पेस्ट,कंगवा,गंध,तेल इ)* *4) सतरंजी व अंगावर घेण्यासाठी पांघरून* *5) एका वेळेचा सात्विक जेवणाचा डब्बा वनात आल्यावर खाण्यासाठी* *6) प्रत्येकी एक किलो कोणतेही फळं* *7) ताट, दोन वाटी, चमचा, ग्लास, पाणी, बॉटल,रुमाल/स्कार्फ* *👉8) शिबीरात येतांना तुमचा रजिस्टर नंबर ,नोंदणी क्रमांक लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही चैतन्य वनात येता, त्यावेळेस नोंदणी करताना हा नंबर तुम्हाला सांगायचा आहे.* *9) सोबत तुमचे चालू असलेली औषधी, गोळ्या आणाव्यात.* *10) प्रत्येकी वही पेन आवश्यक आहे.* *11) तुम्हाला आवश्यक असलेले साहित्य.*
@sunandaganeshkawarkhe99103 ай бұрын
Aurangabad
@shivtejcakerecipes72253 ай бұрын
Link made details dili aahe ,ty no la call kra dada बोकुड जळगाव , संभाजी नगर
@pushpagadhave13083 ай бұрын
😊 Yes माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद माऊली जी
@RajaniSahasrabudhe3 ай бұрын
या ध्यानयोग शिबिराविषयी माहिती मिळेल का? कुठे आहे? काय प्रोसेस आहें?
@sanjayarage14543 ай бұрын
Jar aple life partner asa asel tar Kay karaycha dada
@shivtejcakerecipes72253 ай бұрын
Yes माऊली जी
@AshutoshOturkar3 ай бұрын
Mage vina karan halchal karnari lok nko... Concentration hot nahi