महाराष्ट्रातील 48 जागांचा निकाल जाहीर! बघा कोणाचा विजय,कोणाचा पराभव झाला? Loksabha Result 2024 live

  Рет қаралды 1,995,646

Royal Marathi

Royal Marathi

Күн бұрын

#royalmarathi #uddhavthackeray #loksabhaelection2024 #shivsena #sharadpawar #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis

Пікірлер: 347
@smparulekar6103
@smparulekar6103 3 ай бұрын
कॉंग्रेस हां महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जनाधार लाभलेला पक्ष , मित्र पक्षांनी समंजसपणा घेतला असता तर कॉंग्रेसचे आणखी सात खासदार निवडून आले असते... असो जे झाले चांगले झाले जे होईल ते चांगल होईल .
@nileshgaonkar8100
@nileshgaonkar8100 3 ай бұрын
अभिनंदन उद्धव ठाकरे साहेब... जय महाराष्ट्र 🚩🚩
@RaviKumavat-mp9vd
@RaviKumavat-mp9vd 3 ай бұрын
Jay Maharashtra भाऊ
@SandipanJadhav-n4o
@SandipanJadhav-n4o 3 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 3 ай бұрын
BJP साफ झालाय
@sahadeopatil1728
@sahadeopatil1728 3 ай бұрын
गद्दारी करणाऱ्यांना जनतेने चांगलाच धडा शिकवला
@mmzhashmi8618
@mmzhashmi8618 3 ай бұрын
तरी 6+1 आलेच
@GajananWadhekar-l7y
@GajananWadhekar-l7y 3 ай бұрын
​@@mmzhashmi8618 पैसा बोलता है
@pragatikhade9892
@pragatikhade9892 3 ай бұрын
Rawsaheb danwe komat janar...... Binaa aklicha manus 😮
@amoldbankar7314
@amoldbankar7314 3 ай бұрын
Komat gele.
@भारतीयनागरिक-थ8ख
@भारतीयनागरिक-थ8ख 3 ай бұрын
बाळासाहेबांचा वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🔥🔥
@foodtravel5104
@foodtravel5104 3 ай бұрын
अरे पन फ़ायदा काय.. मस्त शरद पवार यानी ९ सीट्स जिंकल्य जे मागे ५ होत्या आनी आपल्या शिवसेना ( २ पक्ष मिलूँन ) १६ जे मागे १९ होत्या..
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 3 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब खासदार अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@kundandeshmukh8518
@kundandeshmukh8518 3 ай бұрын
अभिनंदन महाविकास आघाडीचा विजय
@RS-is1hs
@RS-is1hs 3 ай бұрын
काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष... अभिनंदन ❤️❤️
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 3 ай бұрын
फडणवीस व बावनकुळे मुळं भारतीय जनता पार्टी हारली
@abhiabhi1057
@abhiabhi1057 3 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 👑👍🚩🚩🚩
@shivajipatil3997
@shivajipatil3997 3 ай бұрын
सोशल मीडियावर काम करणारया महाविकास आघाडी च्या सर्व कार्यकर्ते यांचे मनापासून आभार
@nimbapatil9462
@nimbapatil9462 3 ай бұрын
मोदी जी शाहा फडणवीस यांनी बघाव मोठा भाऊ कोण आणि आसली शिव.🐯. सेना आणि राष्ट्रवादी कोणाची बघ जनतेच्या न्यायालयात निकम जी
@navanathphonde4599
@navanathphonde4599 3 ай бұрын
सांगलीत अपक्ष उमेदवार म्हणून विशाल दादा पाटील जिंकले
@NaeemKhan-hy7ou
@NaeemKhan-hy7ou 3 ай бұрын
अभिनंदन.. महा विकास आघाडी जय महाराष्ट्र ❤❤
@PopatDhavale-x3p
@PopatDhavale-x3p 3 ай бұрын
शरद पवार साहेब काही करा पण मोदीला सत्तेपासून बाहेर काढा
@indian..8941
@indian..8941 3 ай бұрын
😂😂😂😂
@addange3941
@addange3941 3 ай бұрын
कुठल्याही सत्ता आली तरी महागाई कमी होणार नाही , रिकामी डोकी निवडून आलीत एवढ खर , त्यांना भ्रष्टाचार मात्र चांगला जमतो
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 3 ай бұрын
उद्धव साहेब यांनी शिवसेना कमानी सांबाळली जय महाराष्ट्र
@krishnatpatil594
@krishnatpatil594 3 ай бұрын
आम्ही शिवसैनिक मान श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहे 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@AmolTamse
@AmolTamse 3 ай бұрын
Gand hijada party 🥳 of ranSd
@shirishkumarkirkire4229
@shirishkumarkirkire4229 3 ай бұрын
अभिनंदन ठाकरेसाहेब 🙏🙏🙏
@propstudio
@propstudio 3 ай бұрын
Dmk aur congress aur farrok Abdullah aur mamta aur anti hindus ke saath collation ke liye?
@vibhavarithombre5927
@vibhavarithombre5927 3 ай бұрын
999999​@@propstudio
@SubhashRaje-vl3lw
@SubhashRaje-vl3lw 3 ай бұрын
काँग्रेस च मला मोठा पक्ष झालं टरबूज गायब
@रमेशखुळे-ग5ट
@रमेशखुळे-ग5ट 3 ай бұрын
अजित ला पाच वर्षे विश्रांती दिल्या बद्दल धन्यवाद किती कष्ठ करावे बिचाऱ्याने आता थोडा आराम करू दया
@ravindragodse1564
@ravindragodse1564 3 ай бұрын
मुतून मुतून जाम झालाय का 😂😅
@gurulingappashrigan8141
@gurulingappashrigan8141 3 ай бұрын
Pacha varshachi visranti kayamchi yr nahi na? Xopa kadha?
@shivshardagroup
@shivshardagroup 3 ай бұрын
डाॅ.कल्याण काळे साहेब, हार्दिक अभिनंदन, जयहिंद. उध्दवजी ! जय भवानी जय शिवाजी..सत्याचा वाली परमेश्वर.
@prashantpatil-bu7ny
@prashantpatil-bu7ny 3 ай бұрын
नवनीत राना ह्यांचे अभिनंदन पराभव झाल्याबद्दल 😅
@Akshaymanjare-d5p
@Akshaymanjare-d5p 3 ай бұрын
ठाकरे मुख्यमंत्री❤❤
@raghusamal2915
@raghusamal2915 3 ай бұрын
Fb CM
@prakashsapkal-ow5df
@prakashsapkal-ow5df 3 ай бұрын
अभिनंदन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं
@krushnakatwate2328
@krushnakatwate2328 3 ай бұрын
अभिनंदन अभिनंदन शरद पवार व उध्दव ठाकरे
@shrvlogs7930
@shrvlogs7930 3 ай бұрын
बीड चे सर्वात शेवट सांगणार नक्की ना 😅
@GovindSarode-u9c
@GovindSarode-u9c 3 ай бұрын
अभिनंदन ठाकरे साहेब 🎉
@aplaamaharshtarnewz
@aplaamaharshtarnewz 3 ай бұрын
जेव्हा कधी हिंदुस्थान ला महाराष्ट्र ची गरज पडते तेव्हा हा राज्य कधीच झुकत नाही जय महाराष्ट्र🙏
@ishtiyaque_17
@ishtiyaque_17 3 ай бұрын
Solapur ka nam nhi liya bhai congress jit gayi Solapur me .76hazar se
@timeshade2091
@timeshade2091 3 ай бұрын
आता evm मशीन बद्दल नाही बोलणार.. हे लोक
@rajendradeshmukh490
@rajendradeshmukh490 3 ай бұрын
बरोबर
@bharatkadam1299
@bharatkadam1299 3 ай бұрын
हे मतमोजणी करतात व अमोल कीर्तिकर जिकतात दोन तासाने वयकर जिकंतो ha मत मोजनी करणारं झोपेत आहेतका शरम करा
@ChandaNarnavre
@ChandaNarnavre 3 ай бұрын
अभिनंदन ठाकरे साहेब
@PandharinathBagul-d7g
@PandharinathBagul-d7g 3 ай бұрын
जय हो महाविकास आघाडी काळा त्याचा दीवाळा पक्षफोडनारे त्यचा दीवाळा जनतेने काहडला
@yogeshkasar1439
@yogeshkasar1439 3 ай бұрын
Correction :-फेर मतमोजणी मध्ये अमोल किर्तीकर पराभूत झाले आहेत रविंद्र वायकर विजयी झाले आहेत....
@Vjawale88
@Vjawale88 3 ай бұрын
मी पुन्हा येईन हे कुठे गेले आहेत😅😅😅
@Jast9593
@Jast9593 3 ай бұрын
अभिनंदन समस्त विरोधी पक्षाचे, शुन्यातून व सरकारी पातळीवर च्या विरोधातून ही विजय खेचून आणला, हा समस्त जनतेचा विजय आहे. रातीस खेळ चालवणार्यांना हा जोराचा झटका आहे.
@nileshpatere9728
@nileshpatere9728 3 ай бұрын
अभिनंदन उद्धव साहेब 💐💐
@subhashbendre7778
@subhashbendre7778 3 ай бұрын
Jarange patalani kay sadhya kele .Manus .........
@ChandrashekharBute
@ChandrashekharBute 3 ай бұрын
राहुल गांधी , उद्धव ठाकरे , शरद पवार , ह्यांचे अभिनंदन , असेच एकत्र रहा , आणि विधानसभेत BJP ला माती खाऊ घाला
@smithbikerider9779
@smithbikerider9779 3 ай бұрын
2029 paryant Andhabakt gayab direct 😅
@amhisatarkar6157
@amhisatarkar6157 3 ай бұрын
81 वर्षाच्या वस्तदाच्या सर्व विजय पहीलवणानाना पुढील वाटचालीस शभेच्छा
@vanger_Thor
@vanger_Thor 3 ай бұрын
Ooddhav. Yaanni. Hindutva. Sodale. Aata. Bharat deshala. Purnapane. Islaamic. Desh. Banwoon. Taka. Sagalikade. Masjids. Bandha
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 3 ай бұрын
दाजीची चांगलीच जिरली आहे
@SubhashRaje-vl3lw
@SubhashRaje-vl3lw 3 ай бұрын
दाजी नाही तो पाजी आहे
@premkad8471
@premkad8471 3 ай бұрын
कशा साठी हा येवढा अट्टाहास. पगार भेटेल म्हणून का........ की.........अजून काही
@NiteshShende-u4m
@NiteshShende-u4m 3 ай бұрын
ठाकरे. साहेब. 🌹🌹🌹
@bhauraopatil4076
@bhauraopatil4076 3 ай бұрын
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील जनतेने चांगला कौल दिल्याबद्दल प्रथम मतदार जनतेचे अभिनंदन!तसेच विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे खुप खुप अभिनंदन!
@shilpatalbhandare8375
@shilpatalbhandare8375 3 ай бұрын
Satyacha Vijay 🎉 uddhav Thakre saheb abhinandan
@AvdhutGholap
@AvdhutGholap 3 ай бұрын
टायगर अभी जिंदा है शरद पवार
@sahilgaware9249
@sahilgaware9249 3 ай бұрын
😂
@RohiniBhagat-ue2qx
@RohiniBhagat-ue2qx 3 ай бұрын
अभिनंदन ठाकरे साहेब 🎉
@shrikantbhagat5540
@shrikantbhagat5540 3 ай бұрын
अभिनंदन उध्दव ठाकरे साहेब
@smitashinde4649
@smitashinde4649 3 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिनंदन
@RaghunathShinde-p6i
@RaghunathShinde-p6i 3 ай бұрын
ठाकरे ठाकरे आणि फक्त ठाकरेच
@jaywantyerunkar8623
@jaywantyerunkar8623 3 ай бұрын
rong information deu nkA plz request 🙏
@aniketbombalge5184
@aniketbombalge5184 3 ай бұрын
उद्धव ठाकरे पंतप्रधान वावेत आणि संजय राऊत ला गृहमंत्री करावे जेणेकरून सामन्यामध्ये टीका करायला सोपे होईल😂😂
@ShideswarMalkar
@ShideswarMalkar 3 ай бұрын
ह्निगोली शिवशेना चा विजय
@TigerShark-gr6gg
@TigerShark-gr6gg 3 ай бұрын
आता राज्य ५ वर्ष मागे जाणार
@yogeshnigade2170
@yogeshnigade2170 3 ай бұрын
Munguntivar n danave ghari bastil ata
@santoshukkalkar2628
@santoshukkalkar2628 3 ай бұрын
Only Uddav Saheb 🚩🚩🚩🚩
@sureshgadage2055
@sureshgadage2055 3 ай бұрын
मुस्लिम मते घेऊन निवडून आले ते ठाकरे चे शिवसैनिक विजयी. पण हिंदू मते भरभरून मते घेऊन शिंदे यांचे शिवसैनिक विजयी. यात फायदा फक्त काॅनगरेसला झाला. शिंदे गटाने संभाजी नगर येथे मुस्लिम पाडला हे महत्वाचे ठरले.
@bhausahebgaikwad2585
@bhausahebgaikwad2585 3 ай бұрын
महा विकास आघाडी
@sandychigang6959
@sandychigang6959 3 ай бұрын
महाविकास आघाडीचा विजय असो
@nandkumarkulkarni2402
@nandkumarkulkarni2402 3 ай бұрын
NDA ला तिसऱ्या term साठी शुभेच्छा
@shivajipatil3997
@shivajipatil3997 3 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 3 ай бұрын
उजवल निकम पडले वर्षा ताई गायकवाड निवडून आले सुप्रिया सुळे आल्या खूप खूप अभिनंदन प्रणिता शिंदे अभिनंदन दिंडोरी चे निवडून आलेले सर अभिनंदन नाशिक चे वाजे साहेब अभिनंदन सर्व उद्धव ठाकरे गटाचे अभिनंदन कांग्रेस गटाचे अभिनंदन तसेच सन्मानित राहूल गांधीं साहेब .... खूप खूप खूप खूप अभिनंदन पडलेले.हारलेले... शिंदे गट.. ईराणी. राणा. भारती पवार.. उजवल निकम. पंकजा मुंडे....
@victorcorreia1226
@victorcorreia1226 3 ай бұрын
राणा नाचायला मोकळी झाली 😅
@netajipalkar7521
@netajipalkar7521 3 ай бұрын
महाराष्ट्राने न्याय केला. खेळ मांडणाऱ्यांना जगा दाखवली.
@mahalingjadhav2044
@mahalingjadhav2044 3 ай бұрын
अभिनंदन महाविकास आघाडी
@vishvambarwaghmare5684
@vishvambarwaghmare5684 3 ай бұрын
राज ठाकरे कूठे दिसायचे नाही
@pramodBhaisare-f7o
@pramodBhaisare-f7o 3 ай бұрын
सांघीक प्रयत्नाला नक्की यश मिळतो हे आजच्या निकालाने दाखवुन दिले आहे मविआ व इंडिया गठबंधन जिंदाबाद
@babajaaniloveindia5057
@babajaaniloveindia5057 3 ай бұрын
बुलढाणा जिल्हा चे खासदार प्रमाणीक व्यक्ति आहे, आमच्या जिल्यात विकास जरी नसला तरी गरीब लोकांना खासदार अत्ता प्रयंन्त तरी,सतावलया गेलेला नाही,आणी आमचे साहेब काही दुसरे पक्षघाती कुत्र्यांना मागचया खिड़की तुन तुकडा टाकतातच त्या मुळे साहेबा सोबत तयांची इच्छा असो नसों पन भुकाएला जमत नाही 😂😂😂😂😂😂
@BlastXr1
@BlastXr1 3 ай бұрын
Shinde saheb tumhi fail jhalat
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 ай бұрын
अभिनंदन महाविकास आघाडी.
@rahulsaner4356
@rahulsaner4356 3 ай бұрын
वर्षा गायकवाड आता आगंणवाडि शेविका ना न्याय देनार एकटी महिला आमकडु बोलेले आभिनदंन ताई
@ajay.j.rathod3195
@ajay.j.rathod3195 3 ай бұрын
अभिनंदन नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंत प्रधान झाल्याबद्दल
@JayramvDhole
@JayramvDhole 3 ай бұрын
आरक्षण मराठा ऊस्तव महत्व / मनोज जरांगे पाटील वरदहस्त,जीज्ञासु राजकारणी पक्षाचे नेते महाराष्ट्र पुढील झेप सावरा,एक मराठा लाख मराठा
@pranavmande18
@pranavmande18 3 ай бұрын
ठाकरे 🚩🚩
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 3 ай бұрын
बि जे पी हटाव कांग्रेस आणि उध्दव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार साहेब ची राष्ट्रवादी.. च सरकार. पाहिजे राहूल गांधीं पाहिजे.
@jalindartanpure9728
@jalindartanpure9728 3 ай бұрын
Congratulations Udhav Balasaheb Thakre yancha Vijay
@laxmannikam6333
@laxmannikam6333 3 ай бұрын
As Balasaheb never own parliament on his own abilities,Th same is contd till today Uddhav even declined further & can't be compared with BJPNaMo/ Amit Shah.Better to say" Dog is lion in his backyard" . which is very true incase of both Sharad Pawar and Uddhav Thakre
@umeshlokhande6004
@umeshlokhande6004 3 ай бұрын
काँग्रेस ला 18% जागा मिळाल्या आणि BJP ला 42% जागा मिळाल्या मग कॉंग्रेस जिंकली कशी म्हणतात
@rohitsalunke6021
@rohitsalunke6021 3 ай бұрын
खूप चांगले झळेभरती पवार निवडून नाही आली नाही तर शेतकरी परत दुविधा मध्ये सापडला असता
@GaddeppaMallabade
@GaddeppaMallabade 3 ай бұрын
ABHINANDAN UDHAV THAKARE SAHEB
@cdvartak1508
@cdvartak1508 3 ай бұрын
EPS 95, Kamgar ची हाय लागली
@charleslopes4344
@charleslopes4344 3 ай бұрын
अमरावतीची रोड डान्सर झोपली का? आता कुठे कुठे नाचणार गरबा खेळायला आता खूप वेळ मिळेल नायतर नौटकी कर
@ActiveSagar583
@ActiveSagar583 3 ай бұрын
भाजपाचे जेवढे लोक या निवडणुकीत पडले सर्वच्या सर्व माजून गेले होते छान झालं घरी गेले
@ajaybhonjal5462
@ajaybhonjal5462 3 ай бұрын
पक्षाबाहरचे उमेदवार लादून पराभव करून घेतला .उज्वल निकम,अरुण गोविल वगैरे
@gawandepatil1984
@gawandepatil1984 3 ай бұрын
जय महाराष्ट्र
@ShantaramGawande-x6o
@ShantaramGawande-x6o 3 ай бұрын
मा उद्दव बाळासाहेब ठाकरे व श्री पवार साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन मोदी ना सत्तेपासून दूर ठेवा
@bendukadam7255
@bendukadam7255 3 ай бұрын
उद्या उद्घव ने.....करून घेतला की त्याच्या चाहत्यांना ही ....करावा लागेल....जय श्रीराम ..
@samirmomin5711
@samirmomin5711 3 ай бұрын
अभिनंदन उद्धव ठाकरे ❤
@kadeerpatel2153
@kadeerpatel2153 3 ай бұрын
Abhinandan uddhav thakre
@anupamavaidya4499
@anupamavaidya4499 3 ай бұрын
Congratulations UdhavSaheb Ji God Bless🙏🏻💐❤️
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 3 ай бұрын
शुक्रिया अदा करना चाहिये उन लोगोका, जिन्होने चुनाव मे अपना हक अदा नही किया,जो काँग्रेस, मोदी,बीजेपी,देश की राजनीति, लोकतंत्र, देशका संविधान पे अपना ग्यान बाटते फिरते है, लेकिनदेश कि सरकार चुनने मे अपना कर्तव्य नही निभाते,जिने सब सरकारी सुविधा तो चाहिये,लेकिन लोकतंत्र के इस महापर्वा में शामिल नही होना,ये कोई पार्टी, या कोई नेता हारा नही,ये उनके पिढीयोंका का आनेवाला कल का भविष्य हारा है.
@gurulingappashrigan8141
@gurulingappashrigan8141 3 ай бұрын
Pakxa sodanare be alkali
@saniyakamble5026
@saniyakamble5026 3 ай бұрын
Abhinandan thakare saheb
@prachishinde5793
@prachishinde5793 3 ай бұрын
ज्यांना भ्रष्टाचारी म्हणालात,त्यांनाच सोबत घेऊन सत्ता उपभोगता
@learnpianog
@learnpianog 3 ай бұрын
Maharastrane uddhav la vote dil chala samjhu shakato pan congress la vote. Kela kay chu.T ya lok ahet.
@AanaTadale
@AanaTadale 3 ай бұрын
अभिनंदन ठाकरे साहेब
@shashikantsonawane6445
@shashikantsonawane6445 3 ай бұрын
Udhva..thakare.. sharad.pawar...nana.patole..yanche..abhinadn
@yogeshkamble4339
@yogeshkamble4339 3 ай бұрын
Danave zukla bhi vakla bhi
@Rohitmaharajvarpe
@Rohitmaharajvarpe 3 ай бұрын
छत्रपती
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
Kapil Sharma Best Performance - Star award - 2015 - KSFC
16:22
Bollywood Hits
Рет қаралды 15 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН