दुर्देवाने या मुद्यावर बोलावंच लागलं । मधुराजरेसिपी उद्यापासून नवीन किचन मध्ये | New Kitchen Set up

  Рет қаралды 247,348

MadhurasRecipe Marathi

MadhurasRecipe Marathi

Күн бұрын

Madhuras Recipe Foodie - Please take a moment to like and subscribe to our new channel ✿◕ ‿ ◕✿
/ @madhurasrecipefoodie
मधुराज रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा
१ किलोच्या प्रमाणात सणांचे १०१ मराठी पदार्थ
Amazon link - www.amazon.in/...
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - / madhurasrecipe
Website - www.madhurasrec...
18 August Live - kzbin.info...
2017 Kitchen Tips - • How to store Herbs in ...
2017 - Fridge Organisation
2019 - १ किलो प्रसादाचा शिरा | Prasadacha Sheera Recipe | 1 kg SatyNarayan Prasad | MadhurasRecipe - • १ किलो प्रसादाचा शिरा ...
2019 - घरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला | १ किलोच्या प्रमाणात | Maharashtrian Kala Masala | MadhurasRecipe - • घरीच बनवा अस्सल झणझणीत...
2019 - संपूर्ण कोंकणी जेवण | Konkani Thali | कांदा लसूण विरहित थाळी | Full Veg Thali with ABP Maza Recipe - • संपूर्ण कोंकणी जेवण | ...
2019 - उपवासाची झटपट बनणारी थाळी | सात्विक थाळी | उपवासाचे घावन, आमटी भात, कापं, वडे | MadhurasRecipe - • उपवासाची झटपट बनणारी थ...
2019 - अर्ध्या तासाच्या आत संपूर्ण स्वयंपाक | आधे घंटे कें अंदर पुरी थाली | Quick Meal | MadhurasRecipe527 - • अर्ध्या तासाच्या आत सं...
Kitchen cleaning Tips | Pre Diwali Kitchen Cleaning Tips | MadhurasRecipe | Ep -658 - • Kitchen cleaning Tips ...
किचन टूर | Madhuras Kitchen Organization Ideas- Countertop Organization | Kitchen Storage Ideas - • किचन टूर | Madhuras K...
रोजच्या वापरात उपयोगी असे जबरदस्त किचन हॅक्स | Life Saver Kitchen Hacks | Smart Tips MadhurasRecipe - • रोजच्या वापरात उपयोगी ...
टिफिन रेसिपीस | Indian Lunchbox Recipes | 4 Simple Rice Recipes | MadhurasRecipe - • टिफिन रेसिपीस | Indian...
चार प्रकारची धिरडी | 4 Types of Pancake | Tiffin Special Recipe | Madhura Recipes| Ep - 390 - • चार प्रकारची धिरडी | ...
Oats Pancake | Kids Lunchbox Idea by madhurasrecipe | Savory Oats Pancake - • Oats Pancake | Kids Lu...
पूर्वतयारी न करता raw videos series - • लेकीच्या आवडीचं संपूर्...
Cheesy Spinach Dosa - Toddler Recipe - Cheesy Spinach Dosa - Toddler Recipe

Пікірлер: 921
@ArchitLand99999
@ArchitLand99999 3 күн бұрын
Not just one but there are dozens of channel copying Madhura...u can make out their half knowledge with the way they speak but there is only 1 brand..thats YOU❤ Just ignore n move ahead
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
People are major missing on the context thats been mentioned. If you like to analyse and research theres an eye opener book by Jonathan Haidt and tagline is Epidemic of Mental Illness. Thats quite worry some for me since 2019!
@kishorikadam4954
@kishorikadam4954 3 күн бұрын
तुमच्या नविन प्रवासा साठी खुप खुप शुभेच्छा❤
@anuradhaburkule6542
@anuradhaburkule6542 2 күн бұрын
Madhura ,first improve your english,spellingwise and sentencewise...
@Scarlett-d1p3o
@Scarlett-d1p3o 2 күн бұрын
@@anuradhaburkule6542 not everyone can be expert in everything. She is expert in cooking. And english is just a language lets keep it as a language
@samarthroman7381
@samarthroman7381 2 күн бұрын
@@MadhurasRecipeMarathi 🙏🏻🙏🏻💐👌🏻💐👌🏻👌🏻👌🏻
@MugdhaDate1411
@MugdhaDate1411 Күн бұрын
Brishti's Kitchen is the best.. Tumhi bhandat basa..
@saileejoag1002
@saileejoag1002 Күн бұрын
मला पण Brishti's kitchen channel आवडते. ह्यांच्यासारखा किचनचा तामझाम नाही, फालतू लाडीक लाडीक बोलणे नाही ,तरी तिच्या रेसिपीज बघायला छान वाटते . रेसिपीज पण perfect असतात.
@divyapadhye4785
@divyapadhye4785 Күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं ...आता काही मराठी चॅनल ॲकटिंग चॅनल जास्त वाटतात
@chitrarajguru4316
@chitrarajguru4316 Күн бұрын
Bristi kitchen याच्या पेक्षा खूप छान आहे. साधं सिंपल जेवण बनवणं ना की त्याच अवडंबर करणं.
