अतिशय कौशल्याने निगुतीने केलेल्या सांज्याच्या पोळ्या कणिक उत्तम तिंबण्यात भरपूर सांजा भरण्याची कमाल आहे मला प्रश्न पडलाय या पोळ्या एक नंबर का तुम्ही नाममात्र कणकेच्या पुरणपोळ्या दाखवल्या दोन वर्षांपुर्वी अंदाजे तुमचे सर्व च पदार्थ निगुतीने शांत शिस्तीत पेशन्सने केलेल्या असतात तुमचे पदार्थ पाहून एकादी जेमतेम स्वयंपाक करणारी व्यक्ती ही तुमचे व्हिडिओ पाहून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार हे या चॅनेल च यश च म्हणावे लागेल
@RecipesbyJayu Жыл бұрын
कमेंट वाचून खूपच छान वाटलं. काय reply देऊ हेच सुचत नव्हतं😊 चॅनल चा उद्देश तुम्ही एकदम चपखल पणे लिहिला आहे. फारच सुंदर लिहिली आहे तुम्ही कॉमेंट. खूप खूप धन्यवाद 😊 आपले व्हिडिओ बघून सगळ्यांना च सेम जमलं पाहिजे आणि वेगवेगळ्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला पाहिजे असचं कायम वाटतं.
@SUMLATHI6 ай бұрын
Kaku tumhi khup chhan receip dakhavali .thanks
@shobhakathote58324 ай бұрын
Sarvotkrushta recipe in each and every aspect.A big Salute to you
@AnitaBahurupe20 күн бұрын
सुरेख झाल्या पोळ्या पारंपरिक पदार्थ मागे गेलेला पुढे आला खूप खूप छान
@vaishalijogal7302 Жыл бұрын
एवढ्याशा गोळ्यात भरपूर सारण भरण्याची कला,पोळी न चिकटता लाटण्याची कला अप्रतिम आहे. सलाम .
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank you so much 😊😊 रेसिपी तंतोतंत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे सगळ्यांनाच ही कला जमेल 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
@RecipesbyJayu Жыл бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊
@amrutadeore355 Жыл бұрын
Ekdam barobar
@chittaranjankirtane8586 Жыл бұрын
बघायला सोपी वाटणारी पण करायला अत्यंतकष्ट व कौशल्य लागणारी रेसिपी, एक अत्यंत कुशल गृहिणीच करू शकते येड्या गबाळ्यांचे काम नाही. ताई तुमच्यातल्या पाककलेला व सुगरणी ला नमन
@mrinalinibapat35519 ай бұрын
खूप खूप आवडेल सर्वाना
@gaurishintre6439 Жыл бұрын
मी नेहमीच तुमच्या रेसिपीज करून बघते.मस्तच असतातच आणि करायलाही सोप्या असतात. तुमची समजावून सांगण्याची पद्धत पण खुपच छान आहे.❤
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️ खूप मस्त वाटलं वाचून💃
@pragikeskar61406 ай бұрын
आतापर्यंत जेवढ्या रेसिपीज यूट्यूब वर बघितल्या त्यामध्ये सर्वात उत्कृष्ट म्हणून माझ्यातर्फे तुम्हाला पहिलं बक्षीस
@RecipesbyJayu6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu6 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
@userww--aa Жыл бұрын
ताई तुमच्या कौशल्याला आणि मेहनतीला सलाम. खरंच गृहिणी आपल्या घरातल्या माणसांना रुचकर आणि सकस अन्न मिळावं म्हणून अपार कष्ट घेतात. घरातल्यांनी त्यांचा सन्मान करावा.
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 चॅनल चा उद्देश हाच आहे की या रेसीपी तंतोतंत सगळ्यांपर्यंत पोचाव्यात. 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपीज आवर्जून बघा 😊
@userww--aa Жыл бұрын
हो नक्की 🙏
@rebeccagaigawal Жыл бұрын
Sadi recipee
@mangalapatil3160 Жыл бұрын
खुप छान रेसिपी आहे ताई
@sangeetagaikwad2010 Жыл бұрын
खुप छान रेसीपी 😋👌👌👌
@pratibhakulkarni5659 Жыл бұрын
काकू तुम्ही जशा सात्विक स्वभावाच्या आहात तसेच तुमचे पदार्थ सात्विक, उत्कृष्ट,ideal असतात,रंग,रूप,आकार बघूनच खावेसे वाटावे असे असतात,आशा अन्नपूर्णेला माझा नमस्कार
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप आभार ☺️😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️ आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा 😊
@meghanakulkarni5857 Жыл бұрын
सांज्याच्या पोळ्या हा अतिशय सुंदर पदार्थ आहे.शिळी झाल्यावर सुद्धा छान लागते.ज्यांना पुरणपोळी पचायला त्रास होतो त्यांच्यासाठी पण उत्तम पक्वान्न आहे.
