श्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री माननीय राज साहेब ठाकरे दोघं भावना नम्र विनंती महानगरपालिक दोघं भवानी एकत्र यावे ही अशी जनतेची इच्छा आहे तुमचा दोघांचा राग रुसवा बाजूला ठेवून तुम्ही एकत्र यावे ही महानगरपालिका कोणाचाही घशात देऊ नका महानगरपालिका आम्ही जनता तुमच्या सोबत आहे आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद दोघा भावना आहे जय महाराष्ट्र साहेब
@prakashchile72897 күн бұрын
सरजी बाळासाहेब असे पर्यंत ठाकरे ब्रँड जीवंत होता पण या दोन्ही ठाकरेंना जमलेले नाही आणि जमणार नाही. कारण दुसर्यांना ते कस्पटासमान समजतात.
@prithvirajchougule37117 күн бұрын
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे दोघेही स्वतः लां बाळासाहेब ठाकरे समजतात.प्रत्यक्षात बाळासाहेब एकमेव होते.
@kishorbavdekar33496 күн бұрын
आपल्य निर्भीड पत्रकारीतेला सलाम! आपण फारच स्पष्टपणे मांडता. आपण जे म्हणताय कळते पण वळत नाही हेच खरे कारण शेवटी माणूस सवयीचा गुलाम. नाईलाजको क्या इलाज? असा प्रश्न आहे. आपल्याकडे उत्तर आहे का?
@angadchaudhari73767 күн бұрын
बरोबर तसच वाटतय
@shantarampandere47665 күн бұрын
छान इलेक्शन
@shodhmpl23115 күн бұрын
सत्य आणि सर्वोत्तम विश्लेषण
@HareshTendulkar6 күн бұрын
राजेश जी एकदम बरोबर बोलत आहात सुंदर विश्लेषण केल आहे
@narendrachandhere86987 күн бұрын
अतिमोह नडलाय उद्धव ला ... धोकेबाज बरोबर राज जाणार नाही.....
@anandbhagwat30456 күн бұрын
सत्य बोलले तुम्ही मातोश्री अणि शिवतीर्थ यानी बडवे नी घेरले आहे अत्ता मुबई महा पालिका मध्ये महा युती चा मराठी महापौर होणार हे लिहूनच ठेवा
@anilnaik73147 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@Tiger100177 күн бұрын
कान भरणारी प्यादी डोक्यावर चढली की मोठ्या मनाचा राजा पण जाळ्यात कैद होतो.....!!
@santoshteli57455 күн бұрын
सुशागात या शब्दावरून मी व्हीडीवो ओपन केला कारण आमच्या बोली भाषेत हा शब्द वारंवार येतो म्हणून
@Prime_vid33667 күн бұрын
"सुशेगात" पाच वर्षे घरी निवांत बसणे आले 😂
@nileshbakkam94806 күн бұрын
एकदम बरोबरच आहे साहेब,
@DewakarSing-k3gКүн бұрын
अति आत्मविश्वास
@nitinmurtadak69456 күн бұрын
अत्यंत निर्भिड विश्लेषण
@vishnughadigaonkar28927 күн бұрын
दोनी बंधूनी एकत्र यावे हेच मुबंई महानगर जिकू शकतात
@VikashGhagrum-it6tk7 күн бұрын
तुम्ही काढा एखादा पक्ष चालवा मग कळेल,
@arunpareek76607 күн бұрын
Thackeray Brand is now finished from Maharashtra Politics.
@krushnakadam33887 күн бұрын
उदधवसाहेब नी या गोष्टीचा विचार करावा
@maheshnaik4626 күн бұрын
Only because of EVM not RSS
@vinayakiaghate93284 күн бұрын
Saheb je maji aamdarache sagata tyanchya magil clip kadha tya te ka bolat hote ki ED cha tras hoto mhanun mag vinayak rout jababadar kase te tumhich sanga.
@deepakkhamgaonkar54356 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
@rajendrakshirsagar83566 күн бұрын
या व्हिडिओमध्ये आपण संजय राऊतला मारहाण झाली असं खोटं सांगितलं होतं तसंच या व्हिडिओमध्ये उद्धव साहेब ठाकरे यांना विनाकारण बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे असं वाटतं