महायुद्ध Live: लोकसभा निकालाने देशाचं राजकारण बदललं का? Rahul Gandhi vs Narendra Modi BJP | Congress

  Рет қаралды 90,417

Lokmat

Lokmat

Күн бұрын

महायुद्ध Live: लोकसभा निकालाने देशाचं राजकारण बदललं का? Rahul Gandhi vs Narendra Modi | Mahyudha Live with Ashish Jadhao
#rahulgandhi #narendramodi #bjpvscongress #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 सचिन सावंत / Congress
🗣 अजित चव्हाण / BJP
🗣 श्रीमंत माने / Sr. Journalist
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 423
@jitendrarawal7706
@jitendrarawal7706 3 ай бұрын
Rahulji is Right
@ashokpingle5357
@ashokpingle5357 3 ай бұрын
आशिष जाधव सरजी छान विश्लेषण केल आहे माने सचिन सामंत
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 3 ай бұрын
सरकारचा अहंकार कमी होत नाही.. अजूनही निवडणुका आल्या वर जसे वागतात बोलतात त्यात बदल नाही
@Keshavpawara.1754
@Keshavpawara.1754 3 ай бұрын
खूप लोकांनी राहुल गांधी यांचे भाषण पूर्ण एकले आहे.
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 3 ай бұрын
मोदी तीसरी बार प्रधानमंत्री बने हैं तो राहुल को समझ नहीं आ रहा हैं कि पप्पू जीता है या हारा है...!😂😂😂
@siddhantpatil5560
@siddhantpatil5560 3 ай бұрын
​@@satishdeshmukh2849काँग्रेसच्या सीट्स वाढल्यात मागच्यापेक्षा आणि bjp च्या कमी झाल्यात. पण हे तुमाला थोडेच दिसणार 😂आंधळे ते आंधळेच राहणार तुम्ही 😂
@satchidanandbugde2928
@satchidanandbugde2928 2 ай бұрын
​@@satishdeshmukh2849२०१९ पेक्षा भाजपच्या वाढल्या का?😂😅 २०१९ पेक्षा काॅग्रेसच्या कमी झाल्यात की वाढल्यात? 😅😂 मोदींच्या ४०० पार नाऱ्याचा जनतेनेच पार चेंदामेंदा करून टाकला. 😅😂
@AnnaPawar-hk9zd
@AnnaPawar-hk9zd 2 ай бұрын
, ही शो हे​@@satishdeshmukh2849
@balusrikhande932
@balusrikhande932 3 ай бұрын
राहुल गांधी बोलत आहे तुम्हाला लोकाण ओळखले आहे विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुपडा साफ करणे हे
@pradippawar862
@pradippawar862 3 ай бұрын
जननायक राहुल गांधी जिंदाबाद
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 3 ай бұрын
😂😂😂
@elitetalkin
@elitetalkin 2 ай бұрын
​@@satishdeshmukh2849Anti Hindu, Anti National aahe tu. Jai Mahakal 🔱
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub 2 ай бұрын
😂
@BalasahebShete-w7k
@BalasahebShete-w7k 2 ай бұрын
j 31:5 ​@@satishdeshmukh2849
@anandashewale5416
@anandashewale5416 3 ай бұрын
मोदी. साहेब. हे.लोक नेते.नाहीत.या.लोकसभामधे.50.खासदार. निवडणूक आयोग. पैसे. वाटप.करून. आले.आहेत
@PoojaPatil-v3f
@PoojaPatil-v3f 2 ай бұрын
अहो भाऊ ह्यांनी काँग्रेस चे बैक खाते पण बंद करून ठेवले होते त्र पैसे वाटणार कोठून सर्व लबाडी हेच करतात... प्र.पा.
@mangeshparab848
@mangeshparab848 3 ай бұрын
राहुल गांधीनी लोकांच्या मनातले बोलले राहुल जी झिंदाबाद
@ashokpingle5357
@ashokpingle5357 3 ай бұрын
ओम बिर्लाने भाषण काढणे चुकीचेच आहे
@vijaysawle8525
@vijaysawle8525 3 ай бұрын
अजित चव्हाण अ परिपक्व प्रवक्ता आहे, उसने अवसान आणून बोलतो आहे
@babajijadhav5389
@babajijadhav5389 3 ай бұрын
अति शहाणा
@purushottammasram851
@purushottammasram851 3 ай бұрын
अजित चव्हाण अति शहाणा मुजोरी करत आहे
@ashokpingle5357
@ashokpingle5357 3 ай бұрын
आता हा वाद कोर्टात जावु शकतो जर कारवाई झाली तर राहुल गान्धी सत्य बोलले विपर्यास केला गेला आहे
@smitachavan1870
@smitachavan1870 3 ай бұрын
राहुल गांधीनी भाषण चागंल केल बीजेपी ला चांगलीच मिरची लागली
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 3 ай бұрын
मोदी तीसरी बार प्रधानमंत्री बने हैं तो राहुल को समझ नहीं आ रहा हैं कि पप्पू जीता है या हारा है...!😂😂😂
@pradippawar862
@pradippawar862 3 ай бұрын
@@satishdeshmukh2849 देशमुख साहेब आपल्याला समजत नाही पप्पू राहुल जी की मोदीजी ...
@shashankburse3215
@shashankburse3215 3 ай бұрын
डॉ. एनी बेझन्ट पहिल्या विदेशी व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष हिंदुस्थानवर नितांत प्रेम करण्याऱ्या होत्या
@ashokmakhare5667
@ashokmakhare5667 3 ай бұрын
अजित तुझा निषेध करतो
@satyawankumbhar9302
@satyawankumbhar9302 3 ай бұрын
सुंदर विश्लेषण माने साहेब व आशिष सर.
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 3 ай бұрын
We salute 1001 times to shrimant mane sir for this speech
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
श्रीमंत माने अगदी बरोबर बोलत आहेत.
@rameshmahadik790
@rameshmahadik790 3 ай бұрын
मोदींचा भाषण पोरकट पणाच आहे
@rajeshjadhav3774
@rajeshjadhav3774 3 ай бұрын
लोकसभा अध्यक्ष हा निःपक्ष असला पाहिजे पण गेल्या १० वर्षांपासून सरकारच्या बाजूची पोषक भूमिका घेतली आणि विरोधी पक्षातील खासदारांवर सतत अन्याय केला आहे हे लोकशाहीसाठी घातक आहे
@vikrambhure3904
@vikrambhure3904 3 ай бұрын
हा देश गांधी मुळे वाचला आहे हे विसरून चालणार नाही . राजकारणात गांधी जिवंत राहिला पाहिजे . हे मोदी , ठाकरे येतील आणि जातील पण गांधी हे नाव हमेशा जिवंत राहील
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 3 ай бұрын
गांधी सरनेम भी उधार का सिंदूर हैं...😂😂
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 2 ай бұрын
श्रीमंती मानसाहेब छान उत्तर दीले धन्यवाद
@truptibhale8393
@truptibhale8393 3 ай бұрын
भाजपच्या अर्धवट व हुकूमशाही वृत्तीच्या लोकांना सत्य ऐकण्याची सवयच नाही।
@chandrashekharwani4947
@chandrashekharwani4947 3 ай бұрын
भाजपा ने हिंदू धर्म चे राजकारण करू नये लोकांना समजले आहे
@Robinhood_09
@Robinhood_09 3 ай бұрын
चव्हाण कुठल्या युनिव्हर्सटीमध्ये मास्टर्स करतोय चेक करा, काहीपण बरळत आहे हा, याच लॉजिक ऐकून तर व्हॉट्सॲप वरून वाचून आलेला वाटतो
@RajeshPatil-no3tz
@RajeshPatil-no3tz 3 ай бұрын
अजित चव्हाण लोक मुर्खा नहीत
@kamlanaik7442
@kamlanaik7442 3 ай бұрын
मा ,सचिन सावंत, आणि श्रीमंत माने यांनी मांडलेले विचार हे खरेच आहेत यात शंकाच नाही !! अहम पणा तर भा ज प च्या नसा नसत भरलेलाआहे !!.
@harilalsaykhedkar9237
@harilalsaykhedkar9237 2 ай бұрын
सचिन जी च सपाटीकरण एकदम परफेक्ट आहे.
@bhaveshkamble5738
@bhaveshkamble5738 2 ай бұрын
Hatsoff Shrimant Mane and Sachin 🙌
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 3 ай бұрын
फारच छान उत्कृष्ट उपयुक्त माहितीपूर्ण डिबेट...👍💯🙏
@anilparab4974
@anilparab4974 3 ай бұрын
राहुल गांधी ने मोदी. ला कौन राहुल चा उत्तर बरोबर दिले आहे
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 3 ай бұрын
मोदी तीसरी बार प्रधानमंत्री बने हैं तो राहुल को समझ नहीं आ रहा हैं कि पप्पू जीता है या हारा है...!😂😂😂
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 3 ай бұрын
अजित चव्हाण जी, तुम्हीं खरोखरंच बच्चा आहात... अहो, मोदी प्रमाणेच तुम्हीही डिबेट मध्यें हतबल झाले आहात...😢😢
@Madhyamvargiy
@Madhyamvargiy 3 ай бұрын
देशातील तरुणांनी देशाच्या पंप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीचा काय आदर्श घ्यावा...जो व्यक्ती प्रत्येक गोष्ट खोटं बोलतात....
@ashokpingle5357
@ashokpingle5357 3 ай бұрын
जनतेला कळल पाहिजे
@sureshnachare6226
@sureshnachare6226 3 ай бұрын
भाजपचा अजूनही अहंकार आणि माज उतरला नाही.२४० चा ४० होईल. हे भाजपने विसरू नये.
@ashokpingle5357
@ashokpingle5357 3 ай бұрын
बिरलाने का काढला
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 3 ай бұрын
लोकांना मूर्ख समजणे हे चूक आहे.
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 3 ай бұрын
Ashishji rahul. गाधीने कोठे हिंदूंचा.आपमान.केलं.तुम्हाला.दिसला.का?
@subhashbhangale1769
@subhashbhangale1769 3 ай бұрын
अजित चव्हाण आपण काँग्रेसची इतकी दुष्कर्म सांगत आहे तर आपण ३०३ वरून ३५० वर निवडून यायला पाहिजे होते पण तसे न होता ३०३ वरून २४० वर कसे आलेत म्हणजे काही टक्के जनतेने यावेळेस तुम्हाला नाकारले आहे आणी अजून जर आपले आचार विचार नाही सुधारले तर भविष्यात २४० वरून ४० वर यायला वेळ लागणार नाही.
@ranjanaghadge5216
@ranjanaghadge5216 2 ай бұрын
राजकीय प्रवक्ते सचिन सावंत हे कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत हे तसे गौण मानले ततरी ते एक सखोल अभ्यासू उचित स्वरात आपले म्हणणे नम्रपणे नमूद करणारे राजकीय पक्ष प्रवक्ते आहेत . हे विवेकशील कोणत्याही भारतीय श्रोत्याला आवडेल असेच आहे . ❤️🙏👍
@harilalsaykhedkar9237
@harilalsaykhedkar9237 2 ай бұрын
खोट बोलण्या मध्ये डॉक्टरेट कोण आहे? बी जे पी. का काँग्रेस.
@panjabraopatil7750
@panjabraopatil7750 3 ай бұрын
Ŕssसंपवल्या शिवाय भारताच भले होणार नाही !
@milindbhise7904
@milindbhise7904 3 ай бұрын
या चर्चेमध्ये अजित चव्हाण बालक दिसत आहेत आशा चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीचा तोलामोलाचा प्रतिनिधी बोलवावा
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 3 ай бұрын
Mr. Ajit Chouhan almost people say,we don’t need a Hitler
@yadavpalkhede331
@yadavpalkhede331 2 ай бұрын
Ashish Thank for book
@vijayapetkar4413
@vijayapetkar4413 3 ай бұрын
सचिन चव्हाण काॅंग़्रेस पक्षाचे एक चांगला अभ्यासू प्रवक्ता आहे.त्यांना ऐकून समाधान वाटते.
@panjabraopatil7750
@panjabraopatil7750 3 ай бұрын
ईव्हीएम आधारे 240 नाही तर फक्त 4कि वा 40हिच बिजेपी ची योग्यता !पोपटानो,
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 3 ай бұрын
मोदींचं चुकलंच राजे हो त्यांनी evm च्या मदतीने 240नाही तर 440 वोल्ट चा झटका द्यायला पाहिजे होता राव...😂😂😂
@giridharkeluskar242
@giridharkeluskar242 3 ай бұрын
श्रीमंत माने तुमची विचाराची श्रीमंती खूपच श्रीमंत आहे, च व्हाण तुमच्यापुढे खूपच खुजे.
@amolorape13
@amolorape13 3 ай бұрын
Rahul Gandhi is Grate ❤
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 3 ай бұрын
*पत्रकार म्हणून टायगर उर्फ वानखेडे यांना बोलवावे!*
@vijayapetkar4413
@vijayapetkar4413 3 ай бұрын
श्रीमंत माने यांचा राजकारण अभ्यास चांगला अभ्यासू स्पष्ट मुद्दे मांडताना दिसतात.
@subhashbhangale1769
@subhashbhangale1769 3 ай бұрын
अजित चव्हाण पंडित नेहरू हे तीन वेळा पंतप्रधान हे आपल्या काँग्रेस पक्षाच्या भूमतावर झालेले होते त्यांची प्रतिष्ठा इतकी ढासळली नव्हती की तिसऱ्या वेळेस त्यांना कुबळ्यांचा आधार घ्यायची वेळ आली नव्हती.
@sureshrrane2026
@sureshrrane2026 2 ай бұрын
माने अगदी बरोबर बोलले.
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 3 ай бұрын
मोडीलाच काढा.
@yogwarpe
@yogwarpe 3 ай бұрын
अजित चव्हाण यांना प्रवक्ते कोणी केल
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 3 ай бұрын
चव्हाण जी, आरएसएस भाजप मोदी शाह म्हणजे समस्त हिंदु धर्म नव्हें... आम्हीही हिंदू च आहोत... आरएसएस भाजप मोदी शाह यांचा हिंदूत्व म्हणजे ठेका नव्हें... सर्व भारतीय हिंदूच आहेत...🚩🚩🚩
@uttamshinde335
@uttamshinde335 3 ай бұрын
पक्ष कोणताही असो त्या त्या पक्षाचा प्रवक्ता हा वैचारिकदृष्ट्या परिपक्व असावा व त्याच प्रवक्त्याला चर्चेसाठी पाठवायचे असते.एखादी गोष्ट खोडून काढतांना व आपले म्हणणे मांडतांना समोरच्या व्यक्तीला ते निदान काही अंशी पटण्याजोगे असावे.
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 3 ай бұрын
मोदींनी कोठे.राष्ट्रपतीच्या. भशनाचे उत्तर. दिले.ते.फक्त.राहुलला.कमी.लेखण्या.काम.करत.होते.मोदीजी.दुसऱ्याची.काठी.कमी.करून.आपली.काठी.मोठी.होत.नाही.ही.तुम्हाला.समजत.नाही.
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 ай бұрын
Right now
@bhikajidhone4093
@bhikajidhone4093 2 ай бұрын
आशिष जाधव तुम्ही कृपया या पुढे चर्चेला अजित चव्हाण यांना बोलु नये. कारण त्यांना त्यांना चर्चेत कस बोलावे हे त्यांना माहीत नाही.
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 3 ай бұрын
जाधव सर ग्रेट 🙏
@sukhadevgaikwad1259
@sukhadevgaikwad1259 2 ай бұрын
भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी दुसऱ्या चे ऐकून घ्यायला शिका.
@arvindpawar7429
@arvindpawar7429 3 ай бұрын
Welcome Sachin ji khup divsani Darshan jhale.
@atulvasave1737
@atulvasave1737 3 ай бұрын
Rahulji great speech
@sushmawakade1584
@sushmawakade1584 2 ай бұрын
💯💯
@chandrashekharwani4947
@chandrashekharwani4947 3 ай бұрын
दुसऱ्या पक्षात हिंदू नाहीत का
@vilasmisal2721
@vilasmisal2721 3 ай бұрын
आशिष चर्चा फरकट आहेत
@yashwant8815
@yashwant8815 3 ай бұрын
Thanks Mane an Aashish sir specially Mane very factual and vocal
@sukhadevgaikwad1259
@sukhadevgaikwad1259 2 ай бұрын
काॅंग्रेसमुळे देश स्वतंत्र झाला, व भाजपा चे लोक स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात स्वातंत्र्य मिळवण्याच्या ऐवजी इंग्रजाबरोबर बसले होते, त्यांना मदत करत होते,
@shanjarbharaskar7804
@shanjarbharaskar7804 3 ай бұрын
राहुल गांधी यानी आमजनता यांचा प्रश्नन‌‌‌ उपस्थिति केला आहे हे खर आहे हे धर्म वर राजकाण करतात बी जी पी सरकार हे खर आहे
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 3 ай бұрын
राहुलच्या बालिश भाषणापेक्षा मोदींचे उत्तर गाजले.. मोदींनी राहुलची पुरती काढली.
@DshrathPhule
@DshrathPhule 2 ай бұрын
माननीय अजित चव्हाण तुम्ही महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची परीस्थीती सागंन्याचा प्रयत्न करावा ही विनंती
@shivajiraochavan329
@shivajiraochavan329 3 ай бұрын
अजित चव्हाण आपणास माहीत आहे का महाराष्ट्रात चव्हाण आडनावाची माणसं काँग्रेसच्या बरोबरच असतात मात्र आपण भाजपाचे कसे काय याबाबत आपण उत्तर द्याल की आमच्या इच्छेनुसार कोणत्याही पक्षाच्या बाजूने बोलू शकतो.
@sanjukamble8882
@sanjukamble8882 3 ай бұрын
Sir its Good Debet ? Im proud of Mr Rahul G
@subhashthakur3406
@subhashthakur3406 2 ай бұрын
देशात अजुनही छुपि हुकुमशाही सुरू आहे
@mallikarjunnigudge2187
@mallikarjunnigudge2187 2 ай бұрын
माने साहेब यांनी चव्हाण याचे चांगलेच डोळे उघडले
@vilasingale370
@vilasingale370 2 ай бұрын
राहुल गांधी जिन्दा बाद काँग्रेस पार्टी जिन्दा बाद
@YashvantChavan-ft5qf
@YashvantChavan-ft5qf 2 ай бұрын
जनतेन भाजपला कमी जागेवरून इथपर्यंत आणल त्याचीच फळ जनता भोगतेय
@DeepakMhatre-n2b
@DeepakMhatre-n2b 3 ай бұрын
Mha vikas agadi sar 💯
@yogwarpe
@yogwarpe 3 ай бұрын
असे प्रवक्ते बोलवून आमचा वेळ नका घालवू आशिष सर आम्ही तुमचे live चॅनल पाहतो
@youtubetravelfood4804
@youtubetravelfood4804 3 ай бұрын
Good to see true journalism
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 2 ай бұрын
राहुल गांधी बऱ्यापैकी झोंबणारे बोलले परंतु बरेच सत्य बोलले
@rajendrapatil5294
@rajendrapatil5294 2 ай бұрын
विरोधी पक्षनेते बोलत होते. तेव्हा पंतप्रधान गृह मंत्री यांनी व्यत्यय आणला आपण पाहिला नाही.
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 3 ай бұрын
आशिष जी काय चालू आहे नुसता गोंधळ? माने सरांनी उत्तम विश्लेषण केले आहे जाधव साहेब. आशिष आज ग्रामीण भागात bjp chya या कारणाने जतिजातीत जे धर्मा धर्मात विद्वेष psrvitat हैं बिजेपी हवे आहे सर दिसते.
@ujwalafernandes9027
@ujwalafernandes9027 3 ай бұрын
Yes 👍 Rahul Gandhi ji is 💯 person Right....jai Maharashtra 😊
@shivajiraochavan329
@shivajiraochavan329 3 ай бұрын
आशिष जाधव सर आपण अजित चव्हाण सारख्याला पुन्हा चर्चेमध्ये बोलावू नका कारण मॅनर्स नसलेली व्यक्ती वाटते.
@nikhildhage5770
@nikhildhage5770 3 ай бұрын
Ashish Sir, Do you dont feel , there is useless discussion going on in parliament? No one is concerned about what is going on at practice grounds? Leader of opposition will going to be more aggressive .
@arvindjagdale1251
@arvindjagdale1251 3 ай бұрын
महाराष्ट्र राज्यात बीजेपी निवडून येणार नाही हे लक्षात ठेवा
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 3 ай бұрын
नरेंद्र मोदी मुडदाबाद
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 3 ай бұрын
Raul. गांधींनी bjp.cha. आपमान केला हिंदूचा.नाही.
@amol-122
@amol-122 3 ай бұрын
Srimant mane roks👌🏻
@milindbhise7904
@milindbhise7904 3 ай бұрын
सचिन सावंत अत्यंत प्रगल्भ वैचारिक मांडणी लवकरच आपण आमदार व्हावे
@VijaySane-k9r
@VijaySane-k9r 2 ай бұрын
प्रवक्ता अजित चव्हाण यांचे वय ते किती अनेक गोष्टी अपुऱ्या माहितीवर ते बोलतात. स्वातंत्र्य पूर्वीच्या अनेक प्रकरणे त्यांना माहीत नसावी.
@pkc36
@pkc36 3 ай бұрын
अजित चव्हाण दुसऱ्यांना ऐकण्याची सवय करा. फालतू बडबड करू नका
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 3 ай бұрын
अरे बाबा अजित, आता सिंहाचा छावा आलाय रणांगणात... त्याला कमी लेखू नका... अब भी सुधर जावो... अन्यथा अगली बार भाजप तडीपार... सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही...😎😎
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
जरांग्या मुळे काँग्रेसचे तेरा आले नाही तर तीन वर All आउट झाले असते....😂
@sirajdongre5699
@sirajdongre5699 3 ай бұрын
हो का
@panjabraopatil7750
@panjabraopatil7750 3 ай бұрын
Rss ने समाज संघटन केलं कि विघटन यावर बोला!
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 3 ай бұрын
आणि तुम्ही त्यात खत पाणी घाला तुम्हाला एवढेच काम आहे आशिष
@vijaysawant8064
@vijaysawant8064 3 ай бұрын
Indian
@sukhadevgaikwad1259
@sukhadevgaikwad1259 2 ай бұрын
अजित चव्हाण देशातील जनतेला मुर्ख समजतो आहे, भाजपचे लोक कधी ही सुधारणार नाहीत.
@drbharatgyn
@drbharatgyn 3 ай бұрын
नाही वाढणार वाद...जगातील पाचव्या क्रमांकावर असलेली अर्थ व्यवस्था नीट परिक्षेसाठी 1700 रुपये फी का घेते असा प्रश्न त्यांनी विचारलाच नाही.
@sunandakedare3316
@sunandakedare3316 3 ай бұрын
सर मोदी ला पटलं का विरोधी पक्षावर हसून हसून बोलण अगोदरच्या पंतप्रधानांनी काही केले नाही मग तुम्ही करा अध्यक्ष पण हसत होते शोभत नाही भाजपला
@sayarpit
@sayarpit 3 ай бұрын
महाराष्ट्र मिंtra मंडळ vote त्यालाच दया जो हकदार आहे आरक्षण साठी vote देऊ नका
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
APolitical Portrait - Aaditya Thackeray | Season 1 | #VishayKhol
45:55
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12