महाराष्ट्राचा संस्कार टीकवण्यासाठी हा लढा आहे | माळशिरस सभा | शिवस्वराज्य यात्रा

  Рет қаралды 322,581

Amol Kolhe

Amol Kolhe

Күн бұрын

योजनेविषयी आमची काहीच हरकत नाही. योजनेमागे असलेल्या हेतूबद्दल आमचा प्रश्न आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, तुमच्यापासून घेतलेलं तुम्हालाच दिलं जातंय ही योजनाची खरी परिस्थिती आहे. महायुतीचं सरकार जाणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
bit.ly/Amol_Te...
/ amolrkolhe
/ dr.amolkolhe
/ kolhe_amolडॉ . अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
#AmolKolhe #supriyasulefc #rahulgandhi #sharadpawar #onion shetkari #maharashtra #18thLokSabha #LokSabha #MotionofThanks #parliamentsession2024 #Parliament #india #wari #maharashtra #pandharpur #marathi #vitthal #mauli #pandharpurwari #warkari #varkari #india #vitthalrakhumai #pandurang #abhang #vithumauli #pune #vithoba #alandi #dehu #pandhari #vari #hari #bhakti #vithal #photography #pandharinath #solapur #santtukaram #bhfyp #tukaram #vitthala #pandharpur
#NCP #AmolKolhe#Sansadratna #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune #PuneGramin #Shivneri #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Shivjanmbhumi #agriculture #pricehike #gst #ncp #marathaaarakshan
#shirur #ShirurLoksabhaConstituency #Loksabha2024 #mumbaitak #chavadinews #chavadi #mumbaitakchavadi #news #newsroom
#development #generalelection2024 #generalelections #loksabhaelection2024 #loksabhaelection #loksabha #election #nifad #maharashtra #nashik #onion #farmers #MSP #msp #farmersproblem #farmersprice #agriculture #agriculturerevolution #agri #sabhaekjutichi #bhosari #hadapsar #Mahanatya #Shirur #NCP #SharadPawar #Tutari #amolkolhe #sambhaji #sambhajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #chatrapati #inspiration #bhosari #tv9marathilive #tv9marathi #abpमाझा #maharashtrabudgetsession #amolkolhe #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #Majhavision2024 #greatleader #shivajimaharaj #junnar #shivneri #shivputrasambhaji #shivaputra #mahanatya #pune #maharashtra #marathi #marathinatak #shirurloksabhaconstituency #raje #shivaneri #farmer #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #budget2024 #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #bhosari #shetkariakroshmorcha #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #Book #Publication #Sakal #SakalMedia #SakalPublication #Parliament #ParliamentSpeeches #Speeches #Marathi #ShirurLoksabhaConstituency #IndianParliament #NCPSP #AmolKolhe #Sansadratn #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune #PuneGramin #Shivneri #Bhimashankar #NaneGhat #Ozar #Lenyadri #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Shivjanmbhumi

Пікірлер: 245
@samikshagawade8111
@samikshagawade8111 Ай бұрын
दादा सलाम तुमच्या विचारांना. अजुन पर्यंत असा लोकप्रतिनिधी कधी पाहिला नाही जो अगदी खोलवर जाऊन अभ्यासपूर्ण अशी माहिती जनतेपर्यंत पोहोचवेल.... खूप खूप शुभेच्छा
@gorobakolhe137
@gorobakolhe137 Ай бұрын
एक अभ्यासू,प्रामाणिक,निष्ठा वान,उत्तम वक्तृत्व असलेले प्रतिभावंत व्यक्तीमत्व म्हणजे अमोलदादा.
@sanjaymasal2208
@sanjaymasal2208 Ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व शिवनेरीचा छावा.
@subhashpawale5457
@subhashpawale5457 Ай бұрын
योग्य खासदार साहेब! सलाम आपल्या विचाराला आणि योग्य नेतृत्वाला
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai Ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व, सूक्ष्म अभ्यास, पूर्ण अभ्यास आणि अचूक मुद्दे मांडणं आणि ते पटवून देणं हे कौशल्य फक्त अमोल सरच करू शकतात. जय शिवराय
@krushnatpatil9823
@krushnatpatil9823 15 күн бұрын
अत्यंत हुशार खासदार 💐
@nivrutidhamankar3713
@nivrutidhamankar3713 23 күн бұрын
सत्यशोधक समाजाचे नेते आहेत आमचे अमोल भाऊ जय ज्योती जय क्रांती
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 26 күн бұрын
विशाळगडावरील अतिक्रमणावर आंदोलन करणे आठवले नाही, आता स्वराज्य, शिवनेरी आठवतो. बहिणीला मिळणारा वाटा कोर्टात जाऊन हीसकवणारे हिच का संस्कृती.
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn Ай бұрын
हुशार खासदार निवडुण दिला शिरूर जनतेचे आभार
@devajinokanhor6507
@devajinokanhor6507 Ай бұрын
वेडे बनवून पेढे खातो.
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 Ай бұрын
एकच नंबर..संसद गाजविणारा खरा खासदार..पक्ष कोणताही असो.. शेतकऱ्यांना साथ देणारा असावा..❤
@atmaram_yt
@atmaram_yt Ай бұрын
माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधान पंढरपूरात दोन वेळा आलेत. पण आपले साहेब रायगडावर पन्नास वर्षात एकदाच गेले ते ही पक्षाचे ठिकरे ठिकरे झाल्यावर. ते गेले आणि महाराष्ट्राची हालत बेकार करून आले. कारण तुतारी रायगडावर फुंकली आणि आवाज अंतरवालीतून आला. हे सर्व जनतेला लक्षात येते आहे.
@devajinokanhor6507
@devajinokanhor6507 Ай бұрын
Bjp चं नांव घयायची लायकी आहे कारे तुझी कोल्हे
@sureshshinde7119
@sureshshinde7119 Ай бұрын
Gret speecha aadrniy kolhe saheb
@UttamNehul
@UttamNehul Ай бұрын
खासदार असावा तर असा शिरुरची जाणता नशिबवान आहे
@machindrafulasundar398
@machindrafulasundar398 26 күн бұрын
कमीत कमी या सरकारने पैसे तरी वाटायचे धोरण ठेवलं कालच ₹2000 आले शेतकरी खुश पण खोटं सांगून कशाला दिशाभुल करता
@Xyz-x5w
@Xyz-x5w Ай бұрын
Big fan sir ❤ माझा आवडता नेता कोण तर अमोल कोल्हे.. घराघरात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवणारे....त्यांचा भूमिकेतून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज लोकांना समजावणरे.... औरंग्याने संभाजी महाराजांचे कसे हाल केले ते तुम्ही आम्हाला दाखवले परंतु कधी कधी प्रश्न पडतो की संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारा हा व्यक्ती व त्याचा पक्ष कलम ३७० ला विरोध करतो .. वक्त बोर्ड सुधारणेला विरोध करतो .. विशाळगडावरील अतिक्रमनावर बोलत नाही हे कसं शक्य आहे ..😢
@Manojdadajarange
@Manojdadajarange Ай бұрын
तुम्ही मराठा आरक्षणावर बोला
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt Ай бұрын
माझ्या मते आजपर्यंत एकही आर एस एस प्रमुख पंढरपुरी विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आलेत तसे आठवतं नाही. तसेच शिर्डी साईबाबांच्या ही दर्शनासाठी आले चे कारणं दोन्ही ठिकाणी सर्व धर्म समभाची शिकवणं, आणि संस्कार संस्कृती जगणं वागणं शिकविते
@shankarshinde4354
@shankarshinde4354 Ай бұрын
माऊली☑. महाराष्ट्रातील. सर्वात. कर. भर. केंद्र. सरकार. ला. जात. आहे माऊली☑ आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
@VaibhavWaghmode-vh1ui
@VaibhavWaghmode-vh1ui Ай бұрын
छावा शिवनेरीचा... ❤
@nandarambhor3997
@nandarambhor3997 Ай бұрын
धन्यवाद कोल्हे साहेब हिवरे तर्फे नारायण गांव
@nilkanthcheke4629
@nilkanthcheke4629 Ай бұрын
साहेबांची राष्ट्रवादी
@DattatrayNavale-st5cq
@DattatrayNavale-st5cq 29 күн бұрын
खासदार आमदार पेन्शन बंद करा मराठा आरक्षण वर बोला जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहून मत माघा शेतकरी कामगार हितगुज जपा तरच तुम्हाला जनता मतदान करेल
@ganesh-q4s8s
@ganesh-q4s8s Ай бұрын
साहेब सलाम तुम्हाला तुमच्या भाषणाला
@namdevraodeshmukh3275
@namdevraodeshmukh3275 22 күн бұрын
Dr.kolhesaheb Adhunik maharj Amcheladke shmbhu raje. तुमचे इमांदरिस नमन आणि साहेबाचे वय तुम्ही वाढवलात ,धन्यवाद
@rajarambhandare4761
@rajarambhandare4761 Ай бұрын
कोल्हे साहेब आपल भाषण फारच छान।
@chadrabhanshelke6458
@chadrabhanshelke6458 29 күн бұрын
इतिहासाचि,पुनर आवृती,अमोल, कोल्हे,जय, शिवराय
@dattagaikwad6537
@dattagaikwad6537 Ай бұрын
कोल्हे sir ji🙏 मोदी deshala विकते आहे👌🙏🇮🇳 te jantela manjur नाही 🙏🇮🇳❤🇮🇳🙏
@Bochare-i7e
@Bochare-i7e 27 күн бұрын
मुंबईतील बॉम्बस्फोट 26-11 चा हमला काँग्रेसच्या काळात झाले ना त्याचं काय उत्तर दिलं
@murlidharkhedkar7199
@murlidharkhedkar7199 28 күн бұрын
वावा, अमोलभाऊ, कायपधद़तशीर उदाहरने देवून अगदी सतय. असलेलेच समजावून सागताआहात, सलाम आपलया, सम़रनशक़तिला,
@ravindrajadhav1043
@ravindrajadhav1043 Ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद
@bajiraokhude5922
@bajiraokhude5922 Ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे खासदार मा अमोल दादा जनता आपल्या बरोबरच ताकदीने एक निष्ठ आपल्या बरोबरच आहे
@machindrafulasundar398
@machindrafulasundar398 26 күн бұрын
आताशी सगळं दिसायला लागलं का पन्नास वर्षे सगळं खाल्लं लुटून जनतेला रुपया सुद्धा दिला नाही
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 Ай бұрын
कारण सरळ समजा आले तर विठ्ठल रुक्मिणी विटेकरून खाली ऊतरतील त्यांना भेटायला. पण तिकडे सुप्रिया शरद पटकन विटेकर जाऊन पाठीमागे हात बांधून ऊभे राहतील.
@_vijay_pawale
@_vijay_pawale Ай бұрын
Death and Taxes are Inevitable • Income Tax • Capital Gains Tax • STT • Cess • GST • Tolls • Customs • Property Tax • Stamp Duty • Water Tax
@techcreation2828
@techcreation2828 25 күн бұрын
जय हिंदू राष्ट्र जय भाजपा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ChandrakantKawale-qq3wf
@ChandrakantKawale-qq3wf Ай бұрын
अमोल कोल्हे साहेब लोकसभा शिरूर मतदारसंघांमध्ये व विधानसभाचे सहा मतदार संघ एकतर भरपूर काम केली पाहिजे
@user-hc7gy5yb5c
@user-hc7gy5yb5c Ай бұрын
डायलॉग बाजी मध्ये कोल्हे एक नंबर
@sangitasangita8111
@sangitasangita8111 29 күн бұрын
अभिनंदन अमोल भैया खुप उत्तम तडपदार माहिती देत आहे
@bandujambhale1055
@bandujambhale1055 10 күн бұрын
Best speech
@sahilDJAlok
@sahilDJAlok Ай бұрын
22 पार्ट्या मिळून एकटा बीजेपी ची बराबरी करू शकले नाही. लोकसभेचा निकाल तर बरोबर लागला. नेमकं सरकार जनतेनी महायुतीला निवडून दिलं पण तुम्ही सत्तेचीस वाट बघत होते. पडलं ते खूप चांगलं झालं. यापुढे पण निवडून येऊ नये.🏹🏹🏹🏹🏹🏹
@dilipsutar4019
@dilipsutar4019 21 күн бұрын
Bjp सोबत ३८दल आहेत विसरले वाटतं 😂😂😂😂
@chaitanya7360
@chaitanya7360 Ай бұрын
धन्यवाद सर 15/8/2024 रोजी रष्टवादी पवार साहेब👉
@balasahebbodake6697
@balasahebbodake6697 Ай бұрын
जातींचे राजकारण शरद पवारांनी आणलं व मराठ्यांना सोडून दिलं
@vitthalsingpatil6051
@vitthalsingpatil6051 29 күн бұрын
Changala khasdar aahe studied n nidar , study.far chan aahe
@AlkaShelar-z5f
@AlkaShelar-z5f 27 күн бұрын
अनाजी पंत हा एक मोठा नासका आंबा आहे
@ManishaMutkule-e6u
@ManishaMutkule-e6u 13 күн бұрын
Khar ahe
@bt-yx9tv
@bt-yx9tv 7 күн бұрын
फडविनिसानिमाहाराष्टरनसवलावाटत
@SandeepDandage-mc6js
@SandeepDandage-mc6js Ай бұрын
अमोल साहेब लोक मुर्ख नाहित सगळ माहित आहे तुमी कसे अहात शरद पवार कसे आहेत मोदी कसे आहेत जगाला माहित आहे लोक शहाणे आहेत
@nivruttiyenpure5850
@nivruttiyenpure5850 Ай бұрын
अमोल कोल्हे दादा एक नंबर
@manojlodam3777
@manojlodam3777 Ай бұрын
वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवारच होते.
