Рет қаралды 308,312
|| महाराष्ट्र भुमी,ही मायभूमी || maharashtra bhumi,hi may bhumi.mp3 || Maharashtra cultural song ||
Lyrics of the song are as follows
ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महा वंदनीय आणि प्रिय हि मायमराठी आमची
हा आमचा आहे बाना ही आमची आहे बोली अस्मानी झलके भव्य पताका भगव्या जरीपटकाची
महाराष्ट्र भूमी ही जन्म भूमि ही कर्मभूमी आमची महावंदनीय अति प्राण प्रिय हि मायमराठी आमची
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा
भीमा वर्धा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
योग्यांची अन संतांची भक्तांची मालकऱ्यांची
ही देव देश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची वीरांची तलवारीच्या पात्यांची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चनार्यांची
हि भूमी सप्तसुरांची रंगांची अष्ट कलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी सारी उद्याची
महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमि ही कर्मभूमी आमची महावंदनीय अति प्राण प्रिय हि मायमराठी आमची
ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महा वंदनीय आणि प्रिय हि मायमराठी आमची
ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची महा वंदनीय आणि प्रिय हि मायमराठी आमची
हा आमचा आहे बाना ही आमची आहे बोली अस्मानी झलके भव्य पताका भगव्या जरीपटकाची
महाराष्ट्र भूमी ही जन्म भूमि ही कर्मभूमी आमची महावंदनीय अति प्राण प्रिय हि मायमराठी आमची
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा
भीमा वर्धा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
योग्यांची अन संतांची भक्तांची माळकर यांची ही देव देश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची
योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्यांची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चनार्यांची
हि भूमी सप्तसुरांची रंगांची अष्ट कलांची काव्याची शास्त्रविनोदाची ही भूमी सारी उद्याची