महाराष्ट्राने देशाला १० महत्वाच्या गोष्टी दिल्या, महाराष्ट्र जगला म्हणून देश जगला | Bol Bhidu

  Рет қаралды 59,970

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 265
@jayprakashnarvekar7435
@jayprakashnarvekar7435 2 жыл бұрын
तरीही या देशाने एकदाही महाराष्ट्राचा पंतप्रधान स्वीकारला नाही , हे या देशाचे दुर्भाग्य. जय महाराष्ट्र!
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 2 жыл бұрын
याचं कारण मराठी माणसाणच शोधलं पाहिजे. काॅन्ग्रेस च्या काळात एकाहाती खासदार दिले तरीही पंतप्रधान पद मिळाले नाही. महाराष्ट्रातील त्या पदासाठी आदरणीय यशवंतरावजी च योग्य होते.पण आपले दुर्दैव.
@unpat
@unpat 2 жыл бұрын
पंतप्रधान पद एका घराण्यात किती काळ राहिलं तर उत्तरं मिळतील.
@jayprakashnarvekar7435
@jayprakashnarvekar7435 2 жыл бұрын
व्हिडीओ मध्ये उल्लेख झालेली सर्व नावे एकाच राष्ट्रीय पक्षातील नाहीत. काही नेते प्रादेशिक पक्षातील पण आहेत. एका विशिष्ट पक्षाला दोष देता येईल का ?
@AjayKumar-hj2dl
@AjayKumar-hj2dl 2 жыл бұрын
Soda ata te kahi khar nahi
@dipikaneware1817
@dipikaneware1817 2 жыл бұрын
सत्य वचन --उत्तर प्रतिगामि आहे
@suryawanshimaruti3686
@suryawanshimaruti3686 2 жыл бұрын
या महाराष्ट्राच्या मातीने भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट/विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 🚩
@abhishekdurgawle6272
@abhishekdurgawle6272 2 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो तेचा मोठे भाग्य आहे.. जय महाराष्ट्र
@prathmesh_jadhav8930
@prathmesh_jadhav8930 2 жыл бұрын
आपल्याला महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची किंमत कळत नाही... राज्याबाहेर गेल्यावर कळतं की आपलं राज्य किती पुढं आहे... महाराष्ट्रात फक्त मराठी लोकांना रोजगार नाही मिळत संपूर्ण देशाला मिळतो... असा महा महाराष्ट्र माझा... जय शिवराय जय भीम जय फुले 🚩
@mangeshshinde3267
@mangeshshinde3267 2 жыл бұрын
Dr. बाबासाहेब आंबेडकर ❤️
@Rankwagh500
@Rankwagh500 2 жыл бұрын
❤️
@KanhaiylalaThorat-nm4ze
@KanhaiylalaThorat-nm4ze Жыл бұрын
❤️
@Shivmudra22
@Shivmudra22 2 жыл бұрын
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा 🚩🇮🇳 प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 🚩🙏🇮🇳
@prathameshmane6638
@prathameshmane6638 2 жыл бұрын
जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र 💙🧡🙏
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
जय मल्हार 🚩🚩🚩
@King_yaama
@King_yaama 2 жыл бұрын
@@thegodfather2271 जय मल्हार 💛
@sumit.95
@sumit.95 2 жыл бұрын
Jay bheem bhau.....💙
@gl555bass6
@gl555bass6 2 жыл бұрын
Jay Bhim 💙
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 2 жыл бұрын
महाराष्ट्र हे राज्य वेगळेच राज्य आहे छत्रपती सारखे राजे दिले. संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सारखे संत दिले महाराष्ट्र ला कोणी संपू शकत नाही हे भारताचे आर्थिक राज्य आहे बोल भिडू चांगली माहिती दिली आपण धन्यवाद जय महाराष्ट्र
@avinashtribhuvan6534
@avinashtribhuvan6534 2 жыл бұрын
11 वी गोष्ट GST आणि VAT टॅक्स मिळून सर्वात जास्त कर भरणारे भारतातील प्रथम राष्ट्र म्हणजे माझा महाराष्ट्र - आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@manishpatil8769
@manishpatil8769 2 жыл бұрын
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा......🎶 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!🚩
@bhavaghedouble6278
@bhavaghedouble6278 2 жыл бұрын
एकट्या शिवबा नावाच्या वादळा मुळे आपण लय लांब झेप घेतली देशात आणि जगात ही. जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@dattagajare9283
@dattagajare9283 2 жыл бұрын
महाराष्ट्र दिन चिरायू होवो,जय महाराष्ट्र.जय शिवराय 🙇‍♂️🙇‍♂️🚩🚩
@pavankumarbhande9343
@pavankumarbhande9343 2 жыл бұрын
भारतीय चित्रपट सुष्टिचे निर्माते दादासाहेब फाळके हे सुध्दा महाराष्ट्राचे......महाराष्ट्राशिवाय भारताची प्रतिमा पुर्ण होऊच शकत नाही......जय महाराष्ट्र....जय शिवराय...🙏🙏🙏
@tanmaydchavan1210
@tanmaydchavan1210 2 жыл бұрын
1 मे....महाराष्ट्रदिन व कामगार दिनाच्या आपल्या संपूर्ण बोल भिडू परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🚩महाराष्ट्र दिन चिरायू होवो 🙏
@ShivamStory3
@ShivamStory3 2 жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्या .....
