जे काम अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्याच मार्गावर आज निखिल वागळे सर जात आहेत ते एकटे नाहीत पूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे आम्ही निर्भीड होऊन निखिल वागळे सरांसोबत आहोत संविधान वाचवण्यासाठी वेळ पडली तर जीव द्यायला किंवा जीव घेण्यास मागे हटणार नाही. निखिल वागळे सर जिंदाबाद.
@Ratnakarkamble171111 ай бұрын
मुर्खा कोणाचीही बरोबरी कोणालाही देऊ नको.... वागळे पत्रकार आहेत... बाबासाहेब आंबेडकर... सर्वव्यापी होते... काहीही बरोबरी करताना जरा जनची नहीं मनची तरी ठेव
@aumkartarkar227211 ай бұрын
आणि पत्रकाराच्या नावावर तू पण एक निर्लज्ज चाटूकार आहेस , पत्रकार बातम्या दाखवण्यासाठी असतात स्वतःच्या व्यक्तिगत मत टीका टिपण्या देण्यासाठी नाही तुझी लायकी पण नाही पत्रकार म्हणून घेण्याची समाजातील लोकांना भ्रमित करण्यासाठी तुझ्या मनात येईल ते मन मांडतो आणि समाजाला भ्रमित करतोस जरा तरी लाज असेल तर फक्त बातम्या दे हे फालतू चे सल्ले देणें बंद कर , जर असच मत मांडत बसायचं असेल तर पुढच्या निवडणुकीत तूच उभा राह ना विरोधकांच्या बाजूने तूच दिसतो आहेस आणखी तर कोण दिसत नाही मला वाटते तुला खोके भेटले आहेत विरोधी पक्षांकडून नक्की तेव्हाच
@karmilosequeira424911 ай бұрын
Ghanta.😅😅😅😅😅 Daru dhosali ahey ka Rey tu? Ashok chavan la akkal nahi ka.? Gu khato ka chavan.
@sagar-jw2dd11 ай бұрын
त्यामुळे मी संजय राऊत यांना मानतो..ज्यांना पक्षाने बाप लेकाला मुख्यमंत्री केलं त्यांच्याशी गद्दारी केली.❤
@AB-jb7ky11 ай бұрын
नवा आदर्श 😂
@amolmhatre932011 ай бұрын
Ho राउत साहेबाना जेल मधे टाकलं, त्यांच्या बायको पोरांना पण त्रास दिला तरी झुकले नाही, आज पण ते दिल्ली la aekate nadatat
@sagar-jw2dd11 ай бұрын
@@amolmhatre9320correct 💯
@sagar-jw2dd11 ай бұрын
@@amolmhatre9320correct 💯
@yogeshpatil-gd3pp11 ай бұрын
१००% खर आहे.... संजय राऊत is 👑
@prakashghodke161911 ай бұрын
कृपया आता तरी लोकांनी हुशार व्हावे आणि नवीन चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावे.🌹
@Smit14011 ай бұрын
कोणी कुठेही जाऊ माझे मत माझा स्वाभिमान फक्त काँग्रेस ❤
@nareshshelar981611 ай бұрын
जो फोडतो तो गद्दार नसतो तर जो फुटतो तोच खरा महा गद्दार आसतो कारण स्वता जर एकनिष्ठ आसला तर या जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला फोडू शकत नाही, परंतु वडीलाना दोन वेळा मुख्यमंत्री आणि मुलाला दोन वेळा मुख्यमंत्री केले तरी त्यांची हौस पुर्ण झाली नाही ,भाजप मध्ये जा मग समजेल तिथे इज्जत किती भेटते
@MohanJagtap-dr9iq11 ай бұрын
निखिलजी मी आपल्या परखडपणे बोलण्याला सलाम करतो. We are with you. Be continue.
@pravinpatil571811 ай бұрын
दोन वेळेस मुख्यमंत्रीपद ज्या पक्षाने दिले ते लोक जातात ही फार मोठी शोकांतिका आहे
@rajupawar.5111 ай бұрын
साहेब, EVM वर बहिष्कार करून , balet पेपर वर मतदान घेणे आवश्यक आहे
@aumkartarkar227211 ай бұрын
आणि पत्रकाराच्या नावावर तू पण एक निर्लज्ज चाटूकार आहेस , पत्रकार बातम्या दाखवण्यासाठी असतात स्वतःच्या व्यक्तिगत मत टीका टिपण्या देण्यासाठी नाही तुझी लायकी पण नाही पत्रकार म्हणून घेण्याची समाजातील लोकांना भ्रमित करण्यासाठी तुझ्या मनात येईल ते मन मांडतो आणि समाजाला भ्रमित करतोस जरा तरी लाज असेल तर फक्त बातम्या दे हे फालतू चे सल्ले देणें बंद कर , जर असच मत मांडत बसायचं असेल तर पुढच्या निवडणुकीत तूच उभा राह ना विरोधकांच्या बाजूने तूच दिसतो आहेस आणखी तर कोण दिसत नाही मला वाटते तुला खोके भेटले आहेत विरोधी पक्षांकडून नक्की तेव्हाच
@prasannadhopate851311 ай бұрын
कर्नाटकात काय झाले होते?
@kajaldevmunde714411 ай бұрын
फक्त ठाकरे सोबत नाहीत म्हणून काय काय करावे लागत आहे bjp ला
@Pranav-rp8wi11 ай бұрын
BJP sobat nahi mhanun thakre la Vanchit sobat aghadi karayachi vel ali... lol
@raghunathwayfalkar220811 ай бұрын
@aniketkkkkk238011 ай бұрын
😂😂😂 gharkombda mule tr bjp vadht nvhti
@rachanagaikwad777911 ай бұрын
माणसाने आधी अभ्यास करावा मग तोंड उघडावे. उध्दव ठाकरेंनी वंचित पक्ष फोडला नाही तर वंचितशी युती केली आहे पण तुझा अनाजी पंत दुसऱ्या पक्षातले भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेत आहे@@Pranav-rp8wi
@SanjayShinde-hp4tr11 ай бұрын
👌👌👌👌👌👍👍🙏🙏
@Shankarpatre11 ай бұрын
आदरणीय निखिल वागळे साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा.राहूल कुलकर्णी, राहूल नार्वेकर दोघेही धूर्त आहे.
@jayantjadhav954611 ай бұрын
मराठी माणूस खूप हुशार आहे...आत्ता कितीही चाल केली तरी...bjp ला लोक नक्की धडा शिकवणार हे मात्र नक्की
@mhmh272511 ай бұрын
Wagle Ki Duniya 😂😂😂- Maharashtra Congress chya antim yatret aaple swagat ahe......aani chavhan NIRBHAY jhalet.. NIRBHAY bano😂😂😂
@SiddheshPornak11 ай бұрын
Absolutely 💯
@zak755711 ай бұрын
Nikhil jee is Ravish Kumaar of Maharashtra ... True Journalism.
@shrirambapat776311 ай бұрын
@AviAni-yi9xj😂😂😂
@shubhamingale390111 ай бұрын
@AviAni-yi9xj😂😂😂😂 fakt "True" word chukala. Baki brobr ahe😂
@aumkartarkar227211 ай бұрын
आणि पत्रकाराच्या नावावर तू पण एक निर्लज्ज चाटूकार आहेस , पत्रकार बातम्या दाखवण्यासाठी असतात स्वतःच्या व्यक्तिगत मत टीका टिपण्या देण्यासाठी नाही तुझी लायकी पण नाही पत्रकार म्हणून घेण्याची समाजातील लोकांना भ्रमित करण्यासाठी तुझ्या मनात येईल ते मन मांडतो आणि समाजाला भ्रमित करतोस जरा तरी लाज असेल तर फक्त बातम्या दे हे फालतू चे सल्ले देणें बंद कर , जर असच मत मांडत बसायचं असेल तर पुढच्या निवडणुकीत तूच उभा राह ना विरोधकांच्या बाजूने तूच दिसतो आहेस आणखी तर कोण दिसत नाही मला वाटते तुला खोके भेटले आहेत विरोधी पक्षांकडून नक्की तेव्हाच
@maheshaughade287211 ай бұрын
मी सातारा मधुन आहे .रोज तुमच्या विडीवो बघतो .तुम्ही खर आणि स्पष्ट बोलता.जे सत्य आहे तेच बोलता.जय भिम.जय शिवराय..जय जिजाऊ. जय माता रमाई..
@sandeepkamate142311 ай бұрын
साहेब अस वाटतंय, महाराष्ट्रातील सगळे भ्रष्टाचारी लोक एकत्र येऊन bjp ला भ्रषटाचार जनता पक्ष बनवत आहेत, अस असेल तर खूप छान, म्हणजे कचरा आपोआप एका बाजूला होत आहे,
@Mastergaming1811 ай бұрын
एकदम बरोबर
@MaziMarathi10811 ай бұрын
दुसऱ्या बाजूला जणू काय सगळे राजा हरिश्चंद्र चे अवतारच आहेत 😂😂😂
@The_Samurai00911 ай бұрын
अशोक चव्हाण गेला ते बर झाल... तसही स्वतःच घर भरण्याशिवाय काहीच केलं नाही त्याने... स्वताच्या नांदेड मध्येच बेक्कर हारले आहेत... राजकरण संपलं त्यांच... काँग्रेस ने तरूण पिढीला संधी द्यावी
@vandanasankhe123311 ай бұрын
लबाड माणूस चव्हाण आदर्श घोटाळा करून बायकोच्या नातेवाईक यांना घरं दिले भ्रष्ट नेता
@SiddheshPornak11 ай бұрын
Correct
@raghunathgaikwad299811 ай бұрын
लोकशाही वाचवण्यासाठी वागळे साहेब विश्वंभर चौधरी साहेब सरवोद साहेब जीव धोक्यात घालून काम करत आहेत सलाम आहे तुम्हाला जय महाराष्ट्र
@nandkumarpinjarkar588511 ай бұрын
वागळे सर, निर्भय द्वारे आपले उत्कृष्ट कार्य चालू आहे.हे कार्य ग्रामीण भागात पोहोचणे गरजेचे आहे
@jadhavarun-ll2ue11 ай бұрын
वागळे साहेब आपण सत्य बोलत आहेत. नेते मंडळी माथेफिरू आहेत असे वाटते.
@prakashgadre131111 ай бұрын
मला वाटते, Udhavji हेच योग्य पुढारी आहेत्, योग्य CM होणार,
@allseries1156911 ай бұрын
सोनिया छा दारी😂
@Sandy-fg11 ай бұрын
Nahi
@sakharmjagtap228411 ай бұрын
तुम्ही अंध अपंग भक्त फक्त किरीट सोमय्या बोबड्या उघडा नागडा झाला तो चांगला
@wondersoflonar951611 ай бұрын
😂😂😂😂
@sakharmjagtap228411 ай бұрын
निखिल वागळे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है
@ambarsingchavan934911 ай бұрын
कांग्रेस ला सद्बुद्धी येवो, वंचित बहुजन आघाडी ला सन्मानाने ऊचित भागीदारी देऊन इंडिया आघाडी त सामील करून घ्यावे.
@amarjadhav691711 ай бұрын
सत्य कधीही असत्या मुळे हरणार नाही..
@bapusahebdhaware181411 ай бұрын
*मी तर म्हणतो सगळ्या चोरांनी आपली जुनी पार्टी सोडावी त्यामुळे नवीन शिकलेल्या कार्यकर्त्यांना स्थान मिळेल.*
@swatitorne11 ай бұрын
Namo buddhya Jay Bhim good job thankyou sir
@bapusahebdhaware181411 ай бұрын
@@swatitorne *धन्यवाद😘💕😘💕*
@gurunathmangaonkar27611 ай бұрын
अजुनही कुणाला जायचे असेल तर खुशाल जावा पण जनता उध्दव ठाकरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी आहे ❤❤
@ambarsingchavan934911 ай бұрын
अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी एक वर्षापूर्वी अशोक चव्हाण यांच्या बाबतीत केलेले भाकीत आज खरे ठरले आहे. अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची आज प्रचंड आवश्यकता आहे.
@bahujanfoundation505011 ай бұрын
❤️💛💚💙🧡💯
@omkar2354911 ай бұрын
मुस्लिम aarangya 🤣🤣palu
@YourPhones-um9lm11 ай бұрын
@@omkar23549 बाळा ओमकार तू अजून लहाण आहेस, सध्या तू राजकारणाचा विचार करू नकोस... आता तू फक्त तू तुझ्या खऱ्या बापाला शोधायचा प्रयत्न कर, राजकारण आम्ही बघून घेवु... शिवाजी महाराज नसते तर आज तुझे अडणाव मोदी शहा मेहता असते 1962 च्या अगोदरचा इतिहास वाच आणि 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन का असतो त्याचा अभ्यास कर... चुकुन अशिक्षिता सारखा रिप्लाय करू नकोस... online मी बऱ्याच कमेंटर्स च्या आया-बहीणींना गर्भवती बनवले आहे... विचार आणि अभ्यास करून रिप्लाय कर... 👍👍👍👍👍
@madhukarpatil793411 ай бұрын
अशोक चव्हाणला एवडी पदे देऊन ही जात असेल तर तो जनतेशी कसा प्रामाणिक राहील
@rameshbangar470911 ай бұрын
बीजेपी चे नाव बदलायला हरकत नाही. बाकीच्या पक्षातून आमदार खासदार आयात होत असल्याने या पार्टीचे नाव बदलणे योग्य राहील🎉
@vishaltharewal960911 ай бұрын
उधार का सिन्दुर पार्टी हे नाव योग्य ठरेल.
@marathiknowledgeworld11 ай бұрын
निखिल वागळे यांचे काँग्रेसमध्ये सहर्ष स्वागत आहे
@rishikesh_vc11 ай бұрын
उद्या पाकिस्तान जरी भाजपामधे गेला तरी काही नवल वाटायला नको.
@aniketkkkkk238011 ай бұрын
Tyala akhand Bharat boltat
@SanjayShinde-hp4tr11 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@Sumangal852311 ай бұрын
😂😂😂😂
@omkar2354911 ай бұрын
Yevude ki😂😂😂😂😂tyana pn wash karun hindu karu.. Gandu
@amoljadhav601511 ай бұрын
😂😂
@Mauli.....0811 ай бұрын
निखिल वागळे म्हणजे एक खराखुरा नी हडामासाचा पत्रकार आहेत✍️📚🖋️💪sir me tumcha khup sarya मुलाखती पहिल्या आहेत🎉🎉 खुप अभ्यासपूर्ण विचार मांडणारे मत मांडणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे 🎉🎉 sir amhi नेहमी तुमच्या सोबत आहोत 🎉🎉 निर्भय बानो कार्यक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे....🎉🎉🎉🎉🎉 लोकशाही प्रिय🎉🎉 राजकारणाची आज देशाला खूप गरज आहे🎉🎉🎉🎉आणि त्या चळवतील आपण... अग्रणी आहात 🎉🎉 हॅट्स ऑफ sir by heart🎉🎉🎉
@Peaceful_life2811 ай бұрын
धक्कादायक काहीच नव्हत! शिवसेना,राष्ट्रवादी नंतर कॉंग्रेस चा नंबर होताच.भाजप अटोकाट प्रयत्न करतय लोकसभेत व विधानसभेत बहूमत मिवण्यासाठी! केवढी दयनिय अवस्था झालीय भाजपची. नेते आयत करण्यापेक्षा जनतेची कामं केली असती तर ही वेळच आली नसती.
@mhmh272511 ай бұрын
Wagle Ki Duniya 😂😂😂- Maharashtra Congress chya antim yatret aaple swagat ahe......aani chavhan NIRBHAY jhalet.. NIRBHAY bano😂😂😂
@vijaybuva391111 ай бұрын
निखील सर आम्ही कोल्हापूर चे असेच व्हिडिओ बनवा आई महालक्ष्मी चरणी हीच प्रार्थना तुमच्यावर परत असा हल्ला होऊ नये
@suryakntmundhe11 ай бұрын
निखील जी जय महाराष्ट्र. फक्त ठाकरे सोबत नाहीत. तर काय काय करावे लागत आहे भाजपला. भाजपमध्ये खूप खूप बंडाळी माजणार आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
@Kailasjawkhede11 ай бұрын
Super
@asifkha36611 ай бұрын
खूप छान निखिल भाऊ ,,तुम्ही एक इमानदार पत्रकार आहत,,,
@AnilGodse243011 ай бұрын
राजकारण इतके गलिच्छ झाले आहेत की मतदान करणे हे देखील पाप वाटायला लागले
@rahulsonawane691611 ай бұрын
निखिल सर महाराष्ट्रातील लोकांना निवडणुका स्वतःचं हातात घेतली आहे.
@mangeshlad962711 ай бұрын
बीजेपी ला फ़ायद्या पासून नुकसान जास्त होहिल
@sunilson150911 ай бұрын
जय भीम जय महाराष्ट्र साहेब खरंच तुमचा खुप अभ्यास मोठा आहे आणि तुमच्यासारखे व्यक्तिमत्व खुप मोठं आहे खरी लोकशाही तुम्ही जगवता कारण तूम्ही निडर होऊन खरं बोलता मी तुमचे सर्व व्हिडियो पाहतो सैलुट तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏
@naseeruddinshaikh880711 ай бұрын
सर जय महाराष्ट्र.भाजपने महाराष्ट्रात कोठेही अशोक चव्हाण यांची मोठी जाहीर सभा अशोक चव्हाण शिवाय दुसर्या कुठल्याही प़मुख वक्ता नसावे.या महान नेत्याच्या नावा वर किती लोकं येतात हे पहावे.सर पुन्हा एकदा आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र.
@basheerahmed838311 ай бұрын
वंचित ला सोबत घेतले तर म वि आ ला खूप बळकटी मिळेल
@savitajade982411 ай бұрын
आजचा भाऊंचा व्हिडिओ पहा... अशोकरावांचा कांग्रेसचा राजीनामा म्हणजे "निर्भय बनो आंदोलनाचं प्रचंड यश" आता, निर्भय बनोची पुढची सभा केंव्हाय्?😅😂
@fantasycalculations297211 ай бұрын
Choranna BJP Maddhe ghevun election jinknar tumhhi, jantela gruhit naka dharu, congressne pan asech gruhit dharle hote jantela, jaminivar aptal kadhi kalnar suddha nahi, fhar vegvan ahe social media ani loka pan fhar hushar zhalet ata....DONT UNDERESTIMATE THE POPLE OF INDIA..
@fantasycalculations297211 ай бұрын
Ya choranna jail maddhe pathavle aste tar BJP jyast seat jinkli asti, imagge kharab hotiye vegane, jaminivar aptal.....savdhan.
@Bls-w3d11 ай бұрын
भाजपची हिच तर खासीयत आहे, भाजपला नेता तयार करता येत नाही, ईतर पक्षात तयार झालेले नेते चोरन्याची कला अनाजी पंत आणी भाजपा मध्ये आहे, आणी ते कीती काळ टिकेल हे मात्र सांगता येत नाही. समोरा समोरा भिडण्याची हिंमत नसते तेव्हा असे आदर्श घोटाळा नेता घ्यावा लागतो. फेकू आणि तडीपार यांच्या जीवावर टरबूज उड्या मारतोय.
@balasahebrode510011 ай бұрын
पक्ष ,माणसं जमवून कितीही स्लॅब टाका लिकेज् थांबता थांबणार नाही भाजपाचा बंगला महाराष्ट्रात ढासळणार म्हणजे ढासळणार.
@Manoj-i2p4o11 ай бұрын
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩❤❤❤❤❤❤
@mahadevkand142811 ай бұрын
आदर्शवादी आदर्श अशोकराव चव्हाण खूशाल जा! आम्ही जागेवरच राहू! मतदान INDIA आघाडीलाच!
@suryakantpatil223511 ай бұрын
सर तुमचा अभिमान वाटतो.... सत्य आणि प्रखड बोलता आपण...
@malankadam600511 ай бұрын
सर तुमचीच मी वाट पहात होते नवीन उमेदवार निवडून आणू या पण महाविकास आघाडी चा विजय होईल
@SanjayShinde-hp4tr11 ай бұрын
धन्यवाद मालनताई ❤❤
@dmk232411 ай бұрын
अर्धी सेना, अर्धी राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस, आणि पूर्ण वंचित बहुजन आघाडी
@prasadsonawane456611 ай бұрын
तुमचीच वाट बघत होतो live येण्याची 👍
@musafirhu336711 ай бұрын
आता भारतीय जनता पक्षाच्या जुन्या आणि आताच्या तरुण कार्यकर्ताच काय होणार, फक्त नेत्यांचा पाठीराखा आणि सतरंजी उचलण्याचे कामे शिल्लक, जय श्री राम, वंदेमातरम
@swatijagtap598311 ай бұрын
तुम्ही हे जे काही विचार पोहचवत आहात ना सर ते खूप great आहे सगळ्या लोकांना आता विचार करायची गरज आहे गद्दारी गाडली पाहिजे तुमच्या प्रयत्नांना यश यायलाच पाहिजे या election मध्ये किती अविरत झटताय सर खूप अभिमान सर
@subhashpatil82611 ай бұрын
निखिल सर जय महाराष्ट्र 🚩🚩
@sagargursal141111 ай бұрын
जे जाणार ते जाऊद्या पण सगळे राजकारणी किती भ्रष्ट झाले
@ashokingule507911 ай бұрын
निखीलजी, आपण केलेला अंदाज हा खरा ठरणार यात शंका नाही. नाना पटोले यांनी ऐकला चलोची मानसिक तयारी ठेवावी. शेवटी आले मतदारराजाच्या मनात तेथे कोणाचे चालेना हेच सत्य ठरणार आहे.
@kailasshiral136211 ай бұрын
तुमी बोलले सर्व खर आहे सर पण EVM ban करा तरच महाविकास आघाडी विजयी हाईल
@shashigawde429311 ай бұрын
नेते गेले पण राजा जनता आहे, जनता भाजपला धडा शिकवणारच... महाराष्ट्राच नेतृत्व मा.उद्धवजी ठाकरे यांना सळोकीपळो करून सोडतील नी इंडिया जिंकणार यात तिळमात्र शंका नाही.
@atharvagavandi567811 ай бұрын
स्वप्नात बहुतेक कटू आहे पण सत्य आहे evm ची कृपा
@Paratiya11 ай бұрын
अशोक चव्हाण सोबत किती जनता उभे आहे हे महत्वाचा आहे
@VirendraPilankar11 ай бұрын
मोदींना महाराष्ट्रातील भाजप लोकांवर भरोसा नाय काय?😂😂😂
@chitrasaralkar567911 ай бұрын
आपले तुकाराम महाराज म्हणत असत निंदकांचे घर असावे .भाजपला विरोधी पक्ष नकोच आहे .ईडी की जय हो .या मुळे जुने पक्ष स्वच्छ होत आहेत .
@kirangodse132411 ай бұрын
वागळे साहेब महाराष्ट्र या गुलाम नेत्यांच्या हातून वाचला पाहिजे
@siddheshwarvansale959011 ай бұрын
जीवाची बाजी लाऊन पत्रकारिता जीवंत ठेवणारा योद्धा म्हणजे पत्रकार निखिल वागळे सर.
@sadanandnaik85211 ай бұрын
उद्दवजिन बाळासाहेबांच्या विचाराची जाणीव ठेवावी. केंद्रात कुणाचेही सरकार असुदे पण महाराष्ट्रात सरकार माझेच राहील या शब्दांची जाणीव ठेवली पाहिजे. सेना मराठी लोकांसाठी बाळासाहेबांनी उभी केली ती शपत प्राण पणाने जपली पाहिजे. यश, अपयशाची चिंता नको. खंबीर पने सामोरे व्हा. आता उलट लढन सोपे जाईल. केंद्राच्या मुजेरीतून महाराष्ट्र वाचवा. गद्दार तोंडघशी पडतील हे निर्विवाद.🎉 जय महाराष्ट्र
@rakeshbabu-xw6zf11 ай бұрын
Sir you doing great work.....it takes guts in this times to speak against goverment
@deepakhirve790411 ай бұрын
I salute you, MR, WAGLE SIR, perfect explenetion, good one, JAI SANVIDHAN,💯👌👍✌️🙏👊💚💐
@SachinBhogle.1311 ай бұрын
ऊद्धव ठाकरे गेले तर आयुष्यात सेनेला मतदान करणार नाही आणि माझ्या परीवारा मधील पण एक मत देनार नाही
@hanumantvetal42911 ай бұрын
तुमचा कार्यक्रम बघुन अशोक चव्हाण देखील निर्भय बनले 🎉🎉🎉🎉
@ashwinikashetti253111 ай бұрын
Nikhil sir your great ❤
@mhmh272511 ай бұрын
Wagle Ki Duniya 😂😂😂- Maharashtra Congress chya antim yatret aaple swagat ahe......aani chavhan NIRBHAY jhalet.. NIRBHAY bano😂😂😂
@murlidharladdad818111 ай бұрын
@@mhmh2725👍👍
@virendrapatil851811 ай бұрын
@@mhmh2725 निर्भय बनले ...! की ...फाटली. ..म्हणून गेले ! 😂😂😂😂😂😂😂😂
@arpitgallery612511 ай бұрын
@@mhmh2725तर रव
@PravinKakad-ul3tc11 ай бұрын
👍👍👍👍
@chetan405511 ай бұрын
भाजप ने कितीही उपटले तरी आम्ही भाजप विरोधात मतदान करणार
@SantoshSalvi-sz4dj11 ай бұрын
नेतेमंडळी अचानक कसे आपल्या पक्षाबाबत निष्ठूर होतात
@arunkadam38311 ай бұрын
भाजप मुक्त महाराष्ट्र करायला हवा...टरबूज, दाढी, आणि भित्रा दादा यांना जनतेनं त्यांची जागा दाखवायला हावी.. 🚩जय महाराष्ट्र सर
@sachinkarde232611 ай бұрын
सर कुलकर्णी ची अजून पोल - खोल पाहिजे...
@geetasawant849311 ай бұрын
Hoy kharach ajun thodi kadayala pahije hoti
@marotidevde150311 ай бұрын
काही झाल तरी महाराष्ट्राची जनता उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे
@sandeepwalanju863711 ай бұрын
अशोक चव्हाण काय फुले, शाहू,आंबेडकर विचाराचे कधी ही नव्हते.त्यांना त्याचे निर्णय लखलाभ असो. जयभीम🙏🏻 सर
@nileshfirange971611 ай бұрын
सर तुमच्या पत्रकारितेला मनाचा मुजरा
@eknathzine239511 ай бұрын
वागळे साहेब तुम्ही बघत आहात कि महाविकास आघाडी मध्ये ताळमेळ नाही आणि तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना अहंकारी आहे असं बोलता पण आज सिद्ध झालं कि बाळासाहेबांची भूमिका ही नेहमी योग्य असते देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताची असते 🙏
@raosahebdeokar652811 ай бұрын
महोदय निखिल वागळे साहेब यांचा मी फैन आहे.खूप स्पष्ट वक्ता माझे आवडते पत्रकार
@azeemfarooqui491311 ай бұрын
Nikhil sir aap ka ye excellent explanation hai Aap ko allah sahetmand rakhe
@laxmangalande374711 ай бұрын
निखिल जी जय महाराष्ट्र. ❤
@anantamuluk584311 ай бұрын
राजकारण हे नासका बाजार झालेला आहे सर्वसामान्य माणसाने योग्य उमेदवाराला मत द्यावे
@waghamareshivdas11 ай бұрын
लातूर मधुन अमित विलासराव देशमुख जाणार BJP मध्ये 💯💯💯
@user-ce7vm7if5g11 ай бұрын
इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील विकाऊ नेत्यांची संख्या जास्त दिसत आहे अन्य राज्यातील प्रमाण कमी दिसते.
@chandrashekharjagtap325611 ай бұрын
लाचार आणि भ्रष्ट नेते
@AdnanKhan-xq4kh11 ай бұрын
Tv 9 Marathi ❌ ABP mazha ❌ Sam tv ❌ Nikhil Wagle ✅
@vamangadkhal241811 ай бұрын
वागळे साहेब नमस्कार खूप छान विस्लेशन करता
@arunpatil528211 ай бұрын
निखिल वागले सर तुम्हाला मानाचा सलुट
@ashoknaik914611 ай бұрын
जेवढे जातिल तेवढी महाधिकार आघाडी मजबूत होईल. नविन कार्य कर्त्या ना उमेदवारी देता येईल
@purushottamshaligram296611 ай бұрын
सर तुमचा अभिमान वाटतो. खरे प्रामाणिक व मनापासून बोलता. म्हणून मला तुमच्या विषयी आदर वाटतो. काहीही झाले तरी तुम्ही तुमचे कार्य असेच चालू ठेवा. नमस्कार.
@SharadVedpathak11 ай бұрын
नमस्कार सर खुपच सुंदर लेख आपण देताय
@pramodgaikwad942611 ай бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर एकच पर्याय
@Veeru630011 ай бұрын
ED,CBI...मुळे गेले
@ujanipandhare324410 ай бұрын
भाजपा आपली बाजी मारण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा वापर करत
@vilaschandmare281711 ай бұрын
काही सुरंग वगैरे नाही वागळे साहेब मी आपला आदर करतो 🙏🏼 परंतु काँग्रेस ची महाराष्ट्रात अतिशय दयनीय अवस्था आहे.. जे तुम्ही खडसावून सांगता ना इतर पक्ष्यांना तशीच गरज आहे आत्ता च्या उरलेल्या काँग्रेस नेत्यांना. सांगणे त्या रूपाणी आपल्या माध्यमातून का होईना.. लोकशाही वाचेल असे एक पर्व घ्या..🙏🏼 तेव्हा आपण सगळे कामाला लागू 🙏🏼
@finegentleman782011 ай бұрын
Balasaheb Thackeray's alliance with BJP-RSS has already damaged Maharashtra, and if Uddhav repeats that same mistake then Marathi people are doomed. Already Marathi population has decreased and Non-Marathi people have increased due to BJP-RSS's cunning politics of bringing more people from outside and increasing their votebank. None of the marathi leaders have actually worked for Marathi asmita and only busy in making money. More and more Hindi instructions are being provided by Municipal corporations all over Maharashtra...
@The_Samurai00911 ай бұрын
Totally agree with you... very well said.... Marathi people will definitely show BJP it's लायकी
@aumkartarkar227211 ай бұрын
आणि पत्रकाराच्या नावावर तू पण एक निर्लज्ज चाटूकार आहेस , पत्रकार बातम्या दाखवण्यासाठी असतात स्वतःच्या व्यक्तिगत मत टीका टिपण्या देण्यासाठी नाही तुझी लायकी पण नाही पत्रकार म्हणून घेण्याची समाजातील लोकांना भ्रमित करण्यासाठी तुझ्या मनात येईल ते मन मांडतो आणि समाजाला भ्रमित करतोस जरा तरी लाज असेल तर फक्त बातम्या दे हे फालतू चे सल्ले देणें बंद कर , जर असच मत मांडत बसायचं असेल तर पुढच्या निवडणुकीत तूच उभा राह ना विरोधकांच्या बाजूने तूच दिसतो आहेस आणखी तर कोण दिसत नाही मला वाटते तुला खोके भेटले आहेत विरोधी पक्षांकडून नक्की तेव्हाच
@AnilKakad-q6w11 ай бұрын
गाडीवर हल्ला झाल्यापासून अजुन प्रेषक वाढले 😂😂 Salute sir तुमच्या कामाला ❤
@aniketkkkkk238011 ай бұрын
Ha rss cha manus ahe 😂😂😂
@gautamagre633011 ай бұрын
निखिल वाघळे साहेब जय महाराष्ट्र बरोबर बोलत आहात आपण
@KrishnaShirbhate11 ай бұрын
साहेब अमरावती मदे निर्भय बनो सभा कदी होनार
@dr.sandeep771811 ай бұрын
एकदम राईट विश्लेषण सर...
@ambarsingchavan934911 ай бұрын
आज भाजपा जी सत्तेवर आहे ते केवळ आणि केवळ कांग्रेस वाल्यांमुळेच आहे. आज अनेक कांग्रेस वाले भाजपा त आहे.
@aaryadesai711 ай бұрын
मी कोणत्याही पक्षाची बाजू घेऊन बोलत नाही... पण गेली काही वर्ष जे राजकारण चालू आहे ते बघता आपण करत असलेला लढा योग्यच आहे असे मला आता वाटते.... निखिल वागळे साहेब...👍
@RavindraKatware11 ай бұрын
निरमा पावडर भाजप
@MrNams11 ай бұрын
राहुल कुलकर्णी हा संघाचा माणूस आहे असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे, अणे ते खरे वाटतं आहे. पत्रकारांनी पत्रकार म्हणून काम करावे
@mahadevkand142811 ай бұрын
भाऊ तोरसेकरपण भाजप धार्जीणी भुमीका घेताहेत! निर्भय बनो ! आगे बढो!
@atmaram_yt11 ай бұрын
या वाचाळवीरापेक्षा भाऊ तोरसेकर यांचे विचार कितीतरी पटीने चांगले आहेत.