माळी समाजापेक्षा पर्टिक्युलर बौद्ध समाज महात्मा फुले यांना आपला हिरो मानतात.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Obc kattar hinduch rahanr
@hashira910 Жыл бұрын
Exactly.
@hashira910 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारीmagh OBC khadyatach janaar, anni Bamnanchi ayushya bhar chatnar.
@AmolPatil-ic7ll Жыл бұрын
100% .agadi brobr sir
@bharatjagtap8372 Жыл бұрын
राहूदे ना बाबा कट्टर हिंदू आमच काही म्हणने नाही.
@SagarKamble-fw9xs Жыл бұрын
महाराज माफ करा पण आम्ही बौद्ध लोक बाबासाहेब आणि शाहु महाराज महात्मा फुले यांना आम्हीं एक सामान मानतो जय शिवराय जय जोती जय भीम
@anitasakpal6524 Жыл бұрын
Ho brobr aahe
@jayantahire2936 Жыл бұрын
हे १००% खरे आहे! अजुन छ.संभाजी राजे जी "बहुजन" या संकल्पनेची वस्तुस्थिती सांगतात ते पण १००% सत्य आहे.बहुजनांनाच "बहुजन म्हणजे नेमका कोण ?" यांची माहिती नसुन 'लोक' दलित, अस्पृश्यांना च फक्त 'बहुजन' समजतात.तीच गोष्ट "शूद्र" या धर्माबद्दल पण म्हणता येईल.sc,st,obc, minorities, हे सर्व "शुद्र,अतिशुद्र/ अस्पृश्य असुन त्यांना कोणतेही अधिकार नाहीत हे 'हिंदुधर्मशास्र" सांगते,हेही यांना माहीत नाही.म्हणून छ.संभाजी राजे म्हणतात कि, बहुजन वाचत नाही,पण मी पुढे म्हणेन कि,वाचले तर अन्वय लावत नाही,आती अन्वय लावलाच तर बोध घेत नाही.शेवटी बोध घेतला पेटुन उठत नाही! "आपल्याला काय करायचे?" हे परवलीचे वाक्य बहुतांशी ,सर्वांच्या मुखातुन बाहेर पडताना दिसते.आणी मग काय होणार या मुर्दाड समाजाचे?धन्यवाद! जयशिवराय, जयज्योतीबा,जय शाहु महाराज, जयभीम,जयभारत!
@subhashgujar6777 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे साहेब आपले म्हणणे मी आपल्या मताशी सहमत आहे साहेब
@rajedragaikwadgaikwad9076 Жыл бұрын
संभाजीराजे अतिशय सुंदर शब्दांमध्ये आपले विचार मांडल्याबद्दल सामाजिक बहुजन कार्यकर्त्यात तर्फे खूप खूप धन्यवाद. जय भीम जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र🙏🙏🙏💐🌹
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right
@yogeshgaikwad3457 Жыл бұрын
महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि राहणार जय संविधान जय भारत🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐💐💐👍👍👍👍👍
@ganeshsawant4926 Жыл бұрын
Hs5 महाराष्ट्र फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे
@ganeshsawant4926 Жыл бұрын
@@user-me4tk7gt1s हो का पण आंबेडकर जिविंचा आदर्श औरंग्या आहे त्याचे काय?
@user-me4tk7gt1s Жыл бұрын
@@ganeshsawant4926 ..Hoy Tyani ata baap badlay tyala apan kay karnar...Amche Dewat ekach Shivray
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Ya 3chi pahile baap ekch Chhtrapati shivaji maharaj
संभाजी महाराज... आपले विचार अतिशय सुंदर आहेत, महात्मा फुले आणि शाहू महाराज या महापुरुषांना फक्त आंबेडकरी समाजाने स्वीकारले आहे, आज या दोन्ही महापुरुषांचे फोटो मराठा आणि माळी समाजाच्या घरामध्ये दिसणार नाहीत परंतु बौद्ध धम्मियांच्या घरा घरा मध्ये हे फोटो दिसतील आणि या महापुरुषांच्या फोटोला रोज फुले अर्पण केले जातात.हे पण सांगा मराठा आणि माळी समाजाला. जय भीम जय शिवराय
@SunilPawar-ix5rl Жыл бұрын
शिव,फुले ,शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या सर्व वारसदारानी एकत्र येणं काळाची गरज आहे. जय शिवराय जयभीम जय सविधान जय भारत जय महाराष्ट्र 🙏🙏
@rajkumarmare2454 Жыл бұрын
बरोबर आहे राजे.... पण बोद्ध समह हा शाहू महाराज.. शिवाजी. महाराज...फुले यांना मानतो ...
@ganeshshejul5563 Жыл бұрын
शाहू फुले आंबेडकर या विचाराने चालणारा महाराष्ट्र राजे तुम्ही जर एकत्र आले तर बहुजन समाज एकत्र येईल आणि महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर यांचे वारसदार एका ठिकाणी आले तर बहुजन समाज एक होईल जय शिवराय जय भिम
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Aurangya chi kabir war jaa
@KrantiSury3943 Жыл бұрын
सर्व बहुजन समाजाला अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण ✍🙏 छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना जयंती निमित्त शत शत नमन 🙇♂️🙏
@intelligentcrab8531 Жыл бұрын
सर्वानी एक व्हा आणि भटांचा बाजार उठवा. तरच महाराष्ट्र आणि भारत उंचीवर जाईल
@rajivanmudholkar8452 Жыл бұрын
कोण एक होईल. सर्व मर्द मराठा, बहुजन समाज, दलित नेते भाजपचे कुत्रे झाले आहेत ? भट्टा च्या पायशी लोटांगण घेट आहेत. आता शाहू महाराज गयाब आहेत, जरा थांबा, काही दिवसांनी शिवाजी महाराज पण गायब होइल.
@sureshchandramisale307 Жыл бұрын
संभाजी राजे, छत्रपति शाहू महाराजांना भारत भर जर.कोणी ओळख करुन दीली असेल तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. आज हींदी पट्ट्यात बाबासाहेबांसोबत महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज दीसतात ही बाबासाहेबांच्या अनुयायांची किमया आहे. आंबेडकर अनुयायांच्या घरात. सुध्दा शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांनी केलेल्या कार्याला तोडच नाही हे आंबेडकरी अनुयायी विसरलेले नाही. जयभिम.
@arunjoglekar827 Жыл бұрын
भटानी काय केले आहे? तुमची प्रगती ते थांबतायत की काय. राज्य तुमचे आहे. उगीच भटाना कशाला मध्ये ओढताय?
@shayrikibaat72 Жыл бұрын
समाजाला लागलेली कीड संपवायलाच पाहिजे......
@dilipthombare7576 Жыл бұрын
बहुजन समाजाला लागलेली कीड आहे मनुवाद
@vasantjadhav7049 Жыл бұрын
बुध्द समाज हा सर्व महापुरुषांना मानतो आणि नुसता मनातच नाहीं तर शिवाजी महाराज , शाहू महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या सर्वांचे वैचारिक सामाजिक गुरू तथागत गौतम बुद्ध ह्या विचारांनीच जीवन जगत आहे. महाराज आपणही तनमन आणि धन ह्या विचारांनी वाटचाल करीत राहा.
@balajikamble-rm3rp Жыл бұрын
छत्रपती संभाजी राजे साहेब अतिशय सुंदर भाषण केले आहे छान विचार मांडले आहेत मंत्रालयाने शाहू महाराज यांच्या प्रतिमां हलविले आहे हे खेद व्यक्त करण्यासारखे आहे
@vijaymohite8639 Жыл бұрын
🙏🏻संभाजीराजे यांच्याबद्दलचा आदर समाजात आणखीच वाढला आहे..💐💐 “छत्रपती, शाहू , फुले , आंबेडकर” यांचे विचार सर्वच समाजात रुजवायला हवे. त्यासाठी “सामाजिक जागृती चक्ळवळ” तुमच्या आमच्या सारख्याच “जागृत” लोकांनी सक्षम करायला हवी.
@AnjanabaiShilamkar Жыл бұрын
Very nice vichar आता आपल्याला garaj ahe छत्रपती शिवाजी महाराज यांच्या adarachi all paksala gada bas jal फार rajakaran kel saravani desala लुटले ata sarvani sambaji raje yhana sapot kela पाहिजे nahitar apal काही khar nahi apan भांडण karat rahu v des kute jat ahe he aplyala nuksan होईल
@vidyadharaujkar9321 Жыл бұрын
आमचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज या सर्वांचे स्वप्न खर्या आर्थाने भारतामधे रयतेचे राज्य म्हणजे लोकशाही मजबूतकरण्याचे काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून झाले आणी आचे श्रेय डा बाबासाहेब आंबेडकर यानां जाते
@prakashjadhav9371 Жыл бұрын
आदरणीय छत्रपती संभाजी महाराज साहेब आपण इतिहासाचे जाणकार आहेत चांगले अभ्यासु आहेत आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे वारस आहेत सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याची तुमच्यात धमक आहे तेंव्हा राजे माझी आपणास नम्र विनंती आहे कि आपण आणि श्रध्येय बाबासाहेबजी आंबेडकर यांनी आपण दोघांनी एकत्र येऊन पुढील राजकारणाची दिशा ठरवावी साहेब मला नक्कीच वाटते कि कमीत कमी 75% मराठी माणूस सर्व जाती धर्माचा एकत्र येईल आणि गुण्यागोविंद्यानी राहील आणि इतर ही हिंदी भाषिकांचा आदर करेल जयभिम, जयशिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान
@vishwanathdase9667 Жыл бұрын
👌👌👍👍💐💐
@NBD7 Жыл бұрын
राजेंकडुन खूप अपेक्षा आहेत... बहूजन समाजाला 🙏🙏
@arshadattat2545 Жыл бұрын
sarv ch samajala🙏 baman ani bhakt sodun
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@arshadattat2545😂😂 Jai manuwad
@Hinduism98 Жыл бұрын
राजेशाही नाही आता 😅
@livelifeking-size Жыл бұрын
अनाजी पंतापासून सावध आणि दूर रहा, तरच महाराष्ट्र वाचेल, महाराष्ट्र धर्म वाचेल.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Aurngya chi kabir war janar ani
@AnjanabaiShilamkar Жыл бұрын
Kon anaji pant nav dya ka det nahi
@livelifeking-size Жыл бұрын
@@AnjanabaiShilamkar अनाजी पंत, टरबुज, नपुंसक, फडतूस, महाराष्ट्रद्रोही, कपटशास्त्री, रावणाचे वंशज, मामीचा मामू,कारस्थानी,विश्वासघातकी,रात्रीचा लाकूडतोड्या, या सर्व उपाध्या फडणवीस यांच्या आहेत
@daulatraokondibadesai2883 Жыл бұрын
साहेब शिवसेना आमदार भास्कर जाधव साहेब यांनी विधानसभेत अप्रत्यक्षपणे आणाजी पंत हा फडणवीस आहे हे महाराष्ट्राला सांगितले आहे, त्यावेळी देवेंद्र फडणविसचा झालेला चेहरा पाहता तोच आणाजी पंताचा वारसदार आहे हे महाराष्ट्राला समजले आहे.
@sachinsuryawanshi3740 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे बौद्ध समाजाने स्वीकारले आहेत
@prashantpaikrao8445 Жыл бұрын
बौद्ध समाज खरा शिव फुले शाहू अंबेडकर चा वारस दार आहे आणि तो आपल्या घरात अणि आपल्या मुलाना शिकवन देतात महापुरुष बद्दल
@sagarkamble360 Жыл бұрын
शाहू महाराज आमचे हिरो आहेत
@vijayramteke4935 Жыл бұрын
राजे आपण शिवराय, फुले,शाहू,व आंबेडकर यांच्या विचारांसाठी मशाल हाती घेऊन पुढे व्हा.सुंदर महाराष्ट्र,सुंदर भारत बनवू या.
@AnjanabaiShilamkar Жыл бұрын
Sundar विचार tracha देशात badal घडेल
@kailaspahurkar2849 Жыл бұрын
माहाराज खुप शान समजावुन सांगीतले पुस्तके वाचलै पाहीजे जयभिम जय सविधान जय शिवराय जय महाराष्ट्र
@SagarKamble-fw9xs Жыл бұрын
आरक्षणाचे जनक अनिष्ठ रूढी परंपरा अंधश्रद्धा विरुद्ध दंड थोपाटनारे महापराक्रमी राजांचा राजा कुस्तीगीर पहिलवान विकासाचा दूरदृष्टी असणारे महाराज श्री श्री श्री छत्रपती शाहु महाराज यांना मानाचा मुजरा
@uttamkamble1609 Жыл бұрын
छत्रपती - शिवाजी महाराज, छत्रपती - शाहू महाराज, छत्रपती - संभाजी महाराज, क्रांती सुर्य - महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न प.पु . डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचे विचार एकच होते आणि आहेत, या चिमुटभर लोकांनी भुलभुलैया करुन , दिशाभूल करुन या महापुरुषांचे विचार धूळीस मिळवू पहात आहेत.
@namdevkamble7583 Жыл бұрын
शिवाजी महाराज, शाहू महाराज,महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर विचारांच्या सर्वच बहुजनांना एकत्र करा.हा समतेचा विचार पुढे नेऊया.
@prakashnagolkar2024 Жыл бұрын
राजे आपण छत्रपती घराण्याचे वारसदार आहात.शाहू महाराज यांचे आदर्श विचार आचरणात आणत आहात हा आशेचा किरण आहे
@tulsidastambe2939 Жыл бұрын
आदरणीय छत्रपती संभाजी महाराज व सोबत असणारे सर्व थोरांचे वारसदार आपण सर्व सामान्य माणसाला बरोबर घेऊन चला राजकीय व्यासपिठावरील थोडा काळ बरोबर असतात पण सर्व सामान्य माणूस हा सतत बरोबर असतो. महाराष्ट्र पिंजून काढा कितीतरी नररत्ने तुम्हाला मिळतील आवाज द्या. जय हिंद जय महाराष्ट्र.
@vilasgaikwad2397 Жыл бұрын
"छत्रपतीचा आम्ही समाज" म्हणणार्यानी मनुवाद्यांनाच गुरू केले आहे. ऐतिहासिक भाषण आहे. फोटो गायब करणार्याच्या बरोबरीनेच राजेपुत्र काम करत आहेत. महाराष्ट्राला खरेतर "शिवधर्माची" गरज आहे.
धन्यवाद साहेब मी आज शाहू महाराज यांचे वंशज बघून फार समाधान स्वाभिमान वाटला आपण जर आता सगळेच या विचाराने संपन्न झाल्यास प्रकाशाकडे जाण्याची भारताला अजून नवीन दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय शिवराय जय शाहू महाराज जय जय भोले
@ajitjadhav7599 Жыл бұрын
राजे ...... शाहू महाराजांनी ज्यांच्यासाठी केले तेच लोक त्यांना विसरले हे खरी शोकांतिका .........
@hanumantbankar6533 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर
@ganeshbhosaleallinone838 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@jagjivankale6921 Жыл бұрын
जाती धर्माच्या नावावर उच्च निचतेचे समाज व राजकारण करणारेंना धडा शिकविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे तसेच आपण राजकीय लाभासाठी जे भाजपाशी जवळीक केली आहे ती तोडा पहीली.,
@bhimsenshirale3190 Жыл бұрын
मराठ्यांमध्ये कमालीची सहनशीलता निर्माण केलेली आहे. सर्व बहुजन विचारवंत, बहुजन महापुरुषांना आपृले उद्धार कर्तेच समजतात.
@ashoklondhe6141 Жыл бұрын
फुले,शाहू,आंबेडकर जींदाबाद
@sudheerchavan4264 Жыл бұрын
सर्व पुरोगामी विचार असणाऱ्या पक्ष संघटना एकत्र येऊन सत्ताधारी बनले पाहिजे.सध्या मनुवादी लोक बहुजन समाजाला देवा धर्माच्या नावाखाली गुलाम बनवून स्वताचा स्वार्थ साधत आहेत.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Maharashtra hindutva cha ahe fakt
@sudheerchavan4264 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी मग महाराष्ट्रामध्ये हजारो वर्षांपासून राहणारे बौद्ध जैन शीख मुस्लीम लिंगायत हे कुठले आहेत. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी म्हणजे सर्व लोकांना न्याय मिळाला म्हणून लढले.जर ते फक्त हिंदूंसाठी लढले असते तर मुस्लिम सरदार पठाणाची तुकडी कधीच आपल्या सैन्यात घेतली नसती.मदारी मेहतर काझी हैदर दौलत खान आणि बरीच मुस्लिम बांधव शिवाजी महाराजाकडे होते. अनेक मराठा राजपूत सरदार शिवाजी महाराजाविरूध्द लढले.मिर्जाराजे जयसिंग बाजी घोरपडे चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि भरणे हिंदू सरदार मुघल आदिलशाहाची चाकरी करत होते. शिवाजी महाराजांनी कधीही दुसऱ्या धर्माचा व्देष केला नाही.आधी शिवाजी महाराज समजून घ्या मग विरोध करा.कधी कुराणाची प्रत सापडली तर ती मानाने मुस्लिम बांधवांना परत महाराज परत करत.कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देऊन आदराने परत पाठवले. हा देश विविधतेने नटलेला आहे.धर्मांध होऊन देशाच वाटोळ करु नका.आधी माणूस बना मग धर्माचरण करा. बाबासाहेब आंबेडकर म्हणत धर्म माणसासाठी असतो.माणूस धर्मासाठी नाही.आधी हिंदू धर्मातील जातीपाती नष्ट करा.ब्राम्हण श्रेष्ठ मराठा श्रेष्ठ मांग महार चांभार ढोर कनिष्ठ हा जातीवाद आधी संपवा.मग इतरांचा व्देष करा.
We are followers of Shivaji, Shahu, Phule & Ambedkar
@jiveshgawali4178 Жыл бұрын
Jay bhim jay bharat
@vishwanathdase9667 Жыл бұрын
राजे आपण महाराष्ट्राचे नेतृत्व करा. ही काळाची गरज आहे. 🙏🙏
@rmpatil442 Жыл бұрын
Great Speech on reality is expected by HH Sambhaji Raje is eye opener to all, 🙏🙏🙏
@g.w.deshmukh1192 Жыл бұрын
Great Max Maharasatra, Jay Bhim Jay Shiwaji Jay Shahu maharaj.
@suresh_biranage Жыл бұрын
राजेसाहेब प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच जाहीर केले आहेत शिळे पणा आलेला ते जर घालवायचं असेल तर राजकारणात संभाजी राजे साहेब तुम्ही पुढाकार घेतलाच पाहिजे राजेंना मानाचा मुजरा
@udhavbhise8333 Жыл бұрын
राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या जीवनात ज्यांनी विरोध केला , त्रास दिला ते कोण हे समाजाला माहीत आहे पण तुम्ही होशीयार असायला पाहिजे.
@BalasahebKamble-zb1ln Жыл бұрын
जय. भवानी. जय. भिम.
@mahaleraju016 Жыл бұрын
राजे आपले परखड विचार मांडलेत आपण, आपणच खरे वारसदार आहात छत्रपतींचे 🙏🙏
@pratibhashekhadar7965 Жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय सर
@सत्यमेवजयते-स6झ Жыл бұрын
कठोर भूमिका घ्या राजे
@jiveshgawali4178 Жыл бұрын
Jay bhim jay shivray jay sanvidhan
@kalyangiram1274 Жыл бұрын
महाराज लै चांगले बोललात, बोललात तसे बहूजन समाजातील नेत्याना एकत्र करा. काळ लै कठीण आहे, धन्यवाद.
@harshalparsode638 Жыл бұрын
🙏🙏🙏 Great max Maharashtra
@सुधाकरबनसोडे-य4ट Жыл бұрын
जय भीम जय शिवराय
@ashokshinge8866 Жыл бұрын
Jay bhim jay shivaraya.
@subravsarvde6946 Жыл бұрын
The great king Sambhaji raje maharaj❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@amoghmore8642 Жыл бұрын
Khup chan maharaj.. ❤
@rajeshjadhav1715 Жыл бұрын
शाहूमहाराजांचा फोटॊ जर मंत्रालयातून गायब होतो म्हणजे आपल्या पुरोगामित्वाला धोका निर्माण झाला आहे आणि अनाजी पंथ जिवंत झाले आहेत ही धोक्याची घंटा आहे 😞🙏
@bhsa6032 Жыл бұрын
छान राजे साहेब
@shrimantraghunathrajenaikn5103 Жыл бұрын
Khup chan bhashan.
@pravin2399 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय भीम
@sunildhanavde2650 Жыл бұрын
जय शिवराय राजे
@vaibhavniranjane4573 Жыл бұрын
Jai shivray jai bhim jai bharat...
@rameshgudde8785 Жыл бұрын
राजा शाहू 🙏🏻🙏🏻🌹🌹👌
@playwithyash2254 Жыл бұрын
jay maharashtra
@rushikeshgaikwad445 Жыл бұрын
खरच शाहु महाराज शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे कार्य करावयाचे असेल तर त्याची सर्व संप्पती बहुजनांना दान करून टाका
@shaileshshirke7754 Жыл бұрын
Nice speech
@dadajipatil72 Жыл бұрын
राजे आपणास शत शत नमन खंत वाटते आपण आमचे बहुजन मुलनिवासी सर्वाचे दिल छत्रपति शाहूजी चे गायब होणे बदल उशीरा का होईना पण आपण समोर येवून माहिती दिली आणि मनुवादी भटपण उघडे पाडले राजे . यापुढे भटाचा कपटीपणा आमले कानाकोपर्यात पोहच ने खुप गरजेचे आहे सर्व विधीपण आपण बिन भटाने करूया आणि बौध पद्धनीने विधी सुरुवात करूया भटांचा खुराक सर्व कडून बद करू यात ओबीसी जागे होणे गरजेचे आहे त्यातल्या त्यात समाजाचे नेते छगन भुजबळ साहेबासारवे जास्त त जास्त पुढे या भारताच्या कानाकोपर्यात संदेश पोहचवू यात जय शाहूजी फुलेजी जय भीम जय संविधान जय भारत राजे साहेब आपणास कोटीकोटी नमन .
@sunilingale8658 Жыл бұрын
संभाजी रातकजे आम्हाला अभिमान आहे,तुमचा तुम्ही आमचे राजे व्हा फक्त आपल्या बाहुजन समाजाला घेऊन चला
@sunilingale8658 Жыл бұрын
संभाजी राजे आम्हाला तुमचा अभिमान आहे
@rameshingle2921 Жыл бұрын
अहो राजे तुम्ही च गुलामी त जगत आहात, तुमच्या वर च अन्याय होत आहे, तेंव्हा तुम्ही इतरां साठी काय करु शकनार आहात ?
@surajsardar7848 Жыл бұрын
Jay bhim raje
@balasahebtoraskar8052 Жыл бұрын
अंत्यंत परखड विचार
@Rajjadev Жыл бұрын
Great
@shashikantsartape1982 Жыл бұрын
Phule shahu Ambedkar Jay maharashtra Jay shivray Jay bhim
@jotibajalakote6350 Жыл бұрын
Great 👍👍 Shambhaji Raje❤
@anilshirsat4406 Жыл бұрын
We the People of India has Great HOPES, from HH Sambhaji Maharaj.👌👍👏💐
@Mayur_Borse_1507 Жыл бұрын
राजर्षी शाहू छत्रपती महाराज अमर रहे ।।
@sachinbhangare4517 Жыл бұрын
जय जिजाऊ
@sachinbhangare4517 Жыл бұрын
100% right Raje
@mpscaspirants-nt2mk Жыл бұрын
Nice sir ❤
@dineshmore5412 Жыл бұрын
सरांचं भाषण छान झाले, पण साहेब दलीत हा शब्द कोडून टाका, मनातून कडून टाका आम्ही बौद्ध आहोत आणि आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो
@sangitanagrale2700 Жыл бұрын
सर तुमचं अगदीं बरोबर आहे पण सर्व महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी राजकारणाच्या आणि जाती मातीच्या पुढे जाऊन कार्य करावे लागेल तेव्हाच हे भट आपोआप बाजूला तेव्हाच हे भट आपोआप बाजूला सरतील
@arunjoglekar827 Жыл бұрын
भटानी काय केले आहे? उगीच त्यांच्या नावाने गळा काढायचा. राज्य तुमचे आहे. तुम्ही हवे ते कराना. जे एक टक्कापण नाहीत ते कसे काय तुमच्यावर हुकमत गाजवत आहेत?
@rampatil5837 Жыл бұрын
राजे मुजरा सत्य परिस्थिती आहे
@santoshrahate4619 Жыл бұрын
फक्त महाराज , मनु वाद्यांपासुन म्हणजे पंतांनपासुन दूर असा. आता माफीवीर सावरकर, गोडसे यांचा उदो उदो सुरू करणे आहे. इतिहास बदलण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. आता सावरकर , गोडसे आणी RSS च्या नेत्यांचे फोटो मंत्रालयात लागतील.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Mafiveer sawarkar ahe Tar british kadhe job la kon hote , british kadun peshwa virodh ladnare kon hote
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@wepeoplenews358 british bhakt
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@wepeoplenews358 subhedaar konche baap hota kudhe british
@ravindrak.1109 Жыл бұрын
राजे तुम्ही उध्दव ठाकरेंसोबत रहा.. RSS आणि बामणं उध्दव ठाकरेंच्या सर्वसमावेशक हिंदुत्वामुळे त्यांना सोपविण्याचा प्रयत्न करत आहेत... त्यामुळेच सर्व बहुजन एक होण्याची गरज आहे...
@raghunathtayade8074 Жыл бұрын
Jay bhim jay shivray
@Seema-he2lx Жыл бұрын
Jay bhim 👌👌🙏🙏🧡🧡🇮🇳🇪🇺💙
@DG-ts9tf Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhimawavhal4096 Жыл бұрын
Saheb agdi barobar 👆🏽👌🏾🙏🏽
@dadapatil6049 Жыл бұрын
साहेब तुम्ही स्वतंत्र लढा आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहे ब्रिटिश जनता पार्टी म्हणजेच बीजेपीच्या नादाला लागू नका भट जनता पार्टी आहे ती
@dilipthombare7576 Жыл бұрын
Right
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Patil reserves bagat basa😂
@rupayelve9853 Жыл бұрын
शंभू राजे, निडर पणे सत्तेचा विचार न करता शाहुमहाराजां सारखे समतेचा विचार, आणि एकच स्टैन्ड घेतलात तर समस्त महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीशी उभी राहील.
@gabbar.1122 Жыл бұрын
तुम्ही सगळे एकत्र या साहेब
@bacardikingsgaming8947 Жыл бұрын
भाषण थोड आजुन चांगल पाहिजे होत साहेबांचं
@bhikankarankale4124 Жыл бұрын
मला सांगायला आनंद वाटतो की आंबेडकरी समाज फक्त बाबासाहेबच नाहीत तर जेवढे जेवढे बहुजन समाजातील थोर विचारवंत, समाजसुधारक होऊन गेलेत त्या सर्वांचे स्मरण व ऋण व्यक्त केल्याशिवाय कोणताही कार्यक्रम करत नाही. मग त्यात शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पेरियार स्वामी, राजे सयाजीराव गायकवाड व कर्मवीर भाऊराव पाटील आणि असे अनेक आहेत. दुर्दैवाने सांगावेसे वाटते की एकटे छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर अन्य समाजातील लोकच ह्या महापुरुषांना मानत नाहीत.पण नकली बुवा बाबा यांच्या बैठकीला नित्यनेमाने जावून बुध्दी भ्रष्ट करून घेत आहेत.
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
महाराज apn khambhir राहा आम्ही तुमचे पाठीशी अहो tena शिवाजी महाराज आणि शहाजी राजे यांचे काही देणेघेणे नाही दलित लोक कधीही बाबासाहेब आंबेडकर cha आमचे आहेत असे कधीच समजतेच नाहीत satae कधीच lapat नाही
@anilgujar4967 Жыл бұрын
Good 🙏🙏saheb👍
@MalanbaiGaikwad-hs6wf Жыл бұрын
Raje you are grateful
@Rambhaumargale722 Жыл бұрын
भाजप बरोबर जावा। आजूनपिढ्यानपिढ्ययांचा सन्मान होईल आनाजी पंतांचा ईतिहास तरी विसरू नये।