Zishan Baba Siddiqui Nest Youngest Rohit Aaba Patil (RR)
@rahulshinde243911 ай бұрын
रोहित पवार
@ashokshirke65105 ай бұрын
(१) रोहित पवार,(२) आदित्य ठाकरे हे दोन आमदार, महाराष्ट्राचे अडचणी वर सतत कार्यशिल पणे कामकाज करीत आहेत.सुस्वंक्रूत पणा यांच्या वागण्यात आहे.
@sahebraohatwar925211 ай бұрын
आदित्य ठाकरे लाडके आमदार आहे जय भवानी जय शिवाजी
@chandrmohansawant766111 ай бұрын
Adityauddavthakrejaimaharashtraoniy
@NarasappaSharanappaАй бұрын
आदित्य उद्धव ठाकरे साहेब आहे शिवसैनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक म्हणून पाठिंबा दिला आहे शिवसैनिक
@BalasahebGawali-gy5bh11 ай бұрын
A ठाकरे
@IrshadKhan-bx1ye5 ай бұрын
हमारे दिलो के युवराज आमदार भाई ज़िशान
@laxmankharat413211 ай бұрын
AdityaThakare
@chandrakantgurav818911 ай бұрын
देश तरूनांच्या हाति द्या. बुढो का काम नही. बुढे देश विकुन टाकतील. कसे खायचे ते त्यांना माहित आहे.
@bhagwanpatil246810 ай бұрын
Rohit Pawar Saheb. Jai Maharashtra.
@vijaymane221111 ай бұрын
गोपीचंद पडळकर यांचे वय किती आहे याची माहिती घ्या
@pranavpatil20695 ай бұрын
ह्या टाईम ला सगळ्यात तरुण आमदार रोहित आर आर पाटील तासगांव मतदार संघ वय वर्ष २६
@balasaheb73510 ай бұрын
एकदा दुसरा गरीब घराण्यातील असतील पण बाकी सर्व राज घराण्यातील आहेत मग काय पराक्रम म्हणायचा जर घराणे शाही नसती तर निवडून आले असते तर मोठेपणा केला असता😮😮
@vishalpatil6595 ай бұрын
रोहात दादा ❤❤
@jayshewale920611 ай бұрын
Rohit dada
@user-pq3xx2wd8x11 ай бұрын
नेता तरुण असो किंव्हा वयस्क असो देव देश व मानव ता. विसरू नका अल्प पगारावर देशाच्या सीमेचे रक्षण करणारा एक प्रकारे देशाचं नेतृत्व करत असतो व देशांत नेता, सेवा करतो परंतू निस्वार्थी पने जवान सेवा करतो तशी सेवा नेत्यांनी करावी अशी सर्व सामान्य देशाचे नागरिक अपेक्षा करीत असतात
@dadaraokolhe215011 ай бұрын
उद्धवला म्हणावं मांडीवर जाऊन बसण्यात मजा आहें कि bjp ला शिव्या श्राफ देण्यात मजा आहें
@marutibhambure697011 ай бұрын
Rohit pawar is very talent mla ,
@rajanzankar730611 ай бұрын
😂🎉🎉🌍💯🌹1970पासून फूल स्टोरी मानव जिवन हे पब्लिक हे सब जानती हे पब्लिक हे दारू वाले शेठ मटके हप्ते गुढगीरी बषटचार स्वार्थ मानव जमिन व घर बळकवने आता एकमेकांचे इज्जत काढने पेरले ते उगवल लांब पळा बेकारी mubai om sai
@shravannangare34173 ай бұрын
तडफदार युवा नेते आ. रोहित दादा पवार ❤
@rupeshjadhao477511 ай бұрын
पुसद तालुक्यांचे आमदार... श्री इंद्रनील मनोहर नाईक हे हरीत क्रांतीचे जनक महानायक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांचें नातु आहे...
@ajimshaikh219510 ай бұрын
सर्वे परत करा आमदार Ashutosh Kale यांचं वय 38 , मग त्यांचे नाव का नाही ?
@VishalMashal-if6zeersdf11 ай бұрын
Ajobachi punyaai kaka cha ashirwad kartutwa kay
@yogeshsonawane65833 ай бұрын
भाऊ महाराष्ट्रात शिक्षणसम्राट एकच आहे ते महात्मा फुले आहेत डीवाय पाटील यांना शिक्षणसम्राट उपाधी कशी दिली तुम्ही
@user-vt5ok3df9w3 ай бұрын
Ruturaj patil
@narsingrathod79355 ай бұрын
Raju navghare
@pradipgopal98505 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये पूर्ण तरुण आमदार झाले पाहिजे त
@satishchavhan_12311 ай бұрын
इंद्रनील भाऊ नाईक पण तरुण आमदार आहे
@tukaramsawant406011 ай бұрын
Aditya Thakre Saheb
@sayedlal834111 ай бұрын
zeeshan baba sidiki.or dheraj vilasroa deshmukh.or namita mundada
@gajanankulkarni921711 ай бұрын
एक नंबर आमदार
@sunilambekar87711 ай бұрын
Raju bhaiya navghare he pan Tarun aahe
@bharatshinde128211 ай бұрын
तरूण आमदार यांनी सुशिक्षित बेरोजगार यांचे साठी महाराष्ट्र राज्यातील युवकांसाठी काय केलंय
@sadanandkhatu85315 ай бұрын
रोहित
@shankarsury96554 ай бұрын
Chalisgaon che magesh Chavan he 40 varshache ahe te pn tarun ahet