आमची बहिणाबाई - सयाजी शिंदे || Aamchi Bahinabai - Sayaji Shinde.

  Рет қаралды 264,472

Sayaji Shinde

Sayaji Shinde

Күн бұрын

Пікірлер: 304
@EklavyastudySamarth
@EklavyastudySamarth 2 ай бұрын
एवढा मोठा होऊनही बहिणीला विसरला नाही,फारच कमी लोक आहेत सध्या च्या काळात😊
@balpatil6965
@balpatil6965 2 ай бұрын
मी कोल्हापूरचा आहे दादा तुमचे व्हिडिओ बघून अतिशय आनंद वाटतो आणि आज तर माऊली मला भेटली
@sunitaranjane3683
@sunitaranjane3683 2 ай бұрын
मस्त मावशी चे येवढं वय असून पाई वारी करतात विठ्ठला प्रती येवढे प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले आजिबात गर्व नाही आपला भाऊ एवढा मोठा सेलेब्रिटी असून साधी भोळी राहणीमान खूप छान वाटलं बहीण भावाच प्रेम पाहून❤❤😊
@sandipgaikwad5242
@sandipgaikwad5242 2 ай бұрын
क्षण आनंदाचे ❤माऊली माऊली 🙏
@dinkarshippurkar3657
@dinkarshippurkar3657 2 ай бұрын
सयाजी सर आपण केवळ निसर्ग आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून बालपण तारुण्य आणि म्हातारपण पाहिले आहे आणि फक्त आणि फक्त सगळ्या सोबत जगण्याचा प्रयत्न करत आहेत ...
@dinkarshippurkar3657
@dinkarshippurkar3657 2 ай бұрын
धन्यवाद साहेब
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk 2 ай бұрын
किती संस्कारी भाऊ आणि बहीण, आजच्या पिढीला हा आदर्श घेणे खुप गरजेचे आहे ❤❤
@KirtiKulkarni-x7o
@KirtiKulkarni-x7o 2 ай бұрын
मी आज पहिल्यांदाच तुमच्यासोबत चा हा अनुभव पाहत आहे आणि खरोखर सहज असणाऱ्या गोष्टी आपण किती सहजपणे सोडून देतो पाहता पाहता जगणंच आपण विसरून जात आहोत हे पटवून देण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ खूप उपयुक्त आहेत ठरतील पुढच्या पिढीसाठी एकदम भारी गुरुजी😊
@AshokJadhav-iy3rc
@AshokJadhav-iy3rc 2 ай бұрын
सयादादा आक्काचे विचार किती सुंदर आहेत❤
@bharatkamble2699
@bharatkamble2699 2 ай бұрын
रांगडा गडी , खलनायक, पण तेवढाच कौटुंबिक व भावनिक सलाम साहेब तुम्हाला. दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@archanaagarkar2338
@archanaagarkar2338 Ай бұрын
परमपिता, कृपाळू देवाने आपल्याला सर्वांनाच वेळ तर तसा भरपूर दिलेला आहे पण या माननीय सयाजी शिंदे दादांसारखी मनाने खरोखर चांगली असणारी काही 🌟🌟 थोर माणसे याचा विचार व त्वरित कृतीने असा छान, सदुपयोग देखील करतात. ते कितीही बिझी असले तरीही आपल्या बहिण भावंडाना भेटून, त्यांची आपुलकीने विचारपूस व खरी मदत करून त्यांचा हक्काचा वेळ ते स्वतःहून देतात. कायम जाणीव ठेवून प्रथम खरी नाती जपतात. ❤🌺👩‍👧‍👧🌸😊💖
@mauligaikwad9314
@mauligaikwad9314 2 ай бұрын
आयुष्यात एकदा तरी सयाजी शिंदे सर आपणास भेटाव ही मनापासून इच्छा,,❤
@SurekhaKarande-r2j
@SurekhaKarande-r2j 2 ай бұрын
सर तुमच्या बहिणी सोबत एका वर्षा पूर्वी त्यांच्या गावी भेटण्याची संधी मिळाली होती . अध्यात्मा विषयी आमची एका तासांहून अधिक चर्चा रंगली होती . त्यामुळे या माझ्या अजुन लक्षात आहेत.
@rushi2525
@rushi2525 2 ай бұрын
🎉
@sunilchavan9593
@sunilchavan9593 26 күн бұрын
सयाजी सर तुमच्या कडुन नविन पिढीला प्रेरणा मिळेल आपल्या माणसा सोबत राहाने खरी श्रीमंती ❤
@ollycat4070
@ollycat4070 2 ай бұрын
ताई ना दीर्घ आयुष्य लाभो हीच ई्वरचरणी प्रार्थना
@rohityeragi7323
@rohityeragi7323 2 ай бұрын
दादा तूमची बहीण खूप छान गाते भाऊ तर भाऊच पण बहीणाबाईची गोष्ट वेगळी
@suhaskanva1634
@suhaskanva1634 2 ай бұрын
अस्सल मराठी जीवन जगणारी माणसं. कीतीही मोठ्या पदावर अथवा प्रसिद्धीच्या झोतात असलं तरी पाय जमीनीवर आहे. कुटुंबातील वयस्कर लोकांना आनंदी पाहायचं असेल श्री. सयाजीराव शिंदे साहेब आपले व्हिडिओ सर्वांनी जरुर पहावे.खुप खुप शुभेच्छा.❤🎉
@namdeobhapkar3087
@namdeobhapkar3087 Ай бұрын
मोठी बहीण म्हणजे नक्कीच आपली आई च असते..छानच
@dhanashreekelshikar5866
@dhanashreekelshikar5866 Ай бұрын
सयाजी सर , तुम्ही एवढे मोठे नट आहात . सामाजिक जबाबदारी ओळखणारा माणूस म्हणूनही खूप मोठे आहात . व्यक्तिगत जीवनात इतके चढ-उतार तुम्ही पाहिलेत तरी तुमच्यातील चांगला माणूस जागृत आहे तुम्ही अजून चांगले आहात याचे कारण लक्षात आले तुमच्या भोवती जी माणसे आहेत जी तुमच्या नशिबाने आहे त्यांचं प्रेम तुमच्यावर आहे तुमची बहीण विठ्ठलाची भक्त आहे आणि एका भक्ताचे तुमच्यावर प्रेम आहे म्हणूनच तुम्ही मोठे आहात तुम्ही सामाजिक जाणिवा जाणू शकता तुम्ही इतरांना समजू शकता तुम्ही इतरांच्या दुःखाचशी समरस होऊ शकता याचे कारण तुमचे तुमच्या जमिनीशी असलेले नाते आणि तुमच्या घरातील हा भक्तीचा वारसा असलेली माणसे तुम्हाला ,तुमच्या बहिणीला तुमच्या मातोश्रींना माझा भावपूर्ण नमस्कार
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 ай бұрын
हुलग्याच, आणि श्रावणी घेवडा वाळवून खमंग भाजून बारीक दळून त्याच माडग खायला एक नंबर लागत आम्हाला अजूनही खायला आवडत आजी जुन्या पद्धतीचं सांगत होत्या ते सगळं आयकतच रहावं असं वाटतं होत . जुन ते सोन ❤🙏🙏👍👍
@madhurirohinkar2799
@madhurirohinkar2799 2 ай бұрын
खुप छान वाटल भाउ बहीणीच प्रेम अलौकीच आहे
@samirjangam350
@samirjangam350 2 ай бұрын
सयाजी सर,प्रथमतः तुम्हांला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा मी तुमचे सर्व व्हिडिओ नेहमीच पाहत असतो.हें व्हिडिओ बघून एकचं वाटतं आली मातृभूमी,आपलं गावं,आपली माणसं,आपले मित्र, आपला परिवार, आपली नाती, आणि आपलं पर्यावरण हें आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याच्या शिवाय आपलं जीवन व्यर्थच आहे.या सर्वां मध्ये आपलं जीवन, भावविश्व दडलेल आहे. यांची नाळ आपण जपणे आपलं कर्तव्य आहे......😊😊😊😊
@santoshkholase4757
@santoshkholase4757 2 ай бұрын
मनुष्य जन्म एकदाच आहे. माणसाने पैसा खूप कमवावा परंतु आपले रक्ताचे नाते आणि मित्र परिवार विसरू नये. हेच ya shinde साहेबांच्या असंख्य विडिओतुन पाहायला मिळते.
@kirannangare2399
@kirannangare2399 2 ай бұрын
परंतु दादा आजकाल ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच पाहुणे किंमत देतात भाऊबंद सगळे स्वार्थी झाले आहेत. गरीब मित्रांची लाज वाटत असते काही जणांना
@tanujagaykawad8006
@tanujagaykawad8006 2 ай бұрын
दादा तुम्ही नट म्हणून श्रीमंत आहातच पण माणूस म्हणून गर्भश्रीमंत आहात
@machindrabuwa7375
@machindrabuwa7375 2 ай бұрын
हे सुख स्वर्गी नाही, जगात पैसे भरपूर लोक मिळवतात, पण तुम्ही छान जगता, गावाकडच्या माणसांना तुमच्या करोडोची किमत नाही पण त्यांनी कष्टानी मिळवलेल्या ५ रुपयाची किमत करोडो पेक्षा मोठी असते बघा विचारून❤❤
@भिमरावभुसनरपाटील
@भिमरावभुसनरपाटील Ай бұрын
आमचे मार्गदर्शक अभिनेते सयाजी शिंदे साहेब तुम्ही तुमच्या बहिणी बरोबर काढलेला व्हिडिओ प्रेक्षणीय आहे आणि महाराष्ट्रातील सर्व बंधू-बहिणींनी अशाच पद्धतीने वागले पाहिजे हीच खरी पांडुरंग चरणी सेवा
@pragatijadhav8739
@pragatijadhav8739 Ай бұрын
खरंच खूपच छान वाटलं दादा तुमच्या बहिणीला बघून तिच्यासोबत असेच आनंदी रहा आणि इतकं प्रेम भावंडांच बघून खुप मन भरून आलं हो 👌👌🙏🙏
@Greeshmma24
@Greeshmma24 2 ай бұрын
Khupach down to earth aahet sir tumi nahi tar mansa thode paise aale ki sarva relation visartat. HATS..OF..U..SIR...UR.GREAT HUMAN. GOD BLESS U..
@RajmanyaRajeshree
@RajmanyaRajeshree 2 ай бұрын
सयाजी सर बहिणाबाईचे विचार ऐकले ..खूप छान.
@dramolpatil2399
@dramolpatil2399 2 ай бұрын
सगळ्यात महत्वाचं कि जीवनात समाधानी असलं पाहिजे.... मोठा संदेश दिलाय माऊली नं सध्याच्या पिढीला.
@QueensWorld-NB
@QueensWorld-NB Ай бұрын
अश्या प्रकारचे video असावेत.... नाहीतर सगळीकडे दिखावा असतो camera बघुन चांगल बोलतात... खूप छान sir... बहिणी चे विचार खूप च bhari ❤Last words😢 emotional ❤
@vitthalsabale5617
@vitthalsabale5617 2 ай бұрын
पडद्यावरचा खलनायक. खऱ्या आयुष्याचा नायक आहे...
@subhashkaldoke165
@subhashkaldoke165 7 күн бұрын
असा एकच अभिनेता आहे सर की सर्व नातवा नातेवाईकांना सांगते घेऊन जीवन जगणारा आनंदमय सर्व कार्यक्रम मी पाहतो मला फार आवडतात
@anamik3267
@anamik3267 Ай бұрын
आमची भाषा सातारी भाषा ऐकून फार बरे वाटते आहे.सातारी माणसाचे वैशिष्ट्य की मनात एक बाहेर एक असे नाही.चांगले वाईट मनात असेल ते स्पष्ट बोलणारी आम्ही सातारी माणसे.
