मंडलिकांपासून सावध रहा - संजय पवारांचा समरजित घाटगेंना सल्ला

  Рет қаралды 26,453

S News Kolhapur

S News Kolhapur

29 күн бұрын

S News is a Marathi-language News Channel based in Kolhapur, Maharashtra. S News covers all important Breaking news, the latest top stories, politics, spirituality, current affairs, sports, business, and entertainment in Kolhapur.
‣ Subscribe to our KZbin channel: kzbin.info/door/hfp...
‣ For the latest breaking news log on: www.www.snewskolhapur.com/
‣ Follow us on Facebook : / snewskolhapur
‣ Contact us on 7875557008
#Snewslive #Snewskolhapur #Snewsupdate

Пікірлер: 49
@udaydesai9634
@udaydesai9634 27 күн бұрын
"बेन्टेक्स" खासदारच पोरगं...! काय संस्कार पाझरणार....!🤦🏽‍♂️ लोकसभा २०२४ विजयाचा "गुलाल" फक्त छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर..!✊🏾 हि निवडणूक कोल्हापूर जिल्ह्याची जनतेने हातात घेतलेली आहे...!🚩💪🏼
@rohitpatil7056
@rohitpatil7056 27 күн бұрын
शाहू छत्रपती खासदार 🎉🎉🎉
@mayurangaj3418
@mayurangaj3418 26 күн бұрын
खासदार संजय दादा मंडलिकांच्यावर बोलण्यासारखे काहीच मुद्दे नाहीत म्हणून संजय पवार काहीही वक्तव्य करत आहेत.......
@subhashpatil6986
@subhashpatil6986 27 күн бұрын
.पातळी.कोण.सोडतो.ज्याला.पातळी.महीत.नाही.त्याची.औकात.नाही.त्याच्या.वर.बोलू.नका.पिडका.बा.पोरगा.कसा.विचारी.आसेल.
@omkarbalugade9314
@omkarbalugade9314 26 күн бұрын
काय लावली ओ योग्यता योग्यता टीम टीम????? मंडलिक यांनी काय विकास केला ते समस्त जिल्हा जाणून आहे , विचारा खेडोपाडी जाऊन.. आणि संजयदादांच म्हणाल तर त्यानी ही खुल आव्हान दिलं आहे या चर्चेसाठी सांगतो काय काय केलं आहे ते.. त्यांचं विकास कामाची पुस्तिका प्रकाशित केली आहे ती पहा वेळ मिळाला तर. आणि ते बोलत आहेत ते वास्तव आहे आपणास संकोच वाटण्याचे कारण नाही साहेब...
@user-rd1gp7yk8l
@user-rd1gp7yk8l 27 күн бұрын
२००९ ला ....वाड्यावर जेवने ....आणि मताला देवणे घोषणा कोण देतं होत ?
@Arjun-gi8ol
@Arjun-gi8ol 27 күн бұрын
छत्रपती घराण्याची गादी म्हणजे सातारा आम्ही कोल्हापूरकर
@GreatFoodASMR131
@GreatFoodASMR131 27 күн бұрын
राजे मंडलिक पासून सावध राहा
@pravinmisal3975
@pravinmisal3975 26 күн бұрын
खरतर तुमच्या अंदोलनापासुनच कोल्हापूरने सावध राहणे गरजेचे आहे.
@accountssvssk2411
@accountssvssk2411 27 күн бұрын
एकदम बरोबर साहेब🎉🎉
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 25 күн бұрын
Correct sir
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp 27 күн бұрын
बरोबर आहे समरजीत सावध राह
@Omkar.757
@Omkar.757 26 күн бұрын
2024 फिक्स खासदार संजयदादा मंडलिक🏹👑🚩
@chandudaware5032
@chandudaware5032 26 күн бұрын
🔥🔥🔥🔥
@virkumarpatil6738
@virkumarpatil6738 27 күн бұрын
साहेब अजून एक मुद्दा राहिला अंबाई दूध संघाचं काय केले विचारा आणि कारखान्याच्या कामगारांचे पगार झालेत का
@nitinpatil8701
@nitinpatil8701 26 күн бұрын
मंडलिकांचे कामगार फुकट राबतील तिवढी निष्ठा आहे त्यांच्यात तुम्ही तुमचं बघा
@coltshiv2446
@coltshiv2446 27 күн бұрын
