महाराष्ट्र भिकेला लावण्याचे डोहाळे... | Dinesh Kanji | Maha Vikas Aghadi | Old Pension Scheme |

  Рет қаралды 22,789

News Danka

News Danka

Күн бұрын

Пікірлер: 164
@aniltamboli1106
@aniltamboli1106 Ай бұрын
मुस्लिम लोकांसाठी भाजपा वगळता सगळेच पक्ष आहेत,हिंदूंसाठी केवळ भाजपा हा एकमेव पक्ष आहे.देशप्रेमी हिंदूंनी त्याचा विचार अवश्य करावा.
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Ай бұрын
अगदी बरोब्बर सांगितलेत. 👍👍👍
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 Ай бұрын
हिंदूंनी आता एकत्र येऊन ह्यांना घरी बसवले पाहीजे
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Ай бұрын
अगदी बरोब्बर 👍👍👍
@sudhakarsirsam7297
@sudhakarsirsam7297 Ай бұрын
कांग्रेस पार्टी गांजर दाखवते आणि वांग्याचे डेट हातात देते.
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 Ай бұрын
केंद्र सरकारने ह्या पुढे strict व्हायला पाहिजे.
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 Ай бұрын
हिंदू एकता रहो अखंड 🇮🇳🙏🙏
@उध्दवखेडेकर-PUNE
@उध्दवखेडेकर-PUNE Ай бұрын
अगदी बरोबर सर
@anilagharkar1942
@anilagharkar1942 Ай бұрын
मतदानाला न जाणे किती महाग पडू शकते याचा विचार सर्वांनी करावा... बेधडक आश्वासने देणाऱ्या पासून सावध राहावे..
@HimmatGajare
@HimmatGajare Ай бұрын
महविकास आघाडी सरकार येऊच नये
@Essar-p1j
@Essar-p1j Ай бұрын
ही महा गिधाड आघाडी आहे. चोच मारायला जागा शोधायची आणि टोचून टोचून 'बारा' वाजवून टाकते.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
माहावीकास आघाडी सरकारच यावे ही तर श्री ची ईच्छा.
@manishashembavanekar4776
@manishashembavanekar4776 Ай бұрын
महाराष्ट्र खड्ड्यात घालण्यासाठी का? का मुस्लिमांचे राज्य हवंय वाटत तुम्हाला तुम्ही हिंदू नाही का?​@@rajanpawar6332
@girishchindhade4140
@girishchindhade4140 Ай бұрын
स्वबळावर येणार का​@@rajanpawar6332
@rbcakes1127
@rbcakes1127 Ай бұрын
​@@rajanpawar6332श्री ची ईच्छा माहीतच पडेल महाभकास आघाडी कुठेच नाही दिसणार
@उध्दवखेडेकर-PUNE
@उध्दवखेडेकर-PUNE Ай бұрын
जास्तीत जास्त जनतेने MVA विरुद्ध मतदान केल पाहिजे. नाहीतर "पाकिस्तान" सारखी महाराष्ट्र ची अवस्था होईल
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 Ай бұрын
एकदम बरोबर बोलतो आहे भाऊ
@arunutekar9039
@arunutekar9039 Ай бұрын
मित्रांनो...... विधानसभा निवडणुकीत मतदान करताना शंभर वेळा विचार करा. हिंदू खतरेमे है....... सावधान
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 Ай бұрын
एरवी तर उध्दव सांगत असतात की त्यांना अर्थ कारण, राजकारण, समाज कारण यातील काहीही कळत नाही. तर त्यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर करावे की या अतिरिक्त खर्चाची तरतूद ते कशी करणार आहेत. आम्ही सरकारी कर्मचारी एवढे मूर्ख नाही, की हिमाचल आणि कर्नाटकातील कर्मचाऱ्यांचे सारखे आम्ही आमचे हाल करून घेऊ... जय महाराष्ट्र...