@devajinokanhor6507
@devajinokanhor6507 Ай бұрын
बरोबर 💯
@rambabar1393
@rambabar1393 Ай бұрын
जय महाराष्ट्र... महाराष्ट्र जगेल तरच देश जगेल.
@atmaram_yt
@atmaram_yt Ай бұрын
कुणाच कुणावाचून रहात नाही. देश आहे म्हणून महाराष्ट्र आहे. उगाचच उर बडवून घेऊ नये.
@gulabsatav7953
@gulabsatav7953 Ай бұрын
10 वर्षांपूर्वी आषाढी एकादशीला पंढरपुरातील स्वच्छतेच्या बाबतीत व्यवस्था कशी होती ते जुन्या वारकऱ्यांना विचारा.
@rambhaugund4739
@rambhaugund4739 Ай бұрын
Kolhe Saheb khup Samarpak aani khup chhan
@Hindutv.258
@Hindutv.258 14 күн бұрын
विशाल गड विसरला वाटत.... शिव राज ते नाही दिसलं...
@jalindarhinge
@jalindarhinge Ай бұрын
साहेब आरक्षनाच बघा
@vishnubhosale432
@vishnubhosale432 21 күн бұрын
Really intelligence MP
@roshangalande8101
@roshangalande8101 Ай бұрын
कोल्हे साहेब... आमचा स्वाभिमान
@rupchandpatil3695
@rupchandpatil3695 Ай бұрын
O सेठ तुमच्या पवारांनी काय केलं होतो . एकादशी ला मटण खणाऱ्यानी शिकवू नये
@deepakpatil5434
@deepakpatil5434 Ай бұрын
कोल्याला द्रक्षे आंबट
@dilipsurwase1192
@dilipsurwase1192 Ай бұрын
कोल्हेजी 100% tumch bol🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@suryakantkamble6753
@suryakantkamble6753 29 күн бұрын
मा, ड्रा कोल्हे यांना संसद रत्न देणारे हे काय चौथी पास होतेका,
@saffronmaharashtra1182
@saffronmaharashtra1182 Ай бұрын
शेतकरी कर्जबाजारी झाला आहे कर्जमाफी करा
@mothabhauzalte4163
@mothabhauzalte4163 Ай бұрын
कोल्हे. साहेब. शरद. पवारांनी. वसत. दादां. मुख्यमंत्री. होते. तेव्हा. शरद. पवारांनी. त्याचे. आमदार. पळवुन. मुख्यमंत्री. झाले. महाराष्ट्रात. ही. सवय. शरद. पवारांनी. लावली. हे. लोकांना. माहीत. आहे. संसदेत. ईडीया. आघाडी चे. खासदार म्हणतात. भाजीपाला. कादा. याचे. भाव. वाढता. कामा. नये. संसदेच्या. बाहेर. येउन. आदोलन. करतात. कांद्याचे. भाव. वाढले. पाहिजे तुमच्या सरकारने. काय. दिल. शेतकरयांना. आज. शेतकऱ्यांच्या. जिल्हा. बँक. बुडाल्या. सहकार. क्षेत्र. कोनत्या. पक्षाकडे. होत्या. गरीब. महीलाना. चार. पैसे. मिळत. आसतील. तुमच. तुमच्या. पक्षाच. काय. पोट. दुखत. लोकसभेला. जी. चुक. झाली. ती. आमच्या. कडुन. होनार. नाही
@kejajiwanjari4712
@kejajiwanjari4712 25 күн бұрын
एकदम बरोबर आहे अमोलभाऊ कोल्हे सर BJP हटाव देश बचाव
@Bochare-i7e
@Bochare-i7e 27 күн бұрын
ओबीसीतील मराठ्याला आरक्षण आहे का नाही हे बोला तुमच्याबद्दल काय मत हे बोला
@kondiramsathe9440
@kondiramsathe9440 Ай бұрын
Abhari.aahe.dada.maharaj.
@arjunb.pacpl_
@arjunb.pacpl_ 25 күн бұрын
आपण जे भाषण केल . त्यात दम होता हे नाकारण कोणालाही शक्य नाही महाराष्ट्रातील परिस्थितीतच गांभीर्यपूर्वक विचार करुन आपण विचार मांडलेत त्या बद्दल आपले शत: शा अभिनंदन. ह्या महाराष्ट्राला दिल्लीकाबीज करता आली नाही याच श ल्य माझ्या मनाला आज ही स्वस्थ बसू देत नाही . स्व.यशवंतराव चव्हाण यानी खूप प्रयत्न केले चव्हाण साहेब यशस्वी झाले पण पंतप्रधान झाले नाही .तेच व्हिजन घेऊन मा. कोल्हेसाहेब आपन जर पुढे मशाल घे ऊन पुढे वाटचाल केली तर दिल्लीकाबीज करण्यास वेळ लागणार नाही आणि तीच परंपरा पुढे नेण्यास वेळ लागणार नाही
@Bahiru-l1p
@Bahiru-l1p 18 күн бұрын
😅🎉😮😅 in in TV by 3:42
@malhartarade
@malhartarade Күн бұрын
संविधान बदल होणार हे चुकीच आहे अमोल जी गैरसमज तुमचा झालेला आहे लोकांची दिशाभूल करू नये..
@chandrakalakarambelkar8869
@chandrakalakarambelkar8869 Ай бұрын
कोणी कोणावर टीकास्त्र करू नये
@GaneshTangade-l9t
@GaneshTangade-l9t 29 күн бұрын
मराठा आरक्षणावर बोला बाकीचं काय घेणं देणं
@bhagwat9992
@bhagwat9992 Ай бұрын
वक्तृत्व कौशल्य ठासून भरलयं खासदार तुमच्यात 💯🙌
@atmarammatalkar2518
@atmarammatalkar2518 28 күн бұрын
Mratha aarshan vr bola saheb
@sayyadsamad6746
@sayyadsamad6746 Ай бұрын
👌👌👌💪💪
@SomaPatil-cc1ui
@SomaPatil-cc1ui Ай бұрын
पंढरपूरला सभा घेतलेल्या आहे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदींनी एवढं लक्षात ठेव मंगळवेढा पंढरपूर मध्ये चालणारा फक्त मला परिचारक साहेबांमुळे आहे
@ashokpisal4334
@ashokpisal4334 Ай бұрын
बायका,पोरी,आये घेऊन जा त्याच्या घरी.
@ashokpisal4334
@ashokpisal4334 Ай бұрын
Batalela पाटील.
@RajaramDhawale
@RajaramDhawale Ай бұрын
​@@ashokpisal4334pisalela
@ningappaawadan7526
@ningappaawadan7526 26 күн бұрын
Maratha Aarakshan Rola
@shankarshinde4354
@shankarshinde4354 Ай бұрын
भारत. देश. दी दि. 15.8.1947.रोजी.स्वातंत्र.झाला.आहे.तरी.सर्वानी.मीळून.काय.केले.एकमेका.सहायकरु.सर्वानी.मीळूनकरुया.आईवडिलचरणी.नतमस्तक.माऊली
@GaneshTangade-l9t
@GaneshTangade-l9t 29 күн бұрын
यांना पैसा पाहिजे
@rahullande-mq9lz
@rahullande-mq9lz Ай бұрын
Tumhi ani tumache saheb darvarshi kiti veles Pandharpur chya darshanala jata
@Bochare-i7e
@Bochare-i7e 27 күн бұрын
तुम्ही कापसाला काय भाव देणार सोयाबीन ला काय भाव देणार विरोधी पक्षात नुसता येणे त्याला बोलू नका तुम्ही काय देणार
@user-ey7ib1bm7p
@user-ey7ib1bm7p 29 күн бұрын
50वर्षात काँग्रेस नेते केले आहे ते आता विकत आहेत
@itsmeana007
@itsmeana007 27 күн бұрын
शिवराय तुम्हाला म्हातारं वयात आठवले का?
@राजकीय-ड6ङ
@राजकीय-ड6ङ Ай бұрын
शरद पवार साहेब किती वेळा मंदिरात गेले ते पण सांग छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव किती वेळा घेतले ते पण सांग तुझा साहेबांनी
@prakashpatil6914
@prakashpatil6914 24 күн бұрын
Right you are.
