उत्तम विश्लेषण ....ब्राझील सारख्या अपरिचित देशाची माहिती मिळाली
@bdb5504 Жыл бұрын
सर: तुमचा audio सदोष आहे त्याची गुणवत्ता सुधारली तर फाटलेला आवाज ऐकायला लागणार नाही. कृपया त्वरित दुरुस्ती करा. तुमचे vdo माहितीपूर्ण आणि सयुक्तिक विचार मांडणारे असतात.
@bhushandhongade1475 Жыл бұрын
हो, मलाही असंच वाटतं.
@ChandraNene Жыл бұрын
धन्यवाद, मी ते तपासून ठीक करून घेतो
@yogeshpvaidya Жыл бұрын
वा..नेनेकाका !
@vikasthorbole7315 Жыл бұрын
सध्या अनेक खाजगी कॉलेज हे त्यांच्या शिक्षकांना पगार सांगतात एक व देतात एक. उदाहरणार्थ 80000/- सांगतात व 80000/- देवून त्यातील 20,000/- परत घेतात. या विषयी आवाज उठवावा. महाराष्ट्रात सर्वत्र हे घडत आहे.
@nitinnimkar1654 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण. पण जगातल्या शांती प्रिय लोकांसाठी एक मोठा गहन प्रश्न निर्माण होतो. ज्याला पॉपेरियन पॅरेडॉक्स म्हणतात. हिंसक लोकांना अहिंसक मार्गाने तोंड द्यायचे म्हटले तर तर शेवटी अहिंसक मार्गाचाच नाश होणार. शांततेसाठी हिंसा ही आवश्यक आहे हे आपण केंव्हा समजणार? अगदी भगवत गीतेमधेसुद्धा या मानसिक द्वंद्वाचेच रुप दिसते. अहिंसा हे शाश्वत तत्व आहे हे ठीक आहे पण अहिंसेलाच फक्त महत्व दिले तर तो अहिंसक समाजच हिंसक लोक नष्ट करतात हे इस्लामनें ख्रिश्चॅनिटीने दाखवून दिले आहे. गांधी आणि ख्रिस्ताच्या खोट्या प्रेमाच्या गोष्टींमुळे जगभर अनेक समाज हे अहिंसक बनून स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहेत. त्यांना शस्त्र उचला हे सांगणारा श्रीकृष्ण जन्मास आला आहे का, येणार आहे का हा खरा प्रश्न आहे.
@gajananbidkar5448 Жыл бұрын
नमस्कार आपणा कडून सुंदर माहिती मिळाली धन्यवाद
@yashawantsane6066 Жыл бұрын
फारच सुंदर विश्लेषण आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या धोक्याची सूचना
@sanjayjoshi2566 Жыл бұрын
नमस्कार नेनेजी. खुपच मनभावन विश्लेषण.
@manojdalvi5621 Жыл бұрын
Thank you Sir, अतिशय सुंदर विश्लेषण करता तुम्ही. इतर देशांची खूप माहिती मिळते आम्हाला
@prashantharkare2511 Жыл бұрын
चंद्रशेखरजी या चॅनेलवर आपण खासकरून विविध आंतरराष्टीय घडामोडींवर जे व्हिडीओज करता; ते नेहमीच बोधप्रद असतात, यासाठी आपले मन:पूर्वक आभार
@bhalchandrasapre7688 Жыл бұрын
महोदय आत्ताचं विश्लेषण म्हणजे अंजन आहे. नॉर्दर्न अलायन्स ची सद्यस्थिती काय आहे? ते कृपया सांगावं.
@vinodharkare5476 Жыл бұрын
आपल्याकडे शाहीनबाग आणि किसान आंदोलनं हे ज्वलंत उदाहरणे आहेत. पण सरकारने दोन्ही बाबतीत कडक धोरण अवलंबिले नाही.