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 Ай бұрын
जागो हिंदू जागो
@bhupeshkharwade
@bhupeshkharwade Ай бұрын
मतदारांनी सदविवेक बुद्धीने योग्य पक्षाला मतदान करावे.मुख्य म्हणजे त्या दिवशी पिकनिकला न जाता मतदानाचा हक्क बजवावा .व राज्य भिकेला लागणार नाही याची काळजी घ्यावी.
@mnk1964
@mnk1964 Ай бұрын
मतदान करताना मतदार आपली सद्सतविवेकबुध्दी गहाण टाकूनच मतदान करतात. हे लोकसभा निवडणूकीच्यावेळीच सिद्ध झालेले आहे.
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Ай бұрын
सते साठी काय काय भकलत आहे ऊधव वाकरे सते वर येण्यापुर्वी तरी देऊन टाकाव आडीच वर्षांचा कालावधी मध्ये दिल असतं
@suyogmahajan8715
@suyogmahajan8715 Ай бұрын
राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत बरोबर आहे पण नेत्यांची पेन्शन व त्यांचे पगार देण्यासाठी पैसे आहेत हेही बरोबर आहे नियम नेत्यांनी स्वतःपासून लागू करावे
@chetansalvi1125
@chetansalvi1125 Ай бұрын
जर सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या पेन्शन बंद केल्या आहेत मग सरकार मधील आमदार व मंत्री यांना का सुरू आहे... नियम सर्वानाच सारखे का नाहीत....
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Ай бұрын
एकदा सगळ्यांनी मिळून ठरवून टाका म्हणजेच सगळेच भिकारी आणि कंगाल व्हायला बरे होईल.​@@chetansalvi1125
@pandurangalawekar187
@pandurangalawekar187 Ай бұрын
सर्व आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद करायला पाहिजे तरच चांगले होईल
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Ай бұрын
महाराष्ट्राचे वाईट दिवस आणायचे असेल तर उध्दव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पार्टी यांना निवडून द्या बघा काय होईल जनतेने यांच्या नांदी लागु नये लूटा आताच सधदी आहे पण मतं देताना विजय करून द्या
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
समर्पक शिर्षक
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
हिरवी सेना जिन्दाबाद।। जय महाराष्ट्र।।
@prabhakarchuri7977
@prabhakarchuri7977 Ай бұрын
आमदार खासदार दोन दोन पेन्शन घेतात त्या प्रथम बंद करा.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
होय सर्वच पक्षांचे लोक प्रतिनिधी यात सामील असतात!हे कटू सत्य आहे
@rajendrashirke4234
@rajendrashirke4234 Ай бұрын
दिनेशजी जनता म्हणजे कसाबाला गाय धार्जिण असं आहे
@KavitaPatil-b6d
@KavitaPatil-b6d Ай бұрын
जुनी पेन्शन मागणाऱ्यांना सरळ बडतर्फ करावे असेही सरकारी कर्मचारी काहिच काम करत नाही नवीन मुलं अर्ध्या पगारात काम करायला तयार होतील
@tishyabhelave6231
@tishyabhelave6231 Ай бұрын
अति हुशार व्यक्ती....
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Ай бұрын
१०० करोड वसुली पण चालू होणार असच वाटतंय
@KailasPawar-t1p
@KailasPawar-t1p Ай бұрын
तुम्ही पण एक मोठी सभा घेऊन लोकांना पटवून सांगा, नाही तर लोक महाविकास आघाडीला मतदान करतील,
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind Ай бұрын
पेन्शन म्हणजे काय हे मा मुला माहित आहे का?
@prakashpatel8469
@prakashpatel8469 Ай бұрын
मविआ ची संपूर्ण टोळी मुळांत सरकारी जमिनींचे अपहार व केंद्रिय सरकारी योजनांची येणारी रक्कम आपल्या खसगी मालकीच्या आस्थापनाच्या खात्यावर वळवण्याचा उद्योग गेली ५०वर्ष करत आहे. अगदी आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्याना आपसांत झुजवून आर्थिक दृष्ट्या सबळ नेत्यांच्या घरांत 10:19 फुट पाडून आपली पोळी भाजणारे फुट सम्राट माननीय श्री पवार काका अंतापर्यंत पंतप्रधान पदाचे उमेदवार राहणार आहेत.
@ankitgawande8269
@ankitgawande8269 Ай бұрын
हे लोकं सत्तेसाठी काहीही करू शकतात
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 Ай бұрын
जीवंतपणी नरकयातना भोगायच्या असतील तर मविआ ला निवडुन द्यावे.
@manishashembavanekar4776
@manishashembavanekar4776 Ай бұрын
एकदम बरोबर बोललात भाऊ.
@arunthakur8027
@arunthakur8027 Ай бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन कशाला पाहिजे ?? नोकरीत असताना कामांच्या नावाने बोंब असते व सामान्य माणसाला प्रचंड त्रास देतात. पोलीस,आरटीओ, महसूल ई.खात्यात पगाराच्या कित्येक पट वरकमाई असते.तीच गोष्ट नेत्यांची !! त्यांची लाखो रूपये पेन्शन पहिली बंद करा.
@pradeepdeshpande1008
@pradeepdeshpande1008 Ай бұрын
हिंदू जनता मतदानाच्या वेळी पर्यटनासाठी जाण्याची तयारी जोमाने करत आहे.
@ashokbarve429
@ashokbarve429 Ай бұрын
हिंदू जनता नादान आहे ते पर्यटनातच आनंद मानून मतदानाच्या दिवशी मतदान विभागाच्या बाहेर जातात. त्यामुळेच इंडी आघाडी/ मविआ चे फावते. हिंदूंनो सावध रहा.
@anandkulkarni8717
@anandkulkarni8717 Ай бұрын
अनुभवातून काहीच शिकायच नाही नंतर रडून काय फायदा.
@udaydeshpande543
@udaydeshpande543 Ай бұрын
5:11 विधानसभेला असं काहीही होणार नाही.
@vijaysawant4469
@vijaysawant4469 Ай бұрын
Ashi phaltu Aasvasane congresane 4Rajyat satta milavaki Jantevar Atirikt kar laun Janta frasta zali Aahe :Ti Rajya Aarthik drustya dabghaila Aali Aahet Maharasfratil Jantene, savadha Rahave yanchya bhulrhana bhulu Naye
@sunilthakur7662
@sunilthakur7662 Ай бұрын
सर्व आमदारांनी आपले वेतन निवृत्त गरीब प्रामाणिक सरकारी कर्मचारी यांना जुन्या पेन्शन साठी दान करावे
@जागल्या-म2ख
@जागल्या-म2ख Ай бұрын
जुनी पेन्शन लागू करू नये ही मागणी योग्य आहे
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 Ай бұрын
SHRI DINESH JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD !!!!!!!!!
@hariomtest4058
@hariomtest4058 Ай бұрын
सर्व आमदार खासदार मंत्री यांची पेन्शन योजना बंद करावी हा उपाय चांगली आहे दुसरे भ्रष्ट राजकारण्यांची संपत्ती सरकार जमा करावी असे वाटते
@Sahil_Gaming120
@Sahil_Gaming120 Ай бұрын
खरं तर पेंशन ही बंदच झाली पाहीजे
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp Ай бұрын
उबाठा असे वाटते की मुख्यमंत्री झालेवर मुख्यमंत्री पदाचा पगार, मा. मु. ची पेन्शन, तसेच विधानपरिषद सदस्य ची पेन्शन सुद्धा मिळेल.
@dattaghugeallinone8750
@dattaghugeallinone8750 Ай бұрын
सर्व पक्षांच्या आमदारांना पेन्शन बंद करावी
@SatyawanShindeSadhana
@SatyawanShindeSadhana Ай бұрын
आपले म्हणणे सत्य आहे.
@rajeshpardeshisaazaurawaz3534
@rajeshpardeshisaazaurawaz3534 Ай бұрын
सर्व आमदार, खासदार यांच्या हि पेन्शन बंद केल्या तर बाकीचे गप्प बसतील 😡😡😡
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Ай бұрын
महाराष्ट्र राज्य श्रीमंत आहे, अर्थ मंत्री अजितजी पवार अनेक सत्ता मधे ते अर्थ मंत्री आहेत त्यांना गरजूंना काय द्यावे राज्याचे जमा व खर्च याची पडताळणी करूनच एखादी योजना लागू करावी ना करावी त्याचा अहवाल मुख्यमंत्री ना दिल्यावरच तो लागू केला जातो ,उद्देश संपले नंतर ती योजना बंद केली पाहिजे.
@madhukarmadane6630
@madhukarmadane6630 Ай бұрын
मतदान महतवाचे .
@shivajijadhav5188
@shivajijadhav5188 Ай бұрын
सर्व आमदारांची पेन्शन बंद करून यांचे पगार कमी करण्यात यावी
@PROFFYT6580
@PROFFYT6580 Ай бұрын
अरे कंपनी मध्ये काम करत असताना रिटायर झाल्यावर फक्त आणि फक्त १ हजार रुपये ते १२ रूपये पेंशन मिळत आहे.कमीत कमी ५ हजार रुपये तरी करा. आणि या सरकारी कर्मचारी आणि आमदार खासदार यांना पेंशन? कामगार हे नेहमीच उपेक्षित राहिला. अहो त्यांच्या कडे लक्ष द्या..
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 Ай бұрын
** महाराष्ट्रातील शेतकरी जे सहकार क्षेत्रातील अनेक कारखान्यांचे भागधारक म्हणजेच मालक
@sunilthakur7662
@sunilthakur7662 Ай бұрын
केवल ६०-६५%राशी सरकारी कर्मचारी और नेता के वेतन और पेन्शन पर खर्च हो? सामान्य कर दाता जनता को मामुली राहत दे कर कोन सा उपकार किया जा रहा है?? मुफ्तखोर नेता और सरकारी कर्मचारी हैं जो भ्रष्टाचार कर रहे है! सत्ता में आने के लिये लुभानी योजना पर कोर्ट रोक लगाये| विद्वान, नेता, कर्मचारी, कोर्ट अपनी वेतन कटोती कर जनता पर ध्यान दे ✊
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
आमदार खासदार यांनी किमान 10% वेतन व विविध भत्ते कमी घेतले तरी जनतेवर खूप उपकार होतील
@bhagatramsavlani8544
@bhagatramsavlani8544 Ай бұрын
Nps is good
@bharatshinde2568
@bharatshinde2568 Ай бұрын
BEST
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
सटिक विश्लेषण
@marutianant7723
@marutianant7723 Ай бұрын
उध्वव मुख्यमंत्री होता तेव्हा का नाही दिली
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 Ай бұрын
तो देत नाही घेतो
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात. 😊
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांचे काहीही चुकले नाही त्यांना काहीही भरीव योगदान देता आले नाही, चांगल्या संस्थेचे 12 वाजवले आणि सरकारने जे काही जमा केले आहे ते लवकरात लवकर खर्च कसे होतील ते बघावे,...... ... कारण त्यांचे काहीही जाणार नाही आणि त्याचे होणारे नुकसानीची झळ त्यांना अजिबात लागणार नाही
@NarendraIngolePatil
@NarendraIngolePatil Ай бұрын
छान
@balataral2607
@balataral2607 Ай бұрын
saheb kongeres aala ki Maha lutala samaza
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Ай бұрын
या लोकांपासून जनतेने दुर राहावे. यांना लोकांचे काही देणं घेणं नाही. सावध रहावे. महायुती सरकार येणं ही काळाची गरज आहे.
@jarvi5019
@jarvi5019 Ай бұрын
Maha Bhakas aghadichi tar purnach fatli ahe
@Abcd-b7t
@Abcd-b7t Ай бұрын
Karnatal himacha pradesh bhikmange zalele........asech vatode maharashtra che karayche asel tr mahabhakas aghadila vote kara..........
@narendragongale8945
@narendragongale8945 Ай бұрын
Udhav Thakray he mulat sattewar yenar aahet ka
@manishashembavanekar4776
@manishashembavanekar4776 Ай бұрын
मला अगदी बरं वाटतंय. की बऱ्याचश्या लोकांना वाटतय की bjp सरकार यायला पाहिजे. व्हेरी गुड.
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg Ай бұрын
जयंत. पाटील.आणी शरदपवार आणी.ऊदव. ठाकरे.महाराष्ट्र विकणार. तसंच. संजय रा
@venkateshfloraphase-232
@venkateshfloraphase-232 Ай бұрын
हे सर्व बांडगुळे लोकसभेचा कित्ता गिरवायला सुरु केलेली आहेत. काल एका माजी मुख्मंत्र्यांने भाषणात मशाल ढुं..ण खाली लावू, त्या पुढे जाऊन सद्याच्या मुख्यमंत्र्याला तुमच्या आईला.. ही भाषा(शिवी )वापरली.. अशी भाषा 1947 पासून निवडून आलेल्या आतापर्यंतच्या एकाही नेत्याने वापरली नसणार.. मतदार बंधू भगिनीनो विचार करा.. ही विकृती घालवायचे अपल्या हातात आहे. निवडणूक तोंडावर आली की 2 महीने आधी कोकीलेसारखा यांना कंठ फुटतो..
@girishchindhade4140
@girishchindhade4140 Ай бұрын
सवंग लोकप्रिय घोषणा करणे हाच base आहे उबाठा आणि फवार
@shailajakotwal6132
@shailajakotwal6132 Ай бұрын
What about the pension the legislators enjoying, what about special benefits they are enjoying?
@ulhaskulkarni8197
@ulhaskulkarni8197 Ай бұрын
हे सरकारी कर्मचारी 60 % महसूल पगार पेन्शन म्हणून खातात वर काम करायला जनतेकडून लाच वर रास्ता बांधणी वगैरे मध्ये पण खातात
@user-y6h9v
@user-y6h9v Ай бұрын
यांना पेन्शन देवूच नये
@RenukaYadav-yw8ts
@RenukaYadav-yw8ts Ай бұрын
❤❤❤❤❤
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 Ай бұрын
खरतर लाडकी बहिण वगैरे योजना सुध्दा आणू नये.
@iilj1876
@iilj1876 Ай бұрын
Modi mistake karto pawar la "Guru" bolta ata pawar bhari padayla lagla 😀😃
@sureshshahapurkar5989
@sureshshahapurkar5989 Ай бұрын
Sharad is a curse to Maharashtra and Marathas. For him time' is up. NATURE will definitely play its role in due course of time.
@krishnawadodkar9844
@krishnawadodkar9844 Ай бұрын
UBT is also curse to Maharashtra
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Ай бұрын
MVA leaders shld stop taking their salaries .They can then declare any schemes as they say for them people's right is first .Why not start from self?
@rameshwarjaybhaye4508
@rameshwarjaybhaye4508 Ай бұрын
Jay shree ram
@AmitBorkar-l5h
@AmitBorkar-l5h Ай бұрын
सरकारी उपक्रम विकून येणाऱ्या उत्पन्नातून राज्य चालत असे, पैसे नाही पैसे नाही नेहमीचे गाऱ्हाणे आहेत, ठेकेदाराकडून कमिशन खायला विकास कामे केली जातात, जो हे भाषण देत आहेत तो सुध्दा पेंशन धारक आहे. स्वतः पेन्शन घेणे बंद कर.
@narayanpawar1710
@narayanpawar1710 Ай бұрын
महाराष्ट्र हे राज्य देशातील इतर राज्यांपेक्षा कितीतरी अधिक महसूल देणारं राज्य आहे....
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 Ай бұрын
ही महाविनाश आघाडी आहे.
@arunbhong4998
@arunbhong4998 Ай бұрын
Agdee bolk (yogya) shirshak.
@ashokkhot7112
@ashokkhot7112 Ай бұрын
सर,आपल एकदम बरोबर आहे पण आता हे नोकरदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत पेंशन का बंद झाली किंवा नवीन पेंशन का सुरू झाली प्रगतशील राष्ट्रांमध्ये ही नवीन पेंशन योजना सुरू आहे जुन्या पगारापेक्षा नवीन पगार मात्र दिड पट्टीने ते दोन पट्टीने वाढला आहे पगार वाढ की पेंशन हे दोन्ही विकल्प कामगार संघटना पुढे ठेवले आणि बहुमताने पगार वाढ धोरण स्वीकारले त्यामुळे जुनी पेन्शन योजना बंद आणि नवीन पेन्शन योजना सुरू झाली पूर्वी पगार कमी होता आता पगार वाढलेला आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू झाली तर सर्वांचीच पेन्शन बंद होणार हे मात्र नक्की पूर्वी नोकरदार पन्नास हजार पेन्शन घेत होता तो आताचा नोकरीदार पगार ही वाढ घेणार आणि पेन्शन ही वाढ घेणार...
@prabhakardeshpande4521
@prabhakardeshpande4521 Ай бұрын
महाराष्ट्र मधे कोणतेही पक्ष चे सरकार असो किती कर्ज आहे? सबसीडी फुकट वाटप योजना पक्ष निधी मधून देणे कर कोण भरते फुकट कोण फायदा लाटत आहे
@Earthen-u2f
@Earthen-u2f Ай бұрын
जुनी पेन्शन नविन पेन्शन , चालु करा नका करु,self employed ला त्याच्याशी काही ही देणं घेणं नाही. उगाच आपलं काहीतरी चुनावी मुद्दे मांडायचे आणि जनतेला भर्कटवायचे
@Chandulal-f5v
@Chandulal-f5v Ай бұрын
एकदा आमदार झाला की सरळ 1020करोड च मालक होत, त्यांना पेन्शन देऊ नये, दोन दोन पेन्शन घेतात, इथे दिवसभर काम केले की पोटाला मिळते, फुकट गाड्या, फुकट वीज, फुकट ST, फुकट चहा, बिस्कुट, फुकटे कुठले, हेही आमच्या खिष्यतून जातात, पण जनतेला कधी कळणार,
@vimalpadwal9902
@vimalpadwal9902 Ай бұрын
शेतकऱ्यांना काय देणार उद्धव ठाकरे नाना पटोले शरद पवार यांनी सांगावं
@prakashvichare4244
@prakashvichare4244 Ай бұрын
याची आआणि अक्कलेची भेट कधी झालीच नाही.
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Ай бұрын
मित्रांनो पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित हवे असेल तर महायुतीलाच मतदान करावे. हिंदुत्व पुर्णपणे धोक्यात आलेले आहे. हे कळकळीचे आवाहन आहे.
@narayanpawar1710
@narayanpawar1710 Ай бұрын
मंत्र्यांची आर्थिक परिस्थिती पहा महोदय....
@ganeshgarje7718
@ganeshgarje7718 Ай бұрын
मविआ ला राज्य आणि देश कसं रसातळाला घेऊन जाता येईल असाच विचार करत आहेत,त्यांना फक्त सत्ता स्थापन करण्यासाठी अशा योजनांचा पाऊस पडणार आहे. बीजेपी ला जास्तीत जास्त मतदान करावे.
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांनी हाव न करता सारासार विचार करावा...
@dattukamble3455
@dattukamble3455 Ай бұрын
जूनी पेंशन योजना कोणी केली. तसेच ती योजना का बंद करावी लागली?ते नाना पटोले यानी सांगावे.
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 Ай бұрын
उद्धवने अडीच वर्षात का नाही दिली झोपला होता का कोणी देवु नाही दिली की हातबांधुन ठेवली होती.
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 Ай бұрын
जनतेने महाविकास आघाडी व्यवस्थित सरकार चालवू शकते कीं महायुती व्यवस्थित सरकार चालवू शकते याचा विचार करावा. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
विरोधी पक्षनेते अश्या घोषणा मते मिळवण्यासाठी करतात कारण आपण सत्तेवर येणार नाही अशी त्यांची खात्री असते, आणि त्यांना भाजप शिवसेना युतीला अडचणीत आणायचे असते. देशात मोठ्या संख्येने असे कर्मचारी आहेत की ज्यांना कोणतेही निवृत्तीवेतन मिळत नाही, त्यांचा विचार कोणी करणार आहेत का?
@SaishaBhoir-gz1jx
@SaishaBhoir-gz1jx Ай бұрын
मागील आठवडयात शपने महटले कि महिलाना १५००/- रु देणयाऐवजी महिलाची सुरक्षा वाढवा पण शपला यातला फरक कळलाच नाही कि महिलाना १५००/ रु हे तयाचे सबलीकरणासाठी सरकार देते व राहिला प्रशन तयांचे सुरक्षितेचा तयासाठि कायदा करावा लागतो हे अजूनही हया माणसाला ५० वरषात कळले नाही
@jayashreemahaddalkar5597
@jayashreemahaddalkar5597 Ай бұрын
मुळात आमदार खासदार यांना पेन्शन कश्याला ते तर जनतेची सेवा करायला जातात ना सर्व भत्ते पगार यांना देतात तेव्हा सरकारची तिजोरी खाली होत नाही का
@marutiughade8903
@marutiughade8903 Ай бұрын
Ops pensen Syasnala Parvdnari Nahi Tri Ti 2005 Pasun Bhrti Zalelya Kar.chari Yanna Lagu Kau Nye
@vilassaraf1139
@vilassaraf1139 Ай бұрын
M.व.a. येणार नाही
@prashantsheth8166
@prashantsheth8166 Ай бұрын
सध्याच सरकार देखील चुकतय तिकडे EPS वाले हक्काच पेशन्स मागतात ते देत नाहीत आणि वयोश्री योजना दर महा 3000 त्यात आजुन भर टाकली लाडकी बहीण योजना म्हणजे टॅक्स पेयर चा पैसा काय खिरापत वाटायला आहे का जिथ द्यायला पाहिजेत तिथ देत नाय नको तिथ धोतर सोडून देत आहेत
@ssp457982
@ssp457982 Ай бұрын
MVA will come to power on the votes of 100 % Green Brigade
@madhavdeshmukh1119
@madhavdeshmukh1119 Ай бұрын
पाटील मनजे बाष्पकळ माणूस
@devyanipathare7850
@devyanipathare7850 Ай бұрын
Jyancha kade Aarthik plan nahit aasha Netyanaa nivdu naka. Maharashtra la pun eka Yogi/Modi n chi garaj aahe. Kanji saheb short and thoak batmi sathi Dhanyawad.
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 Ай бұрын
Maharashtra vinash aghadi should be defeated completely
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Ай бұрын
Pention yojana purn pane band karavi kunalach pention devy naye golya ghalun marun taka je pention ghet aahet tya sarvana
@durgaashtekar1112
@durgaashtekar1112 Ай бұрын
sharad udhdhav n con gress la laj ch nahi
@SureshPatil-pj5ym
@SureshPatil-pj5ym Ай бұрын
Tumhi karodo cha bhrashtachar karayacha tyaveli rajyyachi arthik pariSticha vichar yet nahi
@shridhargawade6156
@shridhargawade6156 Ай бұрын
Congress ubata ncp la mathadan karu name maharashtra vikram he loksabha shahane va
@shivajimane3281
@shivajimane3281 23 күн бұрын
Bhikela lagayala maharashtrachi janata bewakubh nahi
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 22 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 7 МЛН
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 7 МЛН
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 22 МЛН