डॉ. अशोक राणा सर यांचा फार अभ्यास आहे. अनेक ग्र॔थ त्यांनी अभ्यासले आहेत. सोणवने सर तुमचे व्हिडिओ पाहून विचारांचा चालना मिळते. दोघांनाही खूप धन्यवाद. ❤❤
@nilkanthdeolalikar1639 Жыл бұрын
सोनवणे सर आपले सर्वच विषय अफलातून असतात व प्रत्येकाला त्या विषयावर विचार करणे भाग पाडणारे असतात ... 👍 खूप खुप धन्यवाद ... 🙏
@suresh_biranage Жыл бұрын
किरण सोनवणे साहेब डॉक्टर राणा ची मुलाखत काय इतिहास काय हे सर्वांच्या नजरेत आणून त्याबद्दल मनापासून आभार अशीच माहिती वारंवार देत चला भारतात ठराविकच पत्रकार आहेत जे सत्य बाहेर आणतात त्यापैकी तुम्ही एक अगदी योग्य वेळी योग्य योग्य वातावरणात मुलाखत घेतला डॉक्टर नानासाहेब मनापासून आभार
@makarandrr Жыл бұрын
ज्याला प्रेम स्वरूप आई आहे त्याला दूसऱ्या देवाची गरज नाही!
@ranaaher77595 ай бұрын
Tuzi bayko safe nasal tr oathav aamcha kaf😅😅😅
@RaviArankar1240 Жыл бұрын
ह्या संभाषणातुन खुप सा-या गोष्टींचा आज खुलासा झाला किरण सर . धन्यवाद हे घडवून आणल्याबद्दल . दुर्दैव , विटा वाहून नेणारा , पत्थरफोडून मुर्ती घडविणारा आमचा ओबीसी बांधव ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ ,आज कुणाची तरी तळी उचलण्यात धन्यता मानीत आहे .
@jagankakde24996 ай бұрын
ज्या महारांनी हिंदु धर्मातून बौध्दधर्मात प्रवेश केला तो धर्मांतरित बौध्द जर सोडला सर्वच देवदिकांना मानतात.पण ज्या त्या धर्मांना आपापला देवतांची पुजा पाठ करण्याचा अधिकार आहे. कुणीही कुणाच्या धर्मावर टीका करु नये.
@navnathgaikwad62956 ай бұрын
जी@@jagankakde2499
@sachinwagh10155 ай бұрын
@@jagankakde2499सध्या टीका करण्यातच फार धन्यता आणि मोठपणा वाटतो .
@AshokYadav-g9g9 күн бұрын
सर रामायण घडले हे कितपत सत्य आहे का.
@sanjaysurwase7672 Жыл бұрын
अतिशय वस्तुनिष्ठ , सत्य , पुराव्यासह विवेचन डोळे उघडणार आहे . भ्रामक , काल्पनिक पुराणे , कथा , कादंबऱ्या डोक्यावर कायम बिंबवून पिढी बरबाद करण्याचे धार्मिक कार्य सोप्या पद्धतीने कर्मठ लोक करतात हे स्पष्ट दिसून येते . छान कार्यक्रम आपण दिलात . खूप खूप धन्यवाद 🙏
@balwantmahalle92845 ай бұрын
साहेबांनी इस्लाम धर्मावर असाच अभ्यास करून आमच्या ज्ञानात भर टाकावी ही विनंती साहेब फारच अभ्यासू दिसतात
@ishvershirsath5252 күн бұрын
माझे पण हेच म्हणणे आहे
@NRMane-ri2nt Жыл бұрын
यावरून हेच सिद्ध होते की रामायण ही पौराणिक कथा आहे आणि काल्पनिक आहे. यामुळे एका काल्पनिक गोष्टीवर चर्चा करणे निरथक आहे .पण खरी शोकांतिका ही आहे की बहुजन समाज अजूनही यातून बाहेर आलेला नाही .
@Vancqa Жыл бұрын
चालू द्या यांचा..जे राम मानतात त्यांचा भलं होणार हे नक्की..
@sagark10425 ай бұрын
बुद्ध काल्पनिक पात्र😂😂
@khumeshchaudhari46163 ай бұрын
मग बुद्ध पण काल्पनिक पात्र आहे
@sagark10423 ай бұрын
@@khumeshchaudhari4616 बुद्ध हे काल्पनिक पात्रच आहे अशोकाने निर्माण केलेलं
@Devil637773 ай бұрын
😂😂😂😂😂br म्हणून तुम्ही दलित आहात anni kaym राहणार 😂
@saurabhkeche738 Жыл бұрын
I read 100 books on Ramayana through this interview. Thank you Dr.Ashok Rana sir and vivek sonwane sir.
@urmilapawar5306 Жыл бұрын
Thank Adrian. Dr.ranaji thanks Mala tumachi mate shumbhertakke patali .Ampang je Katie vishleshan kele te sarve te barobar he sagalemudde Patale ,ramala aadarsha ka mandatory samajàt nahi urmrla pawar.
@edwinrodrigues974711 ай бұрын
@@urmilapawar5306ramayan is just a story book just like Harry Potter novel
@jayantdekhane32722 ай бұрын
@@saurabhkeche738 just reading is of no use .
@bhimraowaghmare138211 ай бұрын
खुप खोलवर आणि खरी माहीती आपण या वाट चुकलेल्या माणवांना दाखवत आहात यातून बरेच obc बांधव आपला इतिहास समजूण घेतील आणि योग्य मार्गाने चालतील अशी अपेक्षा बाळगूया .
@deekshadongre67145 ай бұрын
वाह ! फ़ारच छान आणि विस्तारपूर्वक सांगीतले । रामायण काल्पनिक कथा आहे ।बरोबर आहे कारण अजून पुरातात्विक पुरावे सापडले नाही । 👌🙏👍
@babajiwatotejiwatode362 Жыл бұрын
मा आदरनिय डॉ राणा साहेब शत शत नमन करतो तसेच पत्रकार सोनावने सर आपणाला पणं शत शत शत फार चांगले विषलेशन डॉ राणा सर नी केलं सत्य इतिहास सत्यशोधक सांगितले आहे धन्यवाद
@rupchandjagtap8581 Жыл бұрын
रामायण आणि रामसेतू हे काल्पनिक कथा रचली आहे हे अण्णासाहेब डांगे यांनी पुराव्यानिशी सिद्ध आहे.
@dr.aniketmohite856711 ай бұрын
Apl te sanvidhanachya mukh prushthavr Ram Lakshman Sita ani hanumanachi Pratima chapeleli ahe te kharach ahe ka ho dada?
@bhimraohiwale9898 Жыл бұрын
मॅक्स महाराष्ट्र व सोनोने सरांचे खूप खूप धन्यवाद खूप चांगला विषय निवडला व राणा सरांच खूप चांगल्या प्रकारे विस्तृत अभ्यास पूर्ण विश्लेषण अस आजपर्यंत ऐकण्यात आले नाही. खरोखर मॅक्स महाराष्ट्र चे खूप खूप धन्यवाद.
@milindrupavate1747 Жыл бұрын
आदरणीय किरण सोनावणे आणि आदरणीय जेष्ठ साहित्यिक इतिहास अभ्यासक अशोक राणा सर आपण दोन्ही मान्यवरांनी आजच्या काळात सर्वत्र राममय प्रचार सुरू असताना आपण बेधडक रामायणातील सत्य असत्य यावर चर्चा विमर्ष करून सत्य इतिहास सांगून समाजाचे प्रबोधन करीत आहात त्याबद्दल मानाचा सॅल्युट
@santoshjohekar75316 ай бұрын
तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !" ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल.... -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
@gargidev076 ай бұрын
पूजा खेड़कर या ब्राह्मणी महिला अनैतिकरित्या ias कशी बनते यावर काय मत आहे? बहुजन कितीही सुधारतील पण एक ब्राह्मण हा दुसरा ब्राह्मणाला अवैधरित्या वर आणतोच त्याचं काय?
@godisgreat535 ай бұрын
ब्राह्मणांची संघशक्ती इतरांमध्ये येऊ शकेल काय? नाही. मग ते जिंकू कसे शकतील.😂
@RAJENDRAGARUD-yv6xy Жыл бұрын
खुप चांगले विश्लेषण केले आहे, शिवाय तेरे मुद्दे सुद आहे! इतिहासाला अनुसरून आभ्यासपुर्व स्पष्टीकरण दाखवून दिले, याबद्दल आपले मन पुर्व आभार 🙏
@manojgedam441011 ай бұрын
चाणक्य सुद्धा काल्पनिक पात्र आहे सर
@nandu54316 ай бұрын
म्हणजे बिंदूचा अशोक ही सुद्धा काल्पनिक पात्र आहेत..
@mukeshpimpale77746 ай бұрын
शम्भुक वध पन काल्पनिक आहे विषय संपला
@Sunandasonawane-l3z5 ай бұрын
@@nandu5431अशोक सम्राट काल्पनिकं नाही, अनेक पुरावे आहेत, अशोक स्तंभ, अशोक चक्र, भारतीय मुद्रा चार सिन्ह, खुप शिला़लेख पण आहेत
@sagark10425 ай бұрын
बुद्ध काल्पनिक पात्र😂😂
@WishToDrive4 ай бұрын
३०० वर्षा पूर्वी एका कादंबरीत उल्लेख आला आणि तेथून त्य चाणक्याचा प्रसार आणि मार्केटिंग चालू झाली , अशोकच्या एकाही शीलालेखात ज्याचा उल्लेख ही मिळत नाही , चाणक्य म्हणजे ब्राह्मणाचे हस्तमैथूनच आहे
@pratikmore9183 Жыл бұрын
फार उत्तम आणि अभ्यासपूर्ण माहिती दिल्या बद्दल खूप आभार डॉ अशोक राणा सर आणि Max maharastra
@shriramahirrao964011 ай бұрын
Thanks Rana sirji and Kiran Sonvane we know the reality and facts which was never heard or told by any one
@rajdande8495 Жыл бұрын
अशोक राणा साहेबांच् व्याख्यान सर्वंच हिंदू बांधवानी ऐकाव . सर अयोध्येत ज्या कामगाराचा घाम गाळून ती वास्तू तयार होत आहे मात्र रामाच्या स्थापनेनंतर त्या गाभाऱ्यात त्यांना प्रवेश नसनार हे सत्य कधी हिंदू बांधवाना समजाव
@supesir1967 Жыл бұрын
हिंदू धर्मातील जातिव्यवस्था ही हिंदू धर्माला घातक ठरली आहे.😢😢
@balugagare627711 ай бұрын
रामायणा मधील खरे रामायण फक्त अदरणिय महर्षी वाल्मिक ऋषी रचीत खरे रामायण आहे.जय श्रीराम.
@sanjaygadhavepatil72704 ай бұрын
मुर्खानो राम काल्पनिक नाही.... फक्त रामाचं नाव १०,००० वेळेस घ्या आणि तुमचं कितीही अवघड काम असू द्या.. सच्चा मनाने... फक्त वाईट कुणाचं करू नका. तुमचं काम होणार..🙏
@errahulmali7486 Жыл бұрын
सर्व ईश्वर काल्पनिक आहेत🤣कृष्ण👉(यादव, अहिर, ग्वाला) लव👉(कुर्मी, कुणबी, पटेल, पाटीदार, सेंथवार) कुश👉(कुशवाह, मौर्य, माळी, सैनी),राम 👉 राजपूत, वाल्मिकी👉कोळी, वाल्मिकी, हनुमान👉दलित, प्रत्येकाला प्रत्येक ईश्वरचा झुन-झुना देण्यात आला आहे.
@prakashshirsath4078 Жыл бұрын
Exactly.
@tusharsurvase9466 Жыл бұрын
सगळ्यांच्या हातात खुळखुळा आणि बामनांच्या हातात दक्षिणा
@CK0101 Жыл бұрын
आणि अनुयायांना बुद्धाचा खुळखुळा वाजवायला दिला 😂🤦
@proudofindianarmy8195 Жыл бұрын
100% बरोबर आहे 👍
@proudofindianarmy8195 Жыл бұрын
@@CK0101अरब, रोहिले निझामाकडे चाकर म्हणून होते, मराठा समाजाच्या नोंदी पण हैदराबाद येथेच मिळत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे.
@adibh49311 ай бұрын
खूप छान म्हायती दिली राणा साहेब आपले आभारी आहे
@milindjadhav5952 Жыл бұрын
ज्या प्रमाणे रामायणाचा शोध आणि बोध डॉ अशोक राणा यांनी प्रसारित केला त्या प्रमाणे त्यांनी मुसलमानांचे अल्ला आणि येशू ख्रिस्ताचे शोध आणि बोध लवकरच यू ट्यूब वर प्रसारित करावे अशी अपेक्षा आहे 🙏
@@kabirjagtap3242mg Ram,krushn shiv hi manyata ahet ani vatstav ahet.
@skk-yd3qo11 ай бұрын
Allah LA kuthe shodhnar dagda madhe tyachi pratimach nahi . Afat Shradha ,niyat, akida hya madhe dadleli gosht kon Kashi shodhu sakel ti ajmavi Ani anubhavavi lagte tyachi prachiti jivna madhe yet aste 😮 jara doka ughda 😅
@sudhakarsawant27166 ай бұрын
श्री राणा यांनी त्यांच्या मनात असणारे रामायण लिहून प्रसारित केले तर खूपच प्रसिध्दी मिळेल हे नक्कीच, जय महाराष्ट्र.
@panthastathetraveller Жыл бұрын
डॉ. अशोक राणा सरांचा खूप सखोल अभ्यास आहे , सरांचा मिथकांवर पण खूप दांडगा अभ्यास आहे, सर संदर्भासह बोलतात , ते मला आपले मित्र मानतात हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ❤
@EkManav Жыл бұрын
घंटा तज्ञाने ते कसे जन्मले हेही देखील सांगावी अन्यथा त्याचा जन्म पण काल्पनिक मानण्यात येईल
@vishnujoshi93406 ай бұрын
@panthastathetraveller. Asa mitra ahe ka ?tumcha. Yelianch sanga mhana tyana
@vishnujoshi93406 ай бұрын
Ashok van yana kas mahit kalpanik mhanto
@syedzakirali14896 ай бұрын
श्रीलंकेत रावण फोर्ट आहे, याचा अर्थ राम काल्पनिक नाही.
@panthastathetraveller6 ай бұрын
@@syedzakirali1489 अजिबात नाही, sigiriya हे ठिकाण बौध्द मठ होते नंतर तिथून श्रीलंकेतील राजे काश्यप यांनी राज्य केले इ स च्या पाचव्या शतकात ते होऊन गेले व त्यांच्या राज महालाचे ते अवशेष आहेत, मी नुकताच श्रीलंकेला जाऊन आलो आहे व ही जागा पाहून आलो आहे, लवकरच यावर माझा सविस्तर विडिओ येणार आहे, श्रीलंका सिरीज सुरू करत आहे.
@jayashreeyadav60253 ай бұрын
खुप खुप धन्यवाद तुम्हा दोघांचेही एका वादग्रस्त विषयावर चर्चा झाली 🙏🙏
@bhushankale8094 Жыл бұрын
खूप स्वच्छ भाषेत आणि प्रखर मत मांडले आहे. खूप छान
@rajaramraybhan6028Ай бұрын
भगवान बुद्धाचे खरे रुप ,शातीचे विचार हे ब्राम्हण लोक हे रशियातील समुद्र किनाऱ्यावरून आले त्याना अवघड झाले खरे भगवान बुद्ध च भारताचे परमेश्वर आहे.
@nilkanthraoshrirao43911 ай бұрын
चर्चा होते.... परंतु ठाम निकष... या विडिओ मधून होत नाही.... फक्त चर्चा 😃👍🏻
@bhauMedhe Жыл бұрын
आपल्या म्हणण्यानुसार ऋग्वेद हा आद्य ग्रंथ आहे आणि तो 5000 वर्षांपूर्वीचा आहे तर मला असे म्हणायचे आहे की तो ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या लिपीमध्ये लिहिण्यात आला व ते सर्व पुराव्यासहित सांगावे
@pravinkamble5462 Жыл бұрын
बस इथे चुकले राणा सर.
@marutikamble26911 ай бұрын
5000 वर्षा पूर्वी कोणती भाषा होती....याचेही विश्लेषण व्हावे
@MyCoolmaddy11 ай бұрын
Are bhawa he bhimte aahet
@surendramohite6796 ай бұрын
सही पकडे हैं.
@pratikbonde95525 ай бұрын
बरोबर
@mrs.svgaikwad301411 ай бұрын
खुपच छान विश्लेषण केले आहे आपण सर. एवढेच म्हणावेसे वाटते की भारत देशाचे दुर्भाग्य आहे की देशातील उच्चपदस्थ व्यक्तीने आंधळी अंधश्रद्धा ठेवून नागरिकांना वैज्ञानिक मार्ग न दाखवता आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी अंधश्रद्धेच्या मार्गाला लावणे हे अतिशय मुर्खपणाचे लक्षण आहे. शहाण्या माणसाने याचा विचार करावा.
@mrunalikadam6635 Жыл бұрын
सोनावणे sir चांगला विषय निवडलात.... अतिशय उत्तम विश्लेषण 🙏🙏🙏
@ramdas.wsonawane54172 ай бұрын
इतिहास हा इतिहास असतो,कथा ह्या कथा असतात.कथा काल्पनिक व रचलेल्या असतात.इतिहास हा सत्य घटनेवर आधारित असतो, त्यातूनच राष्ट्राची जडनघडन होते व राष्ट्र निर्मितीस फार मोठा हातभार लागतो.सर छान संदर्भ देऊन सत्य असत्याचे दर्शन घडविले आहे.
@bhagwanwaghmare26116 ай бұрын
साहेब रामायण, महाभारत,या काल्पनिक कथा आहेत, त्या फक्त मनोरंजनासाठीच लिहील्या आहेत, त्या खर्या समजू नयेत,या मुळे जातीवाद, उच्चनीच,पणा, अस्पृश्यता निर्माण होते आहे,दलीतावर अन्याय होतोय, म्हणून या भाकडकथाला महत्त्व देऊ नये हि विनंती आहे
@prafullpandhare99432 ай бұрын
मानवी जीवनाशी निगडीत आणि उत्तम समाज व्यवस्थेसाठी जगातील एकच ग्रंथ जो बहुसंख्य लोकांनी स्विकारला तो ग्रंथ म्हणजे " पवित्र शास्त्र बायबल "
@stephenbhosale8976 Жыл бұрын
अप्रतिम संशोधक इतिहासकार यांनी विपुल परिश्रम करून आपण सुंदर माहिती दिली अभिनंदन!
@Userkhzbsb4 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर साहेब यांना वाचा आणि आओळखा देव,देव्या कुठे आहेत. ते कळेल.ब्राम्हनाणी, मनुवादी लोकांनी देशातील लोकांना मुर्ख बणवण्यात आले. देव, दैवत कुठे ही नाही. 🎉🎉नमो बुद्धाय 🎉🎉 जजशिवराय 🎉 जयभीम 🎉 🎉🎉 जयसंविधान 🎉 🎉
@sunilgaikwad9582 Жыл бұрын
छान विषय घेतला, पेरियार रामस्वामी यांचे " सच्ची रामायण" आणि पा़.अरूण कांबळे सरांचे " रामायणातील संस्कृती संघर्ष" तसेच डॉ आंबेडकर यांचे " रामकृष्णांचे गौडबंगाल, आणि बौध्द जातक कथा दशरथ जातक जरूर वाचावे.
@rationalmarathi4027 Жыл бұрын
Very nice explanation about Shri Ram and Ramayana ! Everybody must watch this video ! 👌👍🙏
@vilasgaikwad7358 Жыл бұрын
राणा साहेब तुमचे आभार मानले पाहिजे you are great जय भीम जय संविधान
@meenadhumale74845 ай бұрын
राणा sir खूप महत्त्वाची आणि सत्य माहिती दिली धन्यवाद 🙏
@thinkbettertobest7747 Жыл бұрын
थोडक्यात मूळ जातक कथेत सांगितलेली श्रीरामाची कथा ही काळानुरूप तिच्यात बदल करण्यात त्या त्या काळातील सत्ताधारी व कवींचा हात आहे. जस आजच्या काळात रिमेक करण्यात येत आहे.
@bapparawal9709 Жыл бұрын
वैदिक मतानुसार रावण वैदिक होता. बौद्ध मतानुसार रावण बौद्ध होता शैव मतानुसार रावण शैव होता जैन मतानुसार रावण जैन होता. आयुर्वेद मतानुसार रावण आयुर्वेद तज्ञ होता त्याने अर्कशास्त्र नावाची शाखा विकसित केली. आजही हे पुस्तक उपलब्ध आहे.
@rajendralondhe88343 ай бұрын
Dr.Ashok Rana sarkha itihas sanshodhak mala aikayla Mila he maz bhgya samzto mi❤ ekadam khari khari chij sunane me .ata...Jo aj tak...Mistry hua karato karato thi.. khup khup dhanywad..sir..
@bhanudasraodeshmukh5402 Жыл бұрын
डॉ अशोक राणा सर आपले खुप खुप आभिनंदन सर आपन खरोखरच बहूजनांचे डोळे ऊघडणेचे काम केलेले आहे आणि सत्ते इतिहास जगापुढे मांडले
@pramoddhangar5855 Жыл бұрын
Kiran sir namskar jaybhim. Tumche je program ani tumi jya vidvan lokana bolvata ani charcha ghadun anta khup awdte .great sir. Thank you 🙏
@ashokshinge886611 ай бұрын
Jay bhim jay Savidan,
@sagarpatankar2609 Жыл бұрын
great video sir 👍 kharach khupach detail abhyas Rana sir 🙏 asech ajun video yet rahot aaplya channel war... shubhechha 🙏
@anilmanek1303 Жыл бұрын
खूपच छान हा इतिहास सर्व मूलनिवासी यांच्या पर्यंत पोचेल त्या क्षणीच मनू नाव हे पुसले जाईल
@kailasdhanmeher7704 Жыл бұрын
Bakwas
@bhausobadiger5833 ай бұрын
भारतात इत्के अवतार उपनिषद अवतार देव होउं गेले मग देश इत्के मगसले कसे काय याचे महात्वचे सांगतां देश andhsbhkta v ashikshit desh rahile yache mukhya karan aahe.
@yashwantubale4414 Жыл бұрын
खुप सुंदर विषय निवडून या व्हिडिओ व्दारे सर्व जनतेपर्यंत पोहचवता आहात आपण खुप धन्यवाद🙏👍👍
@adsakhare4553 Жыл бұрын
आपले विचार आपले आदर्श आपली श्रद्धा यांच्यावर प्रश्न निर्माण करणारी एक अप्रतिम मुलाखत आहे ही.
@ShantilalRaysoni-bt9je Жыл бұрын
आपली पूर्व ग्रह दुषित मानसीकता बदलणे फार गरजेचे आहे
@ganeshgaikwad340 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण ससंदर्भ विवेचन. अज्ञानाचा अंध:कार दूर करुन बहुजन जेंव्हा हे समजून घेतील तेंव्हाच काही आशा आहे. दैवतीकरणाच्या नशेत वहात जाणाऱ्यांना अवश्य पाठवला पाहिजे हा व्हिडिओ. आभार.
@prakashmore8295 Жыл бұрын
बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करून त्याचा प्रसार करायचं सोडून रामायणाचा सखोल अभ्यास करून त्यावर विवेचन करण्यासाठी आपला अमूल्य (?) वेळ देता हे हिंदू धर्मीयासाठी खूपच कौतुकास्पद आहे.
@rameshdalavi.1967 Жыл бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@rameshdalavi.1967 Жыл бұрын
हा.....हा....
@ushamagre25586 ай бұрын
Ramayana he comic book ahe raat ha comic Patra ahe
@subhashjadhav7043 Жыл бұрын
खुप खुप चांगला विषय आहे रामायण खरे कि खोट हे सर्व सामान्य जनतेला आता कळेल जय जिजाऊ जय शिवराय
@vilashowal9482 Жыл бұрын
How many total Ramayana book in the world?
@jayantparate9939 Жыл бұрын
U r 100 percent right Dear Sir Great Presentation with Proofs
@SamyakWaghmare-gz6hf10 ай бұрын
कल्पनेतून निर्माण झालेले देव
@sagark10425 ай бұрын
बुद्ध पण काल्पनिक आहे बाळा😂😂😂
@ketan1485 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण👌
@subhashraosaraf5470 Жыл бұрын
बाबांनो कलियुग आहे देवांची निंदा होणारच आहे. ही साधी गोष्ट आहे. राम नामाचा आश्रय घेऊन या जन्मात कल्याण करता येते. आत्म शांती मिळू शकते. नाम जपाने आजार घालवु शकतो. बाधा नष्ट होते. आपण जे काही ईच्छु ते मिळु शकते. या सर्व गोष्टी शक्य आहे परलोक मोक्ष वगैरे सर्व शक्य आहे. ||जय श्रीराम ||
@rushiraul4084 Жыл бұрын
Bhangaar,junaat aani murkhpanaache vichaar.
@manoharchikte1082 ай бұрын
कलियुग आहे. रामावर टीका होणारच आहे. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. रामाच्या काळी रामावर टीका करणारा रावण होताच ना. आज हे कलियुगाचे रावण आहेत.
@sharadmore7909 Жыл бұрын
रामायण हे बौद्ध साहित्यातील बोध कथा आहे
@sanjaypawar1036 Жыл бұрын
Ho right sir
@historytheheritage4858 Жыл бұрын
100% Right
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Buddha ch hindu hota😂
@historytheheritage4858 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारी हिंदु धर्म होता का त्याकाळी?
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@historytheheritage4858 mag budhha na konta religion sodala Ashok ni konta
@lilaramluche4187 Жыл бұрын
माझ्या मते जो काही असो,राम संस्कृती ही जगातील सुसंस्कृत कल्चर आहे.आज जगातील संस्कृतीपैकी ही सर्वश्रेष्ठ संस्कृती झाली आहे.कारण सुंदर जीवन जगने,सुसंस्कृत,सभ्य,सहिष्णू ही तत्त्वे फक्त या राम संस्कृतीचं प्रतिक आहेत.म्हणून कोणी काहीही म्हणो ही संस्कृती मानवासाठी उपयुक्त आहे.
@sunilshirsat5005 ай бұрын
रामाला भारत सोडून कोणीही ओळखत नाही.
@VishalSamudre-s3j2 ай бұрын
😂😂😂😂😂
@VishalSamudre-s3j2 ай бұрын
Basa thuklel chatat mang😂
@bhimraokamble884 Жыл бұрын
पृथ्वी वर मानव कधी आला या बाबत सगळे कयास कधीच सिद्ध झाले नाहीत . म्हणजेच रामायण ही कथा मानव रचित आहेत.
@ganpatgavali55845 ай бұрын
खुप छान माहिती आहे सर, शुद्रांचे डोळे उघडण्यास मदत होईल.
@errahulmali7486 Жыл бұрын
राम मंदिर में 24 पुजारी मे से 22(OBC, SC, ST) बनेंगे बाकी ब्राह्मण-1, (☔ या वैश्य)-1 के लिए, अगर ऐसा नहीं होता तो OBC, SC, ST हिंदू नहीं है 🙏 जय जोहार, जय मां सावित्रीबाई 🙏
@aparnakothawale33766 ай бұрын
Prabhu shree ram swataha kshatriy hote ,tar,kshtriyansahi tyanchya poojavidhit sahbhagi honyacha anand milala pahije ! Ekunach poojaryanchyat saman sankhyet , 4 hi varnans, poojari honyacha labh milne ,niyamavali,kayd--asuchit manya zhale pahije . tatkalin sat rushinchya putranpaiki , jya koni 4 varnatil ek varn upjivikeche sadhan ani samajvyavastheche ek ang mhanun nivadala ani tyanchya pudhil pidhyani tya varnatach rahun , tyatil kamatil khubya janat, utarottar adhikadhik mahiti milavili ,to kal , ti kary pranali,paddhati,prathabritishani ani british nirmit vividh dharmani,dwast karun takali ahe . ajkal pahile ahe ki,mul kale bhataji nam matra sankhet britishanchya ani tyanchya avaidh gorya gharya poranchya hatun shillak rahile ahet.tya 85 % avaidh firangi poravadyala ghabrun, jivitachi bhiksha milavi,noukari milavi yastav,te kale mul bhataji ani kalya mul bhatani , jyana tyani shudra mhanun galichchh vastit rahayala lavale,ani te galichh avasthetach anya samajas najares padun , lokani tyanchi ghruna karun , tyana "bhavand varn" asunahi , dur dur thevave ashi vartanuk thevali,tech kale bramhan,aaj tyach shudranchyat vivah karit ahet, gorya gharya firangi , khotya bhattunpasun jivant rahanyas,ani noukarya milavinyas !daivdurvilas,yalach mhanatat ! ata arakshanadware , konahi eka varnas devanvar taba milavita yenar nahi ! Dev sarvancha ahe,fakt firangi rakshas uttpatticha nahi,karan paschimi daittya devache astitv manya karit nahit,tar tyani bharatiyansamor yeshu ha sulavar chadhavilela manus , fakt amachahi god ahe ase ,bharatiy dev vadi lokana dakhavinyapurata nirman kela ahe,magil 600 varshat .
@aparnakothawale33766 ай бұрын
Paschimi firangi he rakshas asalyamule ,te devala man dene pasant karit nahit ! ani mhanun pratham tyanche astitvach amanya karatat !tari oaschimatyanchi avsidhritya tyani bharatat nirmileli giri ghari pore hu firangi daittya asalyamuke tyana dev karyana bokavune anu tyani devalayantun piurohitya karane yogya nahi , ani tyacha bharatiy mulnivasiyans labh hi milat nahi .
@ganeshgade5158 Жыл бұрын
सर खरोखरच खुपच अभ्यासपूर्ण विश्लेषण केलत काल्पनिक कथांच मुळ शोधून ते लोकांण मध्ये प्रसारित करणे हे खुपच गरजेचे आहे रामायण या पुस्तकात एक वाक्यता नाही राम एक काल्पनिक पात्र आहे सर्व साधारण एका राजा पोटी जन्मालेला एक तरूण लग्न करतो आणि त्याचे वडील त्याला घरा बाहेर काढतात पत्नी बरोबर तो वेगळा राहतो आणि कालांतराने त्या च्या पत्नीच रावण नावाचा ब्राह्मण अपहरण करतो अनेक दिवस शोधाशोध घेतल्यावर त्याच्या पत्नीचा शोध लागतो राम रावणा ची हत्या करतो आणि पत्नीला परत आणतो काही लोकां मुळे रामाला पत्नी चा संशय येतो आणि तो तिची अग्नी परीक्षा घेतो तरी देखील ती गर्भवती असताणा तो तिला जंगलात सोडुण स्वता मात्र राज पाठ सांभाळतो आता या सर्व कथे मध्ये राम हा देव आहे हे कस सिद्ध होत देवत्वाचे निकष कोणते आहेत एक सर्व साधारण माणवाच्या पोटी जन्माला आलेल्या एका राज पुत्राच ईतक उदात्तीकरण करण समजण्यापलीकडे आहे
@achyutchandanshive5912 Жыл бұрын
राम हे काव्यातील काल्पनिक पात्र आहे.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Buddha ha kshtriya ahe 😂
@ghanashyamdesai5002 Жыл бұрын
बुद्ध हा काल्पनिक आहे, महावीर जैन यांच्या पासून बनविलेली नक्कल आहे,इ स पूर्वी बुद्ध प्रतिमा ग्रीक देवतेची होती मूर्तिकला सुरू झाल्यावर बुद्धाचे रूप बदललं
@gitaramzaware758611 ай бұрын
समान नागरी कायदा (uniform civil code) अस्तित्वात आल्यास हा काथ्याकूट करण्याची गरजच भासणार नाही 😊
@rajendramanwar3216 Жыл бұрын
राणा सर खूप मोठे इतिहास संशोधक आहेत. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.जय भीम जय शिवराय.
@madhavashtekar92613 ай бұрын
ज्यांना आपल्या मागच्यापिढ्या माहिती नाही व असूनही जे त्यांना आठवत व त्यांच्यासाठी काही करते नाहीत ते सर्वच अधार्मिक किंवा धर्मभ्रष्टच आहेत.
@SanjayCharegawakar Жыл бұрын
तुमचा कोणताही बुद्धिवाद आमच्या हृदयातील रामाला दूर करू शकत नाही किती बुद्धी बाजारा काही उपयोग नाही जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
@harshadlokhande94965 ай бұрын
Ajari padlyavr dr kda jau nko ram ram kr bra hosil...
@yadavsonkamble470 Жыл бұрын
डॉ.अशोक राणा सर,आपल्या प्रखर बुद्धिला वंदन. आपल्या ज्ञानाची प्रतिभा अचंबीत करणारी आहे
@yogmantra9213 Жыл бұрын
बरीच महिती अर्धवट ज्ञानयुक्त वाटते, original मनुस्मृति ग्रन्थ बदलेला असुन जो आता उपलब्ध आहे तो बनवलेलाच यासाठी आहे की आपल्या सनातन धर्माला उच्च होवु न देण्यासाठी, कारण original मनुस्मृति ग्रन्थ जर तसाच रहिला असता तर या सनातन धर्माला कोणीच challenge करु शकले नसते , आणि तुम्ही काय इतिहासावर चर्चा करता तुमचा उद्देश फक्त रामाची प्रतिमा मलीन करने हाच दिसतोय..
@skk-yd3qo11 ай бұрын
Original Manu smruthi. Murti la nai mante parmeshwar ha aikach ahe he grantha shikavtat jara vichar Kara katha Ani pratha hya shivai jag ahe hyache Bhan theva😮😢
@Sanjivwadikr4 ай бұрын
रावण इतका विद्वान होता त्याला नाही समजलं की ईश्वर कोण आहे. तुम्ही तर फक्त 100 वर्षांनी जगणारी माणसं तुम्ही का कसं सिद्ध करू शकता.. सायंटिस्ट विज्ञान अभ्यास हे सगळं एक तुमचाच अभ्यास तुमच्या पुरता आहे बाकी त्याच्या पलीकडे जग खूप मोठा आहे
@vijithjangam02274 Жыл бұрын
वाल्मिकी ऋषी हे जन्मापासून ऋषी होते? वाल्मिकी ऋषी होण्यापूर्वी कोण होते?ते काय करत होते? त्यांना शिक्षणाचा अधिकार होता का? त्यांनी रामायण लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली.
@RaviArankar1240 Жыл бұрын
हा देखील एक संशोधनाचा विषय आहे .
@crante8357 Жыл бұрын
Valmiki baman hota . Son of Pracheta .. Pracheta is Son of Bramha 😜😂😂😂😂
@nandasonawane7563 Жыл бұрын
खूप छान प्रश्न आहे
@balasahebpharate1648 Жыл бұрын
वाल्या कोळी आणि वाल्मिकी ऋषी हे वेगवेगळे होते. एकच नव्हते
@nisargacreations Жыл бұрын
वाल्मिकी ऋषीं, तोच राम होता. ज्यांनी सम्राट मौर्यचा वन्शज बृहदथ मौर्या याचा खून करून मौर्यसाम्राज्य बळकवणारा
@sureshjadhao37711 ай бұрын
खुप सुंदर विश्वेषण केले आहे सर .
@ganeshshejul5563 Жыл бұрын
जय शिवराय जय भिम 💙🚩 जय संविधान
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Jai manuwad
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Special thanks to maxmahara channel for this interview
@prakashshirsath4078 Жыл бұрын
म्हणूनच उत्तर भारतातील अनेख राज्य ही मागासलेले राहिले.
@babanraomorde16211 ай бұрын
फक्त आईच सांगु सकते मुलाचा बाप कोण आहे. बाप सांगु शकत नाही हा माझा मुलगा आहे. तसं कोणाला राम कसा वाटला तसा लिहिला. आपण स्वतः ठरवा व तसा स्विकार करा
@babasahebgaikwad4785 Жыл бұрын
भाऊ नेपाळ मधील मिथिला येथे आजही पूरावे आहे.लंकेत आजही पुरावे आहेत
@DnyandevTakawane-f9k6 ай бұрын
संपूर्ण भारतभर आहेत.... बुद्ध काल्पनिक कथा आहे... कुठंही सापडत नाही
@madhukardawande37285 ай бұрын
Perfect naration .True and perfect analysis. Thanks.
@anandadangale2809 Жыл бұрын
Very nice explained, very rear and important knowledge about Ram and Ramayana 🙏🙏🙏
@raveindrakadam Жыл бұрын
Khup chana explain kela ahe, thank you. Sarvani Riddles in Hindunism he book vachave
@AvinashGangurde248 Жыл бұрын
थोडक्यात म्हणजे राम आणि रामायण एक थोतांड आहे. हे स्पश्ट झाले.
@EkManav Жыл бұрын
तुझा जन्म देखील थोथांड आहे। 😂😂😂
@ghanashyamdesai5002 Жыл бұрын
बुद्ध हा पूर्वजन्मीचा राम होता ,बुद्धाचा पुनर्जन्म हे महा थोतांड आहे😂
@chandrashekharsirame3759 Жыл бұрын
Then why internet shows sanatan is the oldest religion in this world
@nanaware28415 ай бұрын
फारच छान माहिती दिली. परंतु आज तर्क केला असता खर वाटत नाही. खरे म्हणजे अंध भक्त तयार करण्यात राजकारणी यशविवी झाले आहे त. आणि बहुजन समाज बळी पडत आहे. धन्यवाद.
@sonugawai201 Жыл бұрын
Very very Good Spich
@neetagaikwad569311 ай бұрын
Thank you khup chhan mahiti
@arvindsawale7017 Жыл бұрын
राणा सर आपण खूप छान माहिती सांगितली. खरा पुराण इतिहास सांगितला
@devenkorde35633 ай бұрын
शबरी पण काल्पनिक होती का ,रामाने तिच्या कडून बोर खाल्ले ही कथा किती खरी आहे
@VishalSamudre-s3j2 ай бұрын
Purn ramaynach kalpanik ahe..Buddha jatak kathe madhun ghetla ahe..pan tumchya ramayna nusar shabri hoti Ani ti bramhan hoti
@chandrashekharmeshram3446 Жыл бұрын
खूप सखोल अभ्यासपूर्ण माहिती, डॉक्टर राणा साहेब ❤
@anildoke67573 ай бұрын
राणा यांचे अनेक व्याख्याने ऐकल्यानंतर असे लक्षात येते की हे हिंदू धर्म घ्या सर्व गोष्टी इसवीसन नंतर घडलेल्या आहेत हे ओडून ताणून सांगण्याचा प्रयत्न करत आहे .ह्याला ख्रिश्चन धर्म प्राचिन व हिंदू धर्म अगदी अलिकडच्या काळात फोलफट असे सिध्द करायचे आहे हे स्पष्ट दिसते.
@vbansode9154 Жыл бұрын
रामाचा आदर्श घेऊन बायका सोडून द्यायच्या का? पत्नीची आयुषयभरासाठी साथ देणारा, सुख दुःख वाटून घेणाराच आदर्श पुरुष असतो
@dipakrajput474311 ай бұрын
आपल्या बआयकओसआठई, त्यानीं वनवासी लोकानां संगठित केले, प्रचंड सामर्थ्य असलेलया रावनासी युद्ध केले,रावन मेलयानंतर राज्य आपन न घेतात, बिभीषन ला दिया, मैत्री निभाई, राजधर्म निभव णया साठी बायकोला सोडले
@शिवाy28 күн бұрын
२-३ हजार वर्षांपूर्वीच्या धार्मिक इतिहासातील बरोबर आणि चुकत होणाऱ्या वादांवर वेळ घालवण्यापेक्षा, आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी आणि देशासाठी उपयुक्त अशा तांत्रिक, आर्थिक आणि इतर उत्पादक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे. नवोन्मेष, शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर दिल्यास समाज अधिक मजबूत, एकसंध आणि प्रगत होईल. जेव्हा आपण मुघल आणि इंग्रजांच्या अमानुष राजवटीखाली होतो, तेव्हा कोणी ओबीसी आहे, ब्राह्मण आहे किंवा दुसऱ्या कोणत्या समाजाचा आहे, याला काहीही महत्त्व नव्हते. आता, उघड आणि प्रगत संस्कृतीत, आपल्या कौशल्याचा पुरावा द्या आणि परिणामकारक, प्रभावी काम करा. भौगोलिक परिस्थितीकडे पाहिले तर भारत आज शत्रूप्रेमी देशांनी वेढलेला आहे. उत्तरेला हिमालय आपले रक्षक आहे, पण चीन हा मोठा शत्रू आहे. अशा परिस्थितीत ओबीसी, ब्राह्मण, हिंदू, बौद्ध यांच्यावर होणाऱ्या सगळ्या वादविवादांना काहीही अर्थ नाही. आता देश म्हणून एकत्र या आणि प्रगती व सामर्थ्य निर्माण करणारे नागरिक बना. या सगळ्यासाठी इस्रायलकडे बघा, त्यांनी कसे एक राष्ट्र म्हणून एकत्र येऊन शक्तिशाली बनले आहे.
@ratnaakhade553211 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर...तुमचे खूप खूप आभार
@popatraotakawale3199 Жыл бұрын
गौतम बुद्धाबद्दलही चर्चा करावी.त्यांची जन्म कथा ही सांगावी.त्रिपिटक ग्रंथ ,विनय पिठक, हे ही उलगडून सांगावीत. काय आहे, आपल्या कडे एक म्हण आहे,आपले ठेवायचे झाकून, आणि दुसर्याच पाहायचे वाकुन. दोघेही पुर्वदुषित असल्याने, तुमच्या कडून काही चांगल्या अपेक्षा नाहीत. कोणतेही चर्चा ही पुराव्यानिशी सांगावे लागते.दाखवावे लागते.वायफळ चर्चा आहे.लवकरच हे भ्रमिष्ट होतील.
@SwatiGawade8526 ай бұрын
Nidan panchashil aacharanat aanawe
@harshadlokhande94965 ай бұрын
Tu sang mg kelya 🍌
@VishalSamudre-s3j2 ай бұрын
Burnol lawa baba😂😂
@sharadnagre858711 ай бұрын
खूप सुंदर
@sunitakamble7406 Жыл бұрын
Thanks Sonavane Sir. This information will awaking everyone surely.
@discoveringthefact770511 ай бұрын
कॉमेंट करणारे या नास्तिक लोकांना साथ देत आहेत अर्थात हे बौद्ध आणि हिंदू वाद निर्माण करणारे लोक आहेत, सामन्यांनि यांना साथ देऊ नये
@rajendrazemse69403 ай бұрын
मग साथ कोणाला दिली पाहिजे ! बहुजनांचे देवाच्या नावाने शोषण करणाऱ्या मनुवाद्यांचे काय ?