@ravindramanjulkar441
@ravindramanjulkar441 2 жыл бұрын
1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनच्या hardik subhechya
@prakashmhaske1953
@prakashmhaske1953 2 жыл бұрын
100% True Maharashtra always Leading Nation through Dinamic leaders .
@rayatbhumivloga.j.6435
@rayatbhumivloga.j.6435 2 жыл бұрын
🙏🚩⚔️🇮🇳एकेकाळी ज्या महाराष्ट्रात आपल्या राजा नी आपला देह यातना सहन करत रयतेचे स्वराज्य निर्माण केले आज त्याच महाराष्ट्रातले राजकारणी लोक रयतेला देह यातना देत आपली संपत्ती वाढवतात कटू आहे पण सत्य आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिव शंभू विचारक A m j patil 🇮🇳⚔️🚩🙏
@vanshganvir3934
@vanshganvir3934 2 жыл бұрын
अगदी बरोबर दादा
@Amarsonune-f5u
@Amarsonune-f5u 2 жыл бұрын
ह्या गोष्टी अंड भक्त ना टोचतील 🙏🇮🇳🙏
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 жыл бұрын
Hmmm...... Maharashtra aata ease of doing business madhe 5 aahe NITI ayog report
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
षंढ भक्तांना कशाचा अभिमान वाटतोय नेहरूंचे पाय चाटून मंत्री पद मिळाल्याचा
@vivektulja4516
@vivektulja4516 2 жыл бұрын
For the last 500 years Maharashtra has been at the forefront of progress in India.
@truelordg9sx
@truelordg9sx 2 жыл бұрын
No only last 200 years . Before that bengal was the most developed and rich state of India but after 1857 thjngs changed and slowly mumbai became hub
@asambre6520
@asambre6520 2 жыл бұрын
महाराष्ट्राने देशाला किती भारतरत्न दिले किंवा, कोंकणाने महाराष्ट्राला किती भारतरत्न दिले. कोंकण चे योगदान महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात.
@SAMARTHSAMANT
@SAMARTHSAMANT 2 жыл бұрын
Maharashtra ne Bengal pramane noble price winners ka nahi dile ?
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
कारण बंगाल ने सर्वात अगोदर इंग्रजांची गुलामी पत्करली आणि मराठे सर्वात शेवट पर्यंत लढत राहिले
@JunaidKorabu18
@JunaidKorabu18 2 жыл бұрын
महाराष्ट्र ♥️ 🙏🏼.... मला खुप अभिमान आहे महाराष्ट्रीयन असण्या चा
@nirljj
@nirljj 2 жыл бұрын
आज खूप छान दिसत आहात तुम्ही... लव महाराष्ट्र, जीव महाराष्ट्र ❤️ महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा... ✌️ #महाराष्ट्रदिन #2k22
@mayursalunke3656
@mayursalunke3656 2 жыл бұрын
Hi.. मोहिनी..! आज साडीवर खूपच सुंदर दिसताय तुम्ही.. 👌🙂❤️ आज महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनिनिमित्त, सर्व महारष्ट्र वासियांना हार्दिक शुभेच्छा.. 🙏🙂
@nikhilkocharekar8403
@nikhilkocharekar8403 2 жыл бұрын
@Mayur Salunke 100%सहमत ❤
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right. मोहिनी ताई साडीत खूप छान दिसत आहे 😊
@pratikpatil6588
@pratikpatil6588 2 жыл бұрын
खूप सुंदर... जय महाराष्ट्र... साडी मध्ये सुरेख दिसताय👌👌
@nitinpatil1452
@nitinpatil1452 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@thepatrioticindian3878
@thepatrioticindian3878 2 жыл бұрын
Chhatrapati shivaji Maharaj , शाहू, फुले, आंबेडकर , यांची पुण्याई महाराष्ट्र ल आणि देशाला लाभले आहे .
