@@DrVijayKolpesMarathiChannel🚩peshve ⚔️ mahar🔷 युद्ध व्हिडिओ बनवा
@1990Sclimate10 ай бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannelसध्या व्हिडीओ का नाही बनवत आहात ??
@rahuljadhav2 Жыл бұрын
सर आज पर्यंत तुमचा आवाज ऐकला होता आज तुम्हाला पाहिलं पण खुप प्रतिभावान आहात तुम्ही अणि तुमच काम.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@1990Sclimate9 ай бұрын
व्हिडीओ बनवायचं का बंद केलं ? अहो मी तुमचे बरेच व्हिडीओ शंभर शंभर वेळा बघितले आहेत,छान क्रिएशन आहे तुमचं
@panditsolanke475 Жыл бұрын
सर मुकद्दर वाचली. खूप अप्रतिम.
@BalyogiOmShakti Жыл бұрын
Ati sundar itihasach sabhashan...Jai shivraay 🚩
@samadhanaherpatil537010 ай бұрын
कोडाजी फर्जंद आणि रायगड बांधनारे हिरोजी इंदुलकर आणि रायगड किल्लेदार राहुजीपंथ सोमनाथ यांवरती व्हिडिओ बनवा सर प्लिज 🚩🚩🙏🙏
@shrikantpawar8058 ай бұрын
Navin video havi ahe.. Continue theva.. ekach number banvtat video
@DrVijayKolpesMarathiChannel8 ай бұрын
Ata ek don divsant taken, nantar regular upload karin
@shrikantpawar8058 ай бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel - Thank you so much🙂
@pushpenderrana61905 ай бұрын
Very good analysis and conclusion , Wise marathas drained mughal treasury and created space and opportunities for sikh and other hindu kingdoms to rise again in northern india
@nileshshivthare51158 ай бұрын
Jayshivray
@tiger853111 ай бұрын
Sir make video on all ward faught by maratha since chatrapati shivaji to peshwa video
@sachinghatol6293 Жыл бұрын
Khup chan
@rahulsali4912 Жыл бұрын
सर शहाजी राजे पेमगीरीचा किल्लावर होते त्याबद्द्ल काही माहिती असेलतर सांगा
@akshaykadam1349 Жыл бұрын
🙏🏻सर पानिपतच्या लढाईची विडिओ तयार करा 🙏🏻🚩
@1990Sclimate10 ай бұрын
सर अहो मी मागच्या काही वर्षांपासून तुमचा सबस्क्रायबर आहे पण मागील काही दिवसांपासून तुमचे व्हिडीओ खूप कमी येताय,काही प्राॅब्लेम आहे का ?
@piyushatole4290 Жыл бұрын
बाहमनी राज्यात किती % मराठी सरदार फौजेत होते,महाराष्ट्रात secularism होता का,रयत किती % कर भरायची अशी काही माहिती तुम्ही चॅनल च्या माध्यमातून सांगू शकाल काय ?