महाराष्ट्रातील एक अनोखे आदिवासी गाव | Kumshet Village | Kumshet Village Akole | Konkankada Kumshet

  Рет қаралды 348,229

Somnath Nagawade

Somnath Nagawade

Жыл бұрын

महाराष्ट्रातील एक अनोखे आदिवासी गाव | Kumshet Village | Kumshet Village Akole | Konkankada
▬▬▬▬Social Media▬▬▬
follow me on --
Instagram- / somnath.nag. .
Facebook- / somnathnagaw. .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google Map Link :------Pune to Kumshet : goo.gl/maps/kX8nbiwcFk18hKF8A
सरपंच सयाजीराव आसवले - +91 99222 57664
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
KumshetKalki waterfall is one of the biggest and most spectacular waterfall in Akole , Kumshet Village . One Can reach this waterfall by a private vehicle via Road.
अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.
याच तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कुमशेत गाव आहे. सह्याद्रीच्या कुशीतल्या एका गर्द जंगलात रोजच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून आम्ही ही अनोळखी पायपीट केली. निबीड अरण्यातून नदी, ओढे पार करत सह्याद्रीच्या उंच कड्यावरून झेपावणारा कळकी वॉटर फॉल पाहिला . तिथे पाहिलेली प्रत्येक फ्रेम नयनरम्य व तेवढीच मनमोहक होती. हे सर्व अनुभवताना भरून आलेली सुरम्य संध्याकाळ मनपटलावर असंख्य आठवणी करून गेली. ह्या व्हीडीओ मध्ये देवराईतला निसर्गायन, धबधबा आणि सह्याद्रीच्या सांज गारव्यातली संध्याकाळ दाखवली आहे. पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.हे सर्व या व्हिडीओत पाहता येईल
▬▬▬▬Equipment▬▬▬▬
Equipments Used During Video :
Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
Gimbal : amzn.to/2ZAcmWf
Camera Lense : amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera : amzn.to/2HYwsmd
iphone : amzn.to/2XecPKR
Drone : amzn.to/2WMYmX7
Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
Mic : amzn.to/36fFvXY
Action Cam : amzn.to/3cSrxh3
Editing Machine : amzn.to/2zh5Fxl

Пікірлер: 735
@rameshkumre3887
@rameshkumre3887 Жыл бұрын
आम्ही आदिवासी आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.सर्व आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे.अन,हिच आमची संस्कृती तिला जपुन ठेवने हेच आमचे आदय कर्तव्य.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@deepaktawde9763
@deepaktawde9763 Жыл бұрын
Tasech Raha.. kadhich jamini viku naka 🙏🙏
@K-K-007
@K-K-007 Жыл бұрын
Great❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashokdhumal5217
@ashokdhumal5217 11 ай бұрын
अतिशय छान सुंदर चित्रीकरण . मी कृषी विभागाच्या माध्यमातून कुमशेत गावात काम करीत असताना सरपंच सयाजी आसवले व गावकऱ्यांचा माझा फार जवळून संबंध आला. जितका निसर्ग, देवराई सुंदर तितकीच माणसं प्रेमळ, स्वच्छ मनाची,आपुलकीने वागणारी , संस्कृती परंपरा जपणारी मी म्हणेन ही इथली नुसती चांगली माणसं नाहीत तर देवमाणसं आहेत.
@balasahebmagar767
@balasahebmagar767 8 ай бұрын
खूप छान वाटले.
@thatsmyname6846
@thatsmyname6846 Жыл бұрын
आजच्या ह्या आधुनिक काळात...ह्या माझ्या सह्याद्रीला देवासारखे पुजनारे आणि आईसारखे सभाळणारे हे आदिवासी बांधव , त्यांची कला, संस्कृती ,मेहनत, कष्ट बघून मन तृप्त झाले❤️🏞️🌾✨
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@jagdishsasane2992
@jagdishsasane2992 Жыл бұрын
🙏🙏
@SandipNike-pt2zb
@SandipNike-pt2zb 9 ай бұрын
Sai video shan aahet
@thatsmyname6846
@thatsmyname6846 Жыл бұрын
खूपच सुंदर💫...आदिवासी गरीब असले तरी त्यांच्याकडे निसर्गाची 🏞️आणि मनाची ❤️श्रीमंती खूप आहे😇⛰️🌾✨
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद !!
@deepaktawde9763
@deepaktawde9763 Жыл бұрын
Well described ❤️
@avinashbhoye2274
@avinashbhoye2274 Жыл бұрын
मला गर्व आहे आदिवासी असल्याचा
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
👍🏻
@sanjaybhoye6281
@sanjaybhoye6281 Жыл бұрын
मला गर्व आहे आदिवासी असल्याचा जय जोहार ,,,,जय आदिवासी ,,,,
@nikhilkhamkar6315
@nikhilkhamkar6315 Жыл бұрын
मी महादेव कोळी जमातीचा आहे ज्या वैशिष्टपूर्ण पद्धतीने तुम्ही बोलता आणि तुमची व्हिडिओ editing अप्रतिम... तुम्ही आमची संस्कृती आणि जगणं इतर लोकांना अतिशय उत्तम पद्धतीने दाखवलं त्या बद्दल खूप आभार..keep it up
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@namdevhulawale5928
@namdevhulawale5928 4 ай бұрын
फार उत्तम निसर्ग सुंदर मी अकोले तालुक्यातील च आहे पणं हे गाव माहित नाही कारण मुंबईत असल्याने ok far छान
@mandargujar500
@mandargujar500 Жыл бұрын
मी एक आदिवासी मुलगा आहे ..माझ्यासाठी निसर्गरम्य वातावरण काही नवीन गोष्ट नाही .पण तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये गोष्टी दाखवल्या खरंच अप्रतिम ..मी व्हिडीओ न स्क्रिप्ट करता बघितला..
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद!!!
@amitwayal8788
@amitwayal8788 Жыл бұрын
आमची संस्कृती आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान... 🙏🏼
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
👍🏻
@ramapathave5468
@ramapathave5468 Жыл бұрын
खूप आभारी आहोत की आपण आमच्या अकोले तालुक्यातील निसर्ग महाराष्ट्रातील जनतेला दाखवल्याबद्दल आणि आमच्या रूढी परंपरा
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद
@thamarawate4103
@thamarawate4103 Жыл бұрын
विकासाच्या नावाखाली जंगल तोड करून सपाटी करणाचा तडाखा लावणाऱ्या लोकांनी खरंच आदिवासी समाजाचा आदर्श घेऊन निसर्ग जपला पाहिजे . आज आदिवासी समाजा मुळेच जल जंगल जमीन टिकून आहे . निसर्ग पूजक असणाऱ्या आदिवासी समाजाला सलाम केला पाहिजे . खूप छान विश्लेषण केले सर तुम्ही . अतिशय सुंदर व्हिडिओ आहे .
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@ashokgabhale8011
@ashokgabhale8011 Жыл бұрын
खुप छान माझा आदिवासी माणूस हा प्रामाणिक आणि मेहनती आहे. माणुसकीचं दर्शन देणारा
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sandipabhale4083
@sandipabhale4083 11 ай бұрын
मी अकोल्याचा रहिवासी असून आजपर्यंत अनेकांचे व्हिडिओ पहिले परंतु आपला व्हिडिओ खूपच सुंदर वाटला..छानच छायाचित्रण केले असून सुंदर शब्द रचनेत माहिती मांडली आहे. पुन्हा पुन्हा येऊन हवा हवा सा वाटणारा अकोले तालुका... म्हणजे महाराष्ट्राचे काश्मीर...❤❤❤🎉
@SomnathNagawade
@SomnathNagawade 11 ай бұрын
मनःपुर्वक आभार
@gulabnimbekar8475
@gulabnimbekar8475 Жыл бұрын
आदिवासी समाज भोळा भाबडा इमानदार आणि खूप कष्टाळू असतो
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sanketbendal7881
@sanketbendal7881 Жыл бұрын
kharch आयुष्य असं असावं..जिथं पैसा नाही तर माणुसकी आणि समाधानाच सुख असावं...❤😍
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@nageshgawade9674
@nageshgawade9674 Жыл бұрын
सर्वप्रथम कुमशेत गावचे गावकरी ह्यांना खूप खूप धन्यवाद, त्यांनी ही जैवविविधता व निसर्ग अतिशय सुंदरपणे जपून ठेवलाय. कोकणकडा पाहून मन अतिशय भारावून गेले. आणी सोमनाथ जी, ही अनुभूती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. High class Video 👍👍👌👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@vitthalsabale6322
@vitthalsabale6322 Жыл бұрын
खूपच छान सर
@balnathsonawane7060
@balnathsonawane7060 Жыл бұрын
सर खूप छान!!! खूप मेहनत घेतली आहे आपण.. आदिवासी लोकांना नक्कीच याचा फायदा होईल... खूप आभारी आहोत..
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you sir
@artikengale2743
@artikengale2743 Жыл бұрын
Khup Chan
@anandvanjare6808
@anandvanjare6808 Ай бұрын
खूपच सुंदर आहे आदिवासी मनाने खूप श्रीमंत आहे निसर्गाशी त्यांचं नातं अतुट आहे आणि आपलेही अभिनंदन
@graminvlogkatta4657
@graminvlogkatta4657 Жыл бұрын
बिताका गाव,खुप भारी आहे, शेजारी बितान गड पण आहे. सांगायचे झाले तर 10/15 वर्षापूर्वी हे गाव नकाशात सुद्धा नवतं.खुप गरीब लोक आहेत तिथे. गाव बिताका, ता,अकोले,जि-अहमदनगर. ( 1 )जाण्याचा मार्ग-ईगतपुरी-घोटी-सर्वतीर्थ टाकेद-ते बिताका. ( 2 ) राजुर-वाकी बंगाल-देवगाव-खिरविरे-ते बिताका.
@rohanthorat871
@rohanthorat871 Жыл бұрын
त्यांनी केलेल्या सत्काराच्या प्रसंगी गावकऱ्यांच्या मुखावरचा निरागस भाव बघून डोळ्यात टचकन पाणी आलं 🙏👏👏 जय महाराष्ट्र
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@SUSHanTM01
@SUSHanTM01 Жыл бұрын
मी एक आदिवासी मुलगा आहे आणि मी खूप दूर आलो होतो निसर्ग पासून पण दादा आज तुझा vlog पाहिला आणि पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात परत आलो..! Thank you 😊🙏❤️
@sagarshibe8965
@sagarshibe8965 8 ай бұрын
सर तुम्ही ज्या पद्धतीने आदिवासी समाज जीवन दाखविले आहे ते अप्रतिम आहे
@manishakawate4567
@manishakawate4567 8 ай бұрын
jay adivashi Jay ragoji bhanghare
@DipakChaughule
@DipakChaughule 9 ай бұрын
खूप छान, मस्तच एकदम झकास व्हिडीओ
@maheshpagare1353
@maheshpagare1353 Жыл бұрын
जितका निसर्ग अफलातून, अप्रतिम आहे तितक्याच ताकदीचा अगदी जीव ओतून हा व्हिडीओ बनवला; मस्तच!👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद
@vilasshelar6843
@vilasshelar6843 28 күн бұрын
खूप छान एक नंबर छान माहिती मिळाली
@sunilborade-xg6fc
@sunilborade-xg6fc 8 ай бұрын
मस्त निसर्गरम्य वातावरण
@suniljadhav6423
@suniljadhav6423 4 ай бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य
@sonaliadhari8783
@sonaliadhari8783 9 ай бұрын
गर्व आहे मला मी आदिवासी असल्याचा...
@m.b.sagbhor6010
@m.b.sagbhor6010 Жыл бұрын
खुप सुंदर चित्रीकरण... सुंदर योग्य माहिती... आमच्या तालुक्यातील एक अनेक गावे या निसर्गाने नटलेले आहेत... त्यात हे एक कूमशेत.... जय आदिवाशी....,,, 👏👏👏🌹
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद
@vitthalchavan5160
@vitthalchavan5160 Жыл бұрын
मन भारावून गेले माझे..... इतका सुंदर video मी कधीच पहिला नाही... खुप मस्त वाटत मला हे गाव पाहून. आणि तुमच्या ज्या शैलीने हा video बनवला खूपच अप्रतिम.... आणि व्हिडिओ मध्ये जो तुमचा आवाज आहे तो तर इतका चांगला आहे की ऐकतच रहावं वाटत... आणि मला या गावाला भेट द्यायची इच्छा झाली आहे.... 🙌🙌🙌🙌🙌🙌❣️❣️❣️❣️❣️❣️👏👏👏👏👏👏👏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 Жыл бұрын
आदिवासी लोककल्याणकारी शिवकार्य आपल्याकडून जोपासले जात असल्याने मन भारावून गेले। अत्यन्त मानभावक भाग पाहून समाधान झाहले।।
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद ☺️
@sudamchipat.8402
@sudamchipat.8402 Жыл бұрын
जय आदिवासी जय जोहार
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 4 ай бұрын
Beautiful video
@santoshtaware3146
@santoshtaware3146 3 ай бұрын
फार सुंदर
@rahulpatil2035
@rahulpatil2035 Жыл бұрын
खूप छान ठिकाण आहे . मी स्वतःच थोडा दिवसा आधी या गावाला भेट दिली खूप सुंदर ठिकाण आहे .आणि तितली लोक पण खूप प्रेमळ आहे आमची भेट सरपाचांशी झाली त्यांनी आमची जेवणाची सोय केली व अप्रतिम रित्या तिथला ठिकाणचं वर्णन करून सागितलं
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@yogeshagivale2943
@yogeshagivale2943 Ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ दादा 👌🏻
@dattatraykondhavalw1348
@dattatraykondhavalw1348 4 ай бұрын
Khup ch chhan
@eknathagiwalevlogs
@eknathagiwalevlogs Жыл бұрын
खुप छान सर तुम्ही आमच्या आदिवासी अकोले तालुक्यात येऊन आमचे आदिवासी जीवन व निसर्ग दाखवला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद... असेच व्हिडिओ बनवत राहा सर best of luck 👍👍👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@user-ln9pq1ij3e
@user-ln9pq1ij3e 8 ай бұрын
माझ्या तालुक्यात जाऊन, माझ्या निसर्गावर, संस्कृती वर, माझ्या आदिवासी बांधवांवर व्हिडिओ बनवला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तो भाग आणखीन explore करून वेगवेगळे व्हिडिओ बनवा अशी विनंती करेल.
@kiranshirsat9344
@kiranshirsat9344 4 ай бұрын
Far sunder khup avdale
@dhondu7kawate
@dhondu7kawate 10 ай бұрын
खुफ सुन्दर
@kirangavandhe9831
@kirangavandhe9831 Жыл бұрын
🇲🇨🏹❤️जय आदिवासी निसर्ग पुजक 🌾🌿🏹
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 2 күн бұрын
खुप छान वातावरण आहे दादा ❤
@bhaskarlogade5521
@bhaskarlogade5521 4 ай бұрын
Khuup khup chan
@sureshshelke3074
@sureshshelke3074 Ай бұрын
श्री.सोमनाथ नलावडे आपण निसर्गाच्या कुशीत लपलेल्या गाव व तेथील निसर्ग सौंदर्य दाखवले इतिहास हि उत्तम रितीने सांगीतला आपल्याला धन्यवाद.
@ramanthpachore505
@ramanthpachore505 6 ай бұрын
🙏🙏🙏सयाजी खूपच मस्त कुमशेत गावातील वेगवेगळ्या पॉईंटचे दर्शन आम्हाला घडले🌷🌷🌷
@SomnathNagawade
@SomnathNagawade 6 ай бұрын
धन्यवाद 👍🏻
@user-xu9tg7qz2k
@user-xu9tg7qz2k 6 ай бұрын
अप्रतिम 💐💐
@aamchiagashi352
@aamchiagashi352 8 ай бұрын
मी कोकण कडा येथे जाऊन आलो तिथे गेल्यावर स्वर्गात आल्यासारखं वाटत होत खूप छान वाटते.❤ 🏞️
@irfanmomin4702
@irfanmomin4702 Жыл бұрын
Manmohak Khoob Chand video hai
@khandujadhav250
@khandujadhav250 7 ай бұрын
तुमचं मनापासून आभार... आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले तुम्ही... निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने निसर्ग सौंदर्य न्याहाळता येते...
@BRANDSHIRUFF
@BRANDSHIRUFF 2 ай бұрын
मी अकोले तालुक्यातील राजूर गावचा आहे खूप छान व्हिडिओ बनवला आहे असेच निसर्गरम्य व्हिडिओ बनवत जा Best Of Luck❤❤
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
सोमनाथ मस्तच प्रत्येक एपिसोड वेगवेगळा त्यामुळे आनंद मिळतो स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या आवाहनाबद्दल आभारी आहे देवरायांचे महत्त्व त्या गावाने जपले आहे त्या गावाचे खरोखरच आपण ऋणी आहोत त्याचे महत्त्व अतोनात आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@ManisHKumbhare91
@ManisHKumbhare91 Жыл бұрын
सहजच कोकणचे व्हिडिओ बघत असताना तुमचा व्हिडिओ मिळाला... आणि आता अस झालं.की रोज तुमचे विडिओ बघितल्याशिवाय होत नाही...! खुप सुंदर होता व्हिडिओ sir .!
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@selandersojwal6798
@selandersojwal6798 9 ай бұрын
पृथ्वीवरच स्वर्ग आहे फक्त गरज आहे त्याला शोधण्याची व त्याची अनुभूती घेण्याची
@chandanmahale4352
@chandanmahale4352 8 ай бұрын
खूप छान
@nidhishirsat6441
@nidhishirsat6441 Жыл бұрын
Khoop chaan
@sudhirgawade6196
@sudhirgawade6196 Жыл бұрын
काय बोलु मीत्रा शब्दच नाहीत ऐवढ अप्रतिम 👍👍👍👌✌️
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@baban20111
@baban20111 4 ай бұрын
Very nice village life and beautiful Nature
@ashokvarhadi4887
@ashokvarhadi4887 4 ай бұрын
Best Nature village. Thanks lot sir Regards Ashok@pune
@nileshkurhade9748
@nileshkurhade9748 Ай бұрын
खूप छान सर एकदम मस्त
@SomnathNagawade
@SomnathNagawade Ай бұрын
आभार 🙏🏻
@tribal_aadivasi_mh_1597
@tribal_aadivasi_mh_1597 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर माहिती दाखवली आज आदिवासी भागातील निसर्ग देव संस्कृती खुप चांगल्या प्रकारे दाखवली आदिवासी भाग तील पाडे , वस्ती येथील लोक याच्या बद्दल जेवढे बोलावे ठेवढे कमीच आहे कारण हा निसर्ग एकदा पाहून मनात भरणारा नसून सारखा पाहात राहावे असा आहे आणि आदिवासी भाग म्हटल की निसर्ग आणि आदिवासी च नात हे जणू काही एक वेगळच आहे खूप छान व्हिडिओ दाखवला भाऊ आज आदिवासी संस्कृती आणि निसर्ग जपण्याची खूप गरज आहे असेच नव नवीन व्हिडिओ घेऊन येत जा. कारण आदिवासी टिकला तर जंगल टिकेल आणि जंगल टिकेल तर आदिवासी टिकेल. जय जोहार जय आदिवासी 😍🏹🇵🇱🌍🌾🌱
@madanthite7701
@madanthite7701 6 ай бұрын
आजच्या काळात धावत्या जगात पण गावात राहून आपल्या परंपरेनुसार येथील लोक निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने राहतात आणि वास्तव जिवन जगतात निसर्गा ला पुजत आहेत आणि या सह्याद्रीच्या सेवा करत आहेत खूप छान विडिओ बनवलाय दादा ❤❤
@SomnathNagawade
@SomnathNagawade 6 ай бұрын
मनःपुर्वक आभार
@surajmoule47
@surajmoule47 9 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण व आवाज तूमचा दादा खुप छान
@rajarametame6186
@rajarametame6186 Жыл бұрын
सुन्दर ठिकान। जाने आहे
@maheshlalit8769
@maheshlalit8769 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट छायाचित्रण, उपलब्ध अशी‌ माहिती, ओघवती भाषाशैली, खूप खूप धन्यवाद,🙏
@ASK-vp8ll
@ASK-vp8ll Жыл бұрын
हरवत चाललेली जीवन शैली दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏💐
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@surajrade1641
@surajrade1641 8 ай бұрын
खूप छान। निसर्ग सौंदर्य आहे।जय जोहार
@sandhyakolhe888
@sandhyakolhe888 5 ай бұрын
Wow mast
@MrSunandsand
@MrSunandsand 8 ай бұрын
khupach chan,,,!!
@Vishalnagre823
@Vishalnagre823 8 ай бұрын
खूप छान सर मन प्रसन्न झालं आपला महाराष्ट्राचं खूप सुंदर आहे आपली स्वस्कृती आपली भाषा आपले खेड्यातले लोक माझी ड्रीम असेल या गावाला जाण्याची thyanku sir ❤️
@SS-zd9mf
@SS-zd9mf Жыл бұрын
पुण्यात राहायला आहे पण असे वाटले कुमसेत ला जाऊन आलो आभारी आहे सर व्हिडिओ मस्त होता.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@pratibhachavan2842
@pratibhachavan2842 Жыл бұрын
खूप छान दादा
@sanjayjadhav5970
@sanjayjadhav5970 8 ай бұрын
फार सुंदर VDO, आहे,खूप आवडला.सोमनाथ तुमचे अनोखे पर्यटन VDO खूप देखणे असतात. मला पण असेच उठावे आणि बाहेर पडावे असे वाटते परंतु व्यवसाय मुळे कुठे जाता येत नाही खूप वाईट वाटते तेव्हा तुमचे VDO पाहून आनंद मिळतो
@SomnathNagawade
@SomnathNagawade 8 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sagarshibe8965
@sagarshibe8965 8 ай бұрын
असेच नवनवीन पर्यटन स्थळे पाहायला मिळतात तुमच्यामुळे सर
@pandurangsabale9376
@pandurangsabale9376 8 ай бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्यासाठी भाग्य लागते, खूप छान परिसर आहे मी गेलो आहे एकदा या ठिकाणी
@SachinKadam-pj2nw
@SachinKadam-pj2nw 3 ай бұрын
Khup chan
@SomnathNagawade
@SomnathNagawade 3 ай бұрын
Thank you ☺️
@sunilm.3224
@sunilm.3224 7 ай бұрын
Really thank you very much for bringing our culture in the front of world, for letting word know the hard work and simple lifestyle of our tribal peoples. ❤❤❤❤
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Жыл бұрын
अप्रतिम निसर्ग पर्यावरण आणि सौंदर्य फोटोग्राफी, बॅकग्राऊंड साऊंड आणि आवाज एक नंबर
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
मनपासुन आभार 😊
@Firastaa9
@Firastaa9 Жыл бұрын
खूप सुंदर बनवलाय व्हिडिओ. ❤️❤️
@Sushantdk
@Sushantdk Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे कुमशेतचा, निसर्ग सौंदर्याने नटलेलले हे गाव खुप सुंदर आणि तेथील लोकांनी सुंदर जपले आहे हे सौंदर्य.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
अनेक धन्यवाद ! तुम्हाला हे सर्व आवडतं हे पाहुन फार छान वाटतं. 😊
@SHIVAJIPATIL-px9wd
@SHIVAJIPATIL-px9wd 8 ай бұрын
काय मस्त गाव आहे
@laxmanide4863
@laxmanide4863 8 ай бұрын
सर तुमचे आभार कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त करू प्रत्येक भागातील प्रत्येक अडाणी लोकांना सामान्य माणसांना सुद्धा समजेल अशा शुद्ध मराठी भाषेत सोप्या शब्दांत वक्तव्य केलंय... अतिशय सुंदर 👌
@sajeetmulani307
@sajeetmulani307 8 ай бұрын
Khup chhan mahiti detay . Gawach gawpan japal pahije
@adimnews2886
@adimnews2886 6 ай бұрын
सर शब्द अपूरे पडतात तुमचे कौतुक करायला तुमचा अभ्यास, मांडणी, शब्दांकन, आणि आवाज आणि अर्थातच एडिटिंग... 100पैकी 100गुण... अभिमान आहे मला आदिवासी असल्याचा... आणि ऋणी आहोत आम्ही तुमचे तुम्ही आमच्या समाजाला, संस्कृतीला, निसर्गाला नेमक्या पद्धतीने अभिमानास्पद पद्धतीने जगासमोर आणल्याबद्दल...! 👌👌👌👌💐💐
@SomnathNagawade
@SomnathNagawade 6 ай бұрын
तुमच्या छान अशा प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार मानतो. ☺️
@ajaypandharipande1067
@ajaypandharipande1067 Жыл бұрын
खूप निसर्गरम्य आणि दुर्गम भागाचे दर्शन झाले, धन्यवाद, सोमनाथ जी
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@AncientTraveller1
@AncientTraveller1 9 ай бұрын
सरजी खुप छान..अप्रतिम वर्णन ❤
@bhalchandragujar7940
@bhalchandragujar7940 Жыл бұрын
Kya baat hai sir one more excellent video zakassssss
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@user-rv1ir3np6d
@user-rv1ir3np6d 4 ай бұрын
मी हे गावातून. हरिश्चन्द्र गडावर गेलो होतो. व कोकण कडा. बघितला. फार समाधान झाले
@creatimages760
@creatimages760 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपले हार्दिक अभिनंदन
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 8 ай бұрын
अविस्मरणीय अनुभव
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 4 ай бұрын
सोमनाथ नागवडे सर, अहमदनगर जिल्ह्यातील बर्याच गावात असं निसर्ग सौंदर्य आहे,मी ऐकलंय कामशेत प्रमाणेच इतर गावांचे दर्शन घडवावे आपणास विनंती करतो ❤❤ संजय शिंदे तालुका जत जी. सांगली
@shashikantmasane2294
@shashikantmasane2294 Жыл бұрын
Dear Somnath Sir, you are the real natural ambassador of our tourism ,curtal heritage, nature of our world. The way you narrate beauty of heaven nature with your golden word's I am always speechless, & feel we are blessed with mother nature. I wish to join with you always during your travel nature journey. Hats off to you
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
So nice of you
@seemadeshmukh9875
@seemadeshmukh9875 8 ай бұрын
Maza taluka...
@bhaskarlogade5521
@bhaskarlogade5521 4 ай бұрын
Khp khupchan
@SomnathNagawade
@SomnathNagawade 4 ай бұрын
Dhanyawad
@digambardeshmukh2173
@digambardeshmukh2173 Жыл бұрын
1 nambar
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@sahyadritourismsandhanvall6679
@sahyadritourismsandhanvall6679 Жыл бұрын
अतिशय चांगल्या प्रकारे सर तुम्ही काम करत आहात त्या बद्दल तुमचं आभार आणि असेच आदिवासींच्या परंपरा जगा समोर तुमच्या यूट्यूब चायनल द्वारे पोहविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा आभार.👍👍👏
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@2m561
@2m561 Жыл бұрын
खुपच छान आदिवासीखेड
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@renatuspradeepmore516
@renatuspradeepmore516 Жыл бұрын
Great very great 👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Many thanks
@user-yj5to1bn8c
@user-yj5to1bn8c Жыл бұрын
खुपच छान आदिवासीखेडं
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@anilsabale2167
@anilsabale2167 Жыл бұрын
अप्रतिम......... 👌👌👍
A SANJAY SHUBHANKAR 's documentary on WARLI tribe
20:56
STORY PLANET - WITH SANJAY SHUBHANKAR
Рет қаралды 1,1 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 4,1 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 12 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН