अहाहा.. मधुरा अप्रतिम लुसलुशीत अशी सांज्याची पोळी..👌😋😋 खूप सुंदर टिप्स देत देत ही रेसिपी आणि अशाच सगळ्या रेसिपीज तू मनापासून समजावून सांगतेस..ते सर्व ऐकणं ही माझ्यासाठी पर्वणी असते..तुला ऐकता ऐकता रेसिपी कधी संपते ते कळतच नाही..😊 तुझा रेसिपींमागचा अभ्यास ,तो आमच्यापर्यंत पोहचवणे.. एकंदरीतच सगळं खूप आनंददायी आणि कौतुकास्पद..🌹❤️❤️
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
❤️❤️
@KrantiDhage-h7e9 ай бұрын
Mazi ajji khup karat hoti. Me pn try krte. Thank you madhura😊
@shilpagandhi499410 ай бұрын
आताच मी तुम्ही दाखवलेल्या प्रमाणे गुळघालुन रव्याचा शिरा नाष्ट्यासाठी बनवुन खाल्ला खूप उत्तम म झालेलाआ आहे चवीला तर भारी वागतोय धन्यवाद मधुरा ताई
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@swaradanargolkar988410 ай бұрын
कोकणात आमच्या घरी हे पक्वान्न माझी आजी करायची, मी माझ्या वडिलांना आवडायची म्हणून काही वर्षांपूर्वी केली होती. नजीकच्या काळात मात्र केली नाही. खूप सुरेख पक्वान्न आहे
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
अरे वा... छानच...
@mangalshinde808510 ай бұрын
सांज्याच्या पुऱ्या मला खूप आवडतात. तेलाला पर्याय म्हणून सांज्याची पोळी उत्तमच. लाजवाब रेसिपी. ही शिवजयंती सांज्याची पोळी बनवूनच साजरी करणार. खूप खूप धन्यवाद 😊
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@malanlohar991010 ай бұрын
Mi pan karto
@pripen26746 ай бұрын
खूप पाल्हाळ व जाहिरातबाजी न करता थोडक्यात माहिती सांगून पदार्थ दाखवणे. तुमचा एपिसोड हा पदार्थांचा आहे हे लक्षात असावे
@swatiar71864 ай бұрын
@@pripen2674 as kahi nahi aahe ... Tya khup neet samajawun sangat aahet
@shubhadagosavi16463 ай бұрын
मधूरा तुझ्या रेसिपीज खुपच सुंदर असतात व निवेदनही खुप छान समजेल असे गोड शब्दात असते .मला खुप आवडते. मी पोळी करून पाहिली अप्रतिम झाली. धन्यावाद.
@MadhurasRecipeMarathi3 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@PallaviMagar-em2et9 ай бұрын
खूप खूप छान सांज्यची पोळी एवढं समजून सांगताना तुम्ही ज्या गृहिणीला स्वयंपाक येत नसेल ना ती सुद्धा सहज स्वयंपाक करेल❤ खूप खूप धन्यवाद मधुरा ताई 😊
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
मनापासून आभार..
@SayaliZende-x6o10 ай бұрын
खूप सुंदर 😍 मला ही recipe पाहिजेच होती तुमचा काढून ताई thanku so much . मला तुमचा recipe खूप आवडतात. ❤
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@truptishigaonkar86919 ай бұрын
Thank you so much ताई मी तू सांगितल्याप्रमाणे केली . अतिशय मऊ आणि लुसलुशीत टेस्टी झाल्या पोळ्या तु खूप छान समजावून सांभतेस मनापासून धन्यवाद .
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@dilipmavlankar356610 ай бұрын
मधुरा,माझ्या सासूबाई अतिशय मऊ,लुसलुशीत या पोळ्या बनवायच्या,मलाही त्यांनी शिकवल्या,करते मी पण कधी कधी. तुम्ही पण छान केल्यात
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@meghajoshi124910 ай бұрын
साज याची पोळी फारच सुरेख!
