महायान पंथ आणि हिंदू धर्म - डॉ. अशोक राणा mahayan panth & hindhu dharm dhamma religion Dr Ashok Rana
Пікірлер: 54
@dineshkamble6858 күн бұрын
सर ,सर्व प्रथम आपणास जय भीम 🙏जय शिवराय आपण ज्या संस्कृत भाषेचा उल्लेख करताय तो काळ इसवीसन पूर्व पहिल शतक व इसवीसन दुसर्या ते 7व्या 8व्या शतकापर्यंत याच काळात मुख्यत्वेकरून परकीय आक्रमण कारी भारतात मोठ्याप्रमाणात आलेले आपणास पहावयास मिळतात आणि याच कारणास्तव भारतात, त्या काळातील मुख्य जनमानसातील बोली भाषा पाकृत पाली व परकीय आक्रमण कारांच्या भाषेत हळु हळु मुख्य पाली भाषा संस्कारीत होऊ लागली ज्याच रुपांतर पाली -पाकृत मिश्रीत संस्कृत अर्थातच buddhist hybrid sanskrit मध्ये झाल्याचे आपणास पहावयास मिळते. याची साक्ष आपणास त्या काळात भारतात आलेल्या परकीय राजांनी बौद्ध धम्मालाच राजाश्रय दिल्याचा त्यांच्या एकूण च शासन पध्दतीत दिसून येतो. त्यांच्या बौद्ध धम्माशी निगडित जे काही शिलालेख, स्तंभलेख आढळतात,त्यांचे खोलात जाऊन अभ्यास केला तर असे लक्षात येईल कि त्या लेखांमधून जे की धम्म लिपीत अर्थात ब्राम्ही लिपीत पाली पाकृत भाषे बरोबरच संस्कृत चे काही शब्दावली चा प्रभाव दिसून येतो. परंतू त्या अगोदर सम्राट असोक कालीन शिलालेखात, स्तंभलेखात संस्कृत मिश्रीत भाषेचा कोणताच शब्द प्रयोग पहावयास मिळत नाहीत. उदा. जसे #बमणसमण [पाली-पाकृत शब्द]पुढे तो बम्हण समण कालांतराने ब्राह्मण श्रमण असा भाषा विज्ञानानुसार व पुरातात्विक प्रमाणानुसार दिसून येतो. असे अनेक उदा. देता येईल. बौद्ध धम्मातील अरिय [पाली-पाकृत]कालांतराने आर्य [संस्कृत], सिरी पुढे जाऊन श्री अशी अनेक उदाहरण देता येतील. धन्यवाद 🙏
@ashoksalvi37998 күн бұрын
खरोखरच माहितीपूर्ण चर्चा. इतिहास असा शिकवावा. आभार 🙏
@chetanwaje72584 күн бұрын
🙏🙏
@ajaysonawane61338 күн бұрын
Thank You Very Much Sir.
@rajbansode56694 күн бұрын
राणा साहेब... सुप्त वर्णवादी आहेत
@sanjaygangurde45267 күн бұрын
धर्मा चे देऊळ आणी देऊळाचा धर्म हे पुस्तक मध्ये इतिहास कार केशव सीताराम ठाकरे यांनी पुर्वी देवालय च्या पहीले बुद्ध विहार ची निर्माण झाली आहे खरं आहे
@Prakash-p7v8i6 күн бұрын
योनी आणि लिंगपूजेचे इस्विसना पूर्वीचे उल्लेखित पुरावे कशात सापडतात सर
@dnyaneshwarsontakke71868 күн бұрын
Sir cha respect kara❤
@Prakash-p7v8i6 күн бұрын
मेरूतंत्र हा ग्रंथ कोणी,कोणत्या भाषेत ,कोणत्या लिपित लिहिला आहे सर ??
@narendrafulkar78277 күн бұрын
हींदु ऐवजी सींधुजन वापरले पाहीजे
@MilindKoshambi8 күн бұрын
महाशय महायान पंत आणि बोगस हिदु धर्म..आजचा हिदु धर्म हा महायान शाखेच बिघडलेल स्वरूप आहे
@ashrubatakbhate8 күн бұрын
सर 28 बुद्धाची संकल्पना खरी आहे का
@Prakash-p7v8i6 күн бұрын
कौटैल्या चं अर्थशास्त्र कोणत्या विषयावर लिहिलं आहे आणि ते कोणत्या भाषेत लिहिलं आहे ???
@nishantjadhav028 күн бұрын
अवलोकितेश्वर म्हणजे बुद्ध पिता शुद्धोदन आहे तर त्याची पत्नी तारा म्हणजे बुद्ध माता महामाया आहे. हिंदू धर्माच्या प्रसारानंतर अवलोकितेश्वर शुद्धोदनाच्या मूर्तीच शिव किंवा विष्णू मूर्तीत केलं गेलं तर महामाया तारेच रूपांतर पार्वती लक्ष्मी या रुपात करण्यात आले
@MindExplorer-16 күн бұрын
अवलोकेतश्वर म्हणजे करुणा
@nishantjadhav026 күн бұрын
@MindExplorer-1 आणि तारा म्हणजे करुणाची बायको
@dilipsahasrabudhe24277 күн бұрын
संस्कृत भाषेत व अन्य भाषेत लिहले जात होते तेव्हा लिहण्या साठी साधने कोणती होती ?
@maheshkarkera13498 күн бұрын
मूर्ती पूजाची संकल्पना ग्रीक लोकांनी भारतात आणली हे खरं आहे kab?
@shankaringle3188 күн бұрын
भाषा वैज्ञानिक राजेंद्र प्रसाद सिंह यांचे पुस्तक आहे बौध्द सभ्यता की खोज आणि दुसरे इतिहासकार राजीव पटेल यांचे पुस्तक आहे वैदिक युग का घाल मेल यांचे इतिहास संशोधन योग्य आहे. का ,आपले मत या इतिहासकारा विषय काय असावे
@deshbhakt32167 күн бұрын
कृपया जे सांगत आहात त्याचे पुरावे पण दाखवा. तुमच्या बोलण्यावरून असे वाटत आहे की बुद्धाच्या नावाखाली हिंदू धर्म हा खूप जुना आहे असे मत मांडत आहे म्हणून पुरावे दाखविणे महत्वाचे आहे.
@Prakash-p7v8i6 күн бұрын
अगदी बरोबर
@bapparawal97093 күн бұрын
आहेच।
@cartooonztv44767 күн бұрын
सध्द्मर्म पुंडलीक हा ग्रंथ हायब्रिड संस्कृत मध्ये लीहला
@ProfDilipYDhale8 күн бұрын
In Sanskrit language 60 percentage Pali pakrut word and 20 percentage percian word and 20 percentage Afaga ni word
@avishri14708 күн бұрын
बम्मी लिपी
@Prakash-p7v8i6 күн бұрын
दयानंद सरस्वती यांचं खर नाव मुलशंकर तिवारी अस आहे ते खरं आहे का ???
@Vaibhav62816 күн бұрын
Ho
@Prakash-p7v8i6 күн бұрын
संस्कृत भाषा नागरी लिपी व्यतिरिक्त कोणत्याच लिपित लिहिली जात नाही ,, अन्य् लिपित् लिहिलेले पुरावे नाहीत
@vivek_saathi43927 күн бұрын
तुम्ही नमूद केलेल्या संस्कृत ग्रंथांच्या प्राचीन पांडू लिपी उपलब्ध नाहीत. इस्विसनाच्या ५ व्या शतकाआधी क्लासिकल व ऋग्वेदिक संस्कृतचे अभिलेख सापडत नाहीत तरीदेखील संस्कृत इस्विसनाच्या आधी का स्थापन केली जाते?
@purushottamsirsat8056 күн бұрын
सर वेदांमध्ये गौतम बुद्धाचा उल्लेख 21 वेळा आलेला आहे याचाच अर्थ गौतम बुद्धाच्या काळानंतर वेद लिहिले गेले
@bapparawal97093 күн бұрын
कुठे उल्लेख आहे पुरावा द्या
@Prakash-p7v8i6 күн бұрын
ऋग्वेदात शिव असा उल्लेख आढळत नाही सर
@Prakash-p7v8i6 күн бұрын
सिंधू संस्कृती कोणत्या धर्माची होती ???
@Vaibhav62816 күн бұрын
तेव्हा कोणता धर्म न्हवता तेव्हा समन परंपरा जयला आज आपण श्रमन परंपरा म्हणतो ती परंपरा होती ह्या मधूनच बौद्ध आणि जैन धर्म उदयास आले
Palipakit dhamm lipi shilalekh aahet aani brahmani granth sanskrit bhasha devnagri madhe peper var lihile aahet je 1000 varsha chy aat yetst
@varunmundhe23626 күн бұрын
या तू तू मय मय मध्येच आणि या आपल्या सनातन धर्मात आपण अलग अलग पंथात भानगडी केल्या त्यातून आपली तीन धर्म निघले हिंदू बौद्ध जैन याचा फायदा यवन लोकांनी घेऊन आज पाहत असेल तर बुद्ध सिटी अफगाणिस्तान याच भानगडी मुळे झाले म्हणून ध्यानात ठेवा सगळे आपण सनातनी आहोत सगळी एकीन रहा तरच आपला देशाचं भलं होईल
@Vaibhav62816 күн бұрын
मुंडे भाऊ सनातण हा कुठला धर्माचा नही सनातन हे एक विशेषण आहे. व्याकरणत आपण शिकलो आहोत एखाद्या व्यक्ती वस्तू ठिकाण या सर्वांचे नाव हे नाम असते. आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. सनातन हा शब्द नाम नसून विशेषण आहे हे लक्षत घेतले पाहिजे. मुळात आज ज्यला आपण हिंदू धर्म म्हणतो हा कुठला धर्म नही हे एक भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या मुस्लिमेत्तर लोकांसाठी यवनांद्वारे वापरलेला शब्द आहे. कही लोक असे म्हणतात की फारशी भाषिक इराणी लोकांना स चा उच्चर करता येत नसल्याने त्यांनी सिंधू च्या जागी हिंदू असा उच्चर केला. पण फारसी ह्या भाषेतच स हा शब्द आला आहे त्यामुळे आपण हे स्वीकारू शकत नही. आपल्याला तर माहितीच आहे आपला भारत देश हा मुळात श्रमण (समन) संस्कृती चा देश आहे ह्या परंपरे मध्ये अनेक बुद्ध आणि अनेक जैन तीर्थान्कर होऊन गेले. बौद्ध धर्माला मोठ्या प्रमाणात राजश्रय भेटला त्यामुळे हा धर्म अनेक देशात पसरला मात्र जैन धर्माचे तत्व अधिक कठीण असल्याने तो सामान्य लोकांना पाळणे शक्य न्हवते म्हणून त्याला राजश्रय भेटला नही व जैन धर्म देशाबाहेर पसरू शकला नही. आता आपण येऊ बमन या संस्कृती कडे. सम्राट अशोकाच्या शिलालेखत अनेक वेळा बमन आणि समन ह्या शब्दांचा उपयोग केला आहे. तर बमन म्हणजे असा समूह जो ज्ञानार्जन करीत असे शिक्षण घेत असे शिक्षणात पारंगत असे ते बमन आणि समन म्हणजे जप तप योग मूर्तिजा करणारा समूह बमन आणि समन दोन्ही समाजात श्रेष्ठ मानले जायचे परंतु त्याच्यात एक फरक होता बमन हे इतरांना त्याच्या ज्ञानाचा फायदा होऊ देत नसतं लोकांना चांगल्या मार्गाचा उपदेश देत नसत उलट समन हे लोकांना योग्य मार्गदर्शन करत त्यामुळे नेहमी बामनांपेक्षा समनांचे वर्चस्व होते. बुद्ध महावीर स्वामी यांनी स्वतःस समन म्हनुन घेतले आहे. त्यावरून हे समजते की बौद्ध आणि जैन हे समन परंपेरातून आलेले धर्म आहेत आता येऊ हिंदू धर्माकडे. मगाशी मी तुम्हाला सांगितले होते की हिंदू हा धार्मिक शब्द नसून भौगोलिक शब्द आहे आणि हा शब्द मुस्लिम आक्रमणकार्याकडून मुस्लिमेतर लोकांसाठी उपयोगात आलेला आहे. सुरवातीला म्हुम्मद बिन कासीम ह्या अरब शासकाने भारतावर स्वारी केली आणि सिंध प्रांत काबीज केले तो मूळचा अरब असल्याने आणि अगोदरपासून मुसलमान असल्याने त्यांनी आणि त्याच्या नंतर आलेल्या मुस्लिम अरब शाशकानी इथल्या बमन आणि समन पुरोहित वर्गाला मारले त्याना जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या देशात पळून जावे लागले नंतर च्या काळात आलेले मुस्लिम शाशक हे मूळचे अफगान तुर्क मंगोल होते ते अरब न्हवते त्यामुळे त्यांनी लोकांवर जबरीने इस्लाम कबूल करण्यास भर दिला नाही. ह्याचा फायदा घेऊन इथले जे बमन होते(उरलेले) त्यांनी इथल्या बौद्ध धर्मालाच वेगळे रूप दिले समाजात उच्च नीच भेदभाव वर्ण जाती सती प्रथा विधवा विवाहस बंदी रोटी व्यवहार बंदी असे सगळे योजना पूर्वक घडवून आणले व बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला. आपण समजून घायला हवे ब्राह्मण वर्ग सोडला तर बाकी सगळे लोकांना व्रह्माणशाही ने अडाणी राहू दिले शिक्षण घेऊ दिले नाही. आपल्या sc st obc लोकांच्या अशिक्षणामुळे आपल्याला ब्राह्मण लोकांनी जाळ्यात अडकवले आहे. आता ब्राह्मणवादाचे स्वरूप बदलले आहे आता हिंदुत्वच्या नावाखाली ब्राह्मणवाद चालू आहे हे 3% लोक हिंदू हिंदू करून स्वतःची सत्ता अनु पाहत आहेत आणि आपलेच नेते मंडळी ह्या rss च्या दावणी ला बांधलेले आहेत
@purushottamsirsat8056 күн бұрын
वेदांमध्ये तथागत गौतम बुद्धाचा उल्लेख 21 वेळा आलेला आहे मग बुद्धाच्या पूर्वी वेद लिहिले कसे
@bapparawal97093 күн бұрын
संदर्भ द्या
@cartooonztv44767 күн бұрын
सर सधरामपुरी हा ग्रंथ हायब्रिड संस्कॄत मध्यॆ लीहला गेला