महाराष्ट्रातला कडक फॅमिली ड्रामा | मतदानाआधी जरूर पाहा... Harshada Swakul

  Рет қаралды 43,610

Harshada Swakul

Harshada Swakul

3 ай бұрын

राजकारणातली कुटुंब आणि कुटुंबातलं राजकारण.. मतदारांच्या हातात नात्यांच्या नाड्या...
#election #india #congress #bjp #maharasthra #elections #beed #vidharbha #mumbai #ravet #satara #baramati #sharad #ajitdada #pawar #ashok #chavan #mahavikas #mahayuti #shivsena #thackeray #mns #shinde #ncp #rashtravadi #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #supriya #sule
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 251
@abhijeetgadekar8475
@abhijeetgadekar8475 3 ай бұрын
कार्यकर्ता फक्त 2 वेळ वडापाव खाणार, आणि सतरंजी उचलणार आणि निवडणूकी नंतर 🍌
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 3 ай бұрын
Ani austrelian babul tula told Australia mde basun Gyan denar😂
@marathibahubali5753
@marathibahubali5753 3 ай бұрын
​@@ganeshganesh1592 Ani tuza sarkhe chutiye modi chi chatnar 😂😂😂😂
@maneshkalpande7761
@maneshkalpande7761 3 ай бұрын
😂
@TLP754
@TLP754 3 ай бұрын
गजब dubibaj आदमी हो भाई तुम तो😂😂
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 3 ай бұрын
Beta lokashahi ahe ...chalavayachi ahe na lvdya ... Ky hukumshahi pahije tula
@sujata17
@sujata17 3 ай бұрын
गोलमाल है भाई सब गोलमाल है ! कोण कोणत्या पक्षात, कोण कोणाच्या बाजूने, कोण कोणाच्या विरोधात ... मतदारांच्या डोक्याचं पार भजं केलंय या राजकारणी लोकांनी 😅😅😅
@amitwale4681
@amitwale4681 3 ай бұрын
ताई धन्यवाद सांगितल्या बद्दल बाळासाहेब हे आधीच बोलले की मतदान कुणाला पण करा खासदारकी ही घरातच जाईल
@user-ll9xq6op2i
@user-ll9xq6op2i 3 ай бұрын
कार्यकर्ता काय विचार करणार अहो याला विचारतोय कोण....आले साहेबांच्या मना तेथे कोणाचे चालेना...😂
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 3 ай бұрын
अभ्यास अचूक आणि खूप छान केला.....मी उध्दव ठाकरे गटाला समर्थन, ठाणे शहर राजन विचारे यांना मतदान.
@jaybelhe9362
@jaybelhe9362 3 ай бұрын
Rohingya gheun zopa
@prasadchavan1983
@prasadchavan1983 3 ай бұрын
Muslim mat fakt, mubark ho
@that_marathi_guy
@that_marathi_guy 3 ай бұрын
@@jaybelhe9362chutya ahes tu gaandu.. Mudda kay tu bolto ky whatsapp university..
@discostation4539
@discostation4539 3 ай бұрын
Shevti ganduch tu😂😂
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 3 ай бұрын
जर ह्यांचे नातेवाईक संपले तर ह्यांच्या घरातले नोकर..जेवण करणाऱ्या आचारी महिला.. टॉयलेट साफ करणारे कर्मचारी.. गेट वरचे सिक्युरिटी ह्यांना तिकिटे देतील.पण कार्यकर्त्यांना लांबच ठेवतील.
@anandchopde7603
@anandchopde7603 3 ай бұрын
बटन कोतही दाबा... खासदार आमच्या घरातील आसेल.... खूप छान...
@prasadbabar1203
@prasadbabar1203 3 ай бұрын
खूप छान. कारण हे logic mainstream मीडिया मधुन यायला हवे पण दुर्देव.
@In_search_of_truth5
@In_search_of_truth5 3 ай бұрын
हर्षदा Madam First of all तुमचे खुप खुप धन्यवाद ही Reality दाखवण्यासाठी आतापर्यंत कोणत्याही News Channel ने हे दाखवलं नाही किंवा knowingly याची चर्चा केली नाही लोकांना कळायला पाहिजे की वंचीत सोडली तर सर्व प्रस्थापित पक्षाचे Candidates हे Family orientated आहेत हे फक्त Exclusive Politics करतात पण लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे. वंचित बहुजन आघाडी हे Inclusive Politics करतेय सर्व वंचितांना समान संधी देतेय. ❤❤❤
@trsvlog2411
@trsvlog2411 3 ай бұрын
Selective voters astil tar jinkta kasa yeil bhava?
@ireshamane9516
@ireshamane9516 3 ай бұрын
मॅडम आम्हीं वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत ,जे सुरुवातीपासून या घराणेशाहीच्या विरोधात आहेत
@sharadpatilallin115
@sharadpatilallin115 3 ай бұрын
हिटलरचा, डिटेक्टरशिपचा खूपच माहितीपूर्ण.... मात्र ज्या वेळेला हा व्हिडिओ आलेला आहे त्यावरून उद्देश लक्षात येतो.
@sambhosale2457
@sambhosale2457 3 ай бұрын
Chesta chalu ahe .... Maharashtra election....... CHANGE IS MUST
@deepakkamble1385
@deepakkamble1385 3 ай бұрын
फक्त, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, हे विविध वंचित घटकातील आहेत..आनी वेगवेगळ्या जातीचे सुद्धा..तसेच ते उच्च शिक्षित सुद्धा आहेत..आपल्याला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून दिले पाहिजे..ताई खुप छान विडिओ बनवला आहे तुम्ही..
@vinodmisale2045
@vinodmisale2045 3 ай бұрын
बेस्ट ऑप्शन वंचित बहुजन आघाडी आहे
@akshayshinde8182
@akshayshinde8182 3 ай бұрын
सगळा गोल माल आहे 🙏
@amodpatwardhan2492
@amodpatwardhan2492 3 ай бұрын
हर्षदा...Good video... ज्यांना बदल नकोय.. त्यांना हेच options available आहेत... तर मतदारांनी आता विचार करावा..,👏👌✔️
@riyajjamadar7361
@riyajjamadar7361 3 ай бұрын
परदेशात असूनही महाराष्ट्र राजकारण बद्दल आम्हाला माहिती नाही अशी माहिती दिल्याबद्द्दल धन्यवाद..
@varadkulkarni650
@varadkulkarni650 3 ай бұрын
छान मांडणी. सत्तेसाठी भुकेले हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. सतेचा केंद्रीकरण या राजकीय कुटुंबाकडे ठेवण्यासाठी हे काहीपण करायला तयार होतात. विचार, तत्व, सगळं वाऱ्यावर. सगळ्यांनी मतदान करा आणि बदल घडवा. तरच देश आणि परस्थिती बडलेल.
@sohamkulkarni6800
@sohamkulkarni6800 3 ай бұрын
Very very much & most die heart fan of your videos
@aniketkamble5303
@aniketkamble5303 3 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@lokmanyaelectricals1416
@lokmanyaelectricals1416 3 ай бұрын
सत्यमेव जयते. विचाराची लढाई म्हणा हवं तर हा तपशील हा सत्यमेव जयते
@abhayjo
@abhayjo 3 ай бұрын
एकाच कुटुंबातील सदस्य विविध पक्षात आहेत, हाच भारतीय लोकशाहीचा विजय आहे. लोकशाही संपली अशी बोंबाबोंब करणाऱ्या मंडळींना ही सणसणीत चपराक आहे.
@mahendrapaikrao8717
@mahendrapaikrao8717 3 ай бұрын
सगळ्या कार्यकर्ता ने हा व्हिडिओ पहावा..उगाच तावत येऊन एकमेकांची डोकी फोडता तुम्ही..सगळा जन्म जाईल तुमचा या मधेच..चिरी मिरी भेटत पण असेल काही लोकांना.. पण सत्ता हेच भोगणार आयुष्यभर..सगळ्यात सुंदर लोकशाही मधली सगळ्यात वाईट गोष्ट आहे ही..
@m11713
@m11713 3 ай бұрын
पध्दत शिर पणे सत्ता घरात कशी राहील या साठी हे प्रयत्न . मराठीतील एक म्हण चपखल पणे इथे लागू होते. खायचे दात वेगळे आणि … बाकी आपण मतदार सुज्ञ आहोतोच
@sunshine1122
@sunshine1122 3 ай бұрын
लोकशाही कमी आणि घराणेशाही म्हणजेच राजेशाही जास्तच वाटते.. भारतीय जनतेनी शहाणं होण गरजेचे आहे....
@swapnilhajare7617
@swapnilhajare7617 3 ай бұрын
म्हणून वंचित आघाडीला मत द्याचे 💯
@dazzler1910
@dazzler1910 3 ай бұрын
😂
@sonalmahangade1511
@sonalmahangade1511 3 ай бұрын
Babasaheb Prakash Sujit . . .
@prasadchavan1983
@prasadchavan1983 3 ай бұрын
Aaj paper madhe joke cha column vachaycha rahun Gela hota
@indian7706
@indian7706 3 ай бұрын
​@@sonalmahangade1511 बाबासाहेबा आंबेडकरांचा पक्ष (अध्यक्ष ) Sheduled Cast Federation यशवंत आंबेडकर? RPI (सदस्य ) प्रकाश आंबेडकर (भारिप) (वंचित) आंबेडकर नाव आहे पण हातात तलावर घेऊन launching नाही झालाय. तिघांचा पक्ष वेगळा पण विचार आणि रक्त एक 🙏🏻
@gopaladamande8649
@gopaladamande8649 3 ай бұрын
खूप मस्त माहिती.
@prashantkakade6741
@prashantkakade6741 3 ай бұрын
That was epic , thank you for this
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 3 ай бұрын
Jay Maharashtra Harshada Nice 😀👌
@shilpeshcmane7804
@shilpeshcmane7804 3 ай бұрын
धुरळा मराठी चित्रपट आठवला.
@shubhamghadi778
@shubhamghadi778 3 ай бұрын
ताई माझे age 22-26 मधले 50-60% फ्रेंड ग्रूप मित्र मंडळी आजच राजकारण बघून बोलतात आम्ही यावेळी वोटिंग नाय करणार 🤦 आणि माझे 10 engineer architect मित्र मैत्रीण out of india settle होयला गेले म्हणजे लोक इतके राजकारण ला वैतागले आहेत🤦
@rajeshsonkamble4625
@rajeshsonkamble4625 3 ай бұрын
Great Tai saheb 🌹🙏
@vinayakdesai2922
@vinayakdesai2922 3 ай бұрын
Thnx tai अशीच माहिती द्या
@amoghruikar6827
@amoghruikar6827 3 ай бұрын
Thank you Harshada Didi.
@akashnikode1514
@akashnikode1514 3 ай бұрын
खरंय तुमचं मनोगत...👍
@vishalkhadse8925
@vishalkhadse8925 3 ай бұрын
Bahot khub...
@Alwyslearn
@Alwyslearn 3 ай бұрын
आम्ही सतरंज्या उचलतो... हेवडच काम काम आहे आमचे..🥲🥲🥲
@aadityaavasarkar2201
@aadityaavasarkar2201 2 ай бұрын
You are rocking ❤❤ I want to learn from you this kind of presentation.
@pankajkapse3765
@pankajkapse3765 3 ай бұрын
ताटात पडलं काय आणी वाटीत पडलं काय... त्याच्याच घरातला खासदार... कार्यकर्त्यांनी छोटासा व्यवसाय करावा... त्यातच त्यांचे सौख्य समावले आहे
@seemadeshmukh9875
@seemadeshmukh9875 3 ай бұрын
Mast vedio
@srvlogmh0683
@srvlogmh0683 3 ай бұрын
हिला पॉकेट पोचला वाटत ....😊
@omkarchogale6638
@omkarchogale6638 3 ай бұрын
Explanation on Beed consistency is excellent! I laughed for 2 minutes over this! Maharashtra Irony!
@pratik6033
@pratik6033 3 ай бұрын
मी कोणत्याच पक्षाचा समर्थक कार्यकर्ता नाही. पण 2019 ला लग्न एका सोबत आणि हनिमून दुसर्‍या सोबत अस करुन शिउबाठा यांनी जी घाणेरडी आघाडी बनवली त्यामुळे आज महाराष्ट्राच राजकीय वातावरण गढूळ करणारे शप, उठा ह्यांना जनतेने मत दिलेच नाही पाहिजे.
@kishormali5265
@kishormali5265 3 ай бұрын
काहीही होवो पण एक पक्षीय 5 वर्षं टिकणार सरकार येवो. मागच्या ऑस्ट्र्रेलियातील पार्लमेंटरी electionच्या वेळी मेलबोर्नमधे होतो. पण निवडणूक कधी झाली आणि निकाल कधी लागले, हे कळलं देखील नाही.असो.
@prashantshinde9351
@prashantshinde9351 3 ай бұрын
too good analysis....mam
@vikasjamdhade7190
@vikasjamdhade7190 3 ай бұрын
Hi Harshadi namste best channel ❤
@sarveshshyam1707
@sarveshshyam1707 3 ай бұрын
5.50- राजकरण असो वा नाती, सत्तेपुढे सगळं फिकं आहे….. so true💯💯
@ajinkyashirsath495
@ajinkyashirsath495 3 ай бұрын
Excellent video.
@user-sk6um6sb1m
@user-sk6um6sb1m 3 ай бұрын
नोट मिळाला..तर कार्यकत्रा कुठल्याही पक्षाचा प्रचार करायला मोकळाच असतो...
@viddeshbhor6218
@viddeshbhor6218 3 ай бұрын
😇😇😂😂👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳🙏🏻 छान..
@deepaliambekar22
@deepaliambekar22 3 ай бұрын
Thanks
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 3 ай бұрын
HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏 🙏
@abhijitpatil7324
@abhijitpatil7324 3 ай бұрын
Well said my dear
@sunilmedhe221
@sunilmedhe221 3 ай бұрын
Harshada Good 1❤,👍👍👍
@vilashowal9482
@vilashowal9482 3 ай бұрын
सामान्य प्रामाणीक कार्यकत्यास प्रत्येक पक्षाने तिकिट दिल जाव व २/३ वेळा खासदार आमदाराना झालेल्यांना परत तिकिट देऊ नये तीच खरी लोकशाही . व ५० टक्के महिलाना खासदार / आम दार याना तिकिट दिल पाहीजे
@rahullokare1933
@rahullokare1933 3 ай бұрын
Salute Tai 🫡
@kunal_65
@kunal_65 3 ай бұрын
आताचा कार्यकर्ता हा हुशार आहे तो सगळी कडे असतो जो जिंकेल तोच त्याचा नेता
@Democracy2400
@Democracy2400 3 ай бұрын
Gajab hain.......
@rahulgaikwad1331
@rahulgaikwad1331 3 ай бұрын
Khup mahiti purna video. Hyancha gunta pahun saas-bahu serials aadarshwadi vatu lagle. Pakshanishta ha ek vinod jhalay. He pahun mararhi movie "Dhurala" chi aathvan jhali.
@rupeshkadam8499
@rupeshkadam8499 3 ай бұрын
बाप काँग्रेस मध्ये चुलता भाजप मध्ये आणि पोरगं राष्ट्रवादी मध्ये आणि बायको शिवसेनेत आणि नाराज कार्यकर्ता मनसेत... पिढ्यान् पिढ्या सत्ता यांच्याच घरात... आता वंचितांना सत्ता मिळायला हवी...
@anantdighe7373
@anantdighe7373 3 ай бұрын
ताई तुला आणि बाळाला 🎉🎉🎉
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 3 ай бұрын
Hats off, I thought this will never come out. But as expected you just give half info.
@rajanbhopatkar1604
@rajanbhopatkar1604 3 ай бұрын
उत्तर सोपे आहे ,येवढे सर्व लक्षात ठेवण्यापेक्षा कमल,धनुष्यबाण ,घड्याळ ही चित्रे पाहा व त्यावर मतदान करणे सर्वात सोपे. पाऊस नसल्याने काका कधी भिजतील याची वाट पाहण्याचे कारण नाही , तो इतिहास झाला.
@kiranbalakrishnan3826
@kiranbalakrishnan3826 3 ай бұрын
BEST
@nilimakamble1572
@nilimakamble1572 3 ай бұрын
पक्ष कोणताही असो maximum सत्तेत उच्च जातीचे लोक आहेत
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 3 ай бұрын
Jamin Ani paisa Toch saheb banato Maharashtra t...... Caste kontehi aso..... UP bihar made ase nahi,tithe kitihi paisa aso, khalchi Jat la vote det nahit obc wale suddha
@chetangaikwad3041
@chetangaikwad3041 3 ай бұрын
Right Harshada
@mohankale8055
@mohankale8055 3 ай бұрын
Mahamoorkha ahes ani ati shanani.
@vinodmisale2045
@vinodmisale2045 3 ай бұрын
ते काही पण असले तरी सत्ता मात्र घरात राहणार आहे
@dailycricket9883
@dailycricket9883 3 ай бұрын
@Prasaddongare
@Prasaddongare 3 ай бұрын
Dance of Democracy 😅
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 3 ай бұрын
Modi, shaha ne vatole kele Maharashtra che😢...... by destroying all regional marathi parties 😢😢 Kasehi aso, marathi politics best hoti........ senior leaders respect karat hote ekmekanche.......
@sam_babar
@sam_babar 3 ай бұрын
घराणेशाहीचे उत्तम नमुने सामान्य जनतेच्या मुला-मुलींनी राजकारणात यायचं की नाही?
@yogeshpawar4335
@yogeshpawar4335 3 ай бұрын
घराणेशही बंद झाली पाहिजे मॅडम.
@shantilalkalel1136
@shantilalkalel1136 3 ай бұрын
खूपच दिवसांनी video आला......
@dineshchikane2514
@dineshchikane2514 3 ай бұрын
Nice
@sagarchavanpatil1271
@sagarchavanpatil1271 3 ай бұрын
ऑस्ट्रेलिया लोक सभा😂😂😂😂😂
@thepatrioticindian3878
@thepatrioticindian3878 3 ай бұрын
Mangesh sable❤
@sudhirgaikwad5175
@sudhirgaikwad5175 3 ай бұрын
🙏🙏🙏
@maheshgosavi722
@maheshgosavi722 3 ай бұрын
तीस वर्षे होतो भाजपा-शिवसेनेचा... आता रिक्षा चालवतोय पुण्यात..😂 रिक्षा वाला मुख्यमंत्री होतो म्हणे पुढे जाऊन 😂😂
@shasp
@shasp 3 ай бұрын
😅😅😅😅
@bag9845
@bag9845 3 ай бұрын
फिरुन फिरुन संपूर्ण देशात सर्व पक्षांकडून तेच तेच फडतूस उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. या भुक्कड नेत्यांना जनतेने पराभूत केले पाहिजे.
@rohitsarfare630
@rohitsarfare630 3 ай бұрын
Di... Nice topic...👌
@examlogic1309
@examlogic1309 3 ай бұрын
यावरून असं दिसतय जरांगे काय चुकीचं बोलत होते 😀
@urbankokani7387
@urbankokani7387 3 ай бұрын
सगळ्यांना समजतय पण वळत नाहीये......ह्या सगळ्याना सेवानिवृत्ती दिली पाहिजे आणि सगळे तरुण मंडळी वरती आली पाहिजे ...पण अस होणार नाही कारण तरुण साहेबांचे झेंडे घेऊन फिरतायत आणि साहेब माझ्या मुलाला, मुलीला,सुनेला निवडणुकीत 🎟️🎫 तिकीट कस भेटेल ह्याची शक्कल लढवतायत.....😢
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 3 ай бұрын
खानग्रेसने घराणेशाही चालू केली. आता पप्पू हा चौथ्या पिढीतला पंतप्रधान होऊ इच्छितो. म्हणजे आपली घटना मध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्यासारखे होते.घटना लोकशाहीवादी नाही असे मान्य करून टाका.
@A_Minutes_Thought
@A_Minutes_Thought 3 ай бұрын
I would like to go with VBA..
@madhurmohite3131
@madhurmohite3131 3 ай бұрын
Absolutely 💯 didi
@dhirajbhandarkar9004
@dhirajbhandarkar9004 3 ай бұрын
घराणेशाही वर बोलणारच आत्ता सत्तेसाठी घराणेशाहीच राजकारण करताय. ज्या लोकांवर टीका करून मतदारांकडे मतं मागितली त्याच लोकांना सत्तेत सामील करून घेताना जराही लाज वाटू न देता सत्ता मिळवणारे आज पुन्हा एकदा धर्माच्या नावावर मतं मागायला उभी राहिली आहेत.
@user-ty4xx7rf8e
@user-ty4xx7rf8e 3 ай бұрын
आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार सरणी चे आहोत नेहमी घराणेशाहीला विरोध करून योग्य तोच उमेदवाराला मत देऊ...
@adityabhagat8322
@adityabhagat8322 3 ай бұрын
This is politics at its best. And it would not have been possible without PM Modi, who showed it that what politics really means.
@vijaykamble4237
@vijaykamble4237 3 ай бұрын
जातीवादी मतदारांना कधी हे कळणार आता घराणेशाही बुडवून VBA मतदान करावे
@KonkaniRanvata
@KonkaniRanvata 3 ай бұрын
एकंदरीत आपल्याला घराणेशाहीत लोकशाही जपायचीय.😂
@seemamhaske7913
@seemamhaske7913 3 ай бұрын
Kiti te confusion. Hya background war loka Matadan karna talteel ani te lokashahi sathi farach dhokadayak aahe
@nideshzemase5730
@nideshzemase5730 2 ай бұрын
आम्ही मोदींचे मतदार...नमो नमो...only Modi...
@vyankatpawar76
@vyankatpawar76 3 ай бұрын
आम्ही फक्त जरांगे पाटील साहेबा सोबतच
@santyavlogs898
@santyavlogs898 3 ай бұрын
ताई तुम्ही मतदान करणार का नाही ? एक मतदार म्हणून , मग ते भारतात का परदेशात?
@rasikakamblejadhav6418
@rasikakamblejadhav6418 3 ай бұрын
Tai tumche prestation chaan ast
@santoshsawantjaybhim6524
@santoshsawantjaybhim6524 3 ай бұрын
Matadaranni hya Gharaneshahilach sampaval pahije ani je abhyasu ani tya tya khatyancha Sheikshanik patra tasech janateshi ani Bharatbumishi ekanishtha asanare umedvarach nivadun dile pahijet.
@vikaskahndebhrad8262
@vikaskahndebhrad8262 3 ай бұрын
वोट फॉर. काँग्रेस
@abhisagare573
@abhisagare573 3 ай бұрын
Mhnun amhi ata prakash ji ambedkar yanchya sobat ahe.... Navin netrutva ala pahijel samor
@nananalawade7832
@nananalawade7832 3 ай бұрын
फार दिवसान
@nananalawade7832
@nananalawade7832 3 ай бұрын
कुटे असतेस हल्ली
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 46 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 46 МЛН