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@KomalPathare-k2z10 ай бұрын
तुम्ही एकदा टिप्स चा व्हिडिओ बनवला होता त्यात सांगितलं होत कणीक मळताना तेल टाकायचं नाही तेव्हा पासून मीही नाही टाकत .त्या व्हिडिओ मधे तुम्ही छान टिप्स सांगितल्या आहेत
@sadhananaik303210 ай бұрын
खूप छान सांगितली रेसिपी नक्कीच करून बघणार 19 ला सांजाची पोळी मस्त 👌👌 आम्ही मैदयाच्या पोळीत सांजा घालून करतो त्याला सांजोरी म्हणतो.
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@rupalipatil746210 ай бұрын
याच video ची वाट पहात होतो....tq madhura 😊
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@apurvawandkar75139 ай бұрын
Madhura Tai me tumchya recipe pramane poli banavli khup mast zhali😋😋.....
@vijaypradaborkar611410 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे. मला फक्त साखरेची सांज्याची पोळी माहीत होती. नक्की करून बघणार आहे. धन्यवाद ताई !
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@dhanashrimalekar926010 ай бұрын
खुप छान अभ्यास आहे तुमचा. अतिशय सुरेख माहिती. आणि रेसिपी अप्रतिम.❤❤
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@x-d1avantibhosale92310 ай бұрын
रेसिपी खूप छान आणि त्याचबरोबर माहीतीही खूप छान दिली, धन्यवाद ताई
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@x-d1avantibhosale92310 ай бұрын
@@MadhurasRecipeMarathi हो नक्की करून पाहीन
@ujwalak420410 ай бұрын
Khup sunder padarth👌👌 manapasun namaskar v pranam charansparsh priymadhuratai 🙏🌹
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@archanashetye368210 ай бұрын
माझी खूप आवडती पोळी, पुरणपोळी पेक्षाही ही पोळी माझी खूप खूप आवडती आहे
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
अरे वा... छानच...
@vanitapatil726410 ай бұрын
खूप पारंपरिक पद्धतीने पोळी खूप छान लागते माझी आई बनवते
@PratibhaaBiraris10 ай бұрын
मधुरा ताई ,सांज्याची पोळी ह्या शिवजयंतीला बनवुन पाहिल ❤😍😋😋
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@PratibhaaBiraris10 ай бұрын
@@MadhurasRecipeMarathi ❤️
@aasawarimhatre438210 ай бұрын
Wow my favourite recipe❤😊❤
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
Thanks for liking!!
@NitaShinde-yo7oz10 ай бұрын
खूप छान माहिती दिली खरंच खूप छान झाले सांज्याच्या पोळ्या धन्यवाद ताई ❤❤
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@magreatjoglekar83334 ай бұрын
खुप छान माहीती दिलात ताई तुमी👌👌👌👌
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@anaghakambli885410 ай бұрын
Atishay sunder,khanyacha banawanyacha khoop moh hot ahe,mi karanarch,Madhuraji once again Thx.sunder sunder receipe dilya baddal
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@archanamulik64574 ай бұрын
Tumchya all recipe mi bgte ani tya khup sunder tumhi sangta tshya banvte 👌👌👍👍
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@geetapatil502110 ай бұрын
व्वा खूपच छान आहे ही रेसिपी 😍🙏
@createsimpleandeasy10 ай бұрын
Tumche khup khup dhanyavad...Khup chhan mahiti...
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@annapoornabyashatai10 ай бұрын
प्रीय मधुरा किती सुंदर निवेदन आणि सांज्याची पोळी तुझ्या सर्वच रेसीपी बी बघते पण ही खूप छान आणि तू ज्या पद्धतिने सांगितले तेतर कारच छान मी उद्याच करणार ह्या पोळ्या तुला खूप खूप धन्यवाद
@veenashanbhag317410 ай бұрын
Wow mouthwatering receipe 👌👌😋😋 Thank you so much madhura for sharing this receipe👏👏
@PallaviJadhav26210 ай бұрын
मधुरा ताई तुम्ही पुर्ण अभ्यास करुन माहिती घेऊन रेसिपीज बनवता. सांजाची पोळी मस्तच झाली आहे ❤👌👌
ताई छान केल्या आहेत पोळ्या😊आमच्याकडे गहू भाजून गिरणीतून रवा काढून आणतात सेम पध्दत गोड बनवून फक्त आमच्याकडे तळून काढले जाते पण ते लग्नाच्या वेळी शिदोरी म्हणून दिली जाते बार्शी तालुक्यात😊
@jayashripatil292410 ай бұрын
खूप सुंदर सांजयाची पोळी
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@urmiladixit179 ай бұрын
Hi मधुरा, आज मी सांज्या पोळ्या करून बघितल्या😊, आणि अप्रतिम झाल्या, सेम तुसांगितल्या प्रमाणे च माप घेतल, वाह दिल खुश😅
@AartiKalyanshetti10 ай бұрын
Maza aai la khup aawadtat. Thank you Tai mi aaj aai la hi dish krun surprise deil . Really thanks tai❤
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@savitapatil81610 ай бұрын
खुपच सुंदर झाली आहे पोळी ताई 👌👌👌
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@anjalisharangpani913910 ай бұрын
जुने आणि साधे, पोटभरीचे पदार्थ हल्ली मागे पडले. अशा प्रकारे ते परत प्रसारित करणं ही छान गोष्ट आहे.
very nice video and recipe thank you very much Pl think of Jawari che Dhrde and Aamras from Ambajogai
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
kzbin.info/www/bejne/f6rbXmupbdCmr6M&pp=ygUpTUFESFVSQVNSRUNJUEUgTUFSQVRISEkgZGhpcmRlIGFuZCBhYW1yYXM%3D kzbin.info/www/bejne/rYaTf3amebhjo6M&pp=ygUpTUFESFVSQVNSRUNJUEUgTUFSQVRISEkgZGhpcmRlIGFuZCBhYW1yYXM%3D My pleasure!!
Ashisha tips puran poli receipe la pan dhakhava kanik pasun te saran payrt❤❤
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
नक्की प्रयत्न करेन..😊😊
@meghnavyas734310 ай бұрын
Bhhannat recipe 😋👌👌
@madhavipatwardhan668210 ай бұрын
वा वा वा खूप छान पोळी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं😊
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@jyotikhobragade499610 ай бұрын
खूप माहिती गोळा करून हे पदार्थ बनवने कौतुक करावे तेवढे थोडेच की धन्यवाद ताई 🙏🙏
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
मनापासून आभार..
@comedypoint626710 ай бұрын
Khup Chan 😊
@yahootannu260710 ай бұрын
Khup chan
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@namitaparab296810 ай бұрын
छान ❤❤😋😋👌🏻👌🏻
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@ushapawar796010 ай бұрын
खूप छान 🌹🌹👍👍
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@surajhodage697010 ай бұрын
Thanks for recipe madam 👌👌👌 🙏🙏
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
Pleasure!!
@vaishalimahekar860010 ай бұрын
खरं तर किती सुंदर पदार्थ आहे हा पण म्हणे शुभ कार्याला करु नाही. ह्याचं कारण कोणाला माहित आहे का
@himalemore74910 ай бұрын
Majhi aai pn khup chan banvat hoti mi khup miss karte tila
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
😊😊
@threetwinkles89446 ай бұрын
Khup chan recepe. Gujarati locho chi recipe share kara na pl
@MadhurasRecipeMarathi6 ай бұрын
धन्यवाद... रेसीपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन 😊😊
@sangeetarajurikar354310 ай бұрын
Nice vlog 👌👍
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
Thank you 😊
@sandhyachate486210 ай бұрын
माझी आई बनवायची .मस्त लागते. आमच्या लहानपणी लग्नात किंवा काही कार्यक्रमात शिदोरी म्हणून सांज्या च्या पोळ्या द्यायचे .
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@shashikalajadhav60348 ай бұрын
क बुद
@shashikalajadhav60348 ай бұрын
लाडाची लेक बुत्ती मागते सजूर्याची.लेक नव्हे मी नाचार्याची. अशी एक ओवी आहे. सजूर्या म्हणजेच सांजोर्या..हाश्रीमंतांचा खाना आहे असे समजले जायचे. हिबुत्ती माझ्या आईने मला दिली होती. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पण त्या तळलेल्या असायच्या.