एकदम बरोबर विश्लेषण केले साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांनाच बिना मागितल्याने भरभरून दिलं आहे, बाबासाहेबांचे हे उपकार कुणीही कधीच फेडू शकणार नाही, जय भीम जय संविधान,❤❤❤❤❤
@sardarkamble9230 Жыл бұрын
जबरदस्त भाषण 🔥🔥🔥🔥 जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय बुद्ध जय भारत
@ganeshshejul5563 Жыл бұрын
छत्रपती घराण्यातील राजे आणि आंबेडकर घराण्यातील महापुरुष एकत्र स्टेजवर आले तर खरंच समाज एका ठिकाणी येईल मनुवादी विचार जाईल जय शिवराय जय भिम
@jayrajgaikwad-xt6ne Жыл бұрын
साहेब खूप छान तुम्ही विचार मांडलेत हेच महाराष्ट्राला पाहिजे आहे. आणि जरुरीचे आहे.
@rameshwarsarkate3316 Жыл бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे साहेब. जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय भारत.
@rameshjadhav2636 Жыл бұрын
सर्व मानव जातीचे होते , भारताचे विधाते होते, आहेत
@rameshjadhav2636 Жыл бұрын
Babasaheb सारखा महान विद्वान भरता मध्ये काय जागा मध्ये झाला नाही होणार नाही,
@sanjayrupwate324 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे तमाम भारतीयांचे सर्वोच्च नेते होते. आज संपूर्ण जग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वतेला सलाम ठोकीत आहे.
@riteshagrawal3206 Жыл бұрын
Tu tujhya purta bol
@Sanket4040 Жыл бұрын
@@riteshagrawal3206 हाच तर problem आहे मनुवादी विचारसरणीचा... त्यांना बाबासाहेब कधीच आपले वाटणार नाही,, कधी कधी कीव येते तुमच्या लाचारीची
संविधान लिहिले कारण साथ सगळ्यांची होती... सल्ला देण्याचं काम BN राव यांनी केलं आणि सल्ला किती महत्वाचा असतो... हे कोणी सांगितलं नाही...
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na nivadun na denari Ani Hasan mushrif nawab Malik abu azami la nivadun denari lokashahi band kara rajkaranat ek mat pan samajat samajik arthik vishamata ashi visangatine bharalele constitution boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji chya manasarakhi constitution nahi mhanun jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajala virodh hoto population control ham do hamara ek saktine lagu kara military la pacharan karun Pakistani bangaladeshi samarthakana hakalun dya atta ashi thos nirnay ghenyachi himmat asanare ekahi hindu neta bharatat nahi
@sureshchandramisale307 Жыл бұрын
बोधीसत्व बाबासाहेब आंबेडकर हे वैश्विक तत्ववेत्ते होते. राष्ट्रनिर्माते बाबासाहेब आंबेडकर असेच संबोधन व्हायला पाहिजे. जयभिम जयभारत.
@jdjjdd620 Жыл бұрын
What is meaning of bhodisatva
@chandrakantmahadik8590 Жыл бұрын
@@jdjjdd620 WHAT IS MEANING OF ANDHBHAKT.
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Myanmar Shri Lanka madhe burakha bandi ahe viatnam ne americela Pani pajale china madhe atankwadi jayala ghabaratat Ani ekade Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata mata population control ham do hamara ek saktine lagu karatana bendi bazar chi footpath mokali karatana bebas Ani lachar ahe
@morerakshita1165 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विज्ञनवादी विचार,मा.आनंदराज आंबेडकर सर, तुम्ही सांगितलेत, भारत देशात अराजक परीस्थिती निर्माण झाली आहे हे स्पष्टपणे मांडले ,बहुजनांना जागे होण्याची वेळ आली आहे.यासाठी संविधान वाचविणे आवश्यक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विश्ववंदनीय आहेत. मा.आनंदराज सर धन्यवाद🙏🙏🙏👍 🙏 नमो बुद्धाय 🙏🙏 जय भीम 🙏🏻 🙏जय संविधान 🙏🏻 जय भारत 🙏
@vishalkambale6478 Жыл бұрын
साहेब सर्वानी एकत्र येऊन बाबासाहेबांच स्वप्न पूर्ण करणे गरजेचे आहे.. जय भिम❤️
@madhuridongre381 Жыл бұрын
अगदी बरोबर हा देश हुकूमशाही कडे झूकत आहे सर्वानी सावध व्हावे धर्माच्या नावाखाली येवून सत्ता प्राप्त करतात आणि देशात आज आपण पाहत आहोत . महागाई ,खाद्यपदाथर्थावर जीसटी, शिक्षण महागडं. बेरोजगार, अन्याय अत्याचाराची धर्माधंता फैलावत चालली आणि सरकार ला फुर्सतनाही आहे कायदे संपवणे चा डाव चालू आहे लोंकाना कळत नाही संविधान असेल तर हक्क आणि अधीकार अबाधीत राहतील नाहीतर गुलामीचं टांगती तलवार लटकत आहे सर्वानी एकत्रीत येण्याची गतज आहे.