@pravinthorat7082
@pravinthorat7082 2 жыл бұрын
महिलांचे शिक्षण (महात्मा फुले सावित्री बाई फुले फातिमा शेख लहुजी साळवे ) क्रिकेट मधील योगदान.. संविधान देणारे बाबासाहेब.. उपेक्षिताचे दुःख मांडणारे अण्णाभाऊ साठे...
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
संविधान दिलं ? काय खाजगी संपत्ती होती की काय संविधान सभेने तयार करून देशाला अर्पण केलंय आवळा देऊन कोहळा काढू नका
@pravinthorat7082
@pravinthorat7082 2 жыл бұрын
@@Berar24365 हो ते खूप मोठं टीम वर्क होत, पण बाबासाहेब यांचं यातील योगदान अभ्यासा, त्यांचं महत्व कळेल..
@gauravpadghan05
@gauravpadghan05 2 жыл бұрын
बेळगांव, कारवार, बिदर, भालकी च काय.... ते महाराष्ट्र मध्ये आलं तरच महाराष्ट्र पूर्ण होईल... 🚩जय महाराष्ट्र 🚩
@shyammorkhade6946
@shyammorkhade6946 2 жыл бұрын
"देशाला दिशा देणारे राज्य महाराष्ट्र" जय जय जय जय जय महाराष्ट्र 🙏🙏
@intellectsunny6741
@intellectsunny6741 2 жыл бұрын
महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा
@adminsaurabh3571
@adminsaurabh3571 2 жыл бұрын
शिछत्रपतींच्या विचारावर महाराष्ट्र चालत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@sparshdada309
@sparshdada309 2 жыл бұрын
खूप छान 👍👍👍👍 साडी मध्ये खूप सुंदर दिसताय तुम्ही...इतरांनी सुद्धा असे पोशाख घातले तर खुप भारी वाटेल....खास करून दुर्गेश काळे सर...🙏🙏🙏👍👍
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
हो. दुर्गेशही "कुर्ता" घातला तर खूप छान दिसतो 😍 ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये अँकर खूप छान दिसतात 😊
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 2 жыл бұрын
महात्मा आणी सावित्री बाई फुले :- स्त्री शिक्षण गाडगे बाबा :- कीर्तनातून प्रबोधन आणी स्वच्छ गांव या गोष्टी सुद्धा देशाला भेटल्या
@gajanans5510
@gajanans5510 2 жыл бұрын
1-May, Maharashtra dinachya tumha sarvanna hardik shubhecchya 🙏🙏 Garv aahe mla mi Maharashtrat janmala aalo yacha....
@maskeaditya8931
@maskeaditya8931 2 жыл бұрын
मला आजच माहिती झालं बोल भिडूच्या टीम मध्ये माझा वर्गमित्र आहे म्हणून proud of you ऋषीं
@शिवशंभू-ख9ध
@शिवशंभू-ख9ध 2 жыл бұрын
1600 शतकापासून पाहिले ते याच महाराष्ट्भूमीतील शिवछत्रपींच्या स्थापित स्वराज्य पुढे जाऊन मराठा साम्राज्य बनले व भारतीय संस्कृती, हिंदुस्थानी जनता मोघलांच्या गुलामीतून बाहेर आली. आजच्या या अस्तित्वातील भारताचे खरे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांना जाते.
@maheshmorye4078
@maheshmorye4078 2 жыл бұрын
पण खूप छान माहिती दिली पण महाराष्ट्रात येवढं केलं पण महाराष्ट्रात पंतप्रधान आजुन नाही मिळाले हे मला दुःख वाटतं जय महाराष्ट्र 🙏🏼
@theultimatetruth2992
@theultimatetruth2992 2 жыл бұрын
पंतप्रधानाच्या पट्टीचा नेता मिळाला की होईल महाराष्ट्रातून पण पंतप्रधान! आपले पक्ष देश व्यापी नाहीत.
@TejasKharat-Blog
@TejasKharat-Blog 2 жыл бұрын
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!!
@shivajishinde4284
@shivajishinde4284 2 жыл бұрын
1मे.... महाराष्ट्रदिन व कामगार दिना निमित्त बोल भिडू परिवाला हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र चिरायू होवो.
@jitendratele3993
@jitendratele3993 2 жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, चला एकत्र येऊन काम करु आणि महाराष्ट्रला जगात विकसित करु.
@aindian5257
@aindian5257 2 жыл бұрын
Great pawar saheb 🙏🔥❤️
@rahulpatil3483
@rahulpatil3483 2 жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
@sanket_narode
@sanket_narode 2 жыл бұрын
सूक्ष्म सिंचन धोरण असणारं पाहिलं राज्य आपला महाराष्ट्र 👍
@renukadaspawar9003
@renukadaspawar9003 2 жыл бұрын
महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वारसा पुढे चालवत आहे त्याचाच परिणाम आहे 🙏
@rameshshinde4757
@rameshshinde4757 2 жыл бұрын
शेती तोट्यात आहे म्हणूनच शेतकरी गरीब आहे आणि म्हणूनच भारत भिकारी झाला हे देशाला सांगणारे कृतिशील अर्थतज्ञ शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी महाराष्ट्राचे होते...
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 жыл бұрын
'Mananiya Shree Vasantdada Patil' - 'Sahakar Shetrache' udhdharkarte.
@sopanwagh369
@sopanwagh369 2 жыл бұрын
महाराष्ट्र राज्य भारताला आधुनिकते कडे घेऊन गेले Energitic, down to earth, stablish, modern, culture, economic development, sports⚽🏀🏈⚾, education, topper, entertainment😎 💪💪💪💪🥰
@930_sourabhjamdade8
@930_sourabhjamdade8 2 жыл бұрын
आत्ता वेळ Delhi च तख्त राखण्याची नाही तर त्यावर बसण्याची वेळ आली आहे पण महाराष्ट्र चा दुर्भाय आपले नेते एकमेकांना शिवीगाळ करण्यात व्यस्त आहेत
@saintsandesh5463
@saintsandesh5463 2 жыл бұрын
आणि म्हणे काँग्रेस ने ७० वर्षांत काय केलं.... महाराष्ट्र दिन चिरायू होवो....
@NikhilMali0001
@NikhilMali0001 2 жыл бұрын
गुलामांचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे
@saintsandesh5463
@saintsandesh5463 2 жыл бұрын
@@NikhilMali0001 गुलामांचा काय प्रश्न आहे....जे सत्य विडिओ मध्ये सांगितले आहे आणि जे narrative आज मांडला जात आहे त्या वरची प्रतिक्रिया आहे...२०१४ मध्ये सरकार पाडण्यात 'भक्तांसोबत' 'गुलाम' सुद्धा होते...मग ते गुलाम कसे?...मग एक तर बोलभिडू चा विडिओ खोटा आहे किंवा आज चा narrative खोट आहे...एक बाजू घ्या...
@poonamborkarpoonamborkar3560
@poonamborkarpoonamborkar3560 2 жыл бұрын
@@saintsandesh5463 💯👌
@maestroshri117
@maestroshri117 2 жыл бұрын
@@saintsandesh5463 Khup Chan....👌
@Adi-ht3zd
@Adi-ht3zd 2 жыл бұрын
@@NikhilMali0001 ye pakistan kinva afgan la ja tu.... Tumchi andbhaktanchi ideology vegli ahe... 😁😁petrol la gharun paise bhetat na...
