ह्रदय स्पर्शी शब्द रचना आणि गोड, मधूर आवाजाने अश्रु आवरता आले नाही
@gopalshinde5382 Жыл бұрын
मी तर मला ज्या मातेने जन्म दिला तिला पहिले नाही मी 2 वर्षांचा असताना देवा घरी गेली माझ्या बहिनेनी मला 9 वर्षांचा होतो तोपर्यंत मला स्तनपान केले तीच माझी आई आहे😢😢😢😢😢😢😢😢😢
@vinodshivankar54083 жыл бұрын
अतिशय सुंदर सुरजभाऊ.आपल्या कुही तालुक्याचे नाव सम्पूर्ण भारतात तुम्हच्या ग्रुपमुळे गाजले.विनोद शिवनकर पांढरगोटा.
@SurajDhanjode3 жыл бұрын
Dhanyavad dada 🙏🏻
@shivkodag94093 жыл бұрын
Nice dada 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@रविकोळीकोली3 жыл бұрын
अती सुंदर सुरज भाऊ खरंच तुम्हचां सारख गायन कोनीही करु शकत नाही खुप छान जय हरि
@पुंडलिकभोये3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ खूप छान सुंदर आवाज तुमच्या आवाजाला मर्यादा नाही अशीच गाणी व प्रबोधन करत जा
@murilidhargabhane19033 жыл бұрын
माऊली दिनाची खूप खूप सुंदर महाराज 🌹👏
@mandashastrkar89183 жыл бұрын
Dada Khup Sundr Bhajn Dolyat Pani Aale🙏🙏🙏🙏🙏
@sonalikubade6867 Жыл бұрын
Jai ho aai baba
@maharudravharkate42213 жыл бұрын
थँक्यू सर व्हेरी नाईस
@rushalibahadure28863 жыл бұрын
खंरच मस्त
@maheshsalunke23353 жыл бұрын
आवाज खुपच छान आहे आनंदाचा सोहळा हा आसवांत नहाला हेsong ची आतुरतेनं वाट पहात आहोत
@pushpasatokar45483 жыл бұрын
खुप सुंदर गाणं
@harshalpathak86703 жыл бұрын
Aati sundar
@abhayshende6383 жыл бұрын
Suraj dada ati sudhaar 👌👌👏👏👏👏👏🌹
@siapawde94393 жыл бұрын
कर तुमच्या आवाजाला धन्यवाद राम राम मी उत्तम हनुमंतराव पावडे आदर्श गणेश संगीत भज पावडेवाडी
@rajeshburande14003 жыл бұрын
भगवान बाबा हनुमानजी को पणाम माहान त्यागी बाबा.जुमदेवजी.को.पणाम परमात्मा एक तसेच माझ्या वाराणसी आईला पणाम तसेच माझे सुरज दादा धनजोङे याना.माझा नमस्कार आई वडीलाचा आदारीत सुरज भाऊसाहेब खूप छान गीत गायले बदल धन्यवाद नमस्कारजी
@pushpasatokar45483 жыл бұрын
अप्रतिम आवाज कोणत्या शब्दात कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते 👍👍👍👍👍👍👍❤️❤️