@nandkishorabhang7160 Жыл бұрын
नमस्कार 🙏 🇮🇳 🚩 ने. ने. साहेब. 👍 जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳
@deepakupalavikar9193 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण फक्त एक सुचना आपला माई क चांगल्या दर्जाचा वापरला तर आवाजाचा दर्जा सुधारेल सध्या तो कानात फार टोचतो
@adnyat Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. अमेरिकन सिनेटमधील स्पीकरच्या निवडणुकीबद्दलही कृपया माहिती द्यावी.
@gaureedamale9124 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण!!! आपल्या व्हिडिओ मुळे नेहमीच जागतिक माहिती सहज समजू शकेल अशा पद्धतीने ऐकायला मिळते.
@vinayaksuryaji9576 Жыл бұрын
Very very very very very... good statement.very very very very very... good news.
@vasantpetkar9456 Жыл бұрын
न्यायालय ची भुमिका महत्वपूर्ण आहे ,त्यांनीच लोकसभेत पारित केलेले कायदे वर निर्णय देणे कितपत योग्य आहे ?
@sangramnikam1471 Жыл бұрын
Ll be all
@madhurasohani8117 Жыл бұрын
हे दंगे सामान्य लोकांनी च मोडला तर च काही अर्थ राहिल.
@anitamore1378 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण
@ashwini2009 Жыл бұрын
Hello, flights cancelled in US can you please make video on this situation? Is it a cyber attack?
@ChandraNene Жыл бұрын
Just made the video. 🙏
@ashwini2009 Жыл бұрын
Will see surely..
@ashwini2009 Жыл бұрын
I have a question for you sir, can you share your email id?
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
तो त्यांनी बनवला आहे...
@jayprakashbolinjkar336 Жыл бұрын
Tumchya suchna changlya aahet.
@ravirao2222 Жыл бұрын
Good one.
@abhishekbhale2709 Жыл бұрын
तुम्ही श्री. चंद्रशेखर नेने यांचे नाव टाकायला विसरले
@KateSawar Жыл бұрын
उत्तम विश्लेषण. धन्यवाद नेने sir
@chandrakantdeshmukh6078 Жыл бұрын
Very informative & nice.
@madhusinghrajpurohit5253 Жыл бұрын
उतम विशलेषण धन्यवाद जय श्री राम जय हिन्दू राष्ट्र
@sandeepsawant6679 Жыл бұрын
👍
@manojtarambale9659 Жыл бұрын
Good Analysis
@hellboy6167 Жыл бұрын
It already happened in Bengal we just ignored it
@suhasbhide5773 Жыл бұрын
Excellant
@pradeepkarhadkar7478 Жыл бұрын
त्यांना कायमचे न्युट्रल / समजावुन थंड करता येत नाही का.??🤔🤔🤔🤔 करायला काही हरकत नसावी. जमेल का.???😇😇😇
@neel4170 Жыл бұрын
खुपच छान माहितीपूर्ण विश्लेषण. सर तुम्ही स्वतःचेच यु ट्युब चॅनेल का सुरु करत नाही? तुम्हाला नियमित ऐकायला आवडेल.....
@fearlesswarriors3155 Жыл бұрын
V.nice , voice should be improved .
@sudhakarshrawge Жыл бұрын
Pl convence this to congres and lef
@bhagwanpatil8946 Жыл бұрын
🚩 🙏 👌 👍
@snehaambekar9737 Жыл бұрын
Vishay nehmipramanech chhan, pan aavajacha problem aahe
@pradeepkulkarni1536 Жыл бұрын
sound quality ia poor; hence could not enjoy this lecture.
@shreekantkatap9140 Жыл бұрын
👌👌🙏
@milindnaral7106 Жыл бұрын
👌👌👍👍🙏🙏🌹🌹
@pagaresaheb2628 Жыл бұрын
Nice
@vijayjoshi8345 Жыл бұрын
tumcha abhyas kiti peksha kam kiti kele ka? mody dont tk ur advice plgenaral tkpl
@Dhanabhi9 ай бұрын
No,Brazil; has oil "Petrobras" I was on that run for over a year.