महायुद्ध Live: लाभार्थी योजना लोकांच्या गरजेच्या की राजकीय पक्षांच्या? | Ashish Jadhao

  Рет қаралды 65,145

LOKMAT

LOKMAT

4 күн бұрын

महायुद्ध Live: लाभार्थी योजना लोकांच्या गरजेच्या की राजकीय पक्षांच्या? Mahayudha Live with Ashish Jadhao
#ladkibahinyojana #ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 सुधीर लंके / Sr. Journalist
🗣 अतुल लोंढे / CONGRESS
🗣 उमेश पाटील / NCP(Ajit Pawar)
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 280
@prakashnarayanhaldekar2345
@prakashnarayanhaldekar2345 3 күн бұрын
ही योजना नाही फक्त मतदान करण्यासाठी दिलेले पैसे होत.
@sunilsarate676
@sunilsarate676 3 күн бұрын
महीलाना कशाला उगाच 1000 रू खर्च करायला लावताय हि योजना फसवी आहे
@DrBRMaske
@DrBRMaske 3 күн бұрын
फायदा तलाठी ,ग्रामसेवक ,सेतू केंद्र ,खाते उघडणारी बँक ,गाव पुढारी ,व शेवटी काही प्रमाणात सरकारला व शोषण नुकसान हे लाडक्या बहिणीच तिला काहीच मिळणार नाही 😢
@user-oz2pi6wh7s
@user-oz2pi6wh7s 3 күн бұрын
पत्रकार सुधीर लंके व त्यांच्या सारखे जागृत पत्रकार अतिशय तात्विक व तांत्रिक भुमिका वेळोवेळी मांडतात हे आजच्या काळात अभिनंदनीय आहे , सर्व कळून देखील सत्तेसाठी समाजव्यवस्था दिशाहिन करणाऱ्या या टोळधाडीला जनतेनेच वेळीच ओळखले पाहिजे .
@RamdasPadir
@RamdasPadir 12 сағат бұрын
😢i
@ajaysidam8554
@ajaysidam8554 3 күн бұрын
लाडकी योजना देण्या पेक्षा मुलांना नोकरी द्या, आगाऊ शहाणपणा करु नका नाही तर आपण संपलात समजा
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 3 күн бұрын
मतांच राजकारण केलेल आहे मनापासून दिलेल नाही लोकसभेत सपाटून पराभव झाल्यानंतर सावरण्याचा हा प्रकार आहे.
@Assabaiisonamy
@Assabaiisonamy 3 күн бұрын
अतुल लोंढे साहेब काळजी करू नका आमची मतं महाविकास आघाडीलाच मिळणार आहेत फक्त आम्हाला पैसे यांचे घेऊ द्या यांना बरबाद करू द्या
@rameshsakhare5659
@rameshsakhare5659 3 күн бұрын
पैसे आपलेच आहेत त्यांचे नाही
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 3 күн бұрын
अर्थतज्ञांना बोलावून या योजनेवर चर्चा करावी
@ShankarTakale-kv5hx
@ShankarTakale-kv5hx 3 күн бұрын
दादा ना लोकसभा निवडणुकीत लाडकी बहिण दीसली आता हे सगळं विधानसभा निवडणुकीत यश मिळण्यासाठी ही योजना टिकेल असे वाटत नाही
@smitashinde4649
@smitashinde4649 3 күн бұрын
अशी मदत करण्या पेशा जीवन आवश्यक वस्तु चे भाव 100असेल तर 25 रुपये करावेत
@dattatraysathe3510
@dattatraysathe3510 3 күн бұрын
हा पैसा आयकार दात्यांचा आहे.तो अशा साठी नाही.
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 3 күн бұрын
मतांसाठी महाराष्ट्रचे वाटोळे करण्यासाठीची वाटचाल
@user-vk1ks9nd3w
@user-vk1ks9nd3w 3 күн бұрын
या योजना मध्ये रहिवासी दाखला होता.. ती अट आता काडून ठाकली आहे म्हणजे आता मराठी माणूस कमी आज परप्रांती लोकच त्याचा फायदा घेतील.
@milindbhandari8871
@milindbhandari8871 3 күн бұрын
हे केल त्याच जे होईल ते होईल त्या पेक्षा शेतकऱ्यांच कर्ज सूट केली पाहीजे आणि महावीकास आघाडी ते काम करेल आणि सगळ मतदान महावीकास आघाडीला मिळेल
@ajaysidam8554
@ajaysidam8554 3 күн бұрын
या सरकारला लक्षात येत नाही आहे ज्यांची मुले घरी बसून आहे, त्याची मुले काय करणार
@ajaysidam8554
@ajaysidam8554 3 күн бұрын
साहेब माझ्या लाडक्या भावा साठी काय माझी मुले रिकामटेकडे आहे त्यांनी करायचं
@govindraodeshmukh7271
@govindraodeshmukh7271 3 күн бұрын
मध्यप्रदेशातील योजना त्या सरकार ने बंद केली असे वाचण्यात आले? हे खरे आहे का?
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 3 күн бұрын
सर्व पक्षांना विनंती आहे , उद्योग धंदे महाराष्ट्रत आणा. बेकारी हा विषय घेतला पाहिजे. तरच लोकाचा विकास होईल. धन्यवाद आशिष जाधव लोकमत.
@raghunathdewade8977
@raghunathdewade8977 3 күн бұрын
सुधीर लंके साहेब छान माहिती दिली आपण अशाप्रकारे महायुती सरकारची कपडे फाडली महायुती सरकारला नागडे केले छान साहेब
@suhasdamle7975
@suhasdamle7975 3 күн бұрын
लाडकी या शब्दातच सरकारी झोल आहे..कुणीही आमची लाडकी बहीण नाही असं भाजप - शिंदे सरकारी म्हणू शकतात आणि फक्त आपल्या घरातील बहिणींनाच लाभ देऊ शकतात..सुप्रिया पंकजा मेधा सारख्या समर्थ बहिणी दूर राहणार..
@avinash25185
@avinash25185 3 күн бұрын
लंके साहेब व सर्वांना नमस्कार
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 3 күн бұрын
आशिषजी वारकरी बांधवांची सुद्धा रु २०,०००/-ची मागणी नसतांना देऊ केले आहे.
@user-oz2pi6wh7s
@user-oz2pi6wh7s 3 күн бұрын
महायुतीत या अशा योजनेचे श्रेय घेण्यासाठी महाधरपड बघून कीव वाटते .
@ajaysidam8554
@ajaysidam8554 3 күн бұрын
पूर्ण पणे फस्वी योजना आहे, निवडणूक झाल्या नंतर सॉरी म्हणणार ahe
@akshaythorat7267
@akshaythorat7267 3 күн бұрын
दाजी बेरोजगार करून बहिणीला फायदा देईल अशी बतावणी करून गैस माहाग करायचं दाजी चा खिसा रिकामा करायचं ठरवलं आहे 😅😅
@VikasShivane-cl9no
@VikasShivane-cl9no 3 күн бұрын
केवळ अश्या लाभार्थी योजना जाहीर करून निवडणूक जिंकता येतात, अस वाटत नाही. कर्नाटकात महिलांसाठीमोफत बस प्रवास तेही राज्यभरात. तर प्रत्येक घरातील एका महिलेसाठी महिना २००० रु अश्या योजना राबहूनही काँग्रेस हरली. हेही लक्षात घ्ययला हव. - बेळगावहून विकास शिवणे.
@anitamusmade9286
@anitamusmade9286 3 күн бұрын
महिलांना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांच्या घरच्यां मालाला भाव दिला पाहिजे
@balajiambhore5299
@balajiambhore5299 3 күн бұрын
एकदम. बरोबर मुदे.माडले लके.साहेबनी
@bag9845
@bag9845 3 күн бұрын
सगळ्या योजना या राजकीय फायद्यासाठीच आणल्या जातात. जनतेच्या कल्याणासाठी नाही.
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 3 күн бұрын
मतदाना वेळी पैसे वाटुन मतं विकत घेतली जात होती हा तोच प्रकार आहे पैसे घ्या मत द्या म्हणजे पैसे वाटलें असं विरोधक सांगु शकत नाही हाच त्या मागचा उद्देश आहे
@Assabaiisonamy
@Assabaiisonamy 3 күн бұрын
आम्ही पैसे भी घेऊ महायुतीचे हनुमंत देणारच नाही आमची मतं महाविकास आघाडीलाच देणारा मी
@NarayanBerad-r4t
@NarayanBerad-r4t 3 күн бұрын
लंके साहेब खूप छान विवेचन केले आहे
@anilnakhate3464
@anilnakhate3464 3 күн бұрын
लंके साहेब बरोबर आहे.
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 3 күн бұрын
प्रत्येक व्यक्तीस सरकारने घर, जेवण, व करमणूक इ. खर्चा साठी दरमहा विस हजार रू. मोफत द्यावेत.. मग पहा महा राष्ट्राची प्रगती.
@ajaysidam8554
@ajaysidam8554 3 күн бұрын
योजना नाही पाहिजे घरचा मुलगा नोकरी पाहिजे
@ashokshejwal2207
@ashokshejwal2207 3 күн бұрын
मतांसाठी काही करा माविकास आघडीच निवडून येणार
@anilPatil-rm9xg
@anilPatil-rm9xg 3 күн бұрын
विकासाची कामा यांच्या घरी शेतकरी वाऱ्यावरी आशेष दादा तुम्ही सुधीर चे बरोबर एकदम ok
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 3 күн бұрын
We salute 1001 times to Sudhir sir for his speech
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 3 күн бұрын
हा महाराष्ट्र आहे मध्ये प्रदेश नाही. ईथे नेते जेव्हढे बनेल आहे त्याहून जणता बनेल आहे. निवडणूकीत सर्व उमेदवाराचे पैसे येऊ पर्यंत वाट पाहतात आणि सर्व उमेदवारांना चे पैसे घेऊन ज्याला कुणाला मतदान करावयाचे आहे त्यालाच मतदान करतात.
@avinash25185
@avinash25185 3 күн бұрын
उद्योग क्षेत्र साठी कर्ज द्यावे शासनाने हमी घ्यावी
@dipakjanjire9479
@dipakjanjire9479 3 күн бұрын
आशिष सर लोकांना असे पैसे भेटले तर लोक काम करणार नाही गहू फुकट महिन्याला पंधराशे रुपये आणि त्याच्यामुळे लोकांचे मोठी नुकसान होणार आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 күн бұрын
आशिष जाधव हे बरोबर बोलत आहेत.
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 3 күн бұрын
हि मत विकत घेण्याची स्कीम आह़े
@user-qw4lv9mf8j
@user-qw4lv9mf8j 3 күн бұрын
विधानसभेच्या तोंडावर एखादी योजना आणून जनता मतदान करेल अश्या भ्रमात राहू नका... महाराष्ट्रच वाटोळे करणारांना मत नाही...आदि चावून खायचं अत्ता खूश‌ करायचं मान्य नाही... तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करु..👍💐💐
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 3 күн бұрын
आता शेत मजूर मिळणे कठीण होईल. मजूराची मजुरी वाढेल. आशिष जाधव धन्यवाद.
@SK-ob3hm
@SK-ob3hm 3 күн бұрын
आमची महाराष्ट्र ची बहिण हजार मधी नाही तर लाखो मध्ये भावाला ओवाळते.
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 3 күн бұрын
1500 देउन 3000 घेनार
@raghunathdewade8977
@raghunathdewade8977 3 күн бұрын
अतुल लोंढे साहेब छान आपण उमेश पाटील यांचे दात त्यांच्या घशात घातले वाट छान साहेब
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 күн бұрын
हेलिकॉप्टरने शेती करणारा मतांसाठी जनतेच्या पैशातून/सरकारी तिजोरीतून पैसे वाटत आहे. हे सर्व पुन्हा सत्ता मिळवून जनतेसह राज्य लुटण्यासाठी चालू आहे.
@kashinathmithbavkar3559
@kashinathmithbavkar3559 3 күн бұрын
राज्यात हित कि तुमचं हित.सत्तर करोड सिंचन घोटाळा हे हित कोणाचं होत .दा.......दा. गळू दे तुमचा जनतेला इरादा.
@amitgaikwad1331
@amitgaikwad1331 2 күн бұрын
सुधीर लंके चागल विचार मांडले
@GovardhanShindhey
@GovardhanShindhey 3 күн бұрын
शेतकार्याचा जीएसटी और चालू है
@bhausahebbhagwat5706
@bhausahebbhagwat5706 3 күн бұрын
Dada धरनतिल वाधा विश्रले का ?
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 16 сағат бұрын
अतुल लोंढे खरच खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत… त्यांचे विश्लेषण छांक आणि खरे असते….
@krishnagaikwad9607
@krishnagaikwad9607 3 күн бұрын
कर्ज माफि का सूचित नाही दादा बातको ला निवडनुकित जिकु शक्लें नाहि दादाजी 😂
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 2 күн бұрын
अभिनंदन पत्रकार लंके साहेब निवडणुका बंद केल्या पाहिजेत तरच भारत प्रगती करेल विनाकारण राजकीय नेत्यांना जनतेच्या पैशावर पोसले जातात
@vanita7813
@vanita7813 3 күн бұрын
जनतेनं सावध राहायला पाहिजे या योजना पासून हे योजना फेक महीलानी सावध. राहव
@gnyaneshwarkhandopantvaira8952
@gnyaneshwarkhandopantvaira8952 2 күн бұрын
बहिणीला पैसे... मेहुण्याला "कॉटर " ही योजना लागू करा पैसा परत सरकारी तिजोरीत .
@anandsheshraogonge7308
@anandsheshraogonge7308 3 күн бұрын
ग्रामीण भागात आता सध्या शेतामध्ये शेतमजुरी साठी मजूर भेटत नाहीत यांना लाभार्थी बनवून तुम्ही त्यांना आळशी बनवत आहात हे योग्य नाही
@chandrakantgarate7444
@chandrakantgarate7444 3 күн бұрын
आत्ताच निवडणुकी पूर्वी या योजना आखल्या आहेत. मागील दोन वर्षात का आणल्या नाहीत. आता आपल्याला लोक मत देणार नाहीत हे समजल्यावर मतदारांना लाच देऊन मत मागत आहात. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे महाराष्ट्र जाणतो. तुम्ही कितीही जोर लाऊन बोंबला जनतेच्या मनात काय आहे याचा अंदाज घ्या.
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 3 күн бұрын
हि योजना फसवी आहे
@Assabaiisonamy
@Assabaiisonamy 3 күн бұрын
आशिष सर तुम्ही बीजेपीचे आणि शिंदे सेनेचे प्रवक्ते वाटतात मला तर
@kashiramjadhav547
@kashiramjadhav547 3 күн бұрын
आशिष सर मुख्यमंत्री माजी होण्याच्या तयारीत कसं ते पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना
@user-zx1ot5se1z
@user-zx1ot5se1z 3 күн бұрын
तुम्ही काही करा तुम्ही पडणार
@santoshchogale1413
@santoshchogale1413 3 күн бұрын
किती बोलतो रे उमेश
@pradipmankar4222
@pradipmankar4222 3 күн бұрын
2varsha pasun Engg. Cha vidhathyan che free scholarship milli nahi
@sunilsarate676
@sunilsarate676 3 күн бұрын
उमेश पाटील खोट बोलू नका
@pandharinathbhogawkar5789
@pandharinathbhogawkar5789 3 күн бұрын
सर्व योजना निवडणूका जवळ आल्यावर च कार्यान्वित का होता त? निवडणूका झाल्या नंतर चार वर्ष काय करत असतात?
@shankarsalaskar8377
@shankarsalaskar8377 3 күн бұрын
अहो साहेब महागाई किती वाढली आहे हे बघा अहो पहिले २०००रपये बॅकेत खाते येणार मिळणार होते काय झाली
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n 3 күн бұрын
लहान गाडी वाले ड्रायवर लाडकी बहिण योजना नाही राशन भेटत नाही मुख्यमंत्री रीकशा ड्रायव्हर 😅😅😅
@Shreyashawatade663
@Shreyashawatade663 3 күн бұрын
फक्त तीन महिन्याचे सरकार राहणार आहे काहीही करू दे बदल निश्चित होणार
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 2 күн бұрын
खूप अभ्यास पुर्ण विचार मांडणारे आहात धन्यवाद
@subodhtikekar2867
@subodhtikekar2867 3 күн бұрын
बहिणीला लाडकी बोलताना अडखलोता का.
@shyamsundarmalap3388
@shyamsundarmalap3388 16 сағат бұрын
यांचे डोळे लोकसभे च्या नंतर सुपडा साफ झाल्यावर उघडले. आता विधानसभा डोळ्यासमोर आल्या आहेत. म्हणून या योजना सुरू करण्याचा नाटक सुरू आहे. यांना परत खुर्ची पाहीजेत . आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना पैसे लुटण्यासाठी ही योजना आहे. आणि आपल्या आया बहीणींना लालच दाखवून मत घेयाचा आहे.
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 16 сағат бұрын
खरच इतके फुकट पैसे वाटायची गरज आहे का… आपण महाराष्ट्रीयन भिकारी नाही आहे… आर्थिक निकषावर मदत करा मुलगा आणि मुलगी दोघांनाही…चांगले शिक्षण अंज रोजगार निर्मिती करा बाकी आपली मराठी जनता कष्ट करण्यास सक्षम आहे.. आमचा UP , बिहार करू नका… राजकारणासाठी
@dattashindebiologytutorial
@dattashindebiologytutorial 3 күн бұрын
आम्ही आमचेच (७० हजार कोटीतले) पैसे घेणार... पण मतदान महाविकास आघाडीलाच करणार...
@ramdassatpute9793
@ramdassatpute9793 3 күн бұрын
जनता या योजनेला भाळणार नाही
@avinash25185
@avinash25185 3 күн бұрын
तोटा होणार आहे
@rmp1968
@rmp1968 3 күн бұрын
आशिष जाधव पत्रकार आहे का प्रवृत्त आहे
@bhausahebbhagwat5706
@bhausahebbhagwat5706 3 күн бұрын
पटिल साहेब दादा च्या घरातिल अहेत का
@amrutarasal5823
@amrutarasal5823 3 күн бұрын
काही झाल नाहीतर उमेश पाटलांना धरा यांचा नंबर पाठवा
@mehboobmaner4553
@mehboobmaner4553 3 күн бұрын
Umesh patil tumhala maharatra maf karnar nahi hyaweli tumche lok padnar
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 3 күн бұрын
Sirji, D AP fertiliser not available in thane district of last two months
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 6 сағат бұрын
लंके साहेब अचूक विश्लेषण जनतेच्या मनातलं बोललात
@tukaramnivangune83
@tukaramnivangune83 3 күн бұрын
सीनियर सिटीजन रेल्वे कन्सेशन का बंद केले ते कोणी राजकारणी विचारते का त्या विषयावर सगळे गप्प तरी सीनियर सिटीजन चे रेल्वेचे कन्सेशन ताबडतोब चालू करणे ही ही माझी शासनाला विनंती आहे
@anilnakhate3464
@anilnakhate3464 3 күн бұрын
पाटील साहेब कोणत्याही बापाला असे वाटत नाही. अपवाद तुम्ही असु शकता.
@amrutarasal5823
@amrutarasal5823 3 күн бұрын
यापुर्वी का केल नाही सर्व जुमले लोक विश्वास ठेवणार नाही कुठे फुकट नाही
@balasahebkumbhar6258
@balasahebkumbhar6258 3 күн бұрын
ह्या योजना म्हणजे रेवडी आहे.
@dattaramsarankar395
@dattaramsarankar395 5 сағат бұрын
सरकार रोजगार देवू शकत नाहि म्हणून हि फुकटची मदत घ्या आणि आम्हाला निवडून द्या लोकहो.
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu 3 күн бұрын
नेमका वादा कुनाचा
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 3 күн бұрын
सगळा GST खैरात वाटण्यासाठी आहे का
@subhashbhosle8865
@subhashbhosle8865 2 күн бұрын
लिस्ट मध्ये नाव येऊन ही नुकसान भरपाई अजून मिळाली नाही.
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk 5 сағат бұрын
आशिष तु संजय आवटे व इतर मॅच्युअर्ड पत्रकारांसारखा मॅच्युअर्ड कधी होणार
@Gsk3587
@Gsk3587 3 күн бұрын
हे चालू सरकार(😅)जर 3 महिन्यानंतर पडले तर ह्या योजनेचं पुढे काय?हे बी सांगा कुणीतरी, महिलांनी विचारायला पाहिजे, नुसतं उधळली मेंढी .....हे नको
@Gsk3587
@Gsk3587 3 күн бұрын
पाऊस पडून गेला की छत्र्या बंद होतात, एवढं साधं सरळ सोपं आहे
@ganeshvartak5254
@ganeshvartak5254 Күн бұрын
सिंचनाचा प्रश्न कधी सोडवणार ?
@anitanirhali2999
@anitanirhali2999 3 күн бұрын
आम्ही कर भरतो राजकारणी लोक मता साठी उधळपट्टी चालू आहे
@kiranmungekar8939
@kiranmungekar8939 Күн бұрын
अतुल जी बरोबर बोलत आहेत आधार पॅन कार्ड हे याची सरकार कडे नोंद आहे... मग हा काय प्रकार आहे....
@ramdassatpute9793
@ramdassatpute9793 3 күн бұрын
पीक विम्याची रुपये सरकार भरते ते पैसे ,g St tun vasul करायचे विमा कंपनीला मोठे करायचे आणि एक रू विमा म्हणायचे, शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसायचे त्यापेक्षा नोकऱ्या ध्या महागाई कमी करा शेतं मालाला भाव ध्या, जनता हुशार आहे
@dasharathpilare3452
@dasharathpilare3452 2 күн бұрын
या फुकटच्या योजना देऊ नये शासकीय अधिकारी नेते हे सर्व लोक भ्रष्टाचार करतात आणि टॅक्स भरणारे लोक टॅक्स भरताच राहतात
@ushabansod
@ushabansod 3 күн бұрын
Fayda satyadharan
@pravindeore9689
@pravindeore9689 17 сағат бұрын
लोकांचा कररुपी पैसा या सत्ताधाऱ्यांना फुकट वाटण्याचा अधिकार कोणी दिला यात खूप भ्रष्टाचार होणार आहे केन्स यांच्या अर्थ शास्त्राप्रमाणे पूर्ण रोजगार परिस्थिती निर्माण करा त्यातून खरी देशाची अर्थव्यवस्था सुधारेलबरे हा पैसा यांच्या बापाचा आहे का?
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 11 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 7 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 15 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,5 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 11 МЛН