Рет қаралды 738
जाहिरात धोरणात बदल करण्यास पालिका अधिकाऱ्यांकडून का विलंब होत आहे, यावर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी परखड भाष्य केले.
मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
www.amazon.in/...