@Irreplaceable777 Жыл бұрын
कोणता स्वप्न 🤔🤔
@vishalkambale6478 Жыл бұрын
@@Irreplaceable777 स्वतः थोडा अभ्यास केला तर बर होईल 🙏🙏
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@vishalkambale6478amcha dharma cha apman kara ani ektra ya boltat
@PritySakhare11 ай бұрын
@@शिवबाआमचामल्हारी je koni satya sangtay tya baddal thod vichar kela pahije. He ka bar bolat astil. Apman hi vegli gost aste.
@shashikantbaisane2592 Жыл бұрын
खूपच छान माहिती... बामसेफ संघटन हीच माहिती निरंतर बहुजन समाजाला सांगत आहे...
@shankarkhalsode701 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण साहेब 👌🙏
@kailasbansode8821 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणुकीचा पाऊल खुणा ,विचार धारेवर चालणारे सामाजिक समतेचे प्रणेते व युगप्रवर्तक म्हणुन जग त्यांचां आदर्श विशवगुरु म्हणुन स्विकारले व जगात सर्वोच्च बुध्दिमान म्हणुन सन्मान करते आणि संपुर्ण जगात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सन्मानित करुन जयंती साजरी करते त्यांच्यांत विचारधारेच्या मार्गदर्शनाखाली जग शांतता-बंधुता , प्रेम-अहिंसा मार्गाचा अवलंब करून विश्वशांती व प्रगती साधत आहे. खेदाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हातात घेऊन जे महाराजांच्या बहुजन रयत राजाच्या राज्यभिषेकास विरोध करणाऱ्या "मणुस्मृती" बरहुकुम हुकुमशाही पध्दतीने वागुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणाऱ्या अक्षय भालेराव युवकांचा अमानुष पध्दतीने खुन होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होतो छत्रपतींच्या विचारांवर चालणाऱ्या दलित पददलित समाजावर होतो. कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनतेवर मणुवादी हुकुमशाही जाती धर्माच्या नावावर अन्याय करु पहात आहे.छतत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कदापी सहन केले जाणार नाही. राष्ट्र विरोधी समाज विरोधी शक्तींना कायमचे हद्दपार केले जाईल हे त्यांनी लक्षात घ्यावे. जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही...!
@marutikamble26925 күн бұрын
धमक्या आपल्या लोकांना हाताशी धरून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे लोक काम करतात....😢
@bhaujiekare562 Жыл бұрын
सर्व धर्म समभाव प्रणेते बहुजनांचे उद्धरक्रते म्हणजे बाबा साहेब आंबेडकर
@santoshghogare9250 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलता साहेब तुमच्या सोबत आम्ही कायम उभे राहू हि धम्म चळवळ आपण कायम सुरू ठेवू व वर्षावास निमित्ताने आपण अजून धम्मचक्र गतिमान करू
@madhukarubale566 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर प्रतेक भारतीय यांना माहीत पाहिजे जय भीम सर
@viralreels544 Жыл бұрын
Mi kalch bhetlo tyanna ambedkar bhavn madhe Khup simple rahniman ahe sahebch ❤️
@poojagjagtaj225 Жыл бұрын
💐💐💐🙏🙏🙏👌👌👌 जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत
@paratapdeore3790 Жыл бұрын
अप्रतीम भाषण,सर्वजातपातपक्षअंधधर्मांधानी विचार करावा.नाहीतर अराजकता अटळच आहे.
@dadajipatil72 Жыл бұрын
खुप विशेष विश्लेशन विषद करून आम्हाला प्रेरणा मिळेल मिळत राहिल जमुलनिवासी जय भीम जय संविधान जय भारत
@A.A1204 Жыл бұрын
Zabardast speech saheb👏
@SubhashDhotre-q6j25 күн бұрын
आपन व आपलेही योग्य आहेत आपणाला खूप धन्यवाद
@sushiltambe8225 Жыл бұрын
हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा...
@sudhameshram4286 Жыл бұрын
खरच सर अशा दाहदाहा दीवसाचे कूठलेही कारेकृमा मूळे आपल्या बहूजन मुलांच्या शीक्षनावर,अभ्यासावर खूप वाईट परिणाम होतो,खरच आम्हा लोकांना कधी कळनार हे
@prashikwankhade3688 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉🎉
@ravirajumale14948 ай бұрын
Jay Bhim namo buddhay
@liberation9773 Жыл бұрын
हम दलितस्थान गव्हर्नमेंट आर्मी DGA का दलितस्थान हम चाहते है. कि आनंदराज साहेब आंबेडकर आप दलितस्थान का DGA मे सामील होने का आव्हान करते है. DGA दलितस्थान महान आंबेडकर परिवार का स्वागत करेगा. दलितस्थान देश दलितोका दलितस्थान जिंदाबाद ✊🇻🇳🇱🇦🇬🇲
@babajipawar6639 Жыл бұрын
खरे तर दलित कवी आणि गायक यानीच बाबासाहेब यांची चळवळ जिवंत ठेवली, हे कोणत्याही नेत्याने विसरता कामा नये. त्यानी प्रामुख्याने दलित आणि बहुजन समाजासाठी जे कार्य केले ते कार्य त्यानी संविधानातून कायम केले. संविधान निर्मितीनंतरच आपण सारेजण भारतीय झालो म्हणूनच ते म्हणतात " मी प्रथम भारतीय आणि शेवट पर्यंत भारतीयच राहणार."
@VijayKasbe-et9mz2 ай бұрын
आनंदराज आंबेडकर साहेब तुम्हाला सुद्धा क्रांतिकारी जय भीम परंतु तुम्हाला राजकारणात करायचा असेल तर तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बहुजन हृदय सम्राट शोषित वंचितांचे नेते त्यांच्या पाठीशी उभे रहा उगाच इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्हाला सुद्धा दूर लोटल्या शिवाय राहणार नाही कारण येथे गाव कसा बाहेर येणार आम्ही लोक आहोत आणि आम्हाला सर्व समजतं आमचा स्वाभिमान जाणे जीवन ठेवला आहे त्या स्वाभिमानी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्याच पाठीशी इथला गरीब शोषित वंचित आणि बौद्ध समाज खंबीरपणे उभा राहणार आहे
@rajendraharalkar4911 Жыл бұрын
Jai Bhim, excellent speech.
@shashikala0709 Жыл бұрын
आमचा राजा बाबासाहेब आंबेडकर चं❤❤❤❤❤❤❤❤❤
@भाऊरावसोनवणे Жыл бұрын
जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय जय भारत
@popatshinde7398 Жыл бұрын
Right statement is given by anandraj.. saheb lots of thanks for the same jaibhim 🙏
@subhashpakhare8024 Жыл бұрын
सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब ग्रेड वक्तीमत्व आहे. मी स्वतः त्याना मी भेटलो ..... त्याना Dr. पगारे साहेबाची चांगली साथ आहे ...... 🙏🙏
सर्व थोर महापुरुषांचे आशीर्वाद सदैव राहू दे हिच ईश्वरचरणी पार्थना आहे
@riyazmulani6781 Жыл бұрын
ज्या दीवसी मनुस्मृतीवीचारक संघाची प्रतेक गोष्टी खोटी आहेत आस मानायला लागले तर ,त्याची खरी जागा त्याना दीसेल ,
@mothkelawala9088 Жыл бұрын
ज्या दिवशी आतंकवादी विचारक संघाची प्रतेक गोष्ट खोटी आहे आस म्नायला लागले तर त्यांची खरी जागा त्यांना दिसेल आसमानी किताब का ग्याण याहा मत बाटो 😂😂😃😃🙏🙏
@allinone_videos9744 Жыл бұрын
Khup chan
@santoshkamble3708 Жыл бұрын
बरोबर
@shivajipatekarofficial Жыл бұрын
Real Time Trusted❤❤
@balajiwaghmare8579 Жыл бұрын
खुप सुंदर विचार साहेब 💐💐💐💐💐
@shukradhwajkhobragade627 Жыл бұрын
Khup changle vichar anandaraji
@Kattar-Ambedkarwadi Жыл бұрын
खरय
@hemantnikam1698 Жыл бұрын
साहेबांनी खूप सुंदर असे भाषण केले.सन्मानपूर्वक वंदन.🙏🙏🙏
@malankadam6005 Жыл бұрын
बाबासाहेब हे देशाचे नेते आहेत
@dadasodhanavade3255 Жыл бұрын
Super Super Super Think and outstanding performance of Hon.D.D.Kadam Ananadaraj Ambedkar
@ramdongre7474 Жыл бұрын
Great speech!!!
@kashinathbagul2814 Жыл бұрын
जय जवान जय किसान जय भारत,🇮🇳🇮🇳🙏
@bluefighter90 Жыл бұрын
Super speech
@ravindradavari974 Жыл бұрын
आनंदराज आंबेडकर प्रामाणिक दलीत नेता वाटतात...स्पष्ट विचार.....नेमके विचार..... प्रकाश आंबेडकर यांच्या पेक्षा सरस......
@poojakamble1602 Жыл бұрын
❤ खुप सुंदर विचार आहे आपले साहेब ❤
@AnandSonavane-rc8pl Жыл бұрын
Only Jay bhim
@shivajikhankal4837 Жыл бұрын
बहुजनहिताय बहुजनसुखाय .
@bluefighter90 Жыл бұрын
JAY SHIVRAY, JAY BHIM
@somnathgaikwad8504 Жыл бұрын
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण आधुनिक भारताचे जनक आहे...कारण बाबासाहेब आंबेडकर यांनीभारताची राज्यघटना लिहून सिध्द केले आहे...
@shashiachrekar1653 Жыл бұрын
भारतातील सर्वात अती बुध्दिमान विभूतींपैकी एक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर
@pramodsalvi5050 Жыл бұрын
खुप छान विचार !!!
@rajeshnadgeri943 Жыл бұрын
Max maharashtra chanel great 👍🙏
@sanghmitradadaso30 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@BhagwanJogdand Жыл бұрын
🙏खरच असच लालय सर,🙏
@GautamiShinde-g6g3 ай бұрын
Veri good Jay Bheem
@hindusherni9992 Жыл бұрын
Jay bhim
@chetannishanrao1113 Жыл бұрын
Nice 👍👍👍 sir
@ravindratembhurne638 Жыл бұрын
Very nice speech jaybhim
@bhaskarsuryawanshi4660 Жыл бұрын
शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि बाबा साहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्म स्वीकार करून दिशा ठरविण्यात आली आहे तर कसे हिंदू आणि मुसलमान या बरोबरच राष्ट्र निर्माण करणे कसे समजणार याचे प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे !
@poojakamble1602 Жыл бұрын
साहेब तुम्ही च दलितांच्या राजा आहेस तुमच्या सर्व गुशट खरं आहे
@jaiho550 Жыл бұрын
Agadi barobar saheb
@sanjivmanwar1638 Жыл бұрын
Good सर
@SandeepPawar-tc4sp Жыл бұрын
दलित समाज म्हणतात आंबेडकर आमचे आहेत तर हा भेदभाव नाही का हे लक्षात ठेवले पाहिजे
@sudhameshram4286 Жыл бұрын
अरे, बाबांनो, या देशातील पृत्येकाचे मांसाचे बाबासाहेब आहे राजकारनी लोकांनी भेदभाव केला
@vijayaahire5837 Жыл бұрын
साहेब खूप छान भाषण केलत.खूप छान विचार मांडलेत.
@poojakamble1602 Жыл бұрын
🙏 जय भीम जय भीम 🙏
@daivshalasarwade7761 Жыл бұрын
जयभिम जयसंविधान
@jayantmisal4004 Жыл бұрын
सरस्वस्ती म्हणजे फोटोत दाखवणारे चित्र नव्हे... सरस्वस्ती म्हणजे आपण जी गोड वाणी बोलतो.. आपल्या जिव्हे वरून जें शब्द बाहेर पडतात ती सरस्वती, आपण जें लिहतो, वाचतो ती सरस्वती... आपण व्यासपीठावरून आज जें सुंदर विचार समाजापुढे मांडता आहात ती सरस्वती... आपल्याकडे जें ज्ञानाच भांडार आहे ती सरस्वती... मग तुम्ही तिला सरस्वती म्हणा, सावित्रीबाई म्हणा, अहिल्यादेवी म्हणा, जनाबाई म्हणा, बहिणाबाई म्हणा किंवा विद्या म्हणा.... कारण ती जशी तुम्हाला प्राप्त झाली तशी सर्वाना प्राप्त होत नाही... आणि सरस्वतीने असं कुठेही सांगितलं नाही कि, मी विद्येची देवता आहे... माझी पूजा करा.. त्यामुळे त्या बिचारीला दोष देण्यात अर्थ नाही...
@shyamjondhale7080 Жыл бұрын
🙏
@babasahebjawale6261 Жыл бұрын
Very good speach sir
@KumarKurade-dj1qu Жыл бұрын
इतिहास लिहिण्याची नाही तो उजेडात आणण्याची गरज आहे
@gautamdehade9540 Жыл бұрын
खूप छान विचार मांडले सर
@jiveshgawali4178 Жыл бұрын
Jay bhim jay shivray jay sanvidhan
@narendrapandav1881 Жыл бұрын
👍
@rutikwaghmare3075 Жыл бұрын
Jay bhim 💙
@dilsedxbparkour6607 Жыл бұрын
Jay shivray Jay bhim 🚩
@umeshsable4878 Жыл бұрын
❤❤
@bhsa6032 Жыл бұрын
Very good saheb
@SantoshSurvase-oc7db Жыл бұрын
Very nice Sir
@niranjanwasnik6008 Жыл бұрын
आम्ही थोडच म्हटल की बाबासाहेब दलितांचे बाबा आहे हे मनुवादी लोग विनाकारन ते दलितांचे राजे असे हे मनुवादी म्हनतात बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनाचे नेते आहे आपण अगदी बरोबर बोललात त्या बदल धन्यवाद जय भीम जय संविधान , जय शिवराय
@jiti5034 Жыл бұрын
यात पण " बाकीचांचीच चूक"
@SatDec2028 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@lakhanbansode6879 Жыл бұрын
🙏🏼
@gorakhpagare6696 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय शंभूराजे
@bhaskarsuryawanshi4660 Жыл бұрын
हिंदू हा शब्द नव्हे तर जगातील सर्व देशांत जाऊन तो धर्म आणि संस्कृती चे जीवन पद्धतीत जगण्याचा आनंद आहे !
@yashwantbhalerao Жыл бұрын
Jay Bhim
@sunilrokade3147 Жыл бұрын
Jay Jay Bheem Bheem Jay savidhan savidhan
@balajinarayankar416 Жыл бұрын
खूप छान साहेब
@kashinathshinde2544 Жыл бұрын
Jay Bhim Jay sanvidhan 🙏
@rameshwarkasbe6136 Жыл бұрын
👌
@deshsankatmeinhai9967 Жыл бұрын
जय भीम
@bhushangadge5801 Жыл бұрын
जयभीम सर, love you sir ❤ ,
@NitinKariya-ej6ivАй бұрын
अंग्रेजो की पोलिस मे कौन थे? भारतीयो पर अंग्रेजो की तरफ से डंडे गोलियां चलाने वाले कौन थे? भारतीय ही थे, जय हिंद जय शिवराय