ll श्री सिद्धनाथच चागभल ll ll श्री गुरुदेव दत्त ll राम राम दादा वहिनी
@yogitawable9599Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त,दादा ,घरच्या चारी बाजूने तार compound करून घ्या आणि लाइट पण जास्तीचे लावा. काळजी घ्या,डायरेक्ट घराबाहेर जावू नका.
@sandip1981Ай бұрын
दादा आमच्या कराड तालुक्यात देखील भरपूर दहशत आहे चोरांची दिवसा येऊन नकाशा तयार करुण रेखी करतात .
@KavitaDarandale-t9bАй бұрын
सकाळ-संध्याकाळ रोज कालभैरवाष्टक म्हणावे चोरी होत नाही आणि भीती वाटत नाही
@ranjanprakash2521Ай бұрын
🌹🙏 जय गुरुदेव दत्त ! 🙏🌹
@ashokabhang9654Ай бұрын
Gurudev datta. Shree swami samarth. Nice video🎥👌. God bless you all🚜🐄🌾. Inform police👮. Good night.
@bhillaresantosh7482Ай бұрын
गायन साठी एक बंदिस्त गोठा बनवून घ्या आणि रात्रीच्याला त्याला लॉक लावा
@anitasalunke9403Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
@rajeshgajbhare8448Ай бұрын
दादाजी खरच तार च शेड बाधा गाई साठी कुलुप लावा जासती चे लाईट लावा भिती वाटते दादा
@kirtijadhav374Ай бұрын
Shree Swami samartha 🙏🌺🙏
@vandanahiray3561Ай бұрын
छान व्हिडीओ 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@swarajtekale-bp2lgАй бұрын
हो दादा आमच्याकडेही चोर वाडा खूप वाढला आहे अगोदर दोन फिरत आहे नंतर पुन्हा चोरी करत आहे
@RameshwarKharate-o1dАй бұрын
आम्ही पंढरपूर येथे जात असताना कुंडलवाडी ला रेल्वे स्टेशन आल्यावर , तुम्हची आठवण झाली,असं वाटलं भेटायला यावं, पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत होते , झालं दर्शन छान वाटलं,सुखी ठेव सगळ्या नां , ज्योती पाटील नागपूर
@narayanredkar577Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त दादा🙏🙏
@SanjayShinde-hp4trАй бұрын
संदिप भगत, आमच्या भागात सुद्धा (या.जत जि. सांगली) गेल्या महिन्यात चोरानी धुमाकूळ घातला होता
@shindukavishwar4907Ай бұрын
भाऊ सुचिता खुप खडूस सारखे वागते भावा बरोबर
@AshwiniGHADAGE-dr9zcАй бұрын
Nahi o ti khup shant mulagi aahe mnun tase vatat asel
@aakashirkule7000Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@ganpatidevalkar918328 күн бұрын
हो दादा आमच्या गावात पण 6 बैल, 2गाय चोरू घेऊ गेले
@ManuPrasadeАй бұрын
इतक्या सुंदर गायी आहेत आणि मोठी जागा आहे एक छान गोटा बनवता येत नाही काय तुम्हाला.
@SPNIMKARDEVLOGS3067Ай бұрын
Very very nice video
@vinasawant5418Ай бұрын
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹
@SaratbhaiMohiteАй бұрын
❤❤❤ gana Sundar
@thorat1986Ай бұрын
राम राम मंडळी
@parimalachandrashekhar8211Ай бұрын
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
@VikasGavali-ss9vvАй бұрын
Khup bhari jivan ahe farmers life nice but solid hard work gd luck
@anjalipatil4135Ай бұрын
Shree swami samarta
@JyostnaNaiknavreАй бұрын
Dada tumhi kurdvadi la kuthe rahta Ripley please
@db_118_prashant_d6Ай бұрын
भावा पिस्तुल एक ठेव,गावठी बाम्ब
@deepakpatil7741Ай бұрын
❤आम्ही सपोर्ट केला आहे तुम्ही पण करा ❤
@ratnaprabhahegde8440Ай бұрын
Very nice video Dada vaini. Take care of yourself and your family.
@AMBILWADE1Ай бұрын
🙏🏻👌
@jyotipatil324Ай бұрын
जीना इसी का नाम है 😂
@Babitaskitchen0175Ай бұрын
काळजी घ्या दादा 🙏
@Navya_ReactsАй бұрын
मला वाटत चौ होत कि तुम्ही विडिओ ट येवडंसर्व क्लिअर दाखवता मनजे तुमचं घर कुठे आहे घरात कोण कोण आहे कुठे काय आहे... शिवाय तुम्ही गावात नी पोरं स्कूल मध्ये गेल्यावर ताई घरात हातामोडक्या एकट्याच असतात... मनून तुमच्या फॅमिली बद्दल नी सोशल इन्कम ची माहिती देऊ नका... धोका आहे... सावध रहा... श्री स्वामी समर्थ.... गुरुदेव दत्त.., टाके केअर... मस्त खा नी सावध रहा..,
@Ganeshraut5263Ай бұрын
राम राम संदीप भाऊ
@BhaktiKarnik-cm7pnАй бұрын
सांभाळुन राहा गाय बैलां साठी घरासारखा पक्का गोठा बांधा, रात्री त्यांना त्यात ठेवा
@AdityaPatil-oc2ltАй бұрын
दादा एक्झीट फॅन बसवा किचन मध्ये
@vaishalibhoite1367Ай бұрын
Dada kalji ghya aani ratriche ekte javu nka baher
@varshapatankar8240Ай бұрын
Kumbharin mashi ghar bandhli shubh lakshan aahe Dada changl aahe