@prakashpatil6914
@prakashpatil6914 24 күн бұрын
Very wrong statements.
@prakashpatil6914
@prakashpatil6914 24 күн бұрын
This fellow is totally against B. J. P. What about Sharsd Pawar when he was Krishi Minster.😢
@chetandhabe5643
@chetandhabe5643 Ай бұрын
बीजेपी हटाओ देश बचाओ........एक तुमचा सुशिक्षित बेरोजगार...............
@vijaykachave6263
@vijaykachave6263 26 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त एकच साहेब पवार साहेब च
@amazing148
@amazing148 Ай бұрын
Mahavikas aghadi zindabad we want shivshai and m v c
@sambhajipokharkar4092
@sambhajipokharkar4092 Ай бұрын
खासदार साहेब आपण फक्त टिका करत असता आपण विकासावर का बोलत नाहीत आपली विकासावर बोलण्याची वेळ आहे आपला फक्त बोलबच्चन पणा दिसतो आणि तीच कला आपल्याकडे आहे
@AnilShelke-il3cr
@AnilShelke-il3cr 26 күн бұрын
फक्त पवार साहेब माहाविकास आघाडी
@sushilkalbhor3869
@sushilkalbhor3869 Ай бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
@gajananamande4225
@gajananamande4225 Ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व आपले साहेब रायगडावर किती वेळेस गेले होते ते पण 40 वर्षांनी का पाय चालत होते तेव्हा नाही सुचल😂😂😂😂 जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🚩
@bhimashankarshete8614
@bhimashankarshete8614 Ай бұрын
😅
@kamalakarvitthalraopatil8453
@kamalakarvitthalraopatil8453 29 күн бұрын
खूप धूर्त सारखा बोलतो एक डॉक्टर अन् इतिहास अभ्यासक असून सुधा
@dattatraysonawane4622
@dattatraysonawane4622 Ай бұрын
कोल्हे साहेब तुम्ही म्हणता पवार साहेबांनी हे केलं ते केलं केलं ते काय त्यांच्या खिशातल्या पैशातून केलय का
@pintuautade6159
@pintuautade6159 Ай бұрын
मराठा बद्दल काय बोलले का नाही विधानसभेमध्ये एक मराठा लाख मराठा
@user-go1il6qc1w
@user-go1il6qc1w 26 күн бұрын
शरदचंद्र पवार यांची आरक्षणाचुक भरुन काडा बेखुब किति बनवता
@gangadharborude3450
@gangadharborude3450 Ай бұрын
मराठा आरक्षणावर काही तरी बोला साहेब
@mothabhauzalte4163
@mothabhauzalte4163 Ай бұрын
काहीच. बोलणार. नाही
@dattatraybhat7068
@dattatraybhat7068 Ай бұрын
Where is your Maharashtra Sanskar during MVA government time ruled party planned to finish opposition party leader from democracy and constitution
@shankarshinde4354
@shankarshinde4354 Ай бұрын
कलियुगात. कलीमहाराज. राज्य आहे माऊली☑. 8880/.आआआ
@sambhajipokharkar4092
@sambhajipokharkar4092 Ай бұрын
साहेब लोकसभा निवडणुकी अगोदरची आपली भाषा आणि आजची भाषा खूप फरक आहे आपल्याला जमत नसेल तर सोडा पण समाजाचा फायदा होत असेल तर आपली नौटंकी बंद करा हि सामान्य माणसाची विनंती.
@sandeepinamdar8726
@sandeepinamdar8726 26 күн бұрын
अमोल कोल्हे हे नाटक छान करतात .पण तर दुर्देवाने औरंगजेबाचे पक्षा कडून बोलतात
@BalkrushanShinde
@BalkrushanShinde Ай бұрын
Amol.dada Dada bolu ka 21 cya shatkaca jante rake Amol .kolhe🎉🎉🎉🎉🎉
@altamashdeshmukh8447
@altamashdeshmukh8447 27 күн бұрын
Aamdaar khajana pension band Kara
@mavanjibhoye7413
@mavanjibhoye7413 Ай бұрын
माझ्या दैवताचं नांव घेतलं नाही हीच का तुमची भक्ती
@RavsahebBirajdar-x2w
@RavsahebBirajdar-x2w 25 күн бұрын
काय दिवे लावले 2.5 वर्षात शेतकऱ्याचे लाईट बिल घेतले लाज कशी वाटत नाही
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 125 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН