असे कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात घेण्यात यावेत. मान्यवरांचं अभिनंदन आयोजकांचे आभार.
@rupaligaikwad7617 Жыл бұрын
👍👍
@baldeogujarati997 Жыл бұрын
❤😊
@anildesai5193 Жыл бұрын
@@rupaligaikwad7617qqq
@NagkumarDoshi-wq5iv Жыл бұрын
We.age
@uttambhalerao-f6g Жыл бұрын
@@baldeogujarati997एस एम हे
@Asch_ani_barach Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत...💐 मोजक्या शब्दात मुका मार देण्यात प्राविण्य असलेले लोक❤
@mruduladamle5337 Жыл бұрын
तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ सतत ऐकणे हा माझ्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी व्यक्तीचा प्राणवायू आहे. अतिशय स्पष्ट शब्दात वास्तवतेचे भान निडरपणे मांडणारे तुम्ही सगळेच माझा आदर्श आहात. आज ही चर्चा ऐकताना आपण काहीतरी योग्य आणि सकस ऐकतो आहोत याबद्दल समाधान वाटलं. सामजिक भान ठेवून देशकार्याचे व्रत स्विकारलेले तुम्ही सगळेच अगदी निर्भिडपणे देशातील सद्य स्थिती वर आपले विचार विनाहव्यास प्रामाणिकपणे मांडता याच खरचं खूप कौतुक वाटतं. तुम्ही चौघेही आमचे आदर्श आहात.🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री कृष्ण 💐🌹💐🙏
@shashankpapde9648 Жыл бұрын
आम्ही बघितलं पण त्या पेक्षा आम्ही ते ऐकले मणापासुन, खूप छान , अप्रतिम, सुंदर...
@subhashshirke8459 Жыл бұрын
साहेब, तुम्ही सर्वानी आप आपल्या व्यक्तिगत आयुष्यात जो संघर्ष करुन जी काय सामाजिक, देश हितासाठी विवेकपूर्ण चळवळ चालू केली आहेत त्यासाठी आमचा सलाम..! आम्ही खूप तळागाळातील आहोत तरीदेखील आमच्यामध्ये राष्ट्रवाद नसानसातून वाहत आहे. त्याला पुष्टी देणारं तुमचे सर्वाचं राष्ट्रहीत विवेचन, खूपच भावतं एवढ्यासाठीच तुम्हाला लाख लाख धन्यवाद...!
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
@vaishalighorpade Жыл бұрын
एक नंबर कार्यक्रम भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी सुशिल कुलकर्णी हे सगळेच ग्रेट
@sushamagandhithakare4651 Жыл бұрын
🙏श्री. सुशील कुलकर्णी सर.... आजची मुलाखत.... मनमोकळी चर्चा खूप छान.... आपण आणि सर्व मान्यवर यांनी विचाराना गती प्राप्त करून दिलीय..... फार छान स्तरावर हीं चर्चा रंगली आणि खूप समाधान आणि मार्गदर्शन मिळालं.... धन्यवाद... आणि पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा..... 🌹🌹🙏🙏धन्यवाद 🙏🙏🙏
भाऊ तोरसेकरांचे व्हिडीओ चांगले असतात पण अशा कार्यक्रमात भाऊंना ऐकणे किंवा त्यांचे भाषण ऐकणे हे जास्त भावते
@bhushanmore7742 Жыл бұрын
साहेब, खरोखरच तुमच्या सारखे निर्भिड पत्रकारितेची आज देशाला गरज आहे.
@pranitajadhav4417 Жыл бұрын
तुमच्या सारखी निर्भिड माणसे हवीत आम्ही भाऊ सुशील जी प्रभाकर सर व पोंक्षे अतिशय सुंदर व्यक्तीमत्व. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@sindhuvarpe9036 Жыл бұрын
पत्रकारीतेचे तिन हिंदु सिंह. गर्व आहे आम्हाला तुमचा.जय हिंद
@nathamane7943 Жыл бұрын
आजची मेजवानी अनमोल होती व समारोपाला पसायदान म्हणजे अमृत वर्षाव खूपच सुंदर सर्वांचे आभार ❤
@sanjaydastane7199 Жыл бұрын
सगळे च पट्टीचे यूट्यूब वरचे खरं, स्पष्ट आणि सडेतोड, खरं रोख ठोक, सामान्यना समजण्या सारखं सामना सारखं नाही, आपण खूप व्यवस्थित आणि राजकारण काय हे सांगितलंत. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद 🙏, विशेषतहा, सुशील जी तुम्ही चांगले उपक्रम राबवत आहात.
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🙏
@ravindradevanhalli7656 Жыл бұрын
एक अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आयोजकांना मनापासून धन्यवाद व अभिनंदन. सर्व मान्यवर व्याख्याते यांना सादर प्रणाम.
@abhaywatwe7693 Жыл бұрын
आम्ही या सोहळ्याचे साक्षीदार आहोत . कार्यक्रम अप्रतिम झाला.एकाच मंचावर दिग्गज मंडळी पाहायला मिळाली.
@sunitabhide3723 Жыл бұрын
आत्तापर्यंत जेवढे यु ट्यूब वर व्हिडिओ पाहिले त्यात हा सर्वोत्तम व्हिडिओ आहे.
@evilghost4894 Жыл бұрын
सर्व जागरूक भारतीय नागरिकांनी आणि जे झोपेतून जागे व्हायला तयारच नाहीत अशा सोंगड्यानी पुन्हा पुन्हा ऐकावा असा कार्यक्रम झाला आहे हा .. 🚩🚩👍👏👏
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🙏
@ravindrajoshi5170 Жыл бұрын
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण, सडेतोड चर्चासत्र संपूर्ण हिंदुस्थान ने ऐकावं अस .... डायस वरील सर्व मान्यवरांना नमस्कार...
@swapnilpatil2123 Жыл бұрын
अभूतपूर्व कार्यक्रम झाला,खरा हिंदुत्ववाद अनुभवला,हिंदुत्ववादी जनतेचे चे खरे नायक एकत्र बघायला मिळाले हे भाग्य,,,आयोजकांचे खुप खुप आभार
@ravibokhare4702 Жыл бұрын
अप्रतिम --निस्सीम देशभक्ती ने प्रेरित झालेला यशस्वी कार्यर्क्रम 🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🙏🏿🌹🇮🇳🌹
@shubhangikarav2372 Жыл бұрын
खुप छान झाला कार्यक्रम, हे काम असंच अखंड चालू राहो हीच सदिच्छा
@rajeevdeshmukh1874 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत. अभिनंदन. भाऊ ची memoryचा जवाब नाही. 🙏🙏
@samirmakone4843 Жыл бұрын
खुप छान मुलाखत, असे वाटत होते ही मुलाखत असेच वेळेचे बंधन न ठेवता चालत राहावी, आणि तुम्हाला, प्रभाकर सूर्यवंशी सरांना आणि आदरणीय भाऊ सरांना ऐकत राहवं, अप्रतिम व्यक्तीची अप्रतिम मुलाखत 👍🙏
@mohansonar3400 Жыл бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम झाला तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिंदन, आपले कल्यान व्हावे हीच प्रार्थना
@balramsabhome10 Жыл бұрын
अविस्मरणीय असा अत्यंत दर्जेदार असा मुलाखतीचा कार्यक्रम.....लाजवाब..बेहतरीन 👍👌👌
@dattatryadkulkarni1889 Жыл бұрын
सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन.मुलाखत खुपच चांगली होती.प्रत्येकानी परखड,स्पष्ट मते मांडली खूप आवडली. अभिनंदन आणि शुभेच्छा.
@rajivpurohit5772 Жыл бұрын
छान कार्यक्रम झाला . असे कार्यक्रम वेगवेगळ्या शहरात व्हावेत. जनतेत जाग्रुती होत आहे.
@ameetrane3153 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत. खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
@rameshpingle52 Жыл бұрын
Lai bharriiiiiiiii🎉🎉🎉🎉
@kisanraut9342 Жыл бұрын
मी सापताईक विवेक मधील बरेच लेख वाचलेत भाऊ
@shubhadagodbole3423 Жыл бұрын
@@rameshpingle52 , अशा
@Rajukumr149 Жыл бұрын
शाहू फुले आंबेडकर असा सतत जप करणाऱ्या नालायकांची भाऊंनी शेलक्या शब्दात उतरवली. सुरेख कार्यक्रम.
@young_sparrow Жыл бұрын
एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम.. आपल्या सर्वांना ईश्वर खूप शक्ती देवो.. 🙏
@NagkumarDoshi-wq5iv Жыл бұрын
Welcome
@UmeshSawant-t6t29 күн бұрын
आता फक्त भिका बांगा तुझा झाला टाईम बारामतीला आता 21 मध्ये होईल तुमचं तुमच्यासारखा नालायक माणूस मिळणार नाही पुढल्या पहिला सासरी पाठव अरे स्वतःच्या मुलीला पहिला सासरी पाठव मग तिळाचा राज बाप तसा पोरगी
@sunildhonde5857 Жыл бұрын
राष्ट्राभिमानी विचार ठासून भरलेले आणि भारलेले सगळंच कसं अवर्णनीय!!!
@vasudhapatwardhan5136 Жыл бұрын
भाऊ शरदजी सुशीलजी प्रभाकरजी तुम्हा सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभो.तुमचे लखलखीत कार्य असेच तळपत राहूदे.लोकसभेच्या आधी तुमच्या तोफा रोजच्या रोज धडाडुदेत.
@leenaamonkar2016 Жыл бұрын
अप्रतिम कार्यकम झाला. खरखरं हा सोहळा च म्हणायला हवा. परखडपणे मतं मांडली होती सर्वांनी. त्यांचे सगळंयाचे आभार. सर्वांना निरामय आरोग्य देवो हीच प्रार्थना.
@madhusinghrajpurohit5253 Жыл бұрын
उतम विशलेषण धन्यवाद सनातन धर्म की जय
@mschouhan333 Жыл бұрын
मी महेन्द्र सिंह चौहान वय 68 - दादा (मोठा भाउ)यांचे प्रतिपक्ष आइकत असून माझी मराठी कादम्बरी चे शब्दविन्यास पेक्षा ही अधीक ज्ञान वर्धक सहाय्य झाली, सूर्य वंशीय,सुशील, आणी पोंक्षे यांचे ही विचार सतत आइकत असतो तुम्ही सर्वांच्या समाज करीता ज्ञान वर्धन बद्दल आभार.....
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🙏🙏
@geetakolangade1099 Жыл бұрын
आयोजकांचे खूप अभिनंदन. असे कार्यक्रम महाराष्ट्र तर व्हावेतच पण हिंदी भाषिकां करिता हिंदी न्यूज, यू ट्यूबर वाल्यांनी ही असे कार्यक्रम करून देशभरातील सर्व नागरिकांना खरा राष्ट्रवाद, प्रखर सत्य पत्रकारितेचा अनुभव करून द्यावा.
@ramashankarshukla8844 Жыл бұрын
मैं हिंदी भाषी हूं परन्तु भाऊ तोरशेकर जी कुलकर्णी जी के मराठी के प्रत्येक पोस्ट देखता हूं। धन्य बाद । ऐसी पत्रकारिता की नितांत आवश्यकता है।
@hanumantdeshmukh2148 Жыл бұрын
आदरणीय भाऊंना सा.नमस्कार व मनःपूर्वक शुभेच्छा , मनमोकळ्या गप्पा व दिशादर्शक विचार प्रेरणादायी आहेत. 👍👌💐
@raviraj27 Жыл бұрын
दोन अडीच तास कसे गेले कळलेच नाही. छान मेजवानी. अतिशय सुरेख कार्यक्रम झाला
@rohinighadge113 Жыл бұрын
खूपच अप्रतिम झाला कार्यक्रम... अभिनंदन आणि धन्यवाद
@anandlele3045 Жыл бұрын
अभिनंदन, आयोजकांचे आणि तुम्हा सर्वांचे. संपूर्ण मुलाखत/गप्पा ऐकल्या, पहिल्या. नेहमी प्रमाणेच ज्ञांन वर्धक आणि विचार करायला लावणारे. भाऊंना वंदन🙏🙏🙏
@ashokkokare8129 Жыл бұрын
मातृभूमीसाठी आम जनते साठी मान्यवरानी आपले परखड मत व्यक्त केले आपणा चार मान्यवरांना सादर प्रणाम !
@mnk1964 Жыл бұрын
अप्रतिम चर्चा. असे देशप्रेमी, निर्भिड पत्रकार असतील तर महाराष्ट्राचे व पर्यायाने देशाचे भविष्य उज्वल आहे यात शंकाच नाही.
@suhasjoshi3631 Жыл бұрын
राजकारणी लोकांच्या सुमार, निर्बुद्ध मुलाखती बघण्यापेक्षा अशा जनतेतून आलेल्या निर्भीड विचारवंतांचे विचार ऐकणे खरच पर्वणी ठरली आहे.
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🙏
@ravindragawde7320 Жыл бұрын
मी तुमच्या मताशी सहमत आहे
@dadasomadane6 Жыл бұрын
मी स्वतः मुलाखत ऐकली फारच छान तीन दिगग्ज विश्लेषक एकत्र येऊन योग्य मार्गदर्शन केले
@balabhopi250 Жыл бұрын
प्रथम मी आपणा सर्वांना खुप खुप शुभेच्छा आणि सादर प्रणाम खुप छान मुलाखत अभिमान आहे आम्हाला तुमचा सर्वांचा जय हिंद जय महाराष्ट्र
@niveditadeshpande6033 Жыл бұрын
खूप छान माहिती राजकीय सद्य परिस्थितीची धन्यवाद
@bhagyashreedeodhar708 Жыл бұрын
कार्यक्रम प्रत्यक्ष पहायला मिळाला पण सेपरेट तुमची मुलाखत पहायला नक्की आवडेल तुमचा स्पष्टवक्तेपणा फार फार आवडला
@pmkilledar2132 Жыл бұрын
Online live पाहिले... खूपच सुंदर कार्यक्रम आणि विषय.. व्यक्ती.. खूप अभिमानास्पद 🇮🇳 सर्वांचं अभिनंदन 🎉
@arunkangaonkar2905 Жыл бұрын
खुपच जबरदस्त झाली मुलाखत.👍🌻
@krishnakumarraut5821 Жыл бұрын
हिंदुत्वाची कास धरलेल्या सर्व सहभागी महानुभवांना शत शत प्रणाम . खूपच सुंदर , मनोमन भावलेला एक अनोखा कार्यक्रम .
@NagkumarDoshi-wq5iv Жыл бұрын
Welcome sir
@shubhangirane3386 Жыл бұрын
खूप खूप सुंदर मुलाखतीचा कार्यक्रम सुशील जी प्रभाकर जी भाऊ तोरसेकर जी आणि शरद पोंक्षे जी 🙏🙏🙏🙏
भाऊ म्हणजे पत्रकारितेची पद्मश्री प्रखर परखड व्यक्तीमत्व
@kedarnathpatnaik7168 Жыл бұрын
Very intellectual discussion. Wonderful
@shrikantayachit853 Жыл бұрын
वा.मस्त कार्यक्रम.सगळे छान बोलले." भाऊंना तर ऐकतच रहावं.केवढा दांडगा अनुभव.ते सांगतात त्या गोष्टी आमच्या काळातील असल्यामुळे ऐकत रहावं असं वाटतं.
@shrikantthombare7709 Жыл бұрын
ह्या कार्यक्रमा सारखे कार्यक्रम सर्व जिल्ह्यात घेतले पाहिजेत, सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@suryakantkulkarni1192 Жыл бұрын
Lg3🌹
@suryakantkulkarni1192 Жыл бұрын
,खूपच सुंदर असेच परखड हवे
@mahadeojangam7315 Жыл бұрын
मुलाखत संपुच नये अस वाटत होते,असेच कार्यक्रम सतत होवोत असे वाटते,अप्रतिम, मानाचा मुजरा❤
@pgp7678 Жыл бұрын
मनातले बोललात !
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🙏🙏
@Anonymous3008 Жыл бұрын
मुलाखत खूपच छान झाली. पुढच्या वाटचाली साठी all the best
@sudhanshukulkarni5745 Жыл бұрын
खूपच छान👏👏👌👌👍👍पूढील वाटचालीस शुभेच्छा🌹🌹👌👌 👍👍
@rajashreehajare6679 Жыл бұрын
भाऊ,सुशीलजी,प्रभाकरजीyou all of great, God bless you..
@nilimakulkarni6065 Жыл бұрын
खूप छान मुलाखत,आम्ही भाग्यवान
@sudhakartaras4879 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत झाली त्यामधे भाउ तोडसेकर सरांची छान मुलाखत झाली
@shravandesai1308 Жыл бұрын
सर्व विश्लेषक यांना धन्यवाद.प्रखर हिंदुत्वाची कास धरत लोकांमधे जागृती निर्मितीचे कार्य करण्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा.
@anillote9189 Жыл бұрын
Vere Good bhave
@vijaykelkar1954 Жыл бұрын
खुप सुंदर , सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा .
@angadsingpardeshi431 Жыл бұрын
तुम्ही तिघांचे एकत्रित विचार ऐकल्यावर मन मंत्रमुग्ध झाले.
@prasannakumarkondo3241 Жыл бұрын
सर्वच वयोगटातील सर्वच नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रम.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 आई जगदंबा आपणां सर्वांना दीर्घायुरारोग्य देवो हीच मनःपूर्वक प्रार्थना !💐💐💐💐
@parasnathyadav3869 Жыл бұрын
हर हर महादेव 🌹💐🌹🙏🙏
@mruduladamle5337 Жыл бұрын
सुशिलजी, जबरदस्त उत्तर
@jalindartandale5810 Жыл бұрын
अत्यंत चांगली मुलाखत, त्यांनी एकाच विचाराचे विश्लेषकांना एकाच मंचावर तेही सरांच्या बरोबर खूप छान चांगले विश्लेषण सध्या परिस्थितीवर 🌹🌹 जय हिंद
@harischandraparanjape9021 Жыл бұрын
खरोखरच भाऊ तोरसेकर हे एक आश्चर्य आहे.
@AbhinavEnglishBhavinPatel Жыл бұрын
What a wonderful constellation! या काळातील योग्य मार्ग दाखवणारे विचारवंत❤
@aryanwadkar9576 Жыл бұрын
.
@govindjayhindaute3564 Жыл бұрын
खुपचं छान मुलाखती .... ⚔️
@arpitpatel5814 Жыл бұрын
Wah Wah Waaaaaah 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 Bhau, Sushilji and Prabhakarji all on one platform. Today is a lucky day. Don't be judgemental, just Enjoy the intellectual discussion.
@mansingbhoje1834 Жыл бұрын
फारच छान.सत्यम सुंदरम.
@SJ-ov7dy Жыл бұрын
सादर नमन जयहिंद
@balasahebpakhare525 Жыл бұрын
खुप छान प्रबोधन. काळाची गरज आहे असे कार्यक्रम झाले पाहिजेत
@jagannathmuley9335 Жыл бұрын
अप्रतिम श्रवणीय कार्यक्रम. धन्यवाद. ❤❤❤
@shaliknaik4773 Жыл бұрын
असे कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आयोजित करावेत, आयोजकांचे आभार आणि मान्यवर निर्भिड पत्रकार आणि तडफदार अभिनेते यांचे त्रिवार अभिनंदन. जयहिंद.
@adityaparulekar305 Жыл бұрын
समोरचा माणूस गुंड नसतो आपण घाबरलेले असतो❤
@ashapatrudkar2019 Жыл бұрын
काय प्रभाकर सर काय सुशील सर काय भाऊ समदचं एकदम ओके ओके ❤
@shivajisutar1791 Жыл бұрын
बढीया.
@manishamuchandi9988 Жыл бұрын
आजची मुलाखत ही एका जागेवर खिळून ठेवण्यासारखी आहे स्तुत्य उपक्रम 👌👌👏👏👍🏻👍🏻👍🏻💐💐
@nilakhare1540 Жыл бұрын
खुप खुसखुशीत, मार्मिक,हजरजबाबी प्रश्न व उत्तरे ऐकायला मिळाली.छान वाटले.मोबाईल मुळे शक्य झाले आहे.
@kisanraut9342 Жыл бұрын
योग्य वेळ , जयश्रीराम
@adityaparulekar305 Жыл бұрын
हिंदुत्व विश्वास आहे आणि हा विचार पूर्ण जगावर राज्य गाजवणार नक्की
@vinaydandavate7008 Жыл бұрын
सगळेच शब्दप्रभु,प्रतिभावान,अनुभवसंपन्न आणि प्रामाणिक हिंदुत्ववादि।अंधारात बसलेल्या दोन दिवाभीतांपेक्शा उजेडात बसलेले हे चार यार कधिही श्रवणिय।
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐🙏🙏
@swatigawade8801 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम, अप्रतिम सर्व मान्यवरांनी दिलेली मुलाखत.
@hemantshukla6174 Жыл бұрын
कार्यक्रम खूप छान असे कार्यक्रम कायम करीत रहा. धन्यवाद आणि शुभेच्छा
@drarunjoshi2088 Жыл бұрын
हा कार्यक्रम इतका सुंदर झाला आहे की त्याचे वर्णन करण्यासाठी योग्य शब्द सापडत नाहीत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि हिंदुत्व हेच सत्य आहे. सर्व मान्यवर आणि आयोजकांना हार्दिक धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤😊
@nitishjavalkoti490 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@vijaydesai3700 Жыл бұрын
सर्व राष्ट्र भक्तांना नमस्कार! आज मेजवानीच आहे.
@sudhabhave4630 Жыл бұрын
अतिशय छान मुलाखत.अशा प्रकारचे कार्यक्रम लहान गावांतून अनेक ठिकाणी व्हायला हवेत.त्यांना सत्य समजले पाहिजे.
@santoshmore8822 Жыл бұрын
तुम्ही सगळे महान अनुभव आहात सर खरोखर अंतःकरणपूर्वक सांगतोय. काय सुंदर विश्लेषण केल आहे. सर्वांनी नादखुळा! ही खरी राष्ट्र निष्ठा जागवणारी मडळी.
@sanjaykale7659 Жыл бұрын
आपणास सुखसंपन्न ऐश्वर्यसंपन्न उदंड आयुष्य लाभो हिच श्री राम चरणी प्रार्थना आहे
@narayanutekar9996 Жыл бұрын
अत्यंत उत्कृष्ट मुलाखत, भाऊ द ग्रेट, अगाध ज्ञानाचे भांडार आहेत भाऊ. तुमचे आणि प्रभाकर चे अनुभव छान समजावून सागितलात दोघांनी. मला वाटते तुम्ही एकदा शरद पोंक्षे यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यावी. धन्यवाद
@ramchandraphadke1082 Жыл бұрын
एक अप्रतिम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद व अभिनंदन व मान्यवरांना सादर प्रणाम
@sheshadridange205814 күн бұрын
सत्यमेव जयते! प्रतिपक्ष , गंतव्य स्थान ठरलेले आहे.मार्ग व पद्धती भिन्न आहे! 👍👍💐💐👌👌
@milindbhagwat2916 Жыл бұрын
भाऊंचा सेन्स ऑफ ह्युंमर एक no
@MrMayurps Жыл бұрын
Top top top, ekdum masta , what a delight for viewers 😊