आमचं रान , रानातला भाजीपाला आणि फळबाग कशी आहे | Our Farm | Gavra ek khari chav Part -1

  Рет қаралды 1,271,246

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

4 жыл бұрын

आम्ही मूळचे कोल्हापूरचे कृष्णा काठची लोक , आमचं मूळ गाव जयसिंगपूर तीर्थक्षेत्र नुरसिंहवाडी पासून १५ km अंतरावर , आमचं रान एका ठिकाणी १२ एकराचा मळा आहे तर रानात आम्ही काय भाजीपाला , पिक काय लावलेत हे दाखवणार आहे .
#gavran #farming
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
#gavranpadarth #gavranekkharichav #GavranChicken

Пікірлер: 2 000
@pranalishuklavlogs8670
@pranalishuklavlogs8670 4 жыл бұрын
खूपच सुंदर ताई एवढ सगळ सांभाळण खरचं सोप नाही आणी एवढ सांभाळून तुम्ही युट्युब चँनल च लवतात खरच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे शेती सुद्धा खुप छान आहे
@sheetalkumbhar7424
@sheetalkumbhar7424 4 жыл бұрын
तुमची शेती पाहून अस वाटत की तुमच्याकडे राहायला याव आणि ताजी ताजी भाजी खावी, मस्त फळ चाखावी.आम्ही शहरी लोक हे सगळ मिस करतो...खूप छान शेती पाहून ताजतवानं वाटल.
@mugdhadabholkar991
@mugdhadabholkar991 4 жыл бұрын
खूप खूप आनंद झाला तुझं शेत बघून.फार छान आहे.देवाची अशीच कृपा राहू देत तुमच्या वर
@mrunalbapardekar1732
@mrunalbapardekar1732 3 жыл бұрын
चांगल्या प्रकारे माहिती दिली.सर्व ताजे मिळते.खरे भाग्यवान.
@surekhavinod5093
@surekhavinod5093 2 жыл бұрын
Well explained tai. You both are very enthusiastic. Good
@sgnawale7707
@sgnawale7707 4 жыл бұрын
ताई तुमचा रानमळा छान आहे बघून मन प्रसन्न झाले पण शेतात तुम्हाला कष्ट खुप आहेत म्हणतात ना हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे तुम्हा सर्वांच्या मेहनतीला सलाम 👌👌👍
@prajaktabhatkar2026
@prajaktabhatkar2026 4 жыл бұрын
Khup 👌
@rmk986
@rmk986 4 жыл бұрын
शेतकरी नेहमी सुखी राहो, त्याच्या मालाला योग्य हमी भाव मिळो हीच देवाकडे प्रार्थना. तो भाव देण्याची बुद्धी केंद्र सरकार व राज्य सरकार ला यावी हीच देवाकडे प्रार्थना. ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ राहिली तर देश नक्की पुढे जाईल. बघून खूप आनंद झाला ताई, तुमची मेहनत दिसते.
@worldhomemadefood9944
@worldhomemadefood9944 3 жыл бұрын
I love the way she explains and I love gardening. Thank you
@pushpashedge2014
@pushpashedge2014 2 жыл бұрын
काळ्याआईची सेवा,तुमचे कष्ट, तुम्हाला फळही भरपूर. देते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@JayP-cj2ug
@JayP-cj2ug 4 жыл бұрын
हे खूप चांगले शेत आहे, आपण खूप चांगले व्यवस्थापित केले. आपण प्रत्येक किरकोळ पिकांची वाढ दर्शविली आहे. ठिबक सिंचनाचे परिणाम खरोखर चांगले आहेत. त्यासाठी तुम्ही प्रचंड पाणी वाचवले
@jayakamble3934
@jayakamble3934 4 жыл бұрын
फार छान शेतं आहे,🌿🌿 तुम्ही कष्ट करून काळया माती त मोती पिकवता, हे सोप काम नाही असे मला वाटते. धन्यवाद ताई. 🌿🌿
@shailaubale1010
@shailaubale1010 4 жыл бұрын
Very beautifully explained by Tai. Such a lovely farm. Thanks for sharing it with us. All the best.
@itsshardaslife
@itsshardaslife 4 жыл бұрын
खूप छान शेती , आणि तुम्ही सुद्धा . खूप समाधान मिळत अशी शेती इतकी गोड बोली ,आणि साधेपणा .खूप ,खूप बरकत,भरभराट मिळुदे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@komalpatil6838
@komalpatil6838 4 жыл бұрын
काकू मी कोल्हापूर ची... खूप दिवस झाले कोल्हापूरची भाषा ऐकली नव्हती... खूप बर वाटलं ऐकून... खूप गोड भाषा वाटते ☺️☺️☺️☺️
@sureshkamble1275
@sureshkamble1275 4 жыл бұрын
Nice
@25bhaktishinde69
@25bhaktishinde69 3 жыл бұрын
मलिदा
@25bhaktishinde69
@25bhaktishinde69 3 жыл бұрын
मलिदा शिकवा
@manjirigore4169
@manjirigore4169 2 жыл бұрын
काकू एकदा तुमचे घर दाखवा. तुमच्या घरात किती लोक आहेत आम्हाला बघायचं आहे
@priyankaraykar2989
@priyankaraykar2989 4 жыл бұрын
छान आहे तुमच शेत मस्त वाटल पाहुन भाज्या वगैरे पण भरपुर आहेत फळांची पण झाड आहेत मस्तच प्रत्यक्ष पहायला आवडेल
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati , nakki ya shet pahayla
@shrutichitre2771
@shrutichitre2771 3 жыл бұрын
तुमचा मळा बघून डोळे तृप्त झाले. सारखा हा video बघावासा वाटतो.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
@javeddevarshi1070
@javeddevarshi1070 3 жыл бұрын
खूप कष्टाळू आहात. तुम्ही सर्व म्हणून देवाने भरभरून दिले आहे. तुमच्या कष्ट,मेहनतीला सलाम.
@nehakawle6873
@nehakawle6873 4 жыл бұрын
तुमच्या श्रीमंती पुढे मुकेश अंबानींची श्रीमंती काहीच नाही . काकू तुमच्या कडे चार दिवस राहायला आले पाहिजे शेतातील आनंद घ्यायला.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , nakki ya tai
@shitalandhale1784
@shitalandhale1784 4 жыл бұрын
Pragatshil shetkari ahat tumhi
@sitaramsawant2867
@sitaramsawant2867 4 жыл бұрын
#kokaniparampara
@prachinaringrekar4494
@prachinaringrekar4494 4 жыл бұрын
Ekdam mastttt
@vidyagodse1191
@vidyagodse1191 4 жыл бұрын
Khup chan dakhavale tum tumache shet. Khup chan aahe. Ani tumache manahi khup mothe aahe. Yapudhehi ashich bharabharat houde. Hi devakade Prarthana karte.
@roopaskitchenkolhapur
@roopaskitchenkolhapur 4 жыл бұрын
शेती मस्त आहे तुमची...पपई पण लावलेत..खूप छान dear..shetatal evadh sagal सांभाळून परत KZbin sudha Chan सांभाळतात..खरच खूप कौतुक वाटतं ताई तुमचं..👌👌👌
@aarohishorts2012
@aarohishorts2012 4 жыл бұрын
छान आहे शेती
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@abhishekkamle9309
@abhishekkamle9309 4 жыл бұрын
Ĺkxa85_+£€€££€££¥&&&€€££¥Ò 79KLU NÑNNÑ NIIJKKHGH CZECH XXX ZZZ XXX YVVNUHHHHYYYGNNN NBB. BV YG GHHBJ UHH YT? I T YR YR YR F2D C8OKJJHH
@surekhakadam1643
@surekhakadam1643 4 жыл бұрын
@@aarohishorts2012 szzsz
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
ताई तूमचं शेतशिवार लय भारी आहे बघा.चोहीकडे हिरवगार रान बघून डोळ्याचे पारणे फिटले. एवढं शेत सांभाळून यु ट्युब चँनल वर विडिओ सुद्धा टाकता.hatts of you.& Aaji.many many thanks.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prasadchate6806
@prasadchate6806 4 жыл бұрын
पाणी आहे तर शेती आहे..आमच्या इकडं लातूरला सोयाबीन आणि तूर याशिवाय काही नसते..बाकी काकींची शेती आणि त्यांचा प्रत्येक गोष्ट सांगण्याचा approach खूप सूंदर आहे..खूप छान !
@lavanyajadhav5856
@lavanyajadhav5856 4 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ ...लहान मुलांसाठी उपयुक्त आहे .. हल्ली मुलांना भाज्या कुठून येतात कशा येतात फळबागा , फळं कशी येतात हे शहरीकरणामुळे खूप दुर्मिळ होत चाललंय ...तुम्ही हा व्हीडीओ बनवून खूपच अमूल्य गोष्टी दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ..😊👌🙏
@adityajagtap1355
@adityajagtap1355 4 жыл бұрын
🙏👌खुप छान आहे मळा👌🌹
@reshmarao4645
@reshmarao4645 4 жыл бұрын
Very nice video. Thanks for the information. Nice kitchen. Grandma and you both are inspiring. Great effort 👍
@varsha397
@varsha397 4 жыл бұрын
Woow khup majja aali kaku..thank u tumcha swargg dakhavlya baddal
@asliazilaslife1286
@asliazilaslife1286 3 жыл бұрын
big farm &healty.... nice one
@shriganeshshree6665
@shriganeshshree6665 4 жыл бұрын
शेत फारच सुंदर आहे.तूम्ही फार नशीबवान आहात की तूम्हाला शेतात निसर्गाच्या ठिकानी रहायला मिळते आणि ताज्या भाज्या खायला मिळते.तुमची भाषा एकदम कोल्हापुरी 👌👌👌👌👌👌😊😊😊😊😊😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sarikaswapnilbaradgoodnigh9362
@sarikaswapnilbaradgoodnigh9362 4 жыл бұрын
Apn kollapur made kothe rahata please sanga me pan kollapurcha ahe
@Happiness394
@Happiness394 4 жыл бұрын
Ohh...Woooow !! How beautiful ur farm is !! 👌👌👌👌👌👍👍
@marathirainbowlife..8958
@marathirainbowlife..8958 3 жыл бұрын
ताई तुमची भाषा आवाज आई आणि मुलीचं नातं खूप खूप छान आहे. तुम्ही नशीबवान आहात तुमच्या आई या वयातील तुम्हाला मदत करतात. मला माझ्या आजीची आठवण आली मला माझ्या गावची आठवण झाली . तुम्ही दोघी अशा खुश रहा .🌈 रंग तुमच्या आयुष्यात येऊ.
@ss-tu7jp
@ss-tu7jp 2 жыл бұрын
किती सुंदर वाटले तुमच्या बरोबर शेतात फेरफटका मारताना. तुमचे बोलणे पण गोड आहे.
@namrataghadge9821
@namrataghadge9821 4 жыл бұрын
Thanks bless you my God.mavashi. nice vedio 😃🌷🌻
@msmmm999
@msmmm999 4 жыл бұрын
Chan aahe tumchi sheti
@poojaprasade5258
@poojaprasade5258 4 жыл бұрын
वाह नारी शक्ति भारी शक्ति. Salute to you Tani. Picnic spot mahnun tuchya saithat yala harkat naahi.
@joytop4824
@joytop4824 4 жыл бұрын
वाह् ताई! खूप छान शेत आहे तुमचं. फार सुंदर माहिती दिलीत तुम्ही. मेहेनतीचं काम आहे खरं पण नंतर मिळणारं फळ आणि समाधान आहे लाख मोलाचं. तुम्ही आणि आजी, सुगरण आहात. तुमच्या पाकक्रुती मी आवरजून बघते. Such an authentic way to cook traditional Marathi meals. Superb 👌
@juilimankar3137
@juilimankar3137 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि समृद्ध आहे तुमचं रान. किती अथक कष्टाने व प्रेमाने हे इतकं सुंदर रान उभारल असेल याचा अंदाज आम्ही लावू शकतो. खूप शुभेच्छा, व आभार आम्हला ही माहितीपूर्ण सहल करून दिल्या बद्दल.
@sahanahugar497
@sahanahugar497 4 жыл бұрын
Very nice farm, u did an integrated farming, really so good, all farm looking so green, vegetables r looking so nice totally nice farm.
@IndiaAndMe
@IndiaAndMe 4 жыл бұрын
खूपच मस्त .. !!! तुमची शेती पहायची माझी रिक्वेस्ट पूर्ण केल्या बद्दल तुमचे खूप धन्यवाद ..!!
@drvishvajeetpatilenvironme9295
@drvishvajeetpatilenvironme9295 4 жыл бұрын
Kuthe aahe sheti.. gaaw konate
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
छान आहे मळा मस्त च सर्वांना हार्दिक शुभेच्छा शेती साठी खूप खूप धन्यवाद
@priyankaawale5969
@priyankaawale5969 4 жыл бұрын
खूप सुंदर शेत आणि त्याहून ही तुम्ही आणि आज्जी इतका कामाचा डोलारा सांभाळून इतक्या सुंदर पारंपरिक रेसिपी शिकवता खूप खूप धन्यवाद😍😘
@harshwardhandesai7071
@harshwardhandesai7071 4 жыл бұрын
व्वा काय छान भाज्या आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटले
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@surajkorevlog8028
@surajkorevlog8028 4 жыл бұрын
Tai kiti mast niyojan ahe tumcha
@sachinmane2178
@sachinmane2178 4 жыл бұрын
इसीलिए कह रहा हूं आपके मुंह में पानी आया है इसीलिए तो कोल्हापुर सांगली में बाढ़ आई भाई आपके मुंह का पानी कंट्रोल कर लो नहीं तो बाढ़ और ज्यादा बढ़ सकती है यह सही नहीं है लोगों के लिए लोगों को लोगों के लिए हानिकारक है इसलिए आपके मुंह का पानी कंट्रोल कर लो बहुत परेशान हो रहे लोग उसके कारण😂😂😂💖❤
@ankitamalpote2813
@ankitamalpote2813 4 жыл бұрын
Khupach Chan tumch shet pn aani tumhi pn khaas karun mala aaji khup avadtat tyana mazha namaskar sanga❤️🙏☺️
@suhaspingle7937
@suhaspingle7937 4 жыл бұрын
हिरवीगार शेती बघुन मन प्रसन्न झाले. खुप मस्त. 👌👏👏👏👏👏👏👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@shraddhatibe1754
@shraddhatibe1754 3 жыл бұрын
Very nice garden tour 👌👌☺️☺️
@mohaseentamboli8725
@mohaseentamboli8725 4 жыл бұрын
खूप छान रेसिपि पण खूप छान आहेत आपल्या रेसिपीज आम्ही प्रत्येक वेळी वापरतो,👌👌👌👌
@neetadhotre4393
@neetadhotre4393 4 жыл бұрын
खुप छान मळा आहे तुमचा. मला अस खुप अवडते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@ranichavhan5706
@ranichavhan5706 3 жыл бұрын
खरच खुप छान शेत आहे... ताई व आजी तुमचे फारच छान 👌आणि सर्व व्हीडीओ पन मस्तच 👍😊 love you both 😘 आजी... ताई....🌾🌾🌾🌾🌾👌😊
@pushpashedge2014
@pushpashedge2014 3 жыл бұрын
पुणं पीक भरपूर आलंय.भाज्यातर भरपूरच.तुमचे कष्टही तेव्हढेच.काही पिकात नफा काहीत नुकसान
@balajibhosale4278
@balajibhosale4278 3 жыл бұрын
खूप छान ताई, खूप कष्ट करावे लागत तेव्हाच फळ मिळते ,अशीच तुमची प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते 👌👍🌹🌹
@ashwinkhaparde1572
@ashwinkhaparde1572 4 жыл бұрын
तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्याकडे इतकं सुंदर शेत आहे.
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 жыл бұрын
कष्ट पण तेवढेच करावे लागतात .आणि ऐन वेळी जर निसर्गाने दगा दिला तर खुप नुकसान होत.
@vijaywankhade9865
@vijaywankhade9865 4 жыл бұрын
रात दिवस टोले घ्याव लागतात तेव्हा शेतात पिक दिसते भाऊ
@jayshriankade212
@jayshriankade212 4 жыл бұрын
मेहनत करून भाग्यवान झालेत असे म्हणायला हरकत नाही अश्विनी ताई
@pratibhapanchal212
@pratibhapanchal212 3 жыл бұрын
खूपच सुंदर आवडले तुमचे गाव
@ritikakaralkar9744
@ritikakaralkar9744 3 жыл бұрын
मेहनत तर आहेच शंकाच नाही पण एकरी जागा असणे आवश्यक आहे काकूने अनुभव व नियोजन यांचा खूप छान मेळ घातला आहे पिकत काय यापेक्षा विकत काय याचा विचार केला आहे सर्व प्रकारची भाजी फळे यांची पुर्ण माहिती करुन जागेचा खुप छान उपयोग केला आहे 👌👌👌👌
@mangaladeore630
@mangaladeore630 4 жыл бұрын
खुपच सुंदर छान बघून डोळ्यांच पारणं पिटले👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@amitasule9995
@amitasule9995 3 жыл бұрын
तुमचा मळा बघून मन त्रुप्त झालं।किती सुंदर आहे.हे खरं वैभव! कितीतरी भाज्यांच्या वेली,पानं,रोपं,झाडं.आज पहिल्यांदाच पाहिली. द्रुष्ट लागेल अशी काळी कसदार जमीन आहे.जमिनीची द्रुष्ट काढून टाका.अगदी मळ्यात फिरतो आहोत असं वाटलं.असेच व्हिडीओ बनवत रहा.खुप खुप सुरेख व्हिडीओ ! 👌👌👌👌👌💐💐
@shubhadabakhale7385
@shubhadabakhale7385 2 жыл бұрын
Vahini aap tumchya sarkha masale bhat kela mast cha dar zala saglyana khub awadala dhanyad
@swatijadhav4824
@swatijadhav4824 4 жыл бұрын
Kiti chan parat tumi gavakadchi aathaun kadhun dili thanks👌
@shundi5
@shundi5 4 жыл бұрын
खूप छान , मस्त वाटतय इथे शहरात नाही माती दिसत ! नशीबवान आहात
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 4 жыл бұрын
खुप छान आहे मळा! छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
@meenakshikulkarni2120
@meenakshikulkarni2120 2 жыл бұрын
खुपच छान आहे ताई तुमची शेती पाहूनच मॅन प्रसन्न झाले आणि तुमि माहिती पण खुप छान सांगितली
@this.developer415
@this.developer415 4 жыл бұрын
उच्च शेती , मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी का म्हणतात आज समजला. खूप छान ताई!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@shailajarane1483
@shailajarane1483 4 жыл бұрын
Khup Chan 🤗❤️
@laxmichavan8697
@laxmichavan8697 4 жыл бұрын
What a farm superb
@vijayakumavat9803
@vijayakumavat9803 4 жыл бұрын
खूपच सुंदर आहे शेत. हिरवाई ने भरलेले पाहून खूप छान वाटलं... मस्त शेतात चुलीवर स्वयंपाक करताना खूप मजा येत आसेल.
@HarishHari-tz2hv
@HarishHari-tz2hv 4 жыл бұрын
Yours farm is very beautiful madam vegetables and greens is very nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@humusibadi3164
@humusibadi3164 4 жыл бұрын
Very nice madam so green and peaceful life in fields ; i work in office all poison people😖... i love working in field
@pragatipowale9880
@pragatipowale9880 3 жыл бұрын
खूप मेहनतीने करता सर्व
@sayalinarhe2679
@sayalinarhe2679 4 жыл бұрын
Khup. Chhan tai dolyache parnr fital shetkari rajachya rani aahat tumhi
@virshrantikengar8691
@virshrantikengar8691 4 жыл бұрын
खरच खुपच छान शेती आहे आणी तुम्ही रेसिपी पण खुपच सोप्या आणी छान पध्दतीने सांगता ताई आणी आज्जीतुमचे मनापासून धन्यवाद
@manjirip654
@manjirip654 4 жыл бұрын
तुमची शेती खूपच सुंदर आहे.. आम्हाला हे सगळे नीट दाखवलेत..तुमचे खूप खूप धन्यवाद...
@urmilachavan3561
@urmilachavan3561 3 жыл бұрын
किती छान आहे तुमचे शेत आणि तुम्ही पण किती छान ठेवलंय त्यासाठी किती कष्ट आनंदाने घेताय काळ्या आईची सेवा करताय आणि पीकात तर प्रत्यक्ष पांडुरंग भरलाय खूप आनंद ...राम कृष्ण हरी💐👍👌
@abhaypatil1548
@abhaypatil1548 3 жыл бұрын
Tai tumhas kamachi awad ahe khupach sundar sadarikaran .. khup anubhav .. ati chikitask vruti .. premal vruti ..... tyamule laxmi & anpurna ektra nandate ... tai tumhas khup khup shubhechya 👍👍👍
@poonamhapan6124
@poonamhapan6124 4 жыл бұрын
अप्रतिम
@guruparivar
@guruparivar 4 жыл бұрын
Hich khari Shrimanti 💐👌👍
@manishahake7006
@manishahake7006 4 жыл бұрын
तुमच गाव सांगली की कोल्हापूर आहे तुमची शेती खुप आवडली लय भारी
@minalbandgar6864
@minalbandgar6864 4 жыл бұрын
खूप छान शेती आहे ,माझ्या माहेरी पण अशीच शेती आहे इतकंच की आमच्याकडे नदी नाही विहिरी chya पाण्यावर आहे शेती
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@rameshkale3081
@rameshkale3081 4 жыл бұрын
मला तुमची हिरवीगर शेती बगून खूपच आनंद झाला.😍😍😍
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 4 жыл бұрын
खुपच छान आमच्या सारख्या शहरात राहाणार्यासाठी तर खुपच सुंदर
@shailajanayak2091
@shailajanayak2091 3 жыл бұрын
Nice videos. Tks beautiful place.
@sanikakupte217
@sanikakupte217 3 жыл бұрын
किती सुंदर आहे शेत.खूप मस्त वाटले व्हिडीओ बघताना.कधी संपला ते कळलेच नाही.किती विविधता आहे तुमच्या शेतात.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder commet sati
@rupalijagtap2315
@rupalijagtap2315 4 жыл бұрын
ताई खूप छान शेती आहे तुमची. एवढे सगळे सांभाळून तूम्ही युटुबवर खूप छान रेसिपी दाखवता👌👌
@pranitapagare8854
@pranitapagare8854 4 жыл бұрын
Wooooow superb.khuppppp Chan watla.asa watla amhipn ya shetatun firawa😘🤗🍁🍀☘️🌲🌿🌾
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 3 жыл бұрын
Khup chan mahiti dilit amhala ghar baslya Tya Sathi Thanks
@manishavichare3299
@manishavichare3299 4 жыл бұрын
खुप छान आहे रान, खुप मेहनत शिवाय हे सगळे शक्य नाही. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तुमची सगळ्यांची खुप खुप भरभराट व्हावी हिच ईच्छा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@MilindBhalerao-wn3cf
@MilindBhalerao-wn3cf 2 жыл бұрын
Qw1w7a
@littleraindrops9748
@littleraindrops9748 3 жыл бұрын
A beautifully planned farm , wisely sown . Good information by tai.❤️👍so well explained.
@varshasheth1712
@varshasheth1712 2 жыл бұрын
Tumhi adress pathava Tumacha mala baghayacha aahe Gavache nav sanga
@mukundpg2003
@mukundpg2003 4 жыл бұрын
ताई, तुम्ही फारच सुंदररित्या सगळे समजावून सांगता, तुमच्या receipe बघितल्यावर तोंडाला पाणीच सुटतं. धन्यवाद
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 2 жыл бұрын
खूप छान शेती आहे तुमची, आणि त्यासाठी, आपण सगळे किती कष्ट घेताय, याची जरा कल्पना आहे. उत्तम व्यवस्थापन ही दिसून येते... असेच फुलत राहावे ही सदिच्छा. आणि हो, आजचा पदार्थ ही उत्तम व वेगळा होता, तांदळाचे थळपिठ, आमची आई अशाच पद्धतीने, म्हणजे, कपड्यावर पण भाजणीच्या पिठाचे थालीपीठ करत असे. धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rakhimore573
@rakhimore573 4 жыл бұрын
Mast sheti aahe khup chhaan wattle pahayla mast khuthle gaw recipe pun chhaan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@pranjalikudale1835
@pranjalikudale1835 4 жыл бұрын
तुम्ही मोठे बागायतदार दिसतंय मेहनती तुमची शेती खूपच छान आहे ताई
@rohankulkarni9357
@rohankulkarni9357 4 жыл бұрын
Mazya ranat sagla usach
@vishwajeetshinde1763
@vishwajeetshinde1763 3 жыл бұрын
Very brilliant farming
@lordita9821
@lordita9821 4 жыл бұрын
फार छान शेत बघायला खूप आवडेल
@vishakhasonkamble6564
@vishakhasonkamble6564 4 жыл бұрын
खूप सुंदर खूप छान आहे ,👏👍👌तुमचे सर्व व्हिडिओज मला खूप आवडतात तुम्ही तुमचा मळा खूप जपता आणि खूप कष्ट करता त्यात आणि सर्व खूप प्रेमाने आणि मायेने करता 💐🙏 मला खूप आवडेल तुमचा मळा पहायला आणि काकू आजीबाई यांना भेटायला🙏💐🤗👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@karunasutar3354
@karunasutar3354 4 жыл бұрын
ताई तुम्ही खूप खूप श्रीमंत आहात सर्व प्रकारच्या भाज्या फळे धान्य तुम्ही स्वतः पिकवता पौष्टिक आहार घेता भरपूर कष्ट करता त्यामुळे निरोगी राहता म्हणजेच खरी श्रीमंती तुमच्याजवळ आहे मला तुमच्या रेसिपीज सुद्धा खूप आवडतात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
@hariwankhade854
@hariwankhade854 3 жыл бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने सर्व पिकांबद्दल काकूंनी माहिती दिली. मला आमच्या आईची आठवण झाली.
@chitramhatre6070
@chitramhatre6070 3 жыл бұрын
Very big beautiful farm
@prakashdalvi1694
@prakashdalvi1694 4 жыл бұрын
खूप छान शेत आहे तुमचे😍😍मला प्रत्यक्ष बघायला आवडेल... खूप छान वाटत फ्रेश फ्रेश भाजी बघून....😍😍😍
@renukadoppa1224
@renukadoppa1224 2 жыл бұрын
Sheti khupch mast aahe tumachi.Mala kharach bhet dyala aavadel
@deepubamane678
@deepubamane678 4 жыл бұрын
Very important imformation gives you your very talanted lady. I have no farm but today i see your whole farm very nice. Your such lovely and kindely person. God bless you.
@deepubamane678
@deepubamane678 4 жыл бұрын
@space lover Thanku for your advice. Uncle i try reply in Marathi. Pan tumi kiti shahane aahat te tumchy language varun samjle. Sala, bhangar etc. Bhangar che business karta vate Lockdown madhe business chalat nahi vat mahnun ase words suchtat.😢
@user-lk3re7jz2g
@user-lk3re7jz2g 2 жыл бұрын
अरे भांडू नका रे.
@JaymalaDaundkar
@JaymalaDaundkar 4 жыл бұрын
व्वा मस्तच आहे शेती. खूप छान आहे पिके. फळे. भाज्या. हेच खर वैभव आहे. मला खूप आवडते शेती मन शांत होते.
@rekhagaikwad3836
@rekhagaikwad3836 4 жыл бұрын
मस्त शेत आहे आणि ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्य वाद
@priyankajadhav4465
@priyankajadhav4465 4 жыл бұрын
Khupch chhan sheti lavlit bghun mast vatatl ....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
@aryanpalav8677
@aryanpalav8677 4 жыл бұрын
Sunder gaon n sheti
@noorkhan5098
@noorkhan5098 4 жыл бұрын
Masha Allah 😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@hindusthanarmyhindhu.5699
@hindusthanarmyhindhu.5699 4 жыл бұрын
Very nice marathi language... love u maharashtra.
@anitapawar6189
@anitapawar6189 2 жыл бұрын
Chan aahe. Khup bhajya aahet, mast vatay.
@prabhadange7254
@prabhadange7254 3 жыл бұрын
तुमचं शेत पाहिले ,त्याबरोबरीनं वर्णनही ,आणि आपल्यालाही असे एखादी चार पाच गुंठे तरी शेत असावं,असे तीव्रतेने वाटले, इतकं सुंदर आहे . या जन्मी तर नाही शक्य पण पुढच्या जन्मी तरी असे इतकी इच्छा आहे . 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , tai tumhala sheti yach janmi bhetel asi devakde aamhi prathna karu .tumchya sarv icha purn hovu det
@shivanirethare1771
@shivanirethare1771 3 жыл бұрын
खुप सुंदर शेती 👌👌👌 नाद खुळा कोल्हापूर ❤❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@kalakothari3283
@kalakothari3283 2 жыл бұрын
Khup Chhan Aahe .👌👌
@lsdsongs8478
@lsdsongs8478 3 жыл бұрын
Khup sundar mahiti dili dhanyavad 🙏👍
@neetahasarmani6423
@neetahasarmani6423 4 жыл бұрын
खूपच छान, तुम्हाला बाजारातून काहीच आणाव लागत नसेल काकू खूपच श्रीमंत आहात तुम्ही
@hemantkorde3629
@hemantkorde3629 4 жыл бұрын
So beautiful. I wish I had something like that in India.
@pranayanawale282
@pranayanawale282 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hIDbf6Wroch5l9U Food
@sunitahosur9227
@sunitahosur9227 3 жыл бұрын
खूपच छान आहे ताई तुमची शेती,मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी,फारच चविष्ट व पारंपरिक मस्तच आहे
@shitalpawar2490
@shitalpawar2490 3 жыл бұрын
@@sunitahosur9227 rt
गावरान चवीची उपवासाची थालीपीठ upvasache thalipith recipe in marathi | Gavran
11:25
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 28 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 27 МЛН
राणातलं आमचं दुपारचं जेवण  |  Village Lunch | Tatyacha Mala
16:02
Tatyacha Mala तात्याचा मळा
Рет қаралды 1,9 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 28 МЛН