@rahulsawant8635
@rahulsawant8635 2 жыл бұрын
tai khup sundar..vivechan ani sadit bhari distay tumhi,
@sagarjadhav2612
@sagarjadhav2612 2 жыл бұрын
जय भिम जय संविधान जय महाराष्ट्र
@ritigerani
@ritigerani 2 жыл бұрын
Mahaan rajya avem BHARATMATA ke shiromani putra avem HINDUDHARAM ke rakshak MAHARASHTRA ko shat shat naman avem hardik shubecha🙏🚩 JAI HIND... VANDE MATARAM...
@jaijawanjaikisan4384
@jaijawanjaikisan4384 2 жыл бұрын
पदमश्री पद्मभूषण पदमविभूषण आणि भारतरत्न असे चारही सन्मान मिळालेले उस्ताद बिस्मिल्लाह खा याचा विडिओ ऐकायला आवढेल, 👏👏
@nageshgondkar3864
@nageshgondkar3864 2 жыл бұрын
मला ही
@swapnilpatil7158
@swapnilpatil7158 2 жыл бұрын
छान पण जवळपास सर्वच भारतरत्न असलेले भारतीय यांना पदमविभूषण, पदमभूषण आणि पद्माश्री हे पुरस्कार मिळालेले असतात
@nageshgondkar3864
@nageshgondkar3864 2 жыл бұрын
@@swapnilpatil7158 तसं नाही हो ते चार पुरस्कार हे फक्त यांना मिळाले आहेत
@swapnilpatil7158
@swapnilpatil7158 2 жыл бұрын
@@nageshgondkar3864अच्छा असं आहे का ?
@jaijawanjaikisan4384
@jaijawanjaikisan4384 2 жыл бұрын
सॉरी दादा पण मला असं वाटे कि ते एकमेव भारतीय आहे ज्यांना चारही सन्मान मिळाले 👏
@vinod644
@vinod644 2 жыл бұрын
सप्रेम 🧡जय भीम 👊 जय शिवराय 💙
@amarsawant9361
@amarsawant9361 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🌹🙏
@hemantsable3791
@hemantsable3791 2 жыл бұрын
Sadi war khulun dista..mohini tai..✌✌ jai Maharashtra 🙏🙏
@babasahebparkhi23
@babasahebparkhi23 2 жыл бұрын
॥ जय महाराष्ट्र ॥
@mayurgarde1511
@mayurgarde1511 2 жыл бұрын
The credit goes to Yashwantrao Chavan, Vasantrao Naik and Sharad Pawar, the great leaders of the great Maharashtra.
@vasantiagashe7336
@vasantiagashe7336 2 жыл бұрын
Not sharad pawar.totally a गुंड, भ्रष्ट नालायक खुनी
@manyaa00707
@manyaa00707 2 жыл бұрын
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले | महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले | खरा वीर वैरी पराधीनतेचा | महाराष्ट्र आधार या भारताचा | - सेनापती बापट
@vitthalbhise6371
@vitthalbhise6371 2 жыл бұрын
खरोखर जय महाराष्ट्र...
@sagargangawane9190
@sagargangawane9190 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@user___00003
@user___00003 2 жыл бұрын
तुमचा पहिल्या मुद्याने देशाची वाट लागली 🙏🏻
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 жыл бұрын
મહારાષ્ટ્ર દેશની શાન છે
@rohanpatole9338
@rohanpatole9338 2 жыл бұрын
Maharashtra ne deshala rajmata jijau dilaya Chatrapati shivaji maharaj dile🚩🚩 Chatrapati sambhaji maharaj dile Dr.babasaheb ambedkar dile jyani bhartache savidhan lihle Mahatma jotibha phule Savitribai phule Swatantra vir sawarkar Sachin Tendulkar Lata Mangeshkar Dadasaheb phalke
@vijayvhk83
@vijayvhk83 2 жыл бұрын
जय भीम, जय शिवराय जय महाराष्ट्र
@amolchougule7212
@amolchougule7212 2 жыл бұрын
Everything started @kolhapur ... Under srimant ch. Shahu Maharaj. Rule. 🙏🙏🙏🙏
@poonamjraut
@poonamjraut Жыл бұрын
साडीत अजून सुंदर दिसतेस. 😊😊👌🏼👌🏼
@sanket_narode
@sanket_narode 2 жыл бұрын
शेतकरी जगला तरच महाराष्ट्र जगेल आणि महाराष्ट्र जगला तरच देश जगेल
@abhijeetpawar5703
@abhijeetpawar5703 2 жыл бұрын
आपल्याला छत्रपति शिवाजी महाराजांचं चित्र थंब नेल मध्ये ठेवावे असे का नाही वाटले . छत्रपति शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा . छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र जय श्री राम भारत माता की जय
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
ते ज्यांचे चाटु आहेत त्याच लावलं आहे नेहरूंच्या पाय चाट्याच
@tusharpadave1900
@tusharpadave1900 2 жыл бұрын
🚩महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@sneham-jo3wk
@sneham-jo3wk 2 жыл бұрын
🚩🏳️‍🌈एकदम जबरदस्त....! जय महाराष्ट्र 🚩🏳️‍🌈
@prashiksawale5194
@prashiksawale5194 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@ajinkyashinde51
@ajinkyashinde51 2 жыл бұрын
लोकशाही ही गोष्ट देखील Maharashtra dili आहे
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
हिहीहीहीहीही
@जय....1997
@जय....1997 Жыл бұрын
​@@Berar24365 tujhya aaichi puchi marli mahanun hasto ky
@pravingurav5980
@pravingurav5980 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र...
