महाराणी ताराबाई यांनी खऱ्या अर्थाने गनिमी कावा जाणला, अंमलात आणला आणि स्वराज्य टिकवले. त्रिवार नमन ते मराठी माऊली ला. खूप प्रभावी आणि उत्कृष्ट पद्धतीने साध्या सरळ आणि सोप्या भाषेत माहिती सांगितली जी आजवर बऱ्याच जणांना माहित नाही. धन्यवाद सर.
@विजयनरोडे-त6त2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर महाराणी ताराबाई याची धन्यवाद
@samadhanmule80582 жыл бұрын
जय जिजाऊ चव्हाण साहेब खरोखरच आपण माहीत नसलेला छत्रपती ताराबाईचा इतिहास खूप बारकाईने मांडला निश्चितच खूप पराक्रमी असा इतिहास माहीत झाला त्याचबरोबर संताजी धनाजी या वीर पराक्रमी जोडीचा यांचा पराक्रम आणि त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले योगदान हे खूप मोठा पराक्रम आणि बारकावे माहीत झाले धन्यवाद साहेब
@manishbhatt8079 Жыл бұрын
Excellent. Explained in detail. Jay jijau, kai saibai, jay yesubai,jay Tararani
@स्मितासाठ्येदीक्षित3 жыл бұрын
अतिशय सुंदर. धन्यवाद सर.इतक्या बारीक सारीक गोष्टी माहीत नव्हत्या. ताराराणींचं खरं कर्तृत्व माहिती झालं
@aartisomani8153 жыл бұрын
खूप सुंदर प्रकारे आपण महाराणी ताराबाईच्या कर्तृत्वाचे वर्णन केले, धन्यवाद सर
@tanujarabade732910 ай бұрын
Sundar vivechan...u r great...I always follow yr videos... thanks for sharing the information about Tararani saheb...
@vaibhavbhatkar484 Жыл бұрын
Sir khup chhan mahiti digit Aabhar
@Dr.SubhashPatil8 ай бұрын
खूप छान सांगितलं ताराराणी खूपच खूपच खूपच ग्रेट होत्या खूप छान बोलला खूप छान सांगत रहा
@AbhishekFakirpure2 жыл бұрын
महारानी तारारानी इतिहास परत लिहिला पहिजे आनी पसारवाला पहिजे
@yoginiprabhudesai4358 Жыл бұрын
खूप मनापासून व छान कथन जय महाराणी ताराबाई
@mukundabahikar4811 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर
@ahilyakamble4950 Жыл бұрын
खूप नवीन माहिती मिळाली सर थँक्स
@krishnakadam24625 ай бұрын
PROPER E XPLAIN THANKS
@activeteacher4u5153 жыл бұрын
खूप जबरदस्त माहिती सांगितली आहे.
@kamlasurywanshi61393 жыл бұрын
सर महाराणी ताराबाईंची अतीशय महत्वाची माहीती सांगीतली धन्यवाद
@susheeldevshette34683 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर ....आपले खूप खूप धन्यवाद....🙏🙏🙏🙏
@shashikantchitnis7562 жыл бұрын
Very nice explanation,sir
@pradeepnimbalkar2173 ай бұрын
छान
@dashrathwarhade55643 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर .
@mahesh.cparttapure18853 жыл бұрын
Very Nice Information Sir💐💐💐
@vidhiscreativity6257 Жыл бұрын
स्वराजाच्या सौदामिनी महाराणी ताराराणी यांना मानाचा मुजरा.. दिल्ली चा बादशहाला 25वर्ष लढा देणारी स्वराजाचे स्वातंत्र्य देवतेला कोटी कोटी प्रणाम... 💐💐🙏🙏🚩🚩🚩
@SangeetaPardeshi3 жыл бұрын
Khup chan mahiti dili 🙏🙏👍
@yogeshnikam83013 жыл бұрын
Very nicely explained Tara Rani's fighting spirit...
@sandeep901662 жыл бұрын
तारा राणी बाई साहेबांचे महाराष्ट्राच्या इतिहासातील योगदान अद्वितीय आहे यात शंकाच नाही पण त्याच्या उत्तर आयुष्यात त्यांनी जे चुकीचे निर्णय घेतले त्यामुळे छत्रपतींच्या गादीचे महत्त्व कमी झाले. तो पण इतिहास सांगायला हवा होता.
@1431yashpal3 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर 👌👍
@abhijeetghadage2351 Жыл бұрын
सर लेक्चरला जाण्या आधी तुमचा व्हिडीवो पाहून जातो ! खुप खुप प्रेरणादाई आहे तुमच काम ! मनापासून धन्यवाद सर !
@dineshpawar92496 ай бұрын
मी डाँ.दिनेश पवार जि. अकोला आपला विडीयो माहीतीने भरपुर आहे .आवाज कमी आहे अन्य विडीयो पेक्षा कमी आहे.जय महाराष्ट्र ,जय भवानी जय शिवाजी......।.❤
@dr.sanjaykamble30623 жыл бұрын
Very nice sir💐💐💐💐💐
@DrCharuDeokar3 жыл бұрын
प्रेरक चरित्र👍👍
@Incredibleheritage3 жыл бұрын
Very nice
@इतिहासदर्पण-ङ8फ3 жыл бұрын
Nice saheb
@vishnuwaghmare33553 жыл бұрын
Nice
@radhavaza88513 ай бұрын
स्वत: च्या पुतण्याशी मात्र गादीसाठी कायमच वैर घेतल हे पण खर.
@lokpalofficer89093 жыл бұрын
asa vachun tar kuni pan sangu sahkat...try to add some photos and animaltions...
@chandrakantchavansolapur37363 жыл бұрын
आपणही सांगावे आनंद वाटेल. कोण सांगतो कसे सांगतो ह्यापेक्षा सांगुन सर्वां पर्यंत पोहविणे महत्त्वाचे असे मला वाटते.
@ruthless53102 жыл бұрын
असं लांबून कमेंट कोनही टाकू शकतो,दिलं जातंय ते ज्ञान घे
@keshavmarathe71602 жыл бұрын
MahaRaniTaranicha Vijay Aso.
@1431yashpal3 жыл бұрын
कोल्हापूर राज्यात सत्तांतर होऊन राजारामपुत्र संभाजी गादीवर येण्यापासून ते ताराराणींचा मृत्यू येईपर्यंतची माहिती दिली तर बरं होईल !🙏⛳
@nitinadhane86582 жыл бұрын
तो इतिहास शक्यतो कोणी सांगत नाही कारण खूप controversial आहे 😅
@ganeshdesai54474 ай бұрын
Sir santaji ghorpadena ka vistata itihas chukicha dakhau naye vinanti
@ganeshdesai54474 ай бұрын
Map Kara sir
@chandrakantchavansolapur37364 ай бұрын
संताजींचे कार्य राजाराम महाराजांच्या काळात होऊन गेले आहे. महाराणी ताराबाईच्या काळात संताजींचे योगदान कसे असेल?
@vaibhavjoshi623 жыл бұрын
Khadu Ballal Chitnis yanni aaple vatan dile tevha Ganoji shieke yane baher padayla madat keli ....