@RecipesbyJayu Жыл бұрын
😊 thanks 😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@jayashreedate281 Жыл бұрын
काकू सांज्याच्या पोळ्या खूपच छान झाल्या आहेत.रंग ,रूप आणि आकार अगदी व्यवस्थित आहे.तुमची सांगायची पद्धतही आवडली.😊🎉
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून बघा आणि आपले व्हिडिओ भरपूर शेअर करा 😊
@cspallavimanerikar8345 Жыл бұрын
Khoop chhan.. the finest process videographed so well....not only helpful for cooking but also one can feel the utmost peace in the process of cooking such an artistic recipes.
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You So Much 🤗 keep watching 😊
@KundaMuthal9 ай бұрын
ताई तुमची सांगण्याची पद्धत मला खूपच आवडली आणि sanjyachi पोळी तर अप्रतीम
@RecipesbyJayu9 ай бұрын
@@KundaMuthal thank you so much ☺️🤗
@madhubalapatil10454 ай бұрын
खूप च छान प्रात्यक्षिकासह बनवून दाखविले.. खूप आभार 🌿🌷🌿🌷🌿
@sanjoshi729 Жыл бұрын
खूपच सुंदर. तुम्ही निष्णात आहात.हे या एका व्हिडिओ वरूनच कळतं. अभिनंदन. आणखी व्हिडिओज् पाहीन. धन्यवाद
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 😊 आपलं स्वागत आहे
@anuradhadixit225010 ай бұрын
खूपच छान,लुसलुशीत पोळ्या झाल्या.खूप चांगल्या पदधतीने समजावून सांगितले.मी करते पण आता तुमच्या प्रमाणात करून बघणार आहे.रंग,रूपाने तर खूपच छान झाल्या.धन्यवाद..
@RecipesbyJayu10 ай бұрын
Thank You So Much 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
@RecipesbyJayu10 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@surekhapuranik587410 ай бұрын
खूपच छान सूरेख दीसतात सांजा पोळ्या ❤❤❤
@RecipesbyJayu10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊😊😊
@mrunalinigadgil19625 ай бұрын
तुम्हाला करताना पाहून माझ्या आत्या chi आठवण झाली .kharach जुने लोक घरातल्या असलेल्या वास्तूमध्ये निगुतीने पदार्थ करत असतो अशाच satorya सुद्धा ti करत असे . Dhanywad खूप छान bhutkalat गेले
@RecipesbyJayu5 ай бұрын
व्हिडिओ बघुन छान आठवणी जाग्या झाल्या हे वाचून खूप मस्त वाटलं 💃 खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu5 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपले स्वागत आहे 😊
@RekhaBand11 күн бұрын
पोळ्याची रेसिपी पाहून खूप छान वाटले सांगण्याची पध्दतपण घरगुती आपलेपणाची वाटली
@ashwinigramopadhye52473 ай бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांज्याच्या पोळ्या केल्या ..सुंदर झाल्या ..खूप आवडल्या सगळ्यांना !.. तुमचे सांगणे इतके प्रेमळ आहे की आत्मविश्वासाने करून बघितले जाते..खूप धन्यवाद 🙏😊
@RecipesbyJayu3 ай бұрын
वा एकदम छान. मस्त वाटलं वाचून 🤗
@rajemadhuri90234 ай бұрын
खरचं खुप सुंदर आणि नीट हळुवार पणें समजू सांगतात ताई सांगण्याची पद्धत खूप आवडली
@RecipesbyJayu3 ай бұрын
Thank You So Much ☺️
@RecipesbyJayu3 ай бұрын
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
@anuradhamane51304 ай бұрын
अप्रतिम ,कौशल्यपूर्ण पद्धतीने दाखवल्या आहेत पोळया. खुप खुप धन्यवाद
@RecipesbyJayu4 ай бұрын
Welcome😊 thank You So Much 😊
@RecipesbyJayu4 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा😊 चॅनल वर आपले स्वागत आहे 😊
अतिशय उत्तम आणि सोप्या पद्धतीने रेसिपी छान करून दाखविली,👌👌👌👌👌👍👍
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपीज नक्की बघा 😊
@latahumane18389 ай бұрын
साक्षात अन्नपूर्णा
@RecipesbyJayu9 ай бұрын
😊🙏
@RecipesbyJayu9 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा . चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@yogitasubhedar333611 ай бұрын
अप्रतिम.खूप खूप सुंदर.पोळी लाटण्याचे कौशल्य फारच भारी❤
@RecipesbyJayu11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu11 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊
@vijayakarki2964 Жыл бұрын
खुप छान समजाऊन सांगता. ताई तुम्ही आणि पोळ्या अतिशय सुंदर बनवल्या खुप टेस्टी दिसत आहेत 😋😋
@RecipesbyJayu Жыл бұрын
व्हिडिओ आवडला हे वाचून खूप आनंद झाला ☺️thank you so much 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
@RecipesbyJayu Жыл бұрын
चॅनेल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि अभिप्राय कळवा ☺️
@vijayakarki2964 Жыл бұрын
@@RecipesbyJayu 👍
@shashijoglekar22244 ай бұрын
नक्की करून बघेन. फार छान सांगितले.. धन्यवाद!
@RecipesbyJayu4 ай бұрын
Thank you so much😊
@RecipesbyJayu4 ай бұрын
अभिप्राय नक्की कळवा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
@maithilijoshi29964 ай бұрын
खूपच छान रेसिपी आहे ही. पोळ्याही खूप छान केल्याआहेत. क्रुती सांगण्याची पध्दत छानच.
@RecipesbyJayu3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 मस्त वाटलं कमेंट वाचून
@RecipesbyJayu3 ай бұрын
नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा
@jyotigohad4890 Жыл бұрын
खुपच सुंदर झाल्या आहेत . 👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि शेअर करा😊 सबस्क्राईब केलंत ना? 😊
@kashmirakailashi264 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीत समजावून दाखवलेत. मी जरुर करुन आपणांस कळवेन. खूप खूप आभारी आह🙏❤
@RecipesbyJayu3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️ मी वाट बघीन
@RecipesbyJayu3 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@kashmirakailashi263 ай бұрын
@@RecipesbyJayuमी सांजा करुन पाहिला. अतिशय सुंदर झाला. माझ्या मुलाला एरवी गोड फारसं आवडत नाही पण त्याने मीगून खाल्ला आणि खूप आवडला देखिल! खूप खूप धन्यवाद!🙏
@shubhangidalavi8704 Жыл бұрын
अप्रतिम फारच सुंदर मस्तच,👌👌
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप आभार 😊
@sushmashete73969 ай бұрын
नंतर सांगितले मध्यम रवा घेणे खूप खूप सुंदर पोळ्या ़झाल्या ताई धन्यवाद आभारी आहे
@RecipesbyJayu9 ай бұрын
Welcome...thank You So Much 😊
@RecipesbyJayu9 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@deepanadpurohit57712 ай бұрын
सांगण्याची पद्धत 👌नवशिखेपण करून शकतील.
@RecipesbyJayu2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu2 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@AshwiniVibhute-v9e2 ай бұрын
ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोळ्या केल्या,खूप सुंदर झाल्या व सर्वांना खूप आवडल्या😊
@sntambe50172 ай бұрын
ताई खरेच ईतकी सुंदर पोळी मी कधीच बघितले नाही.काय स्किल्स आहे तुमचे.kautuk करावे तेवढे थोडे. खूप dhanyawad.मी नक्की करून बघणार .50%जरी तुमच्यासारखी झाली तरी खूप भाग्यवान समजेन. खूप dhanyawad gntc
@RecipesbyJayu2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 व्हिडिओ मधून हाच प्रयत्न आहे की सगळ्यांना सगळ्या रेसिपी तंतोतंत जमल्या पाहिजेत😊 नक्की छान होतील. अभिप्राय कळवायला विसरू नका 😊
@RecipesbyJayu2 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@vidyaupadhye6973 ай бұрын
🎉🎉 ताई- खूप खूप धन्यवाद...मी सु़ध्दां तुमच्याप्रमाणेंच सांजाच्या पोळ्या बनवल्या.. खूप चविष्ट आणि खुसखुशीत झाल्या होत्या.. धन्यवाद...💐 आम्हांला असेच चांगले पदार्थ दाखवत रहा...
@RecipesbyJayu3 ай бұрын
Welcome 😊 अभिप्राय वाचून खूप आनंद झाला 💃
@vidyashanbhag284011 ай бұрын
अतिशय व्यवस्थितपणे आणि कोणताही डामडौल न आणता रेसिपी समजावलीत व सुंदर मऊशार पोळ्या बनवल्या तुम्ही जयूताई.. वा!फारच छान!!!
@RecipesbyJayu11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗😊
@RecipesbyJayu11 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा😊
@shitalkane38214 ай бұрын
Sanjyachi poli aaj करून baghitali, खूप छान झाल्या aahet thanks for guidance. असेच उत्तमोत्तम पदार्थ पोस्ट करावे.
@RecipesbyJayu3 ай бұрын
खूप खूप आभार 😊 कॉमेंट वाचून खूप आनंद झाला आणि समाधान वाटलं 🤗
@sujatagurjar84249 ай бұрын
व्वा !! फारच छान करून दाखवल्या तुम्ही सं पोळ्या , आवडल्या
@RecipesbyJayu9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️
@latadeshmukh1446 Жыл бұрын
ताई अप्रतिम पोळ्या किती छान सांगीतल खरच ❤❤सुगरण आहात
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You So Much 😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा ☺️
@VimalPatil-w3w9 ай бұрын
PoLu I ChaN JaaLe
@kavitashelar27726 ай бұрын
Video बघतांना असे वाटत होते की खूप प्रेम केलय तूम्ही पोळीवर. मनापासून बनवले ला प्रत्येक पदार्थ सर्वोत्तम होतोच आणि दिसायलाही छान वाटतो. अशाच पारंपारिक रेसिपी बघायला खूप आवडतील.
@RecipesbyJayu6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🤗 कमेंट वाचून खूप आनंद झाला 💃
@RecipesbyJayu6 ай бұрын
चॅनल वर आपण बऱ्याच पारंपरिक रेसिपी दाखवल्या आहेत. नक्की बघा 😊
@nehamadbhavikar45486 ай бұрын
तुमच्याप्रमाणे सांज्याच्या पोळ्या केल्या...फार सुंदर झाल्या...तुमच्याइतकी मऊ कणिक मी केली नाही तरी छान झाल्या... धन्यवाद ताई
@RecipesbyJayu6 ай бұрын
वाचून खूप आनंद झाला 😊 welcome
@nutanm660 Жыл бұрын
फारच छान दाखवली रेसिपी....अगदी बारीक सारीक गोष्टीनं सहित....
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You 😊 मस्त वाटलं कमेंट वाचून . चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा
@RecipesbyJayu Жыл бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे
@deepanadpurohit57713 ай бұрын
सांगण्याची पद्धत नी पोळी खूपच छान. 👌
@RecipesbyJayu3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu3 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@shobayelave7894 Жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You So Much 😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊 आपलं स्वागत आहे 😊
@vijayaburse89111 ай бұрын
ताई सांज्याच्या पोळ्या खूपच मस्त झाल्या आणि तुमची सांगण्याची पध्दतपण खूप छान आहे.
@RecipesbyJayu11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu11 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि अभिप्राय कळवा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@simmigholap8145 Жыл бұрын
खरंच खूपच अप्रतिम अश्या पोळ्या बनवल्या आहेत आणी तुम्ही एक ग्रेट सुगरण आहात
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You So Much 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
@SarojanishivajiraoKanwate4 ай бұрын
Sundar chan namaste 🙏
@RecipesbyJayu4 ай бұрын
Thank You 😊
@RecipesbyJayu4 ай бұрын
चॅनल वर आपले स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@amrutakarambe22536 ай бұрын
खूप खूप सुंदर अप्रतिम आहेत
@RecipesbyJayu6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu6 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@vidyaupadhye6973 ай бұрын
💐🌷🌹 वाह - ताई ;सांजाच्या पोळ्या खूप सुंदर दाखवल्यांत... खुसखुशींत -खमंग. दिसतातही छांन..नक्की करून बघणार..सुगरण आहांत तुम्ही.. शिवाय तुमचे निवेदनही गोड आहे..पोळ्यांसारखे..
@RecipesbyJayu3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️ कॉमेंट वाचून खूप आनंद झाला 💃💃
@RecipesbyJayu3 ай бұрын
तुम्ही नक्की करून बघा ☺️ आणि अभिप्राय कळवायला विसरू नका
@RecipesbyJayu3 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी आवर्जून बघा
@madammanohar75888 ай бұрын
तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी आज सांज्याच्या पोळ्या केल्या. अप्रतिम झाल्या. सर्वांनी कौतुक केले. याचे श्रेय तुम्हाला आहे.
@RecipesbyJayu8 ай бұрын
वाह एकदम मस्त 😊 खूप मस्त वाटलं 🤗 तुमची कमेंट खूप दिवसांनी आली 😊 तुम्ही व्हिडिओ प्रमाणे इतक्या छान पोळ्या केल्या आणि सगळ्यांनी कौतुक केले त्यामुळे मला खूप समाधान वाटलं 🤗
@pradnyabhatt77304 ай бұрын
खूपच छान पोळ्या केल्यात ताई.. बघूनच तोंडाला पाणी सुटले. पीठ तिम्बवण्याची कृती खूप सुंदर आणि सहज जमेल अशी आहे.. 🥰👌🏾👌🏾
@RecipesbyJayu4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊
@RecipesbyJayu4 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@jayshreekulkarni74849 ай бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏
@RecipesbyJayu9 ай бұрын
🙏🙏
@RecipesbyJayu9 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@gaurideshpande9112 Жыл бұрын
खूप छान पद्धत. व माप सांगून त्यात किती पोळ्या होतील अंदाज संगीताला हे बेस्ट.
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You So Much. व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती उपयुक्त वाटते आहे हे वाचून समाधान वाटतं😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका
@meenabulbule5299 ай бұрын
Wa ky bhannat aahe receipe great you are
@RecipesbyJayu9 ай бұрын
Thank You So Much 🤗
@RecipesbyJayu9 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे ☺️
@sulabhadeshpande7501 Жыл бұрын
अचूक प्रमाण..सांगण्याची पद्धत ही खूप सोपी..धन्यवाद ,ताई. तुम्ही,रेसिपी दाखवल्या बद्दल..❤
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thanks and Welcome 😊 चॅनेल वर आपलं स्वागत आहे 😊 सगळ्या रेसिपी नक्की बघा
@shubhangibhagwat371111 ай бұрын
मस्तच झाल्या आहेत पोळ्या
@RecipesbyJayu11 ай бұрын
Thank You So Much 😊
@RecipesbyJayu11 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️
@shakuntalahiremath968313 күн бұрын
कर्नाटकातील स्पेशल पदार्थ. खूपच छान. ❤ 🎉
@RecipesbyJayu12 күн бұрын
Thank You So Much 😊
@RecipesbyJayu12 күн бұрын
चॅनल वर आपले स्वागत आहे. चॅनल वरील सगळे व्हिडिओ नक्की बघा 😊
@manjuchimote13564 ай бұрын
मोहन तेल गरम की थंड घालायचे...मला खूप आवडतात, आई नेहमी करायची, आता जास्त बनवत नाही ती...पण सुपर yummy लागतात या...तुमचे सांगणे आणि करणे खूप छान आहे... धन्यवाद👍🏻🙏🏻👌🏻👌🏻
@manikkhot11676 ай бұрын
खूपच सुरेख पोळ्या दिसतात, पुरणपोळी पेक्षा अलवार दिसताहेत, तुमच्या कौशल्याला सलाम, मी या पध्दतीने करून पाहीन जरूर कळवेन
@RecipesbyJayu6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 मी वाट बघते 😊 अभिप्राय नक्की कळवा
@RecipesbyJayu6 ай бұрын
चॅनल वर आपले स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@Pratibha_Biraris10 ай бұрын
अप्रतिम आहेत सांज्याच्या पोळ्या, ❤😋 ताई
@RecipesbyJayu10 ай бұрын
Thank You So Much 😊
@RecipesbyJayu10 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️
@bharatisoundattikar17985 ай бұрын
Annapoorne cha haat aahe tumacha. Kay sundar kelyat sanjyachya polya. Great! 🙏🙏🙏
@RecipesbyJayu5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu5 ай бұрын
चॅनल वर आपले स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@sakshijadhav68549 ай бұрын
खरंच अप्रतिम ताई 👌
@RecipesbyJayu9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu9 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️
@ashakatariya41574 ай бұрын
खुपच छान सांजा पोली ताई दाखवली नवीन लग्न झालेल्या मुली साठी खुप छान धन्यवाद ताई
@RecipesbyJayu4 ай бұрын
खूप खूप आभार😊
@RecipesbyJayu4 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@anusayajadhao97233 ай бұрын
Very nice prociger l like it very much
@1956shriram11 ай бұрын
खूप सुंदर. नक्की करून बघणार
@RecipesbyJayu11 ай бұрын
Thank you so much 😊
@RecipesbyJayu11 ай бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@Anandyatra2011 Жыл бұрын
खरंच तुम्ही खूप मायेने प्रेमाने सविस्तर समजावून सांगता, तुमच्या पद्धतीने मी डिंकाचे लाडू केले खूप सुंदर झाले होते, सांजाची पोळी माझा वीक पॉइंट, मला पुरणपोळी पेक्षा जास्त आवडते, मुख्य म्हणजे तुम्ही या साहित्यात लहान/मोठ्या आकाराच्या किती होतील हे ही सांगितलेत धन्यवाद
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद😊 डिंकाचे लाडू छान झाले हे वाचून खूप आनंद झाला आणि समाधान वाटलं. 😊 दिलेली माहिती उपयोगी होत आहे हे वाचून ही खूप छान वाटलं 😊 पोळी केल्यावर अभिप्राय नक्की कळवा 😊
@medhalawlekar4671 Жыл бұрын
अप्रतिम .तोंडाला पाणी सुटले .खूपच छान. ❤
@RecipesbyJayu Жыл бұрын
🤗 thank you so much 😊 चॅनेल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि शेअर करा
चॅनल वरच्या सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊 आणि सगळ्यांबरोबर शेअर पण करा
@shubhangikulkarni89933 ай бұрын
अप्रतिम 🎉
@RecipesbyJayu3 ай бұрын
Thank You So Much
@RecipesbyJayu3 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा.😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
@mrinalinibapat35519 ай бұрын
Very nice ,nutricious and tasty
@RecipesbyJayu9 ай бұрын
Thank You So Much 😊
@amitaghonge Жыл бұрын
माझा अतिशय आवडता पदार्थ.पण इतके दिवस त्याचं योग्य प्रमाण माहिती नव्हतं.आता नक्की करून पाहीन.❤
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You ☺️ आता नक्कीच करून बघा आणि अभिप्राय ही कळवा 😊
@snehadeshpande5759 Жыл бұрын
Sundar apratim
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You So Much ☺️ चॅनेल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️ चॅनल वर आपलं स्वागत आहे☺️
@sangitavyas1861 Жыл бұрын
Tai khup chyan prkare samjwalat dhnyawad
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@sukhadabhagwat6792 Жыл бұрын
Khup sunder
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You 😊
@vijayajadhav7178 Жыл бұрын
खूपच छान केली आहे.👌👌
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप धन्यवाद 😊 चॅनेल वरील सगळ्या रेसिपीज नक्की बघा आणि अभिप्राय कळवा 🤗
@ajitasonale6720 Жыл бұрын
सुंदर झाल्यात सांजाच्या पोळ्या. कणिक भिजवताना खूप मेहनत घेतलीए तुम्ही. मी सुद्धा बनवते सांजाच्या पोळ्या. मी सांजा बनवतांना ओल्या नारळाचा बारीक किसलेला किस टाकते. अप्रतिम चव येते. सांज्याच्या पोळीला.. करून बघा एकदा. निश्चितच आवडतील.
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 मी नक्की करून बघीन
@RecipesbyJayu Жыл бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे . चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा
@prabhatasgaonkar7193 Жыл бұрын
तुम्ही खरेच सुगरण आहात..... अप्रतिम पोळ्या ....1 नंबर ❤😊
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You So Much 😊
@mandamankar1942 Жыл бұрын
नरम आणि लुसलुशीत व पोळी चा रंग तर खुप छान.
@RecipesbyJayu Жыл бұрын
Thank You So Much 😊😊 welcome to our channel. We hope you will enjoy all the videos on our channel. Don't forget to give your feedback 😊
@RecipesbyJayu Жыл бұрын
आपला व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा 😊
@pushpagadre9345 Жыл бұрын
तुम्ही कणिक कशी तिंबायची ते छान दाखवले. अतिशय उत्तम व्हिडिओ
@RecipesbyJayu Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 आपला व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा 😊