सिद्दी इब्राहिमखानांचा इतिहास महत्वाचा असूनही वादग्रस्त का?

  Рет қаралды 37,951

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

10 ай бұрын

अफजलवधावेळचे शिवरायांचे अंगरक्षक सिद्दी इब्राहिम यांचे पुढे काय झाले?
तोफखाना प्रमुख? आरमार प्रमुख? खरे की खोटे? सिद्दी इब्राहिमखानांचा इतिहास महत्वाचा असूनही वादग्रस्त का?
सिद्दी इब्राहिम उर्फ इब्राहिमखान! शिवरायांनी अफजल खान मारला तेव्हा यांनी काय केले? एक महत्त्वाचा किल्ला जिंकण्यात यांनी मोठी कामगिरी केली होती. हा किल्ला कोणता?
इब्राहिम खान शिवरायांच्या स्वराज्याच्या तोफखान्याचे आणि आरमाराचे सरदार होते हा दावा खरा की खोटा?
हे इब्राहिम खान कोण होते? त्यांना 'बर्बर' असे का म्हटलेले आहे? त्यांचे पुढे काय झाले?
इब्राहिम खानांचा हा अंधारात राहिलेला आणि वादग्रस्त सुद्धा ठरलेला इतिहास आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#SiddiIbrahim #IbrahimKhan #ShivrayBodyguar

Пікірлер: 117
@digambarsutah
@digambarsutah 10 ай бұрын
आज पहिल्यांदाच इब्राहिम खान ह्यांची माहिती पुराव्या सहित मिळाली
@kirankokani3690
@kirankokani3690 10 ай бұрын
शिवभक्त चाकर सेनानी इब्राहिम खान यांना मानाचा मुजरा.खुप महत्वाची माहिती संदर्भ व पुराव्यासह दिलीत साहेब धन्यवाद.जय शिवराय.🚩⚔️🙏
@jayantjoshi2517
@jayantjoshi2517 10 ай бұрын
सर आपली पुराव्यानिशी इतिहास सांगण्याची पद्धत खूप छान व इब्राहीम खानाची माहिती थोडक्यात सांगून इब्राहीम खानाची ओळख करून दिली खूप खूप धन्यवाद
@ashokmehendale794
@ashokmehendale794 10 ай бұрын
आपण अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने इतिहासाची मांडणी करता हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आपल्या मेहनतीला त्रिवार वंदन!
@hindavitravals2845
@hindavitravals2845 10 ай бұрын
स्वराज्याचे महान सेनापती सिद्दी इब्राहिम खान बर्बर यांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩⚔️⚔️
@user-ci8bc9yk5f
@user-ci8bc9yk5f 4 ай бұрын
🚩🚩🚩🙏🙏⚔️⚔️
@ravindrapanchal4889
@ravindrapanchal4889 6 ай бұрын
आपण पुराव्यानिशी जी माहिती देता त्याबद्दल फार फार धन्यवाद व आभार.
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 10 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@arvindsable6854
@arvindsable6854 10 ай бұрын
खूप सुंदर भोसले सर, तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट बघत असतो. वेळेअभावी वाचन होत नाही. त्यात तुमचे व्हिडियो वाचनाची भूक भागवतो. धन्यवाद साहेब.
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आभारी
@AMULTM23
@AMULTM23 10 ай бұрын
प्रविण दादा मदारी मेहतर वर पण भाग बनवा
@md.firdousshaikh8375
@md.firdousshaikh8375 10 ай бұрын
अति उत्तम ईतिहास संशोधन जय शिवराय
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 10 ай бұрын
शिवराय हे प्रत्येकाचे आहेत हिंदु असो वा मुस्लिम ! धर्मांधांना कधीच समजणार नाही
@_Mohit_Joshi
@_Mohit_Joshi 10 ай бұрын
Ayy bhava, kashala apmaan karto Maharajancha! Maharajanni kadhihi ghanerda secularism dakhavla nahi. Ha ek Siddi, aani ek do aankhon sodle, tar Maharajanchya akkhya itihasat ekahi changla musalman disnar nahi. He Don teen jan sodle tar bakiche sagale jihadi asur hote.
@junedshaikh9165
@junedshaikh9165 10 ай бұрын
​@@_Mohit_Joshiबरोबर एक दोन ब्राम्हण सोडले तर सर्वांनी महाराजांचा तिरस्कारच केला आणि त्यांना जीवे मारण्याचे प्रयत्न केले
@itvision-jz9wp
@itvision-jz9wp 9 ай бұрын
​@@_Mohit_Joshiमुस्लिम मावळे पराक्रमी होते आणि म्हणून महाराजांनी त्यांना सैन्यात घेतले होते. जय शिवराय जय जिजाऊ 🚩
@_Mohit_Joshi
@_Mohit_Joshi 8 ай бұрын
@@itvision-jz9wp Muslim mavale astitwatach nahit. Ugach Mavalyancha apamaan Karu naka
@copyninja1756
@copyninja1756 2 ай бұрын
विजयनगर साम्राज्य ज्या लढाईनंतर संपले त्या लढाई मध्ये विजयनगर चे घोड दळ हे गिलानी भावांकडे होते आणी त्यांनी ऐन वेळी मजहब साठी गद्दारी केली...त्यामुळे काय ते समजून घ्या
@shivajigaikwad322
@shivajigaikwad322 Ай бұрын
छान माहिती
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 10 ай бұрын
आपली माहिती खूप विश्वसनीय वाटते.
@sureshbhave9992
@sureshbhave9992 10 ай бұрын
श्री. प्रवीण भोसले साहेब, मला तुमची यु ट्युब मालिका तुम्ही परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधनामुळे आवडते. म्हणूनच या वेळेस काहीशी लांब टिपण्णी लिहित आहे. इब्राहीम खान तोफखाना प्रमुख होते हे म्हणण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेंत तोफखाना असे का? हा प्रश्न उपस्थित होतो. महाराजांच्या गनिमी युद्धनीतीत तुलनेने लहान सैन्यानिशी केलेल्या युद्धात तोफखाना अडचणीचा ठरला असता. गडांवर तोफा असत, परंतु त्या किल्लेदाराच्या ताब्यात असत आणि विविध किल्ल्यांवर अशा तऱ्हेने विखुरलेल्या तोफांना तोफखाना म्हणता येत नाही. त्यामुळे त्यावर एकच प्रमुख असणे शक्य नव्हते. पुढे, पेशव्यांच्या काळात मोठ्या फौजा उभ्या राहिल्या, त्यांचा तोफखाना हा आवश्यक आणि अविभाज्य भाग होता. पानिपत आणि वडगावच्या लढाईत तोफखाना वापरला होता. तोफगोळ्यानेच इंग्रज ईष्टुर फाकड्याचे मुंडके उडविले होते. गनिमी काव्याची लढाई आणि मैदानी लढाईतील फरक ध्यानात घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेंत तोफखाना नसावा, त्यामुळे तोफखाना प्रमुख असणे संभवत नाही.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
तोफखाना हा विभाग असतो. तोफा बनविणे आणि तोफांची देखभाल त्यातच येते. शिवरायांच्या अठरा कारखान्यांमध्ये यासाठीच तोफखाना होता. शिवरायांचा फिरता स्वतंत्र तोफखाना होता असे मी म्हटलेले नाही. फक्त तोफखाना प्रमुख इब्राहिम खान नव्हते हे सांगितले आहे.
@kushaq1173
@kushaq1173 10 ай бұрын
😂😂 kahihi pant
@SureshYadav-ne7xt
@SureshYadav-ne7xt 10 ай бұрын
खुप सुंदर माहिती धन्यवाद साहेब 👌
@rahulkeni2306
@rahulkeni2306 10 ай бұрын
फारच छान. जय भवानी जय शिवाजी
@mogaljadhav2657
@mogaljadhav2657 10 ай бұрын
सर महत्त्वपूर्ण माहिती. धन्यवाद
@marathibhashaacademy8139
@marathibhashaacademy8139 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब खरा इतिहास सांगितल्या बद्दल ❤
@rajeshdesai9634
@rajeshdesai9634 10 ай бұрын
सर, खुप महत्वाचे अणि अगदी अचूक विश्लेषण,नेहमीप्रमाणे, धन्यवाद
@SunilJadhav-iu1br
@SunilJadhav-iu1br 10 ай бұрын
दादा खूपच छान जय शिवराय
@ganpatigurav4966
@ganpatigurav4966 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे.
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 10 ай бұрын
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@ashishmeshram6136
@ashishmeshram6136 9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून देण्यासाठी कोटीचंडी यज्ञ कोणी केला होता व कुणासाठी केला याबद्दल सविस्तर माहिती द्यावी
@926prasenjit
@926prasenjit 6 ай бұрын
tumhi sanga
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 10 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण, सर
@marutiabagole2567
@marutiabagole2567 10 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती, 🚩🚩🚩
@rupeshmaladkar24
@rupeshmaladkar24 10 ай бұрын
खूपच छान माहिती...❤❤🚩🚩🚩
@mangeshbhise98
@mangeshbhise98 10 ай бұрын
सरांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेछा
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
तुम्हालाही शुभेच्छा
@faizsharikmaslat5840
@faizsharikmaslat5840 10 ай бұрын
Nice explanation sir
@dineshmukane7466
@dineshmukane7466 10 ай бұрын
जय जिजाऊ 🙏⛳️ जय शिवराय 🙏⛳️ जय शंभूराजे 🙏⛳️
@umeshkesare5769
@umeshkesare5769 10 ай бұрын
छान माहिती सर..
@sandeepmandvekar5951
@sandeepmandvekar5951 10 ай бұрын
Best Super
@maheshkadam7440
@maheshkadam7440 10 ай бұрын
👌👍 भाऊ
@watercolourart1609
@watercolourart1609 10 ай бұрын
सर आपल्या संभाजी महाराज ह्यांच्या बद्दल video बनवा त्यांच्या तलवारीचे काय झाले त्यांचे अस्सल उल्लेख वैगरे
@manyaa00707
@manyaa00707 10 ай бұрын
आपल्या*
@watercolourart1609
@watercolourart1609 10 ай бұрын
@@manyaa00707 edited*
@manyaa00707
@manyaa00707 10 ай бұрын
@@watercolourart1609 🙏
@navneetjoshi2293
@navneetjoshi2293 10 ай бұрын
जय शिवराय
@ram9665
@ram9665 10 ай бұрын
जय शिवराय 🙏
@mahendranadkar4202
@mahendranadkar4202 10 ай бұрын
Shivrayancha itihas sangitlat tya baddal khup abhar va tyanchya sardaran baddal sangitlat tya baddal hi abhar 🙏🙏
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 10 ай бұрын
Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩
@LafandaGamer
@LafandaGamer 10 ай бұрын
❤ जय भवानी 🚩
@nageshdolaskar9237
@nageshdolaskar9237 10 ай бұрын
Ethiopia madhye visit kartana tethil Habashi lok baghun itihasat hyanchech vanshaj aplya Bharat bhumit ale hote he pahun bharpur kutuhal vatale
@gavchapatil4772
@gavchapatil4772 10 ай бұрын
कृष्णा भास्कर कुलकर्णी याने पाहिला वार केला.
@madhaojoshi54
@madhaojoshi54 10 ай бұрын
अजून कृष्णाजी भास्कर चा उल्लेख कसा नाही झाला?😄
@SaiprasadChitnis-jg2bj
@SaiprasadChitnis-jg2bj 3 ай бұрын
कृष्णा भास्कर चे आडनाव कुलकर्णी नाही
@voldebean6055
@voldebean6055 10 ай бұрын
Pondakila is at Farmangudi on way from ponda to Panaji.
@snehawad3930
@snehawad3930 10 ай бұрын
🙏🙏🚩🚩🚩
@jayashirke1368
@jayashirke1368 10 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली. 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@manyaa00707
@manyaa00707 10 ай бұрын
नरवीर तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावरचा पराक्रम सांगा आणि सिंहगड हे नांव १६६३ सालीच होते का हे सुद्धा सांगा ही विनंती 🙏
@PalwankarRavi
@PalwankarRavi 10 ай бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️ 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.?? 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it. 10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.? 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?
@AK_501
@AK_501 10 ай бұрын
10:00
@cbhalerao5181
@cbhalerao5181 10 ай бұрын
Chhatrapati Sambhaji Maharaj yancha Mrityu nantar 1947 tak Itihaas kon konti best Pustak hai te Sanga
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 10 ай бұрын
Africa til Hasbi jamatilach siddhi mhanat asavet.Amchya Karwar (Karnataka) javal Ankola yethe mothtya sankhyene he lok rahtat.te sthanik Kokni,Kannad Bhasha boltat.tyani ithlich sanskruti swikarly aahe.sadharan 200 yrs.purvi Africa chi boat budalelyatun vachlelya lokani ithe aashray ghetla.aata te Bhartiyach aahet.Aamhi ya lokana Siddhich mhanato/olakhto.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
उत्तम माहिती दिली तुम्ही.
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 10 ай бұрын
Pravin Bhosale, I don't know but I might have mentioned it before that We have to thank Malik Ambar who had given Shahaji Maharaj Pune Jahgir. Ethiopia is a Christian country but due to poverty Muslim tribes took boys and girls and made them slaves and Muslims. Malik Amber was one of them. He was Christian man and never a 'kadva' Muslim. Ethiopean people look like Indians except curly hair. They are dark but good looking, clever and hard working. You are right to say that all Siddhi were Ethiopian or old name Abyssinian. Till now no historian had mention their background. Malik Amber treated Shahaji with affection and granted him Pune, Supe and other places. If Ch. Shivaji Maharaj was not brought up in Pune but Aurangabad or North East Maharashtra, he would have not come in contact with Mawale who became his friends and many hill forts. Pune and surrounding area was important because all important forts are so close. I was brought up in Nasrapur in Bhor taluka, where Purndar we saw on East, Sinhgad North, Raigad to West. It was perfect place for Maharaj to spend his childhood. So all proud Maharashtrian should thank an Ethiopean for Maratha Swarajj.😀
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
I can prove all this about Malik Ambar wrong with contemporary evidences.
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 10 ай бұрын
Aaj Chatrapatinchi Rajeshahi asti tar tyat kon konte kayde ani shiksha asnar hoti? Ani tya kalche kalam ani kayde kay hote ya var prakash takava.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
ओके
@harshadpandit5797
@harshadpandit5797 10 ай бұрын
जंजीर्या च्या सिद्धींचे १८१८ व स्वातंत्रयोत्तर काळात पूढे काय झाले ? सध्या कोठे आहेत .
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 10 ай бұрын
KONIHI ASUDE. JYANI AAPLYALA MADAT KELI TYANCHYA KAMALA AAPAN VISRU NAYE. TYANCHA SANMAN ZALA PAHIJE.
@mr.edison8516
@mr.edison8516 10 ай бұрын
Gujarat madhe ek jamat ahe Siddi African lokanchi pan te khup garib ahet.
@dr.ghodinderajendra5887
@dr.ghodinderajendra5887 10 ай бұрын
Kontyahi dharmache asale tari pagari sevak mhanun imandar hote
@sanjaysurwase7672
@sanjaysurwase7672 10 ай бұрын
आदरणीय सर , अतिशय सुंदर माहिती दिलीत . पण , खानाचा वकील ‘कृष्णा भास्कर कुलकर्णी ‘ हा असताना नेहमीच इतिहासकार ‘कृष्णाजी भास्कर’ असा आदरयुक्त उच्चार तर करतातच एवढेच नाही तर ऐकणाऱ्यास त्याचे ‘नाव कृष्णजी’ तर ‘आडनाव भास्कर’ आहे असेच वाटत आले आहे . कृपया तेवढे दुरुस्ती व्हावे .
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
कृष्णाजी भास्करवरचे दोन व्हिडिओ चॅनेलवर आहेत. ते पहा. नक्की काय प्रकार आहे ते कळेल.
@tarkajambhulkar261
@tarkajambhulkar261 9 ай бұрын
Who wrote bhakar and how many bhakar are there that tell us history of shivaji.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 ай бұрын
Eight
@SomnathSonawane-yg1nl
@SomnathSonawane-yg1nl 10 ай бұрын
Saheb swaraj made aadivasi che yogdan aahe ka
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
शोध सुरू आहे
@prasad8
@prasad8 10 ай бұрын
"Hindavi" swarajya , ya hindavi shabdavar plz video banva Aaj kal vanshaj pn fakt swarajya swarajya bomblat astat Hindavi shabd ka visartayt
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 10 ай бұрын
Hindavi shabdabddal jara mat matantare aahet. Anek pailu aahet ya vishayala
@techwithprathmeshbasatwar3034
@techwithprathmeshbasatwar3034 10 ай бұрын
महाराजांचे राज्य हे हिंदवी होते हे सिद्ध करण्याची काही एक आवश्यकता नाही कारण ते होतेच. तसेही त्यांचा लढा हा धर्मांत जिहादी लोकांशी होता. सामान्य मुसलमानांशी मराठ्यांचे कधीही काहीही वैर नव्हते.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
ओके
@prasad8
@prasad8 10 ай бұрын
@@Ph-xj9lb communist aani congressi lokani maharajana secular karun takla, 70 varsh shikvla Maharajanche aajoba maloji raje, panjoba , vadil sagle aadilshahi nijamshahi che nokar hote tevhapasun ch kahi Muslim tyanchya sainyat hote Aani ya dalbhadri lokani maharajana Muslim premi karun takal Maharajana tyakali Quran cha arth marathit kay hoto samjala asta tar purn hirva rang deshatun gayab zala asta
@prasad8
@prasad8 10 ай бұрын
@@Ph-xj9lb te anek pailu halala chi paidaish asnarya lokani nirman kelet
@sudhir.kudtarkar13
@sudhir.kudtarkar13 4 ай бұрын
Shahisthe khan chya lal mahal mohimet Ibrahim khan ni atishay mahatvapurn kaamgiri keli hoti
@raumshen9298
@raumshen9298 10 ай бұрын
"Afzal khan Faadla" 🤣🙏❤️
@swapnilpoteofficial
@swapnilpoteofficial 10 ай бұрын
दौलत खान आणि इब्राहिम खान दोन्ही पण असू शकतात ना? नाही म्हणजे दोन्ही पैकी एकच नाव असेल हे आपण कश्यावरून म्हणू शकतो?? दोन्ही देखिल असू शकतात.कारण इब्राहीम खान नाव सभासद बखरीत आहेच की
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
ज्या बाबींना ठाम विरोधी पुरावा आहे त्या वगळाव्या लागतात. ज्यांना विरोधी पुरावा नाही त्या मान्य कराव्या लागतात.
@swapnilpoteofficial
@swapnilpoteofficial 10 ай бұрын
सर,हल्ली शिवराय मुस्लिम धर्म विरोधी होते अस दाखवलं जात आहे.तर “खरच शिवराय एखाद्या धर्माच्या किव्वा जातीच्या विरोधात होते का?” या विषयावर एखादी व्हिडीओ नक्की कराल अशी अपेक्षा करतो,आणि आतुरतेने वाट पाहील..जय शिवराय🚩💯
@user10261
@user10261 10 ай бұрын
1664 साली कुडाळ किल्ल्याचा किल्लेदार कोण होता. नंतर कोणाला किल्लेदार बनवले?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
अजून आढळले नाही.
@suhasvenkateshkottalgi5032
@suhasvenkateshkottalgi5032 10 ай бұрын
Sabhasad BAKHAR, Can that be trusted.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
Everything in it must be countercheked with real proofs. If in any information in it is unique, not found anywhere else, it must be told as it is .
@pradeeppatil1843
@pradeeppatil1843 10 ай бұрын
सभासद बखर चुकली असे कसे म्हणु शकतो दोघे ही असू शकतात किंवा इब्राहीम खान ला दौलत खान पदवी दिलेली असू शकते
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
जेव्हा अस्सल पुरावे बखरीतील एखाद्या माहितीच्या विरोधी असतात तेव्हा बखरीतील ती माहितीच चुकीची ठरते.
@kushaq1173
@kushaq1173 10 ай бұрын
Bakhar mhanje Puran, kahi khare kahi Khote
@AslamShaha-ws7qd
@AslamShaha-ws7qd 10 ай бұрын
Muslim mavle🔥🔥🔥
@pravinambewadkar5308
@pravinambewadkar5308 10 ай бұрын
सर विजयनगर सम्राट कृष्णदेवरायाने कोल्हापुर ला जिंकुन आपल्या साम्राज्यात जोडले होते का?
@bhuvaneshsatam4614
@bhuvaneshsatam4614 10 ай бұрын
सम्राट कृष्णदेवराय यांचे महामंत्री तिमण्णा यांनी गोवा घेतलेले होते. त्यांनी तळकोकणही काबीज केलेले होते. पुढे पोर्तुगीजांनी गोवा जिंकून घेतले. कृष्णदेवराय यांचे साम्राज्य त्यावेळी अरबी समुद्र ते बंगालचा उपसागरपर्यंत पसरलेले होते, असा उल्लेख आहे. याचा अर्थ कोल्हापूर देखील त्यांच्या राज्याचा हिस्सा होते, असे म्हणता येते.
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 76 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
शिवरायांसाठी शेवटचे प्राणार्पण: सिदोजीराव निंबाळकर
17:04
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 102 М.
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 76 МЛН