शिवाजी महाराजांची आग्रा भेट व आग्र्याहून सुटका | Shivaji Maharajanchi Aagra Bhet ani sutka

  Рет қаралды 61,346

Chandrakant Chavan Solapur

Chandrakant Chavan Solapur

3 жыл бұрын

प्रा.डॉ.चंद्रकांत चव्हाण
#shivajimaharaj#aagrabhet

Пікірлер: 80
@vijaykulkarni6895
@vijaykulkarni6895 2 жыл бұрын
साक्षात भवानी माता महाराजांच्या पाठीशी होती असे तीन प्रसंग, अफझल वध,पन्हाळ्याहून वेढ्यातून महाराज निसटले आणि आग्रा येथील सुटका , ह्याविषयी आपले मत काय आहे सर
@yc3863
@yc3863 2 жыл бұрын
Sakkshat bhavani aaiee aslayavar mat kasala mitra, jai HINDU
@yuvrajjadhav9681
@yuvrajjadhav9681 10 ай бұрын
Swakratutva
@laxmireddy5786
@laxmireddy5786 2 жыл бұрын
प्रतिकूल परिस्थितीत ही संकटावर संयम आणि चातुर्याने कशी मात करता येते, याचे उत्तम उदाहरण असलेला राजा शिवछत्रपतींच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्वाच्या प्रसंग सुंदर रित्या मांडला आहे. अभिनंदन👌💐💐💐
@umeshdhokchaule1453
@umeshdhokchaule1453 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 2 жыл бұрын
जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभुराजे.
@DrCharuDeokar
@DrCharuDeokar 2 жыл бұрын
खूपच सुस्पष्ट आणि उत्कृष्ठ मांडणी👍👍
@gajananpatil7738
@gajananpatil7738 3 жыл бұрын
अप्रतिम मांडणी सरजी
@varshashingade5593
@varshashingade5593 3 жыл бұрын
खुप छान आहे सर 👌👌🙏🙏 परंतु बेडेकर म्हणतात की महाराज पेटार्यातून गेलेले नाहीत. दोन्ही भाषणामधे साम्य आढळत नाही. हा प्रसंग तुमच्या प्रयत्नाने क्लियर करुन आमच्यापरयन्त पोहोचवावी अशी अपेक्षा करतो
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 2 жыл бұрын
खूपच स्पष्ट आणि जिवंत मांडणी केली सर जी 👌🏽👌🏽
@casunilingale3997
@casunilingale3997 3 жыл бұрын
वा वा सर परत एकदा फारच सुंदर
@satishsarwar7247
@satishsarwar7247 3 жыл бұрын
Thanks
@sachindeodware2843
@sachindeodware2843 3 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे सर . आणखी या प्रकारचे video पाठवा .
@vinayakjadhav5396
@vinayakjadhav5396 2 жыл бұрын
चंद्रकांत जी चव्हाण आपलं कथन आवडतं,परंतु महाराजा सोबत असणारे, त्यांना जपणारे प्रसंगी प्राणाची आहुती देणारे,मावळे यांचा नामोल्लेख टाळला.
@kavyashardulghule3038
@kavyashardulghule3038 2 жыл бұрын
छान माहिती
@mahaveerprabhachandrashast5996
@mahaveerprabhachandrashast5996 3 жыл бұрын
साक्षात प्रसंग उभा राहिला
@valmikdode3118
@valmikdode3118 9 ай бұрын
संभाजी महाराज नजरकैदेत न होते फक्त शिवाजी महाराज च नजरकैदेत होते महाराज ज्या दिवशी आग्या तुन निघाले तेव्हा संभाजी महाराज आधी सारखें कुठे तरी बाहेर च गेलेले होते
@samindadisag8631
@samindadisag8631 2 жыл бұрын
आपण प्राध्यापक आणि डॉक्टर आहात...आणि सर्वात महत्वाचे सच्चे ...काळीजापासुन शिवभक्त आहात...मनापासुन आनंद झाला... आता मी आपणाशी अत्यंत आदरपुर्वक संवाद साधण्यास ऊत्सुक आहे....आपण डॉ.जयसिंग पवार यांचं संदर्भ घेऊन माहीती सादर केली... पण आपण सर्व कसोट्यातुन तावुन सलाखुन बाहेर पडलेली सत्य माहिती सांगितली नाही याबद्दल मला राग आला...तो येणे स्वाभाविक आहे...कारण छत्रपती शिवाजी महाराज. ...आणि संभाजी महाराज यांचे चरीत्रहनन करणे...तारखा/तिथ्या बदलने....घटणा मागेपुढे करणे इ.निच कर्मे पुण्यातील लोकानी केली आहेत हे आपणास लक्षात आले असेल...यात आघाडीवर बा.ग.टिळक....ग.ह.खैरे...आपटे..जदुनाथ सरकार....वि.का.राजवाडे...भावे...मेहंदळे.... आणि शेवटी जयसिंग पवार हेही याच्यातलेच...हे आपल्या ध्यानात आले असेल...यांव्यतिरिक्त आपण एक ग्रंथ. ...अद्वितीय संभाजी महाराज... लेखक अनंत दारवटकर...यांचं वाचन/अभ्यास करावा...मग आपणांस ईतिहासाचं परमसत्य जाणुन घेता येइल...जरा थाबतो...आपल्या प्रतिसादाची वाट पाहतो.. .जय शिवराय.... मित्रा म्हणून काळजाला हात घातला... मी त्या लायकीचा नाही.....फक्त आणि फक्त सत्य इतिहास सर्वांसमोर सादर व्हावा....एवढीच अपेक्षा...
@chandrakantchavansolapur3736
@chandrakantchavansolapur3736 2 жыл бұрын
आपण जयसिंगराव पवार सरांना इतर लेखकांच्या रांगेत बसवता ते पटले नाही. आणि आपल्या मतांना आपण संदर्भासह मांडावे माझी मते बदलण्यास मी तयार आहे.
@samindadisag8631
@samindadisag8631 2 жыл бұрын
@@chandrakantchavansolapur3736 मलाही ते पटत नाही पण नाइलाज आहे...त्यासाठीच आपणांस ग्रंथाचे नाव सुचविसे आहे......कारण हे की याच्या वाचन/अभ्यासामुळे आपली मते पक्की/ठाम होतात....सत्यापासुन दुर जातो...असत्य सत्य वाटायला लागतं.....सागितलेले पुस्तक आपण एकदा अवश्य वाचा...मनातील जळमटं पुर्णपणे साफ होतीलआणि सत्य इतिहीसाचं dnyan प्राप्त होऊन जनांस सांगण्याचा परमानंद होइल.....
@samindadisag8631
@samindadisag8631 2 жыл бұрын
एक सत्य आपणांस ध्यानात येते का बघा....राजे ऱाजगडावररून उघड माथ्याने सरळ मार्गाने निघुन आग्र्यास पोहचायला 2 महीने 5 दिवस लागले ....या संपुर्ण प्रवासात राजांनी कठे मुक्काम केला...काय खाल्ले...कोणत्या शहरातुन/गावातुन /बाजारपेठेतुन का़य खरेदीकेले...दानधर्म केला...कशाचे दर्शण केले/घेतले...याविषयी एकाही इतीहासकाराला/बखरकाराला पेनाच्या टोकाइतकंही माहीती नाही...आाणि हेच राजे जेंव्हा म्रुत्युच्या दाढेतुन निसटतातआणि जिवावर बेतलेलेअसताना प्रवास करतात तेव्हा कुठे दर्शनास गेले...कुठे राहीले...वावरात मसलत केली...वांगे खरेदी करताना सोन्याची मोहोर देतात...काळजाचा तुकडा...न्हवे....काळीजच ..संभाजी राजांना मथुरेत...दुष्मनाच्या हद्दीत सोडतात....हे यांना कसे कळले हेच मला कळत नाही.......जमलं तर उत्तर द्या...वाट पाहतो...
@chandrakantchavansolapur3736
@chandrakantchavansolapur3736 2 жыл бұрын
आपणाकडे प्रचलित मत चुकीचे असल्याचे काही पुरावे आहेत का ? किंवा आपण ज्या लेखकाचा संदर्भ देत आहात त्यांनी दिले आहेत का ? आणि नसतील तर प्रचलित मताला धरूनच जावे लागते. नवा काही पुरावा आढळला तर जुने मत आपोआप संपुष्टात येईल. आधिचे मत कोणाला तरी बरोबर वाटत नाही म्हणून ते चुकीचे आहे असे इतिहासात होत नाही.
@samindadisag8631
@samindadisag8631 2 жыл бұрын
@@chandrakantchavansolapur3736 आपलं म्हणने एकदम बरोबर आहे....प्रचलीत मताला धरून पुढे जावे...प्रचलीत मत मोडीत काढावे लागते ...या दोन्ही कराव्या लागतात...जसे शिवरायांच जन्म 8/4/1627 ला शके 1549 वैशाख शु.3 परशुराम जयंती... रोहीणी नक्षत्र कर्क लग्न शोभन योग..सुरयोदयी शिवनेरी वर झाला हे बरोबर आहे....याउलट 19/2//1630. शके..1551 फा.व.3 .... ही खोटी तारीख तिथी आहे हे सहज लक्षात येते...राजांच निधन. 1680 ला वयाच्या 52 व्य वर्षी झाले...1680--1630==50 राजे आजोबा लखोजी जाधवराव याच्या मांडीवर खेळल्याचा उल्लेख आहे ज्यांचा खूण 25/7/1629 ला पौर्णिमेच्या दिवशी झाला....1629--1627==2 म्हणजे राजे दोन अडीच वर्षाचे असताना आजोबाचा खूण झाला...सरळ गणित आहे...मन आणि बुद्धी सहज स्विकार करते....याउलट 1630 चा जन्म पुरावा जो नंतर मम्हणजे 1965 च्या सुमारास पुढे आला तो आपोआप खोटा ठरतो...राहीली राजांची जन्मपत्रीका जी राजस्थानात 1925 ला राजा जसवंतसिंगाच्या घरी सापडली..त्य्च्या बायकोच्यी आणि मुलाच्या पत्कीकेखाली....ती पत्रीका कोणाला सापडली तर रघुनाथ पटवर्धनला...कोण हा पटवर्धन तर तो पांडोबा पटवर्धनचा भाऊ...ज्याने टिळकाला जेधे शकावली पहील्यांदा दाखवली....तिच्यात बदल करायच्या सुचना दिल्यावर दसऱ्ा वेळी 1914 ला परत पाहीली आणि वादाला सुरवात झाली.. अशाप्रकारे सत्य-असत्याची लढाई सुरू झाली....अजुन बरेच सारे सांगेन. आपण डॉक्टर...प्राध्यापक आहात आपणास पटतील असच काही यांगितलंय..जय शिवराय...
@ajaygavand7607
@ajaygavand7607 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही..😊
@milinddesai1851
@milinddesai1851 Жыл бұрын
छान,असा राजा होणे नाही, उढतना झोपताना मी नेहमी ह्या राजाचे , ह्या देवाचे नामस्मरण करतो
@sarjeraobhamre3147
@sarjeraobhamre3147 3 жыл бұрын
चांगली मांडणी व चांगली माहिती विवेचन केले।
@Shambhubhai01
@Shambhubhai01 3 жыл бұрын
Sir khup khup Abhari aahe hi Etihahashi Anmol mahit dilabadal🙏🙏🙏🙏
@prakashjamdade995
@prakashjamdade995 3 жыл бұрын
ओघवत्या भाषेतील अतिशय सुंदर मांडणी सरजी
@DrCharuDeokar
@DrCharuDeokar 3 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट मांडणी
@pramodchaudhari8551
@pramodchaudhari8551 2 жыл бұрын
महाराजांच्या सुटकेचा इतिहास उत्तम रितीन विस्तार करून मांडल्याबद्दल धन्यवाद ।
@vijaypardale630
@vijaypardale630 2 жыл бұрын
Very good explanation.
@nareshshirke1608
@nareshshirke1608 11 ай бұрын
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
@deepakbodkhe2840
@deepakbodkhe2840 Жыл бұрын
Great explanation sir
@DattaVinerkar
@DattaVinerkar 2 жыл бұрын
Kupch Chan
@aishwaryalimbole2928
@aishwaryalimbole2928 3 жыл бұрын
Nice Sir🙏🙏👍👍
@rajendrap1475
@rajendrap1475 Жыл бұрын
सर जी राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nikhilkhalane3285
@nikhilkhalane3285 3 жыл бұрын
Khup chan jay shivray
@aniltodkar4415
@aniltodkar4415 Жыл бұрын
Khup Chan sar.🙏🙏🙏🙏
@freakyakky7869
@freakyakky7869 3 жыл бұрын
Faarach chaan👍🏻👍🏻👏👏👏
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@suvarnagund7654
@suvarnagund7654 3 жыл бұрын
छान 🙏🙏🙏
@k.s.ramchandra2198
@k.s.ramchandra2198 2 жыл бұрын
Dear all, Sri Shivaji maharaj must have escaped along with the helpers who were carrying petaras.Because in case of emergency he must have thought of war with the gaurds.By hiding in side the box he could not have understood the situation out side.People must have kept weapons inside the box.Real facts are not known. This is oyr guesswork. k.s.ramchandra.
@dipakhardas7318
@dipakhardas7318 2 жыл бұрын
Very nice sir
@samadhanjadhav9347
@samadhanjadhav9347 3 жыл бұрын
Super Content sirji👌👌👌👌
@vivekvaidya6726
@vivekvaidya6726 2 жыл бұрын
Very nice elaboration Sir. Thanks
@varshashingade5593
@varshashingade5593 3 жыл бұрын
निनाद बेडेकर यांच्या मते महाराज अग्र्याहून वेषांतर करून सुटले असे त्यांचे म्हणणे आहे.त्या संदर्भात काही माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवावी
@prathameshbhosale1977
@prathameshbhosale1977 Жыл бұрын
Apratim... namaskar
@user-zs8vu6ts9t
@user-zs8vu6ts9t Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@pravindhikale4766
@pravindhikale4766 3 жыл бұрын
Khupch chhan sir🙏
@donddvijay
@donddvijay 2 жыл бұрын
खुप छान विश्लेषण... जय शिवराय
@komalbangale5812
@komalbangale5812 3 жыл бұрын
Thank U Sir.
@kishorjagtap3995
@kishorjagtap3995 3 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर
@mahadevgaikwad
@mahadevgaikwad 2 жыл бұрын
Kup.. Sundsr
@vinodkakade4320
@vinodkakade4320 3 жыл бұрын
Good information sirji
@dr.sanjaykamble3062
@dr.sanjaykamble3062 3 жыл бұрын
Very nice sir💐💐💐💐💐
@gorkshanathbandal5091
@gorkshanathbandal5091 3 жыл бұрын
Very nice
@anandmaskarenj5036
@anandmaskarenj5036 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏💖💖
@kirkjamie2841
@kirkjamie2841 3 жыл бұрын
Solapur
@positivevibes-iv4gg
@positivevibes-iv4gg Жыл бұрын
Nicely explained sir,but Mir Bakshi la suddha Chatrapati shivaji maharaj hyanni aaplya side la valaun ghetle hote,aani hya bakshi ni 2 mahatvayachya goshti aurangzeb kadun karuan ghetlya, political moves Chatrapati shivaji maharaj hyanchi jabardast hoti,even faulad Khan suddha fan zaala hota Chatrapati shivaji maharaj hyancha,aaaple raje ekdam jabardast hote, character atishya jabardast hote, maharaj maharaj hote, jabardast raje,tyach pramane sambhaji maharaj, bajirao peshwe,Rani lakshmi bai, Tatya tope,nansaheb,madhavrao peshwe saglech jabardast hote,jai shivrai,jai hindutva 👍
@positivevibes-iv4gg
@positivevibes-iv4gg Жыл бұрын
Yes correct,but aankhi ek goshta ghadli aahe swarajya madhe,jijau maa sahebanni,1 durga jinkun ghetla hota,he vilakshan aahe,khudda Chatrapati shivaji maharaj agrayat Astana suddha swarajya madhe kaam chalu hota,jijau maa saheb aaho tumhi kiti mahan aahat,kharach jai shiv Rai,Raj mata jijau ki jai jai jai
@vijaysarde9955
@vijaysarde9955 3 жыл бұрын
प्रभावी मांडणी !!
@sudhakarjadhav8583
@sudhakarjadhav8583 2 жыл бұрын
Unique
@sachitanandbichewar366
@sachitanandbichewar366 3 жыл бұрын
सरजी मांडणी बहरतेय....अभिनंदन
@sagars3601
@sagars3601 3 жыл бұрын
नेताजी नव्हे नेतोजी पालकर
@anupkoli9060
@anupkoli9060 2 ай бұрын
निनाद बेडेकर यांनी मांडलेला विचार वेगळा आहे महाराज पेतरायतून जाणे आवश्यक आहे कारण त्यात फार धोका आहे ते बैरागी किंवा सेवक म्हणून निसटले असावे
@suhaskapse8639
@suhaskapse8639 4 ай бұрын
Kahi hi sangtayat Maharaj ka purandar var Halla kartul
@sidramtoggi2618
@sidramtoggi2618 2 жыл бұрын
नेताजी नाही सर नेतोजी
@sanjaysawant784
@sanjaysawant784 Жыл бұрын
Pethyarathun nighale hi danta katha aahe. Kavi parmanand yhanchya maditi ne nisatle.
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 Жыл бұрын
Very good! Shivaji Maharaj and small Sambhaji might have gone in front of Aurangjeb to do Mujra and then offer his presents? You have avoided. History has no Emotions! Are you telling us the objective and complete history or story? You have not narrated the details of how he actually escaped. Did he went in big box? Historians think it is unlikely. He might have shaved is beard and acted as box carrier which is likely. Everybody knows the story but everybody wants historic details. There is difference of opinions about the return route also. It appears The Plan was cooked right in the beginning as soon as Maharaj knew he can use sendibg sweets boxes as North Indian Hindu custom. This Escape is one of the most cleverly planned dangerous adventure which shows secrecy and contribution of many brave people. It is a unique escape in the world military history. Hollywood can make wonderful historical film as more details are being discovered. I am equally interested as you are!
@Cricketing_Nostalgia
@Cricketing_Nostalgia 3 жыл бұрын
Please can you have a narration of the 3rd Panipat battle.
@rsgawade
@rsgawade 2 жыл бұрын
800 वी पसंती
@tatvafnu6604
@tatvafnu6604 2 жыл бұрын
Madari Mehtar that name is completely imaginary without any contemporary proof.
@AmodMhatreVlogs
@AmodMhatreVlogs 3 ай бұрын
सर,आपण इतिहास चांगल्याच पद्धतीने सांगता फक्त आपले काहिक संदर्भ चुकीचे आहेत .. जसे मदारी मेहतर हे काल्पनिक कॅरेक्टर आहे आणि महाराज पेटीत बसून नाही तर भोई म्हणून निघाले.. संभाजी राजे तसे पण कैदेत न्हवते.. सो ते पेटीत बसण्याचा काही संबंधच नाही.. तेवढे दूरस्थ करा .. धन्यवाद.
@j.v.thakarethakare2163
@j.v.thakarethakare2163 11 ай бұрын
सर , त्याकाळी वाढदिवस साजरा व्हायचा का ?
आग्रा भेट व आग्र्यावरून सुटका full movie | गरुड झेप
53:47
मी मावळा शिवरायांचा
Рет қаралды 71 М.
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 156 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 16 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,3 МЛН
शिवाजी राजे आग्र्यातून बाहेर कसे निसटले..? | Shivaji maharaj
13:40
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 156 МЛН