@kalyanikane6607
@kalyanikane6607 Күн бұрын
थोडा वेगळा विचार मांडते. माझ्या लक्षात आलं तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात. Coincidentally मी तुम्हा दोघींना follow करते. आणि मला दोघींच्या recipe आवडतात. दोघींची शैली अगदी वेगळी आणि छान आहे. दोघीही expert आहात. अन्नपूर्णा आहात. कुशल आहात. Undoubtedly. 😊 काही गोष्टी मिळत्या जुळत्या झाल्या असतील तर त्या योगायोगाने असाव्यात असं मला मनापासून वाटतं आहे. शेवटी food related channel आहेत दोन्ही. साम्य येणं, एकाच विषयाच्या रेसिपीज सुचणं अगदी साहजिक आहे. फिटनेस, travelling अशा videos मध्ये सुध्दा साधर्म्य असणं अपरिहार्य आहे. जे आपल्याला सुचलं ते अजून कोणाला नेमकं तेव्हाच सुचू शकतं. मुलांचे डबे, ऑफिसचे डबे, थाळी, टिप्स हे common topics आहेत आणि relevant आहेत. तूम्ही दोघींनी ते आपापल्या परीने छान मांडले आहेत. यात collective creativity हा भाग येतो. अशा दृष्टीने त्याकडे पहा. म्हणजे तुमच्या मनात शंका येऊन मन नाराज होणार नाही. तुम्हा दोघींची चॅनल्स खूप भिन्न आहेत. दोन्ही उत्तम आहेत. फोटो thumbnail मध्ये साम्य मला जाणवलं नाही. एखादा योगायोग असेल तर तेवढंच. त्यातून काही गैरसमज करून घेऊन मन दुखावून घेऊ नका. मन प्रसन्न ठेवून खाद्य संस्कृती बदल असंच छान काम करत रहा. बाकी एकमेकींकडे घेण्यासारखे खूप गुण आहेत. तुम्ही एकमेकींकडून indirectly खूप काही शिकत असाल. दोघीही या प्रोफेशन मध्ये सरस आहात. छान काम करत रहा. हे विचार मनात येऊ देऊ नका. उत्तम videos करत रहा. खूप शुभेच्छा. ❤
@tejasviniamollad3692
@tejasviniamollad3692 22 сағат бұрын
मला पण वाटतं थोड फार सारखं असल तर काय झालं
@DipaliWadkar-r3p
@DipaliWadkar-r3p 19 сағат бұрын
बरोबर बोलताय रेसिपी. रेसिपी आणी ती सांगण्याची शैली दोघींची वेगवेगळी आहेत.
@truptisawant1992
@truptisawant1992 18 сағат бұрын
Yess...even I follow both of them...
@sheetalsuryavanshi9547
@sheetalsuryavanshi9547 10 сағат бұрын
बरोबर बोलता पण तुमच्या कॉमेंट ला ती उत्तर देणार नाही . सर्वेसर्वा आहे ती फूड जगतातली 😂😂
@sweetsusan1978
@sweetsusan1978 8 сағат бұрын
@@kalyanikane6607 Kona baddal boltey madhura?
@advaitpande7019
@advaitpande7019 Күн бұрын
तुम्ही भरपूर घाबरलेल्या दिसतात तिला 😂😂
@ManaliTest
@ManaliTest Күн бұрын
Ghabrtil kshala tya ..1.5 million Ani 7.8 million mdhe khup farak ahe
@advaitpande7019
@advaitpande7019 Күн бұрын
हो का मग एवढा व्हिडीओ करुन बोलतायत यातच सगळं आल. आपल्या सोबत इतरांचीही प्रगती व्हावी अशी भावना असावी
@gayatrivasant
@gayatrivasant Күн бұрын
@@advaitpande7019 Copycat chi Kay Pragati honar!! Copy Karun pass honare ani chori Karun tatpurate Shrimant honare Yana Kay samajnar .. swataha mehenat Karun ubharleya goshti chi Kimmat choraporana Kay samajnar!!
@Swapnalikadam1010
@Swapnalikadam1010 Күн бұрын
@@advaitpande7019 ho n mala pn tasch vattay 😜
@sarikavaidya502
@sarikavaidya502 12 сағат бұрын
​@@advaitpande7019agdi barobar bolat tumi
@Pams455
@Pams455 2 күн бұрын
शिक्षक विदयार्थ्यांना शिकवतो काही विद्यार्थी ते ज्ञान घेऊन शिक्षकाला मागे टाकतात याचा शिक्षकाला अभिमान असतो. तुम्ही स्वतः ला शिक्षक समजा.
@PallviBiwalkar
@PallviBiwalkar 2 күн бұрын
@@Pams455 हो बरोबर आहे पण ह्याला पैसे पाहिजेत अजून त्यामुळे दुसरं कोणी पुढे जाते हे त्यांना आवडत नाही आहे शाळेतले शिक्षक हे प्रामाणिकपणे शिकवतात या पैशासाठी सगळं करत आहेत हा फरक आहे
@dipalichakole2297
@dipalichakole2297 Күн бұрын
Bristis home kitchen is best.
@vidhyaghule8513
@vidhyaghule8513 2 күн бұрын
पण तुमचा पोक्षा तेनची पधत लवकर लक्षात येते ते मुळे तेनचे फॅलोवर जास्त आहेत
@ankitamanjrekar7947
@ankitamanjrekar7947 2 күн бұрын
Kon ahe te
@sheetalsuryavanshi9547
@sheetalsuryavanshi9547 10 сағат бұрын
सरितास किचन आणि ही बाई जळते तिच्यावर 🤦‍♀️🤷‍♀️
@swatiwani8649
@swatiwani8649 3 күн бұрын
ताई स्वतः मध्ये काही असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पण receipes लोकांना आवडतात
@dipalidange5156
@dipalidange5156 Сағат бұрын
Correct
@rahulkale5872
@rahulkale5872 Күн бұрын
सर्वांत प्रथम तुमचा चॅनेल चालू झाला आहे मधुरा ताई तुमच्या रेसिपीज पाहून मी स्वयंपाक आणि वेगवेगळे पदार्थ शिकले आहे आणि शिकत राहिल तुम्हाला कॉपी करतात म्हणजेच तुमच्याकडे टॅलेंट आहे म्हणूनच त्यामुळे काळजी करू नका ते ही तुमच्या रेसिपीज बघून शिकले असतील आणि आता कॉपी करतात शेवटी शिष्य हे गुरुंनाच कॉपी करतात गुरू गुरूच असतात मधुरा ताई keep it up..🎉
@tejashreekadam7582
@tejashreekadam7582 3 күн бұрын
Madam,lokana tharu dya..त्यांना konta channel baghaycha..kon konachi copy karta te आम्हाला pn kalata..jo to aapaplya jagi barobar aahe..aani तुम्ही jya kona badal बोलत aahat त्या tai pn khup chan आहेत..आम्हाला aawdtat tyanchya recipe bghayla..tyamule तुम्ही kahi टेन्शन gheu nka..viewers la jo koni aawdel te त्यांना baghtil😅😅
@binatiwari4364
@binatiwari4364 2 күн бұрын
First of all, KZbin is a public platform. There is space for everyone. Secondly, recipes are not one person's copyright. We Learn them from family, friends, colleagues, neighbors, and people around us. Please focus on creating new recipes and adding value. There are so many cooking vlogers on KZbin who cook absolutely delicious recipes but never complain. I think you should be grateful for the kind of support you have received so far.
@authenticandaesthetic
@authenticandaesthetic 2 күн бұрын
She is not talking about copying recipes.. but about copying her thumbnail, description, food series, presentation style and business ideas.. she didn’t say that she has copyright for all recipes
@gayatrivasant
@gayatrivasant Күн бұрын
@@binatiwari4364 I am sure you must be the one or closer to the ones who copy!! You all will not understand the pain of creating something out of one’s research, because you r too busy copying!! She is thousand times grateful that you dear don’t teach or preach her, mind your own limits!!
@dipalidange5156
@dipalidange5156 Сағат бұрын
Exactly...
@sheetalparte6978
@sheetalparte6978 23 сағат бұрын
प्रत्येक जण कोणाचं ना कोणाचं तरी बघून शिकत असतो त्याला देवाने काही ना काही कला दिलेल्या आहेत प्रत्येक जण यशस्वी व्हावं एवढंच वाटतं विश्वास ठेवा फक्त चालत रहा 👍
@pushpawaghambare3264
@pushpawaghambare3264 3 күн бұрын
मधुरा ताई तुम्ही ग्रेटच आहात, कोणतीही रेसिपी बनवायची असेल, माहिती नसेल तर अगदी तुम्हीच डोळ्यासमोर येता, तुमच्या रेसिपी सर्च करून तयार केलेल्या आहेत आणि त्या उत्तमही होतात त्यात काही वादच नाही,😍पण तुम्हाला बघून किती तरी लोकांची प्रगती होतेय,लोक पुढे जाऊ पहाताईत तर चांगलीच गोष्ट आहे ना, करु द्या तुम्हाला फॉलो करतात तर काय वाईट आहे यात, 'सामान्य माणूस अगदी साधा विचार करतो आपलं चांगले झाले तर आपल्या बरोबर दुसऱ्याचे हि चांगले होवो'तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकत❤🙏
@anjanahowale4505
@anjanahowale4505 2 сағат бұрын
Tai आपल्याबरोबर सगळ्यांशी प्रगती व्हावी ही भावना असावी
@Vlogger_lalita10
@Vlogger_lalita10 3 күн бұрын
देवा हे यूट्यूब एकदाच बंद कर बाबा😂😂
@HerSpace-1
@HerSpace-1 13 сағат бұрын
😂😂👌🏻
@poonampatil9149
@poonampatil9149 12 сағат бұрын
Nahiter kay!🤦‍♀️
@dipalidange5156
@dipalidange5156 Сағат бұрын
Bayka ithe Yeun pan gossip karu shaktat😂
@HerSpace-1
@HerSpace-1 Сағат бұрын
@@dipalidange5156 baykanna shrap ch milala ahe Krishna kdun gossiping cha 😅
@GharchaSwaad
@GharchaSwaad 17 сағат бұрын
गरज होती या व्हिडिओची आणि अशा कॉन्टेन्ट कॉपी करणाऱ्या किरेटर्सना समज देण्याची. कारण एक नवा कोरा कॉन्टेन्ट बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे कॉपी करणार्यांना नाही समजणार. कॉपी करून मोठं होण्यापेक्षा बरोबरी करून मोठं झालेलं केव्हाही चांगलं.
@shwetar.dhomse
@shwetar.dhomse 13 сағат бұрын
@@GharchaSwaad एकदम बरोबर दादा... प्रत्येक चॅनल ची ओळख असते मधुरा मॅम माझ्या लक्षात येतात ते व्हेज recipe साठी. कधीही मी ह्यांच्या चॅनल ला आवर्जून भेट देते आणि घरचा स्वाद हा नॉन व्हेज साठीच प्रथम प्राधान्य असत माझं तसेच विष्णू जी न च ही चॅनल. पण आजकाल खुप तुम्हाला कॉपी करता. खरंच बोलतात दादा तुम्ही कॉपी करण्या पेक्षा सोबतीने चला.
@shwetar.dhomse
@shwetar.dhomse 13 сағат бұрын
अगदी खरं बोललात दादा तुम्ही. मधुरा मॅम च चॅनल मी खूप आधी पासून पाहते मला जास्त मदत होते ती व्हेज जेवणासाठी प्रथम प्राधान्य मधुरा मॅम ना आणि नॉन व्हेज म्हटलं की एकच घरचा स्वाद 😊 तसेच विष्णू जी ह्यांची रेसिपी व्हिडिओ. अगदी खरं दादा कॉपी करण्या पेक्षा सोबतीने चला😊
@Shreya-a9a
@Shreya-a9a 3 күн бұрын
But still her receipe are best
@aparnaa189
@aparnaa189 16 сағат бұрын
@@Shreya-a9a Kon aahe tya? Konachya channel baddal bolat ahet Madhura taai samajle nahi.
@Nandinirohanparit
@Nandinirohanparit 7 сағат бұрын
Sarita's kichen​@@aparnaa189
@Rrr-uy8hi
@Rrr-uy8hi 2 сағат бұрын
Tai tumchya recipes tari kothe unique ahet tunchya recipes suddha parmparik ahet sarv gharat yach paddhtine kartat
@ppppsbs
@ppppsbs Күн бұрын
Dusra koni jar grow honar asel tar madhura ...asa jealousy nako karu....swatacha paha dusryancha kai te pahatil
@gayatrivasant
@gayatrivasant 4 сағат бұрын
@@ppppsbs tu adhi swatache paha Madhura la advice Denyaevdhi ahe ka akkal adhi
@neha-Nasre
@neha-Nasre 2 күн бұрын
Kshala ugach jealous hot ahe g bai........ Sagle aple mehnat krunch smor jat ahe... Jyach tyach nshib ahe tu tuzi mehnat kr baki apli mehnat krtat
@Ss-tc1ui
@Ss-tc1ui 3 күн бұрын
मधुरा तू पहिली मराठी यशस्वी youtuber ahes. तुझ्या रेसिपीज छान असतात. बाकीच्यांना मेहनत नको असते. पण तुझे नाणे खणखणीत आहे. बंदा रुपया. तुला खूप शुभेच्छा अन् आशीर्वाद
@mrs.madhavidhananjayjoshi4518
@mrs.madhavidhananjayjoshi4518 2 күн бұрын
मस्त वाटलं गॉसिप ऐकून.... खूप दिवसात गॉसिप ऐकलं नव्हतं....
@advaitpande7019
@advaitpande7019 Күн бұрын
😊
@NehaaSawant
@NehaaSawant 18 сағат бұрын
😂
@ShwetaYadav-gi9zs
@ShwetaYadav-gi9zs 14 сағат бұрын
@@mrs.madhavidhananjayjoshi4518 🤩
@HerSpace-1
@HerSpace-1 13 сағат бұрын
😂
@mrs.madhavidhananjayjoshi4518
@mrs.madhavidhananjayjoshi4518 3 сағат бұрын
ह्या व्हीडिओ चा भाग 2 हवाच 😂😂😂😂😂🎉....
@moodandfoodmarathi8791
@moodandfoodmarathi8791 3 күн бұрын
खर आहे मेहनत एकाची, क्रेडिट दूसरे घेऊन जातात, असो...मनापासून खुप खुप शुभेच्छा मधुराताई🤗🥳तुम्हाला पुढच्या प्रत्येक पावलावर यश मिळो🙌
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
😍😍
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 3 күн бұрын
मधुराताई तुझ्या नखाची पण सर नाही
@tanishkaanushka999
@tanishkaanushka999 3 күн бұрын
हो बरोबर आहे ताई मधुरा ताई खूप छान व मेहनती आहे खूप छान आहे
@kdpatil0512
@kdpatil0512 2 күн бұрын
Recipe queen One and only Madhura Tai ❤🎉
@Aajkaayspecial
@Aajkaayspecial 3 күн бұрын
Ag bai tu tr n kalat ticjyach channel ch promotion kel😂
@NehaaSawant
@NehaaSawant 18 сағат бұрын
Diwali cha bonus milala tyana
@smitaliskape8867
@smitaliskape8867 18 сағат бұрын
​@@NehaaSawant😅😅😅😅😅
@smitacjoshi8436
@smitacjoshi8436 20 сағат бұрын
❤सर्व सुगरण आहे.पदार्थ दाखवत रहा .राग नसावा लोभ असावा.असेच वागा.दिपावलीचे अ .उ .शुभ आ.,हार्दिक शुभेच्छा. 🎉.
@pranitaphulari8393
@pranitaphulari8393 3 күн бұрын
मधुरा ताई मी तर एवढंच बोलेल की कितीही नवीन रेसिपी चॅनल येऊ देत पण मराठी मधील रेसिपी चॅनल म्हणून तुझा च पहिला नंबर आहे व ती जागा कोणीच घेऊ शकत नाही❤ कारण मधुरा रेसिपीज हेच नाव तोंडावर येत मराठी रेसिपीज म्हटलं की😊 काय उगाच फराह खान मेम ने तुलाच नाही बोलावलं त्यांच्या चॅनल वर❤😊 it's Proud for all Marathi viewers❤❤❤❤
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
मनापासून आभार..
@NaliniShelar-h4v
@NaliniShelar-h4v 3 күн бұрын
@@pranitaphulari8393 अगदी बरोबर 😊👍
@geetaghodke8702
@geetaghodke8702 Күн бұрын
अगदी बरोबर ताई
@Annapurna_Aaji
@Annapurna_Aaji 3 күн бұрын
सारख्या कन्टेन्ट बद्दल 100%सहमत आहे, तुमच्या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा,अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी.
@shuchitapanat2380
@shuchitapanat2380 3 күн бұрын
मी कुकिंग चालू केलं तेव्हा तुम्ही त्या पहिल्या youtuber होत्या ज्यांना मी फॉलो केलं... आणि तेव्हापासून तर आत्ता ही.. तुम्हीच आहात.. specially मराठी पदार्थ, दिवाळी फराळ आणि टिपिकल छोट्या छोट्या टिप्स आणि सर्व... कधी कधी तर नुसतेच व्हिडिओ पाहते मी तुमचे कारण तुमचं हसतमुख राहून बोलणं, तुमची vibe आवडते... शिवाय inspiration पण मिळतं.. बाकी किती ही कोणी ही कॉपी केलं तरी ही आम्हाला कळतं की तुमचं च चोरलेले आहे... Best wishes mam.. keep speaking joy.. we are always with you
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
मनापासून आभार..
@ravibhesal4302
@ravibhesal4302 3 күн бұрын
Mi sudha तुम्हाला follow karate
@vaishalichiplunkar6526
@vaishalichiplunkar6526 3 күн бұрын
मॅम... तुम्हाला कॉपी केलं जातंय ह्यात तुमचा विजय आहे. तुम्हाला कोणीही धक्का लावू शकत नही. तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. 💐
@AratisKitchen
@AratisKitchen 2 күн бұрын
Like
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 күн бұрын
Congratulations tai for the New channel and ur recepies r unique nobody can compete u
@Maja_tv_stories_24
@Maja_tv_stories_24 2 күн бұрын
मधुरा तुमचे व्हिडिओ जेवणाचे आहेत त्तुम्ही एकदा experiment केलेले रेसिपी असतील तर विषय वेगळा तुमचे पदार्थ पारंपरिक आहेत 2) तुम्ही अश्या प्रकारे व्हिडिओ टाकून चुकीचे बोलला आहात Video delet kara
@gayatrivasant
@gayatrivasant 4 сағат бұрын
@@Maja_tv_stories_24 tumhi kashala shikavat ahat tumhi Kay kele ahe swatahache??
@RadhasKitchen2810
@RadhasKitchen2810 3 күн бұрын
Good to see you talking on this topic . I have also observed it so many times.
@anjalisankhe2825
@anjalisankhe2825 3 күн бұрын
सर्व यु ट्यूबर खूप मेहनत करतात त्याचे फळ ही मिळते अगदी आम्हालाही रेसिपी च्या रूपात. प्रत्येकी ची वेगळी धाटणी आहे. आम्ही सर्वांच्या रेसिपी चा आनंद घेतो,आपणही एकमेकांना सपोर्ट करा व पुढे पुढे जात रहा..be positive & supportive❤🎉😊
@MayuriPatil-ec5jd
@MayuriPatil-ec5jd 3 күн бұрын
ताई खरतर लोकांना नवीन नवीन हवं असतं तर नवीन लोकांना संधी ही मिळाली पाहिजेत.. लोकांना जे आवडेल ते तर बघनारच...तुम्ही किती काही बोललं तरी...कारण बदल हा हवाच..नाहीतर ..
@anujavaishampayan3125
@anujavaishampayan3125 3 күн бұрын
अगदी बरोबर, उलट नवीन cooking channels ना खूप स्पर्धा आहे. मधुरा मॅडमच तसं नव्हतं... त्यांचं सगळं achive करून झालं आहे.. आता नवीन लोकांना येउदे ना पुढे. असं चांगलं नाही 🙏
@swatithakar7374
@swatithakar7374 2 күн бұрын
मन मोठ्ठ लागतं त्यासाठी.. अजून किती तरी जण यांच्यापेक्षा चांगल्या perfect recipes दाखवतात.. पण ते accept करायला मन मोठ्ठ लागतं.. 👍🏻😄
@meenatakle7395
@meenatakle7395 3 сағат бұрын
​@@swatithakar7374 ho kahre ahai
@madanbagwe6273
@madanbagwe6273 3 күн бұрын
ताई तुमच्या रेसिपी खूप सोप्या असतात खूप आवडतात खूप वर्षा पासून पाहात आहे
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@ashwinichannel31
@ashwinichannel31 Күн бұрын
मधुरा ताई नमस्कार तुमचा सर्व विडीयो ऐकून बर नाही वाटले एकच सांगणे आहे लक्ष न देणे तुम्ही छान शिक्षक अहात एक माणूस म्हणून ही छान मस्त अहात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना ताई सुखी रहा आगे बढो हम तुम्हारे साथ है
@shubhalaxmiprabhuajgaonkar3643
@shubhalaxmiprabhuajgaonkar3643 3 күн бұрын
चुकीच्या वाटेवर सुरवातीला जोरात धावता येतं, पण नंतर तोंडावर पडावं लागतं, तसंच या काॅपीकॅट चॅनेलचंही होणार, मी त्रेसष्ठ वर्षाची आहे, तरी तुझे विडिओ बघून काहीतरी वेगळं करत असते.तुला असंच यश मिळत राहील... ऑल द बेस्ट ❤
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
मनापासून आभार..
@ashamohabe7445
@ashamohabe7445 3 күн бұрын
खूप खूप खूप छान ❤❤
@ShatakshiKulkarni-ul1dj
@ShatakshiKulkarni-ul1dj 3 күн бұрын
Ekdam khar ahe mam amhala hi janvte ......pn tumhi khup best aahat amchyasathi .....best te bestch rahate mamm....
@jayalifestyle-ze6be
@jayalifestyle-ze6be Күн бұрын
Thanku so much me khup kahi shikale tuzhya kadun thanku so much ☺️🤣🥲
@VaishnaviFulamade-ng2oc
@VaishnaviFulamade-ng2oc 3 күн бұрын
Woww तुमच्या समाजकार्यासाठी तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐❤ धन्यवाद with gratitude 🙏🏻
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@SiyaSalunkhe-w3w
@SiyaSalunkhe-w3w 3 күн бұрын
खूप छान ❤
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@madhurid.6026
@madhurid.6026 3 күн бұрын
Madhura, यशस्वी लोकांचीच कॉपी होते, तूझ्या सारखं बनावसं वाटणे हेच तुझे यश आहे. So enjoy your success 🎉🎉
@NirmalaTikone
@NirmalaTikone 19 сағат бұрын
I am proud of you
@Shalaka2021
@Shalaka2021 3 күн бұрын
मलाही खूप दिवस अस वाटत होत पण ताई आज तुम्ही बोलून दाखवले हे बरे झाले एक एक पदार्थ तयार करून तो यशस्वीरित्या प्रेसेंट करणे सोपे नाही आणि अस आयते मिळाले की लोक लगेच उचलतात. अवढ्य वर्षांची मेहनत एकदम कोणी हळूच उचलते तेव्हा मनाला लागतेच . आमच्या लागते मग तुमच्या मनाला का नाही लागणार.तुम्ही अगदी बरोबर आहात .तुम्ही पहिल्या आहात पहिल्याच राहणार यात काही बदल नाही .खूप खूप शुभेच्छा.ताई लव्ह यू सो much ❤❤
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 2 күн бұрын
मनापासून आभार..
@juliefernandes1646
@juliefernandes1646 3 күн бұрын
Mdura tu great ahes tu pude chalat raha praud you❤️❤️
@goodday-fc3sk
@goodday-fc3sk 3 күн бұрын
No competition,no compare only hardwork.enjoy your life
@manishabagaitkar3023
@manishabagaitkar3023 3 күн бұрын
You are really great!! Best wishes to you!!
@PriyankaGharmalkar
@PriyankaGharmalkar 3 күн бұрын
Madhura Tai agadi barobar bolalis tu..nav jari ghetle nasle tr samjnaryana barobar samjle ahe..😅😅😂🤗🤗As kahi hot asel tr kharch jiv tutato Ani khup talmal hote pn tuzyavr Annapurnecha ashirvad ahe to tasach rahnar ahe..akkhya Maharashtra ne jari copy kele tri kahi farak padat nahi..😂😂
@Recipewithneetu722
@Recipewithneetu722 21 сағат бұрын
खर आहे मधुरा ताई, तुमचं,तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@pallavibhosale669
@pallavibhosale669 3 күн бұрын
Madhura Madam Love your recipes! I've noticed you addressing 'copycats' in this videos. Honestly, it's unnecessary. Your unique style, authenticity, and passion shine through! Focus on your craft, and let others do their thing. Viewers will decide who resonates with them best. Your talent and hard work speak volumes. Don't feel insecure; you're a gem in the culinary world! Keep sharing your love for cooking, and we'll keep enjoying.
@Ashu23200
@Ashu23200 2 күн бұрын
kon ahe kon copycat? meaw!
@anitam6556
@anitam6556 2 күн бұрын
Well said !
@vinayakhaladkar6606
@vinayakhaladkar6606 3 күн бұрын
खुप छान🎉
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 3 күн бұрын
Yes tai.. Tumhi khup aadhipasun mehanat keli ahe, tumchya idea waparun sarv chan padhhatine tumhi planning karun aajparyant sarv wyawasthit kel ahe.. Tumchya recepies khup chan astat.. Pahilyapasun tumhala mi follow karte recepies karte, 😊❤❤❤
@shivajiavhale2180
@shivajiavhale2180 3 күн бұрын
All the best
@Rajvee2412
@Rajvee2412 3 күн бұрын
मधुराताई तुमच्या रेसिपी म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असते तुमचा हात कोणीच धरू शकत नाही तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात नवनवीन कंटेंट तुम्ही घेऊन येत राहा आम्हाला बघायला आवडेल मी तुमच्या रेसिपीज 2009 पासून बघते आणि फॉलो ही करते तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे आणि इथून पुढेही आवडेल वाट पाहतो उद्याच्या आणि नवीन रेसिपीची पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
मनापासून आभार..
@madhurilahoti6646
@madhurilahoti6646 2 күн бұрын
You are the best ❤️🎉
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 күн бұрын
अहो करू दे ना कॉपी काय बिघडलं तुमच्या subcribers ना काही फरक पडणार नाही.कपिल शर्मा ची कॉपी निलेश करतोय.लताजिंची कॉपी तर सगळ्याच गायिका करतात.तुम्ही लक्ष देवू नका.शेवटी लता दीदी इज लता दीदी आणि मधुरा इज मधुरा.
@vijayrajputbio
@vijayrajputbio 3 күн бұрын
Please don't compare with Lata Dee, she is above human and near to godess
@mayamahajan4560
@mayamahajan4560 2 сағат бұрын
@@anitaathawale7509 Nilesh Sar aapala Marathi Manush aahe
@vaishalibadjate1068
@vaishalibadjate1068 3 күн бұрын
I am excited to your new kichen set up and new items, new recipes
@samruddhimore2558
@samruddhimore2558 3 күн бұрын
मधूरा ताई मी तूमच्या रेसिपी सुरुवातीपासून बघतेय..खुप छान सोपी पद्धत असते आणि पटकन समजते ..तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप मनपूर्वक शुभेच्या...आमचे असेच प्रतिसाद मिळत राहतील...😊
@manishaprabhune3731
@manishaprabhune3731 3 күн бұрын
Congratulations👍👍and All the very best for new plans😍😍
@ajinkyachinchkar8734
@ajinkyachinchkar8734 3 күн бұрын
Ekdam barobar ahe tu dusra chaneel suru kel tar sarita madam copy cat alaa lagech same video takayla laglaa madhurarecipe cha thubneel recipe description tar ti nehmi copy karat aali ahe tu kitchen tour cha video banvla tar takla lagecha ghartlaa new kitchen cha video. Sarita kitchen tr always copy karti madhura tai la aani var accept pn nhi karaycha
@kanchanlokhande7820
@kanchanlokhande7820 3 күн бұрын
Barobar ahe
@Rupali_helwatkar1983
@Rupali_helwatkar1983 3 күн бұрын
बरोबर आहे
@paaramjoy2878
@paaramjoy2878 3 күн бұрын
KZbin ers 😅 r labour only... not creator of anything 😅😅
@archanabiradar610
@archanabiradar610 3 күн бұрын
Barobar ahe he
@LADYDON20
@LADYDON20 3 күн бұрын
Tumi nav gheun bole aste tr khup Chan zal ast
@amrutakankekar7630
@amrutakankekar7630 3 күн бұрын
Khup chan tai ❤️👌👌👍
@praddyb007
@praddyb007 3 күн бұрын
त्या कॉपी करणाऱ्यांनी तुझ content तर कॉपी केलच आहे आणि even तुझ्या मुलीच नाव पण स्वतःच्या मुलीला कॉपी पेस्ट केलंय😂
@anujavaishampayan3125
@anujavaishampayan3125 3 сағат бұрын
बापरे, असं पण असतं 😂😂😂
@bhagyashreepawar6896
@bhagyashreepawar6896 3 күн бұрын
Mi tar tumcha recipe bagu jevan banvayla shikali aahe best aahet tumi❤
@Smitakotkar
@Smitakotkar 3 күн бұрын
कोणीही कितीही कॉपी केले तरी you are the original and nobody can beat you.❤ मला गर्व आहे तुमच्यावर. आपले मराठी रेसीपीज तुम्ही शेअर करत रहा.
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 3 күн бұрын
Tai tumche video khup chan aahet😊😊
@arunabhagwat1021
@arunabhagwat1021 3 күн бұрын
असं काही नाहीये मधुराताई दिवाळी आली की दिवाळीच्या फराळाचे पदार्थ चे व्हिडिओ सगळेच टाकणार कोजागिरी पौर्णिमेला दुधाचा व्हिडिओ टाकणार तुम्ही पण टाकताना
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
मी २००९ पासूनच टाकत आहे कोजागिरीला मसाला दूध रेसिपी :)
@anujavaishampayan3125
@anujavaishampayan3125 3 күн бұрын
​With all respect to you 🙏, मसाला दूध त्या आधी पासूनच सगळे पीत आहेत.. आपले सगळे मराठमोळे पदार्थ अनेक वर्षे लोक करत आली आहेत...तुमच्याशी कोणाचीच बरोबरी होऊ शकत नाही, कारण बाकीच्यांनी तुमच्याच कडून प्रेरणा घेऊन cooking channel चालू केले आहेत.. So credit goest to you.कोणी तुमची नक्कल केली तर वाईट वाटून घेऊ नका. @@MadhurasRecipeMarathi
@arunabhagwat1021
@arunabhagwat1021 2 күн бұрын
@@MadhurasRecipeMarathi अहो तुम्ही 2009 पासून टाकतात पण त्याच्या आधी आपल्या पूर्वजांनी या दुधाचा मसाल्याचा शोध लावलेला आहे त्यामुळे तुम्ही 2009 पासून टाकत असल्याचा काय कौतुक सांगत आहे
@soumyajadhav
@soumyajadhav 3 күн бұрын
Didi mi tula khup adhi pasun subscribe kel ahe ani roj mi bghte recipe... Easy pn astat... U r unique...
@manishapanchal9958
@manishapanchal9958 3 күн бұрын
खरंच ताई तुम्ही ग्रेटच आहात तुम्हाला कोणीच तोड नाही मी जास्त बोलली क्षमा असावी हा व्हिडिओ केला बरं झालं मला पण हे जाणवलं होतं ह्या व्हिडिओ बद्दल धन्यवाद 🎉
@aparnaupasani6596
@aparnaupasani6596 3 күн бұрын
Great ❤
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
Thanks!!
@kishoris1212
@kishoris1212 3 күн бұрын
Madhura u r one of the most efficient cooking vlogger...thrs no doubt...but if someone is trying to copy u dat means u hv already reached heights and they r taking inspiration from you...keep gud spirit nd stay cheerful.
@minanathshinde4466
@minanathshinde4466 3 күн бұрын
You can't stop marathi channel Thanks...
@nilamd1871
@nilamd1871 3 күн бұрын
मधुराताई तू अगदी बरोबर बोलत आहेस तुझे सगळे कन्टेन्ट कॉपी होत आहेत हे आमच्या पण लक्षात आले होते पण बोलायचे कुठे हे कळत नव्हते तू हा मुद्दा बोललीस खूप बरे झाले❤
@vasudhadongare8586
@vasudhadongare8586 3 күн бұрын
Congratulations and all the very best for a grand success of your new Kitchen ❤👍💐
@peregrineauto1094
@peregrineauto1094 2 күн бұрын
जेवण बनवणे no once monopoly.
@akshayashelar2075
@akshayashelar2075 3 күн бұрын
Mi pn tumcha video bagun recipe banavte aani tya recipe khup chan hotat so thank u so much 😊
@geetanjaligarud9579
@geetanjaligarud9579 3 күн бұрын
मधुरा ताई ,अशी कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रातच आहे .तुम्ही किचन क्षेत्रात यूट्यूब वर असल्याने कदाचित तूला ते जाणवत असेल परंतु सोशल मीडिया व्यतिरिक्तही इतर क्षेत्रात देखील प्रचंड कॉम्पिटिशन आहे .फरक एकच आहे की तुम्ही ते सोशल मीडियावर व्यक्त करून दाखवत आहात. ज्याच्याकडे स्वतःची मेहनत आणि वेगळं काही आहे असाच व्यक्ती या कॉम्पिटिशन मध्ये तग धरू शकतो.
@lovespectrumwithshiv
@lovespectrumwithshiv 3 күн бұрын
Apka contain hamesha ki tarha harbaar hatke hota hai...❤nic video madhura tai😊
@rashmigawade4588
@rashmigawade4588 3 күн бұрын
मधुरा ताई तुमचा पाक कलेचा अभ्यास हा वर वर नसून वाचनाने सखोल झाला आहे... त्यात तुमचे अनुभव पन त्यात share करत असतात सर्वात मह त्वाचं मधुरा recipe's हेच मुळात orignal जुनं आहे.. पन तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही...तुमच्या recipes पाहूनच बनवते.. हे आवर्जून सांगायला अजिबात कमीपणा वाटत नाही... तुम्हाला खूप शुभेच्छा 😍
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
मनापासून आभार..
@karishmapatil5363
@karishmapatil5363 3 күн бұрын
Nice ❤
@mrinmayeekulkarni2782
@mrinmayeekulkarni2782 2 күн бұрын
Madhura, I started cooking watching your videos but let’s be real here cooking channels are everywhere now. You are the pioneer in many ways but can’t stop people in making recipes. I do disagree with you. I love your channel and will follow many of your recipes but I do like some recipes from other channels. Also things like thumbnails, descriptions are pretty standard throughout. Can’t complain about people copying you. Your subscribers including I like your channel and that’s why we are here. But let’s not forget this is a public platform and you have a cooking channel there is so much variations you can do. I have seen so many other KZbinrs as well as other social media content creators copying Hebbar’s kitchen format as well, but she doesn’t complain, she is posting still. And it’s not about copying , the recipes are very different, style of cooking is different. Please be grateful and understanding.
@shubhampatil5767
@shubhampatil5767 3 күн бұрын
ताई तुमच्या रेसिपी super ch असतात 😊
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@suhasinikolhe6877
@suhasinikolhe6877 3 күн бұрын
मधुरा ,आम्ही तुझ्या रेसिपी कधीच विसरणार नाही. तु मराठी रेसिपी साध्या पद्धतीने करून दाखवणारी मला वाटत पहिली महिला आहेस. तुझी उत्तरोत्तर अशीच भरभराट होवो ही सदिच्छा!! ❤
@KaushalyaBhosale-bz2kv
@KaushalyaBhosale-bz2kv 3 күн бұрын
Kiti chan madhura taiii❤❤
@prasadkane6268
@prasadkane6268 3 күн бұрын
ताई एकदा निकोला tesla ने वाक्य बोललं होत "तुम्ही माझी idea चोरून तुम्ही यशस्वी व्हाल. पण माझ्यासारखी idea कोठून आणणार "/wel done ताई पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@adityasonawane3612
@adityasonawane3612 3 күн бұрын
🎉🎉Tai tuzya recipe perfect astat .ani success hotat .❤❤🎉🎉dont worry 🎉🎉all the best 🎉❤❤
@gayatrivasant
@gayatrivasant 3 күн бұрын
And revealing name will also help in creating awareness !!
@manjushalatthe7116
@manjushalatthe7116 3 күн бұрын
Madhura is Madhura all time ❤
@snehalborana7275
@snehalborana7275 3 күн бұрын
You are original ❤
@mayataware5286
@mayataware5286 Күн бұрын
I had not heard about Bristis home kitchen. But after reading the comments Iam curious
@anitakharose781
@anitakharose781 3 күн бұрын
Ho madhura tu khup varsha pasun tuzi kichan chalu ahe ani mi khup varsha pasun tula follow karte tyzya sglya recipes mala aavdtat ani sopya padhatine astat tu barobar bolte tuzya recipes etar lok bagun video karat pan tu ek no ahe maze tula prohsahan ahe tu khup pude❤🎉 ja
@vishakhakulkarni5939
@vishakhakulkarni5939 3 күн бұрын
नमस्कार, मी मधुरा, ही जी तुझी सुरुवात आहे ना तीच एवढी कमाल आहे. युट्यूबवर अशी भारी मराठीतून सुरुवात तूच केलीस आणि खूपच ती प्रसिद्ध झाली. कोणी तशी नक्कल करूच नाही शकणार. रेसिपी तरी बघून नक्कल करतात. पण जे उपजत आहे त्याला तोड नाही. मधुरा, खुप शुभेच्छा
@nandinimudlagiri8260
@nandinimudlagiri8260 3 күн бұрын
It's very easy to copy somebody but nobody can steal your talent,so don't worry about others, you are you & you are the best dear Madhura, God is always great,have faith in him, God bless you & all the best for your new venture 👍👍👍❤
@priyankarane1433
@priyankarane1433 3 күн бұрын
Tai mla lagna aadhi khahich banvta yet navhat.majh lagn jhalyapasun mi tumchyach recipe bgun banvte ani sglyanna khup aavdtat pn tumchyamule khup kahi shikayla milat tai ani mla tumchyach recipe aavdtat ❤
@anuradhadastane2419
@anuradhadastane2419 3 күн бұрын
मधुरा नवीन चॅनेल साठी खूप खूप शुभेच्छा आणि उदंड आशीर्वाद, मी तुझ्या रेसिपी 2013 पासून पहातेय, you are the BEST, लांडग्याने कितीही सिंहाची कातडी पांघरली तरी तो सिंह नाही होऊ शकत, लांडगा लबाड तो लबाडच राहतो. मला वाटतं तू legal action घे, मी तुझी case अगदी फ्री लढवीन,... तुझा सात्विक संताप कळतोय आम्हाला, Dont worry dear, v all love you forever.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 күн бұрын
मनापासून आभार..
@snehaldeshpande5810
@snehaldeshpande5810 3 күн бұрын
Apratim madhura Tai..!! Khup sundar upakram..
@Ashwini-b6989
@Ashwini-b6989 3 күн бұрын
Mi phila Nisha madhulika mam chya recipes bgt hote nanatr tumchya pahtey❤you both are incredible
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 119 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 119 МЛН