गडहिंग्लज मधील राष्ट्रवादीच्या सभेत मुश्रीफ यांनी समरजित राजे यांची चेष्टा केली
@vinayakmusale3783
@vinayakmusale3783 26 күн бұрын
संजय पवार साहेब तुम्हाला महाविकास आघाडी ने पाडलं आहे हे लक्ष्यात असुदे तुमची राजसभेची निवडणूक झाल्यावर शिवसेना का फुटली याचा विचार करा मग मंडलिकांवर बोला ....👍
@rupalimane5621
@rupalimane5621 27 күн бұрын
Mr India 😂
@Om-zp8qt
@Om-zp8qt 27 күн бұрын
बाप ९० पोरगं ३० ...
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi 10 күн бұрын
Mandlik Ninety..Ninety 2quarter kota
@user-wp8ft9ty7c
@user-wp8ft9ty7c 26 күн бұрын
कोणी प्राद्यापक केला😅😅😅
@sairajpatil6505
@sairajpatil6505 27 күн бұрын
Powar ky sngtoy 😂
@nitinpatil8701
@nitinpatil8701 26 күн бұрын
काय शिवसेनेची अवस्था केली तुम्ही शरद पवारच्या नादाला लागून वाट लावली पक्ष्याची बाळासाहेब होते तेव्हाची सेना आणी आताची सेना खूप फरक
@ravipatil-nd6cr
@ravipatil-nd6cr 27 күн бұрын
मंडलिक पाच वाजल्यानंतररिचेबल असतात का ?
@Rajendrawadikar-ot3hg
@Rajendrawadikar-ot3hg 26 күн бұрын
सध्याच्या खासदारांनी कोणकोणती कामे केलीत ती त्यानी कोल्हापूरच्या जनतेसाठी जाहीर करावीत.कधी संसदेत एकदा तरी तोंड उघडेका किती प्रश्न संसदेत मांडलीत.हे ही जाहीर करावे.नुसत्या थापा मारूंन मते मिळणार नाहीत.
@Omkar.757
@Omkar.757 26 күн бұрын
पवार साहेबांना कितीच पाकीट आलंय😂😂
@sagarwaghve7049
@sagarwaghve7049 26 күн бұрын
संजय पवार लय तुम्ही बोलताय मागील दोन वर्षांपूर्वी महाराजांच्या विषयी एक वक्तव्य केलं होतं संजय राऊत नाही तेव्हा कुठे गेला होता आज महाराजांचा अपमान असं झालं वाटतं तुम्हाला तुमच्यात हिम्मत असते तर संजय राऊतला विचारलास का तुम्ही कोल्हापूरला माहिती आहे तुम्ही काय आहे सध्या
@ajit_2580
@ajit_2580 26 күн бұрын
पाकीट वाले आहेत हे
@VikasKamble-ej3is
@VikasKamble-ej3is 27 күн бұрын
Tumhala Mahavikasaghadi mdhe koni vichartay ka bgha pahila....ani mg dusryana salle dya...kiti pan aapta yenar tar mandalik sahebach....✌✌
@anandakhade3682
@anandakhade3682 27 күн бұрын
Baap ..mulga..guwahati la patva😂😂😂😂😂mandlik sugar he kay...milk plant kay chlavtay😂😂😂😂😂
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 27 күн бұрын
कोणीही येवो मोदींसमोर झुकावेच लागेल !
@ganeshchorge3927
@ganeshchorge3927 26 күн бұрын
महाराजाच्या समोर मोदी पण जुकतो मुजरा करतो
@vijayG24-
@vijayG24- 27 күн бұрын
जर विचार करुन बोला … आता तुमचा जास्त होत आहे .. लई जोरात पडणार असंच बोलत बसला तर
@anandakhade3682
@anandakhade3682 27 күн бұрын
Ha viru Shole madla 2:20 aahe😂😂😂😂😂ati buddhiha puchat manus😂😂😂😂
@MarutiKhane-wc6vu
@MarutiKhane-wc6vu 27 күн бұрын
खाजदाकीच स्वप्न पडायला लागलय वाटतं..पराभव समोर दिसतोय..
@VivekanandPatil885
@VivekanandPatil885 26 күн бұрын
एकटा बंटी बास आहे रे तुम्हाला
@ananddeshpande3993
@ananddeshpande3993 26 күн бұрын
Tuzi layki ky pwar?
Don't eat centipede 🪱😂
00:19
Nadir Sailov
Рет қаралды 19 МЛН
Маленькая и средняя фанта
00:56
Multi DO Smile Russian
Рет қаралды 3,3 МЛН
Don't eat centipede 🪱😂
00:19
Nadir Sailov
Рет қаралды 19 МЛН