@ajaysvarvatkar5788
@ajaysvarvatkar5788 2 ай бұрын
भाउ बहीन च प्रेम ❤❤❤काय बोलू शब्दच नाहीत
@abhijeetvaidya2587
@abhijeetvaidya2587 Ай бұрын
हृदयात संतांची वचनं आणि भगवंताचं अधिष्ठान म्हणून चित्ती भरलंय समाधान आयुष्यात एक तत्व सतत मुखी पांडूरंग नाम 🚩🚩🚩🚩राम कृष्ण हरी
@tukarammankar8993
@tukarammankar8993 2 ай бұрын
बहिणाबाईंची वाणी ऐकून त्यांना भेटण्याची इच्छा झाली खूप छान..
@shrutikababar7270
@shrutikababar7270 6 күн бұрын
तुमचे व्हिडिओ पाहून तुमचा साधेपणा किती खरा आहे तो कळतो. तुमचे गावाकडचे व्हिडिओ पाहून आपले माणूस असल्याची जाणीव होते. दगदगीच्या या आयुष्यात तुम्ही जपलेली नाती मैत्री पाहून मनाला खूप छान वाटते. जे तुमच्याकडे आहे ते सगळ्याकडे नाही. मोठेपणाचा अभिमान नाही. असेच रहा 😊
@smitarajurkar3829
@smitarajurkar3829 2 ай бұрын
सयाजी साहेब तुमची बहीण खुप हुशार आणि अध्यात्मिक आहे. घराण्यातील वारसा जपणार कुटुंब आहे
@arunshinde6975
@arunshinde6975 2 ай бұрын
साधी माणस! असाधारण जिव्हाळा !साधारण जगण्याच असाधारण तत्वज्ञान!❤!
@sunandadendage4773
@sunandadendage4773 2 ай бұрын
दादा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा🎉🎉बहिणाबाई कडून खूप शिकण्यासारखे आहे गाणी अभंग ऐकत राहावंसं असे वाटते खरंच जुनी लोक आपल्या सहवासात असावी खर म्हणजे मी तर म्हणते आपल्याला आपल्या आईवडिलांनी बहिणी भावड हीच आपली खरी संपत्ती आहे याने च आपल्या आनंदात सुखासमाधानाने भर पडते
@sandhyavhatkar4904
@sandhyavhatkar4904 2 ай бұрын
जो पर्यंत आत्मा आहे तोपर्यंत पंढरपूरला जाईन म्हणतात ताई. हे मातीतून आलेलं अध्यात्म. मोठे मोठे बुवा बापू यांच्या पुढे कस्पटासमान आहेत. खूप उदंड आयुष्य लाभो तुम्हाला. आनंदी समाधानी तुम्ही आहातच❤
@Kiran-y1t5c
@Kiran-y1t5c 2 ай бұрын
यशाच्या सर्वोच्य शिखरावरती असून ही नाती माती आणी झाड जपणारा माणूस म्हणजे सयाजी सर .
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 2 ай бұрын
खूप सुंदर vdo आनंद वाटला साधेपणात सौंदर्य आहे
@sandhyavhatkar4904
@sandhyavhatkar4904 2 ай бұрын
छान वाटला बहिण भावाचा संवाद. हल्ली कुणाला वेळ नसतो. 😢
@archanaagarkar2338
@archanaagarkar2338 Ай бұрын
परमपिता, कृपाळू देवाने आपल्याला सर्वांनाच वेळ तर तसा भरपूर दिलेला आहे पण या माननीय सयाजी शिंदे दादांसारखी मनाने खरोखर चांगली असणारी काही 🌟🌟 थोर माणसे याचा विचार व त्वरित कृतीने असा छान, सदुपयोग देखील करतात. ते कितीही बिझी असले तरीही आपल्या बहिण भावंडाना भेटून, त्यांची आपुलकीने विचारपूस व खरी मदत करून त्यांचा हक्काचा वेळ ते स्वतःहून देतात. कायम जाणीव ठेवून प्रथम खरी नाती जपतात. ❤🌺👩‍👧‍👧🌸😊💖
@smitabhilarekudale6231
@smitabhilarekudale6231 2 ай бұрын
Kiti chan ya mauline shikvan dili..kayam lakshat theven me...thank you sir..hi manmokali Mansa aapla gold ahet tyanchi bhet tumhi dili..
@SmTracker999
@SmTracker999 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे सयाजी शिंदे सर❤❤❤
@digvijaytodkar4226
@digvijaytodkar4226 2 ай бұрын
मी पहिली आहे तुमची आई ..लहानपणी खेळायचो अंगणात तुमच्या …बाबु, निलेश ,महेश सोबत खेळलो आहे ,आमची सुट्टी साताऱ्यातच होती ..९५ चा काळ तो ,,खोजेवाडी ला भुईमूग उपटायला गेलोय दिवसभर …पुसेगांवचे आम्ही …
@devphotography2759
@devphotography2759 2 ай бұрын
95 साली मी 1 वर्षाचा होतो 😮
@poonamkhade411
@poonamkhade411 2 ай бұрын
​@@devphotography2759Mi 3 years chi
@mayakadevichanavanchngbhal4577
@mayakadevichanavanchngbhal4577 2 ай бұрын
मी जन्माला पण नव्हतो❤@devphotography2759
@vishaljagdale932
@vishaljagdale932 2 ай бұрын
Mi sudha pusegaon chi
@nandapujari3824
@nandapujari3824 2 ай бұрын
खूप सुंदर शब्दच नाहीत ❤❤❤❤
@rajendrakhaple7184
@rajendrakhaple7184 Ай бұрын
धन्य ही माऊली!! अशी ही बहीण लाभो सर्वांना!! 🙏🌹🙏
@alakamorvekar5435
@alakamorvekar5435 2 ай бұрын
Kiti chaan uddata vichar aani sadhi rahani khoop masta vedio dada👍🙏
@AayushGaikwad-v4u
@AayushGaikwad-v4u 2 ай бұрын
सर मी सुद्धा साताराचा तुमच्या गावाजवळ जवळच्या आसनगाव मधला आहे तुमचे व्हिडिओ बघून खूप आनंद होतो. आणि तुम्ही आमच्या जवळ राहता. हे ऐकून मला खूप अभिमान वाटतो.
@vishalgaikwad1989
@vishalgaikwad1989 Ай бұрын
सर तुमचे व्हिडीओ जिवन जगण्या साठी प्रेरणादायी असतात ❤❤❤
@sandeshlondhe
@sandeshlondhe 2 ай бұрын
sayaji shinde sir really great man आज ही ते इतके मोठे नाव असताना सुद्धा जमिनीवर आहेत
@nandkishordhoke8358
@nandkishordhoke8358 2 ай бұрын
तुमच्या सर्वच भूमिका खुप छान असतात मराठी कन्नडतेलगी भाषेत चित्रपटातील भूमिकातुमच्या अजरामर आहे एक मराठी अभिनेता एवढ्या भाषेमध्ये भूमिका करू शकतो खरंच अभिमान वाटतो सयाजी दादा तुमचा 😊
@vishnudhakne5088
@vishnudhakne5088 2 ай бұрын
साहेब आपण नेहमी अगदी आनंदी जीवन जगत असता. मला आपल्या ग्रामीण पद्धतीच्या प्रेमळ स्वभावाचा अभिमान वाटतो ❤
@neetachalke5796
@neetachalke5796 2 ай бұрын
A true testimonial of your spirit , close bond with family and your passion for trees Sayajiji
@SACHINSKANSE
@SACHINSKANSE 2 ай бұрын
आक्का एक नंबर....❤डोक्यातून पाणी आले..
@JyotiPawar-s9w
@JyotiPawar-s9w 2 ай бұрын
सयाजी सर खूप छान आहे तुमच्या बहिणाबाई वारकरी संप्रदायातील परमार्थिक माऊलींचे दर्शन घडले खूप छान वाटले व्हिडिओ बघून आणि त्यांनी अभंग ही खूप छान गायला
@anitaubale5719
@anitaubale5719 2 ай бұрын
Asa manmokala sanvad rahila nahi tumcha pahun far chhan watle❤
@julekhapathan8306
@julekhapathan8306 2 ай бұрын
खुप सुंदर आहे अशी मानसं आता भेटायला नशिब लागत
@bhagvatanand3543
@bhagvatanand3543 2 ай бұрын
रामकृष्णहरी सर आपण वारकरी संप्रदायीक कुटूंबातील आहे असे वाटत कारण आपली बहिण अभंग म्हणत आहे धन्य आहे❤❤💯💯🪷🪷
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 2 ай бұрын
Sayaji Shindesir hmanjech ye one Manus Ani manusaki japanare aahet tyancha swabhav khupach cchhyan aahe tyanchya abhinayasaarakha yekdham damdhar jay ho sir god bless you sir jay Maharastra
@akalpitakore2122
@akalpitakore2122 2 ай бұрын
जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी.
@kashilingsargar1190
@kashilingsargar1190 2 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सयाजी सर ❤❤❤
@Marathirecipevlogminakshe
@Marathirecipevlogminakshe 2 ай бұрын
रियल लाईफ मधे पण तुम्ही हिरो आहात सर खूप छान बहीण भाऊ प्रेम
@varshakadam.8585
@varshakadam.8585 2 ай бұрын
तीन बहिणीला असा भाऊ मिळाला पाहिजे 👏👏
@bhuvaneshwarimali2212
@bhuvaneshwarimali2212 2 ай бұрын
Khup chan mast 🙏🙏
@yuvrajnale9231
@yuvrajnale9231 Ай бұрын
खूप सुंदर सर 🎉🎉🎉
@machhindrakarade8815
@machhindrakarade8815 2 ай бұрын
आपुलकी जपणारा प्रेमळ माणूस.. आपल्या मातीतला आपला माणूस❤
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 2 ай бұрын
Khup chan😊😊😊
@prashantgalande-patil7112
@prashantgalande-patil7112 Ай бұрын
सयाजी सर आपल्या कार्याला आमचा सलाम कयामच आहे..... तेवढेच आपलं व्यक्ती म्हणून आयुष जगताना नातीगोती पण जपली पाहिजेत हा आपण या व्हिडिओतून दिलेला संदेश सर्व बांधवांनी अमलात आणावा.....!!!
@Vaishali_N
@Vaishali_N 2 ай бұрын
Kiti shant ani Sadhya saral aahet 🙏
@swatidadasahebkatake1804
@swatidadasahebkatake1804 2 ай бұрын
सुखाचा सदरा घातलेला माणूस मी पाहिलाय याची देही याची डोळा. ज्याला घरातली माणसं जपता येतात तो सर्व काही करू शकतो याच उत्तम उदाहरण आहेत तुम्ही.
@DB.abcd1234
@DB.abcd1234 2 ай бұрын
ghar kiti sundar aani swachha ahe🤗🤗🤗🤗🤗
@chetanpathak4686
@chetanpathak4686 2 ай бұрын
लगे रहो शयाजी शिंदे साहब। ❤
@skhetamar23
@skhetamar23 2 ай бұрын
साधी सरळ माणस ❤
@vijayghumare6147
@vijayghumare6147 2 ай бұрын
कुळी कन्या पुत्र हाती जे सात्वीक धन्य माता पिता तयाचीया
@chhayamore7073
@chhayamore7073 2 ай бұрын
माझी आई सुद्धा सर तुमच्या बहिणीसारखी आहे तिचे वय पण तेवढेच आहे आणि ती सुध्दा पायी चालत पंढरपूरला जाते
@sujatagharge813
@sujatagharge813 2 ай бұрын
सांगली सातारकरांच्या नाद नाही करायचं.खूप प्रेमळ भाषा साधी सरळ.आम्ही पण सांगली जिल्हा.ता.कडेगांव.😊😊
@gangadharpawar9649
@gangadharpawar9649 2 ай бұрын
मी अहमदनगर तालूका पारनेर दादा खरच जू्न्या काळातील आठवण झाली माझी आत्या व वडिल आसैच होते ❤❤❤❤
@nitakadam7646
@nitakadam7646 2 ай бұрын
खूप छान आहे तुमची बहीण भावा बहिणीचे प्रेम असेच राहो
@ashoksawant8132
@ashoksawant8132 2 ай бұрын
साधेपणा❤❤
@SmTracker999
@SmTracker999 2 ай бұрын
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया..! दीपोत्सव अभिमानाने साजरा करूया ! 🪔आपणा सर्वांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा ! 🪔 #🌼 आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सयाजी शिंदे सरांना ♥️
@gatkulsirmaval826
@gatkulsirmaval826 2 ай бұрын
Saheb you are great Down to earth man
@shambhurajekhandekar471
@shambhurajekhandekar471 2 ай бұрын
सयाजी सर खूप छान
@camper1996
@camper1996 2 ай бұрын
सर माणूस म्हणून जगताना आपण गरीब आहोत की श्रीमंत हे विसरून जिवन जगतो तोच खुप आनंदी राहतो
@sumitalagad9735
@sumitalagad9735 2 ай бұрын
Kiti mote zalat tari aai bahini sarakhi Maya kuthech milat nahi bahin Moti aahe mhanun lanhan panacha aanad aahe ❤❤
@96SP
@96SP Ай бұрын
चित्रपट जगतातील सच्चा देव माणूस
@sapanadeshmukh2594
@sapanadeshmukh2594 Ай бұрын
Khup chan dada
@ashasawant4097
@ashasawant4097 2 ай бұрын
खूप छान आहे तुमचं बहिण
@prashantmaske4983
@prashantmaske4983 2 ай бұрын
सयाजी सर मि तर नवीन घरी पहिले 100 झाड सर्व फणस आंबे सर्व ज्यांभूल कवठ चिक्कू आवळा पेरू लिंबू संत्री मोसंबी अंजीर सिताफळ रामफळ हि झाडे लावली आहेत मि पंढरपूर चा आहे या इकडे आले कि नक्की सैनिक आहे मि जय हिंद जय भारत राम राम
@vinitajagtap4151
@vinitajagtap4151 Ай бұрын
Karache,khup khup bharun ale,video baghun..kiti toh sadhepana..ani tech khup motepana ahe, blessings always🙏👌
@samdes678
@samdes678 2 ай бұрын
You sir are an inspiration. Thanks for sharing your incredible family story. My teenage daughter was deeply touched by your story and hopes to meet you one day. 🙏🏼
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 2 ай бұрын
छान आहे बहीण शिंदे साहेब
@sumanchavan7294
@sumanchavan7294 2 ай бұрын
हा व्हिडिओ बघून किती छान वाटलं 🙏👌👌
@nilampatil5871
@nilampatil5871 2 ай бұрын
Chaan sir. Kitihi mothe zalat tri aapali mans nahi sodlat
@sushanttambe9494
@sushanttambe9494 2 ай бұрын
Sir, khup chan video hota. Aaplya bahinai khup goad aahet. Ka kunas thavuk pan dolyat ashru jama zale aani mazya swathachya bahinichi khup aathavan aali. Bahinainaa aamcha premacha namaskar. asech chan-chan video vanavat raha sir. dhanyavaad.
@anitachaudhari2869
@anitachaudhari2869 2 ай бұрын
सर मला तुमचे vedio बघून खूप इच्छा होते तुम्हाला भेटायची......म्हणजे न मी तुमचे खुप movies बघितल्या आहेत पण त्यात तुम्ही as vilan काम केलेलं बागितले आहे त्यामुळे तुम्ही मला फार नाही आवडायचे .....पण now i feel guilty......u r great sir.....
@manishatamboli1590
@manishatamboli1590 2 ай бұрын
Khup chhan watle tumhala pahun 👏
@indiafirst9030
@indiafirst9030 2 ай бұрын
हे खरं गाव अन गवाकडची माणसं 🙏
@chandrakantpawar6776
@chandrakantpawar6776 2 ай бұрын
Aai natar bahinch aaichya haat chi chav dete ,aavdinivdi lakshat thevte.❤
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН