मस्त व्हिडीओ आणि एडीटींग.. सगळी ट्रिप परत एकदा अनुभवली..धन्यवाद सचिन❤
@explorewithcarlekar9 ай бұрын
धन्यवाद अतुल दादा 🙏🏻
@SangeetaMaskareКүн бұрын
खूप छान प्रवास
@explorewithcarlekarКүн бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..🙏🏻
@carajivsharma5539 ай бұрын
wow what a episode nice one
@explorewithcarlekar9 ай бұрын
Thank You 🙏🏻
@mukundhonkalse17888 ай бұрын
अद्भुत अकल्पनीय भारत के मन्दिर। मस्त व्हिडीओ
@explorewithcarlekar8 ай бұрын
धन्यवाद सर..🙏🏻
@shrutisatawalekar9 ай бұрын
मीनाक्षी मंदीर आणि कोल्हापूर अंबाबाई मंदीर परिसर खूपच सुंदर .. गोपुर बघून मन भारावून जाते..तुम्ही केलेले वर्णन पण छान आहे ..घरबसल्या अंबाबाईचे दर्शन घडले आज तुमच्यामुळे ..आता पुढच्या एपिसोड ची उत्सुकता आहे 👌👍
@explorewithcarlekar9 ай бұрын
धन्यवाद..🙏🏻 Stay Connected for the upcoming videos ..👍🏻
@balasahebmoze48727 ай бұрын
चांगला प्रवास हा प्रेमासारखा असतो. ज्याचा कधीही अंत होत नाही.त्यामुळे भरपूर फिरा.. खूप छान व्हिडिओ केला अपलोड केला आहे 📷
@explorewithcarlekar7 ай бұрын
नमस्कार साहेब.. आपण केलेल्या कॉमेंट्स मधून प्रेरणा मिळते आपले असेच स्नेह मिळत रहावे 🙏🏻 Stay Connected 👍🏻
@snehalmali62709 ай бұрын
Thank you sir, again khuupch chaan vernan. Amhi suddha yach darmyan Tirupati - Kanchipuram - Mahabalipuram Asa pravas karun alo. Agadi same experience ale tya bhagatil tyamule kharach khup heart touching hote tumche video.
@explorewithcarlekar9 ай бұрын
Tai...Thank You for your kind words 🙏🏻 You can share this video with your family and friends also..
@prakashsarda88524 ай бұрын
कन्याकुमारी ला जाऊन यायचे होते ना
@explorewithcarlekar4 ай бұрын
नमस्कार साहेब. ह्यावेळी नाही गेलो कारण तेवढं वेळ न्हवता आमच्याकडे.. पण पुढील काळात जेव्हा जाऊ तेव्हा कन्याकुमारी ला पण जाऊ धन्यवाद..🙏🏻
@MeMarathi99994 ай бұрын
Mast Vlog ❤
@explorewithcarlekar4 ай бұрын
धन्यवाद..🙏🏻
@rishikeshans8 ай бұрын
video and editing very good ..........waiting for next one
@explorewithcarlekar8 ай бұрын
Thank You 🙏🏻..
@k.anuradha079 ай бұрын
मदुराईमधील एकशे सत्तर फूट ऊंच व चौदा गोपुर असलेले मिनाक्षी मंदिर अवर्णनीय आहे.आसपासचा परीसर खुपच छान आहे.कोल्हापूरचे श्री अंबाबाईचे मंदिर व तिथले वर्णन व व्हिडीओज खुपच क्लीयर आले आहेत.हा एपिसोड खुप मस्त आहे.
@explorewithcarlekar8 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@pshekhar676 ай бұрын
पुणे - तिरुपती - थंजाऊर - रामेश्वरम - मदुराई - कोल्हापूर - पुणे. खूप सुंदर माहिती व वर्णन आणि हे सर्व पाहत असताना मला कुठे तरी वाटत होतं की मी पण तुमच्यासोबत प्रवास करतोय. अप्रतिम. Hats off to you all 🙏 Superrrr
@explorewithcarlekar6 ай бұрын
नमस्कार 🙏🏻 सर्वप्रथम आपले इतक्या छान शब्दात कॉमेंट केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद..आणि या पुढे ही आपले असेच स्नेह मिळत रहावे ही विनंती.. आपल्या हा vlog आवडला असेल तर आपण आपल्या परिचितांना पण हा अनुभव शेअर करावा ही विनंती🙏🏻 Till Then Stay Connected 🙏🏻..