@rams6957
@rams6957 2 жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू.....चांगली माहिती दिली
@ajitpowade3271
@ajitpowade3271 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏
@abhayjangam5300
@abhayjangam5300 2 жыл бұрын
Jay shivbhim jay maharashtra
@ganeshkakade7727
@ganeshkakade7727 2 жыл бұрын
Mohini...sadi, wow ajachya sarkhi feeling kadhich navati ali
@shivajizirpe9602
@shivajizirpe9602 2 жыл бұрын
कर्जमाफी ही संकलपणा संत तुकाराम महाराज यांनी आणली
@sambhajirupnwar9624
@sambhajirupnwar9624 2 жыл бұрын
विना अनुदानित शिक्षण संस्था प्रथम कर्नाटक सरकारने सुरु केली त्यानंतर ही योजना महाराष्ट्र राज्यात सुरु झाली. आज महाराष्ट्र राज्यात पूर्व प्राथमिक शिक्षणावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळा बंद पडत आहेत अन् विना तत्वावर प्राथमिक शाळा सुरु झाल्या. विना अनुदानित तत्वावर सुरु झालेल्या शालांची फी खूप जास्त असते. पण शिक्षक व कर्मचारी यांना विना वेतन ,किंवा अत्यल्प वेतनावर सेवा करीत आहेत. शिक्षण सम्राट आणि साखर सम्राट या देशात महाराष्ट्र राज्याची भेट आहे. सहकारी साखर कारखाने मोडीत निघाले खाजगी मालकिचे कारखाने सुरू झाले .
@sanket_narode
@sanket_narode 2 жыл бұрын
स्वच्छ भारत अभियानाच्या कैक वर्षे आधी महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वी झाले होते
@pratikpatil6588
@pratikpatil6588 2 жыл бұрын
ABP News ने एक प्रधानमंत्री series चालवली होती... त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि त्यांनी महाराष्ट्रात दिलेले योगदान या वर एक series करावी अशी एक विनंती.... धन्यवाद.....
@pimpalkarabhi
@pimpalkarabhi 2 жыл бұрын
लग्ना नंतर सत्यनारायण पूजा करण्याची प्रथा कधी पासून आहे? आणि त्याचे काय महत्त्व आहे?
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 жыл бұрын
જય મહારાષ્ટ્ર જય ગુજરાત
@tanayjoshi735
@tanayjoshi735 2 жыл бұрын
Deshat Post Khatyat Pin Code ani tyachi implementation Maharashtra ne dile ahe ... Shriram Bhikaji Velankar hyanni pudhakar gheun Pin Code system banavli ani amlat anli.
@y.tthoke2522
@y.tthoke2522 2 жыл бұрын
MIDC महाराष्ट्राने चालु केली पण त्यांच MIDC मध्ये मराठी माणुस कामगार म्हणून काम करतोय आणि बाहेरचे सिंधी, मारवाडी इतर राज्यांतील लोक राज्य करतात हे दुर्दैव आपलं😑
@लोकमुद्रा
@लोकमुद्रा 2 жыл бұрын
विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे आध्य पुरुष आहेत पण त्यांच्या बरोबर धनंजय राव गाडगीळ होते विठ्ठलरावं गाडगीळ नाहीं... बाकी सरस माहिती 👍👍👍👍...
@Gaidhane7588
@Gaidhane7588 2 жыл бұрын
Jay Maharashtra 🚩🚩🚩
@vilasm.waghmareofficial
@vilasm.waghmareofficial 2 жыл бұрын
द्विभाषिक मुंबई....... संबोधलं त्याच अर्थ नेमका कस काय होऊ शकेल....?
@balkrishnaumale7742
@balkrishnaumale7742 2 жыл бұрын
खुपच.छान.
@rajasing3547
@rajasing3547 Жыл бұрын
तुम्ही साडीमध्ये सुंदर दिसत आहात पारंपारिक सुसंस्कॄत तुमच वय ३६ते४० दरम्यान असेल असे दिसतय
@rajekhanshaikh5535
@rajekhanshaikh5535 Жыл бұрын
Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩👍🙏
@pratikkamble5465
@pratikkamble5465 2 жыл бұрын
म्हणूनच तर म्हणतात. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. 🚩
@Raja-xm5bc
@Raja-xm5bc 2 жыл бұрын
Jay hind, Jay Maharashtra 😎❤️🚩
@mukeshsinhe7602
@mukeshsinhe7602 2 жыл бұрын
498a/D.V. Kunachi den hoti..?
@BhaktichiShakti
@BhaktichiShakti 2 жыл бұрын
Jai Maharashtra
@nandkishorbhavsar3970
@nandkishorbhavsar3970 2 жыл бұрын
जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबा गोरखनाथ की जय हो
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@swatichavan7982
@swatichavan7982 2 жыл бұрын
Jay Maharashtra
@dineshdeosarkar1637
@dineshdeosarkar1637 2 жыл бұрын
अश्या महाराष्ट्रा चं योगदान सांगणाऱ्या documentry हिंदी , english भाषे मध्ये यायला पाहिजे हिंदी english mediya महाराष्ट्रा बद्दल वाईट गोष्टी न चुकता दाखवतात . (बर्याच गोष्टी एकांगी खोट्या असतात ) पण अश्या महाराष्ट्रा ला नव्हे संपूर्ण देश्याला अभिमान वाटेल अश्या महाराष्ट्रा बद्दल च्या गोष्टी non मराठी public ला पण कळाल्या पाहिजेत .
@ranveermande8168
@ranveermande8168 2 жыл бұрын
Yes 👍
@kulchaitanya1
@kulchaitanya1 2 жыл бұрын
आपण माहिती संकलनासाठी घेतलेल्या मेहनतीचा पूर्ण आदर ठेवून सांगू इच्छितो की खासगी विना अनुदानित तंत्र शिक्षण संस्था ह्या महाराष्ट्राच्या ही आधी कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये सुरू झाल्या होता. खासगी पर्यायांच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील कित्येक विद्यार्थी कर्नाटकातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेत असत. वसंतदादापाटलांनी काळाची पावले ओळखून विनाअनुदानित संस्था इथेही सुरू करण्याचा निर्णय घेतला, आणि तो निश्चितपणे क्रांतिकारी ठरला. ह्या व्हिडिओ मध्ये वसंतदादांच्या पाणी अडवा पाणी जिरवा ह्या संकल्पनेचा उल्लेख हवा होता. खरं सांगायचं तर वसंतदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे unsung hero आहेत. कदाचित यशवतरावांसोबत असलेल्या त्यांच्या राजकीय स्पर्धेमुळे असेल, पण वसंतदादाना त्यांच्या कामगिरीचे श्रेय फारसे दिले जात नाही. त्यांचं ही महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान तितकंच मोठं आणि महत्त्वाचं होतं. बाकी, आपली निवेदन शैली अगदी सहज , सुंदर आणि ओघवती आहे. पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा
@onkarborhade5685
@onkarborhade5685 2 жыл бұрын
त्यांनी नेहमीच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला आणि विदर्भाला वाऱ्यावर सोडले
@payalrathod4106
@payalrathod4106 2 жыл бұрын
Jay maharashtra ♥️🚩🚩
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН
REAL MAN 🤣💪🏻
00:35
Kan Andrey
Рет қаралды 29 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 40 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 13 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН