Meda कडे अर्ज केला होता आताच पैसे भरायचा मेसेज आला आपले चॅनल पाहतो ते हा व्हिडिओ धन्यवाद सर.....
@premmm9049Ай бұрын
नमस्ते सर 🙏
@sagerwaiker26 күн бұрын
truti hoti arjat ti prun keli sarvech oftion kadi yeil plz replay
@GOVINDADHAV-o2cАй бұрын
जय शिवराय 🙏🚩 धन्यवाद दादा
@VishalPatil-ti2xqАй бұрын
Sir, message alyavar kiti divasat payment karave?
@pirajikadam2582Ай бұрын
पेमेंट चा मेसेज आला सर धन्यवाद
@gajananbhalerao405012 күн бұрын
Beneficiary ID not found. Please enter correct beneficiary ID asaproblem yet ahe
@babasahebkadam3495Ай бұрын
Sur Mala pement message ala ahe parntu joint viher bond del yla nahe tar pement ki nahe
@vinodjogdand3887Ай бұрын
सोलर चे पैशाचे ऑप्शन आले आहे किती दिवसात भरावे सर
@Surajgadhe-fu4hxАй бұрын
सर पिक पाहणी वर विहिर आहे चालल का
@rameshnarwade211020 күн бұрын
मागेल त्याला सोलर पेमेंट केले vendor selection कधी येईल
@samadhankale7289Ай бұрын
सर मला आज मेडा चा मसेज आला आहे धन्यवाद आपले❤❤
@santoshsawant5688Ай бұрын
धन्यवाद सर मला पन मॅसेज आला 🙏🙏
@amitmulay123Ай бұрын
नमस्कार सर, आपल्या महत्त्वपूर्ण माहिती मुळे , २०२३ साली MEDHA मध्ये फॉर्म भरला . नंतर तो फॉर्म MSCB कडे वर्ज केला. पेमेंट केले. आणि आत्ता सोलर सर्व समान शेतात आले आहे. आपल्या व्हिडिओ मुळे खूप फायदा झाला आणि खूप मोठे मार्गदर्शन मिळाले.त्या बद्दल आपले मनापासून आभार. ५ फूट खड्डा घ्या असे आम्हांला सांगितले आहे. हा खर्च आपण करायचं का ? किंवा एकदा आपण पेमेंट केले तर आपण खर्च करायचा आहे का ? आणि असेल तर कोणता ? या बद्दल माहिती मिळेल का आपल्या कडून.. पुन्हा एकदा आपले आभारी आहोत. धन्यवाद
@anirudhgore6274Ай бұрын
Sir, payment message alya nater kiti devas time asto
@Vishal-fw3ohАй бұрын
सर , Payment MEDA च्या site वर करावी की MEDA च्या Application वर करावी PLZ REPLY
@ajayshejul7377Ай бұрын
जलसिंचन साधन पीक पाहणी मधील ग्राह्य धरतात का.....??? Plzzzzzz👏🏻
@SandeepGhanwat-k4zАй бұрын
ग्राह्य धरतात
@ajayshejul7377Ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 👏🏻
@santoshsuse3751Ай бұрын
धन्यवाद सर 👍🏻
@balubhoye5837Ай бұрын
काल मी पेमेंड केलं आहे आणि शक्ती कंपनी घेतली आहे साधारणपणे किती दिवसांमध्ये येईल त्या ठिकाणाहून किती जागा सोडावी लागेल आणि एकूण किती प्लेट असणार आहेत 7.5 एचपी चा
@siddheshwargurav7222Ай бұрын
सर , एकाच गट न. मध्ये वेगवेगळी जमीन वडील आणि मुलाच्या नावावर असेल आणि त्यामध्ये 2 बोअरवेल वेगवेगळे असतील तर दोघांना भेटू शकतो का
@shyambhutekar7984Ай бұрын
हो
@shaikhmaksud656Ай бұрын
सर मी meda कडे अर्ज केला होता आणि मागेल त्याला ऊर्जा कडे अर्ज केला माझ्या वडिलांचं आणि माज मला एकच ऊर्जा पाहिजे कोणत्या अर्ज वरती पेमेंट करवा आणि आमच्या विहिरी वरती विजेचा खांब पण आहे सर पण lith टिकत नाही फ्यूज टिकत नाही काय करावं
@satishpohankar4217Ай бұрын
Hi sir मी पेमेंट करून 7 महिने झाले आहेत. तरी सुधा ओसवाल कंपनीने मटेरियल दिलं नाही त्यांना कॉल केला तर कॉल घेत नाही तर कधी ब्लॉक लिस्ट मध्ये नंबर टाकतात सर यावर काय करावे तुम्ही सांगा प्लीज मी खुप पारेषण झालो आहे
@Vishal-u5t4kАй бұрын
Payment karun 8 month jhale ahe ajun pump install jhalela nahi ki karave
@purwaedits.1069Ай бұрын
माझे सोलरची मंजुरी आलेनंतर मी रक्कम भरणा करून सहा महीणे झालेत पण अद्याप सर्वेसाठी मेढाचे कोणच आले नाही .ज्या व्यक्तीचा फोन नं.दिला तो फक्त एतो तालुक्याला मी एकटाच आहे असी ऊडवा ऊडवुची ऊत्तरे देत आहे. आहे,
@rajugale2316Ай бұрын
जय शिवराय 🚩
@rushikeshmaheshghuge8768Ай бұрын
सर विहीरीवर लाईट आहे पैसे भरा म्हणून s m.s आला पैसे भरले तर चालतील का
@Anuradha-Birajdar-SalunkheАй бұрын
🙏🏻जय शिवराय ✌🏻🌱🚩
@santoshghadge3856 күн бұрын
टाटा कंपनीचे कोटा येणार आहे का मेडा वर
@shahajiwaghmode7912Ай бұрын
Sir kusum mdhe arj kela hota pement kelay compnay nivdali ahe pan wirman sarve madhe purvthadar mahiti yet nahi kay karave Compni vale yein mhntet
@vishaltonde9558Ай бұрын
सर मी यापूर्वी कुसुम मध्ये अर्ज केला 09/03/2024 का तर आता मी मागेल त्याला सोलर मध्ये अर्ज करू शकतो का. मला अजून तरी कोणतेच ऑप्शन आले नाही. प्लीज सांगा काय करावे
@dattaaher3690Ай бұрын
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील आजार सोंडा या गावातील मला महाडा चा मेसेज आला आहे पैसे भरण्यासाठी पैसे भरता येतील का
@jyotibasapkal7354Ай бұрын
एक आधार कार्ड वर दोन शेत दोन विहिरी वर सोलर भेटेल का
@dnyaneshwarborade9353Ай бұрын
समाईक क्षेत्र असेल तर काय करावे लागेल
@पंजाबरावडखАй бұрын
Kusum solar yojnet 11 September2023 roji arj kelay ...ajun msg ala nahi ... mahavitaran kde transfer jhal asahi dakhvat nahi ...margadarshan krave panyachi khup adchan ahe
@SudamBakhal7212Ай бұрын
भाऊ माझा 2 /7/23 चा अर्ज आहे आणखी पेमेंट चा मॅसेज आला नाही .आता सध्या जून 2023 पर्यंत च्या अर्जांना मॅसेज येत आहेत.नांदेड
@sandipchavan2241Ай бұрын
Bhau mi 2022 la bharlay mala aaj aala msg bharna karaycha tumala pn yeil pn vel lagel
@amolmali2806Ай бұрын
सर अर्ज करताना विहिरीची नोंद नव्हती आता विहिरीची नोंद केली तर चालेल का
@ramkadam54Ай бұрын
सर मी कुसुम योजनेत 2023 ला अर्ज केला होता तो महावितरण कडे वर्ग झाला आहे व मि पेमंट पण केले आहे पंप केहवा येईल
@BaadBoysАй бұрын
Sir vij connection che meter nava var aahe tar milel ka
@appashinde116Ай бұрын
पहिले प्राधान्य कोणाला मिळेल मेडा की मागेल त्याला सोलर पंप
@saibababhakt3589Ай бұрын
Sir payment msedcl benifecry var karaycha ka.
@dipakawachar1037Ай бұрын
जय शिवराय
@laleshchavan1641Ай бұрын
Sir..Me magel tyala saur pump yojana madhe payment kele hote..Ata mla meda kadun payment ch option aale ahe..ata payment karu ka sir navin..plz reply
@engineeringworkshopfitting4353Ай бұрын
माझे पण सेम आहे मागेल त्याला सौर पंप मध्ये पेमेंट केले आहे व आता कुसम चे message आला आहे पेमेंट करा व अर्ज ची स्थिती दाखवत आहे तुमचा अर्ज कुसुम कडे टान्सफर्म र झाला आहे काय करू सर सांगा
@vinayak329Ай бұрын
Sir mi 7/3/2024 la arj kela hota ajun mala quotation aale nahi Please reply me 🙏
@vishwanathdabhade6834Ай бұрын
सर मी मागच्या वर्षी मेडाकडे अर्ज केला होता मी 2 महिन्यांपूर्वी पेमेंट,वेंडर आणी वायरमन सर्वे देखील झाला आहे तर मला सोलार पंम्प कधी मिळेल कारण मला अत्यंत आवश्यकता आहे कारण मी डिझेल पंम्प वापरत आहे आणी त्याचा खर्च जास्त आहे
@जनमत-ष1मАй бұрын
सर आमचा मेडाचा अर्ज तपासले असता अजून शॉर्ट लिष्ट मध्ये नाव आले नाही असे उत्तर मिळते याचा अर्थ कळवा
@govindpawar6008Ай бұрын
सर कृपया यादी पाठवा .
@AniketJaybhay-nx4jlАй бұрын
सर मला पण आला पेमेंट ऑप्शन सकाळी 9:00 वाजता आज
@balapatil9216Ай бұрын
Pemint cha msg ala ahe sr ky karave
@rajugale2316Ай бұрын
सर टेंडर नाही आजुन नाही सर पन मागेल त्याला सौर पंप
@UhaveV-co6gtАй бұрын
सर मला मेसेज आला आहे पन विहीर पेसेल आहे पन जमीन समाईक आहे बोंड नाही केला पेंमेट करायला जमेलका
@sanjaypatil450Ай бұрын
Shakti company ch selection kela hota payment pn kela 6month zale ajun pump basala nhi
@AmbikaBandhateАй бұрын
Sir vij caneshan band zale aahet kay
@DnyaneshwarJadhav-r4gАй бұрын
सर मला पण पेमेंट महावितरण कडून मेसेज आलेला आहे धन्यवाद सर फक्त आमचा डाळिंबाचा 2023 खरीप पिक विमा प्रलंबित आहे नाशिक जिल्हा व सटाणा तालुक्यात तो कधी मिळेल ही माहिती दिली तर बरं होईल
@kiranahire7703Ай бұрын
सर पेमेंट चा मॅसेज आला परंतु फॉर्म भरतांना गट नंबर चुकीचा टाकला आहे . ह्याला काही ऑप्शन आहे का? प्लीज रिप्लाय सर
@yogeshpatil2635Ай бұрын
माझ्या शेतात विहीर नाही, मी धरणातून पाणी घेतल्याचे अर्जात नमूद केले आहे, तसा पाणीपरवानगी चा दाखला अपलोड केला आहे, मला पेमेंट चं मेसेज आलाय पुढे काय करावे?
@marutigode1996Ай бұрын
Pmfby वर अर्ज केला आहे पण 7/12आणी पिक पेरा अपलोड केला नाही डायरेक्ट सबमिट झाला अर्ज दुरुस्ती करता येईल का
@loveyou-sd3zhАй бұрын
काय होत नहीं
@Maharashtrabharati117Ай бұрын
Mobile number chukalela aahe ...yadi kshi download karaychi
@Vinod_3425Ай бұрын
2:12 important points
@imranshaikh1942Ай бұрын
सर मि मेडा मधे 2,/6/2024 केला होता आजुन आला नहीं व महावितरण कड़े ट्रांसवर झाला नहीं
@abhijitchavan5570Ай бұрын
Sir mazha MS id number mazhya kade nahi mg arj kasa download kasa karava.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ShsjjsjdkdkАй бұрын
मागील त्याला सुख कृषी पंपामध्ये लॉगिन होत आहे mkid टाका
@rameshzinjurke607Ай бұрын
जय शिवराय मागेल त्याला सौर पंप चा पेमेंटचा मेसेज आज सकाळी आला आहे तर पेमेंट करावे का? धन्यवाद !
@RajChoudhary-zp6cgАй бұрын
सामाईक क्षेत्राच कसं आहे सर
@bhikansingthoke3943Ай бұрын
पैसे भरण्याची मुदत किती दिवस असते आजच मेसेज आलाय जून 23 मद्ये अर्ज केला होता
@प्रभाकरधुमाळАй бұрын
मला आजच पैसे भरायचा मेसेज आला आहे, पुढील माहिती देऊन मदत करा सर...🙏
@madhavkadam5615Ай бұрын
Sir मी अर्ज केला तेंव्हा 7/12वर विहिरीची नोंद केलेली नव्हती आता नोंद केली आणि माझ्या नावावर विजेचं कोटिषण आहे आणि मला payment cha मेसेज आला payment करावं काय सांगा सर प्लीज काही समजत नाही🙏🙏🙏
@anandbhange6429Ай бұрын
मला आज सकाळी 9 वाजता पेमेंट च msg आला आहे सर
@shivajikundalikdube1014Ай бұрын
Mla pan ala sir
@balajipise7341Ай бұрын
दोन विहिरी आहेत एकाच नावे ऐक विहिरीवर कनेक्शन आहे ऐक वर नाही पेमेंट करावे का....
@laxmanmahajan7774Ай бұрын
Sir aata payment kas karaych
@azarpatil8767Ай бұрын
1 years jale amla sms ale nhi. Solapur
@sandipjanjire442Ай бұрын
❤
@RaviChoudry-tw2nuАй бұрын
अर्ज भरताना मोबाईल नंबर चुकीचा झाला आहे तर काय करावे
@banking9780Ай бұрын
सर माझी चार गुंठे जमीन आहे तर मला पेमेंट भरण्याचा मेसेज आला आहे अगोदर मेडा कडे होता तर आता पेमेंट करू का
@radhakisanshinde6927Ай бұрын
सर मला पण मेसेज आला पण मी या अगोदर मागेल त्याला कृषी सोलर पंप योजनेला अर्ज केला आहे आणि रकमेचा भरणाही केला आहे आता मला परत पेमेंट करावे लागेल का
@harshalbaviskar3274Ай бұрын
Sir mesej aall nahi
@BaluChattarАй бұрын
सर पेमेंट साठी मॅसेज आला आहे पण मी सामाईक विहिरीची संमती पत्र जोडलेले नाही आता जोडता येईल का आणि पेमेंट करू का नको
@RamDhait-f4dАй бұрын
सर मी आता 1महिना झाला मागील तेला सौर पंप या योजनेसाठी अर्ज केला आहे तरी पेमेंट ऑप्शन आले आहे तर पेमेंट करावे का
@vinodjogdand3887Ай бұрын
बांधकाम कामगाराच्या बोनस केव्हा मिळणार
@krishnagaikwad5396Ай бұрын
सर मी तिन दिवसापूर्वी नवीन पोर्टलवर अर्ज करून पेमेंट केले. आणि मला आज जूना अर्ज केलेला होता त्याचा पेमेंट चा मॅसेज आला. डबल पेमेंट करू का.
@टकलुहैवानАй бұрын
Sir Meda कडे 2021 मध्ये अर्ज केला होता, मला काल रात्री पेंमेट साठी मैसेज आला आहे, वारंवार मी आपल्या माध्यमातून माहिती घेत असतो. धन्यवाद. 🙏
@DattaPawer-g9kАй бұрын
तीनचा आहे पंप का पाचचा
@jagnnathkadam4288Ай бұрын
2021-2023 चा पेमेंट भरणा मेसेज आला सर ok
@kailastanpure4256Ай бұрын
Yadi pathva sir ch. संभाजीनगर solar chi
@GrShetiYojnaАй бұрын
मेसेज आला का पहा
@kunadanthorat88Ай бұрын
2 सोलर चे मेसेज आले सकाळी
@shivashirale2836Ай бұрын
Aala ho msg 😅😅😅
@ganeshmarathe7895Ай бұрын
पेमेंट चा संदेश आला सर MH 19
@navnathdalve8756Ай бұрын
सर यादी कुठे पहायची
@pravinmane1702Ай бұрын
सर मी मेडा मध्ये अर्ज भरला होता आणि आता मागेल त्याला मध्ये रक्कम भरा असा मेसेज आला आहे तर मी भरणा करू का नाही.
@GrShetiYojnaАй бұрын
kzbin.info1fv1oe7hh1A?feature=share
@sking3603Ай бұрын
सर पेमेंट चा मेसेज आलेला आहे महावितरण मध्ये चौकशी केली असता त्यांनी कळविले आधीचे 10 लाखाहून अधिक अर्ज पेंडिंग आहे व पेमेंट केल्यानंतर पण या योजनेचा लाभ मिळण्यास दीड ते दोन वर्षे लागतील करिता आपण सांगितल्याप्रमाणे 5 लाख पाचशे यावर्षीचे उदिष्ट आहे अशा परिस्थितीत पेमेंट करणे योग्य आहे का......
@adpatil8634Ай бұрын
Meda मध्ये लोगिन केल्यानंतर सांगत आहे तुमचा अर्ज महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधावा..,..
@premmm9049Ай бұрын
मी meda मध्ये सोलर च अर्ज केला होता तेव्हा माझ्या आईच्या नावावर शेत होत पण आई नसल्यामुळे मी वडिलांचे नावावर शेत केल आहे आणि आता पेमेंट च ऑप्शन आल आहे तर काही प्रोब्लेम येणार नाही ना मी पेमेंट करू का प्लीज सांगा सर 🙏
@milinddaf2879Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@शौकतपठाण-प6लАй бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nadachkhula202Ай бұрын
व्हिडिओ पाहतानाच मेसेज आला😂😂
@Dnyaneshwar.Jagtap34Ай бұрын
J.s.r त्रुटी काय असते ....?
@GrShetiYojnaАй бұрын
अटी नियमांच उल्लंघन
@giridharmunde5543Ай бұрын
पेमेंटचे मेसेज आला आहे
@BestvideoskidАй бұрын
पेमेंट केला आनी सर्व्हे नाकारले तर रक्कम परत मिलेल का?
@rautdatta9286Ай бұрын
सर माझ्या 7/12 ला ऑनलाईन विहीर व बोर दाखवला आहे.मी talati यांच्या कडून लावून घेतलेली नाही.तर पेमेंट करू का नको?
@जगदंबजगदंब-123Ай бұрын
आताच मॅसेज आला सर मला
@suniljogdand6112Ай бұрын
राम राज्य आले भाऊ काही काळजी नाही आता ...जय श्री राम.जय हो मोदीजी
@KeshavKhade-nh4cgАй бұрын
सर आमचे पंप कधी बसतील सहा महिने झालेत कंपनी निवड करून
@GrShetiYojnaАй бұрын
अपडेट पाहत चला
@vivekanandshelke333Ай бұрын
डिमाड आहे सर पेमेट करावे का
@yogeshpatil2635Ай бұрын
मला पण पैसे भरायचा मेसेज आलाय, त्यात लिंक दिली आहे, मी ओपन केली पण पैसे भरले नाही, काही फ्रौड तर नसेल ना???