Mahanand Dairy : Eknath Shinde सरकारने महानंद Gujrat च्या NDDB कडे चालवायला दिली ? काय झालं ?

  Рет қаралды 66,899

BolBhidu

BolBhidu

6 ай бұрын

#BolBhidu #MahanandaDairyProject #EknathShindeNarendraModi
पुरेस दूध संकलन, गैरव्यवस्थापन आणि मजबूत वितरण साखळीच्या अभावामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित संस्था ज्याला आपण ‘महानंद’ या ब्रँड नावाने ओळखतो ती आता ‘राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डा’ला अर्थात ‘एनडीडीबी’ला चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. एनडीडीबी’चं ऑफिस आहे गुजरातमध्ये. त्यामुळे राज्यातील उद्योगांपाठोपाठ आता राज्यातला संस्था देखील गुजरातच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
पण, या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? राज्य सरकारला महानंद ‘एनडीडीबी’ला चालवायला का द्यावी लागली? आणि गुजरातमधील अमूल आणि कर्नाटकातील नंदिनी सारखे ब्रँड्स महाराष्ट्रात यशस्वीपणे चालत असतांना सहकारी आणि सरकारी दूध महासंघ का बंद पडतायेत? पाहुयात या व्हिडिओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 416
@user-uu6zl9lr5y
@user-uu6zl9lr5y 6 ай бұрын
आत्ता पर्यंत महाराष्ट्र मधून काय काय Gujrat la पळवले याचा video केव्हा करणार 😡😡😡
@rasikphalake4315
@rasikphalake4315 6 ай бұрын
purnbagh na bhau .
@PiratesPoint_
@PiratesPoint_ 6 ай бұрын
Ek akka video banvla phijet ya vr ,Dimond factory 1000+ offce , nifty exchange(gift nifty).big project.....ek vel yel ki aaplyala maharashtra sodun Gujrat madhe Java lagel 😠 😡 Jay maharashtra ""**BJP la vote nhi dela tr center varun fund yet nhi BJP la vote dela tari yetun sanglya investment Gujrat la nhetay Kay a.. ghalichi...?**"" sanglikadun maharashtra chi lagtey
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
*Shinde chya aaila maza namaskar!!!* 😠😠😠
@umeshnavale2007
@umeshnavale2007 6 ай бұрын
​@@rasikphalake4315 सगळी चाटून पुसून खाल्ली... महानंद ला... आता अजून भागले नाही म्हणून... असे राजकारण चाललंय... शेतकरी कमी किमतीला दूध का देईल... महानंद ला.... त्यांना काय देणं घेणं आहे... पैसे कुठून येतात... बाकी काका दादा चे चमचे आहेतच... 😅
@VivekRathod8283
@VivekRathod8283 6 ай бұрын
Ani tacha valuation pan
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 6 ай бұрын
जो पर्यत महाराष्ट्रात bjp आहे तो पर्यंत गुजरातचा विकास कोन्ही रोखू शकत नाही अन हे माझं जाहीर मत आहे
@AcousticKD
@AcousticKD 6 ай бұрын
Ji takat Thackeray mnde aahe BJP sobat ektra asun tyancha decision la virodh krnyat te mindhe kadich kru shknr nahi ...ani Maharashtra lutla jail
@crushertechno
@crushertechno 6 ай бұрын
Swatachya mismanagement ni goshti band padaychya aani mag radaycha gujrat la challay sagla.
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 6 ай бұрын
@@crushertechno foxcon vedant tata airbus madhe kasal mismanagement hota te sangshil ka jara? tumha gujrati dalalana tumche aai vadil modine vikala tari te yogya kasa ahe he patvun sangal? ani sagale project gujratlach ka jatat?
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
*Shinde chya aaila maza namaskar!!!* 😠😠😠
@NPKulkarni1
@NPKulkarni1 6 ай бұрын
मूर्खा प्रस्ताव महानंद ने मांडला आहे स्वतः ची कंपनी वाचवण्यासाठी . कंपनी गुजरातला जात नाही इथेच राहणार . जा NDDB ने चांगली चालवली तर फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आणि कंगारांचाच होणार
@Dkisap
@Dkisap 6 ай бұрын
गर्व se काहो हम हिंदू है, भाकरी नाही मिळाली तरी चालेल
@Aarav.patel000
@Aarav.patel000 6 ай бұрын
धर्माला मधी नको आणू काय बोलायचं आहे ते BJP ला बोल धर्मा ला का मधी आणतो ??🤬
@adityadeshmukh2510
@adityadeshmukh2510 6 ай бұрын
​@@Aarav.patel000ते धर्माच राजकारण करतात तेव्हा ?
@Aarav.patel000
@Aarav.patel000 6 ай бұрын
@@adityadeshmukh2510 अरे भाऊ, मी BJP ला support नाही करत मला का विचारतोय तू ? ते BJP ला विचार ना
@hrishikesh9030
@hrishikesh9030 6 ай бұрын
​@@Aarav.patel000are dharmachya navavar bhik mangte bjp Ani tumhi deta pan
@Aarav.patel000
@Aarav.patel000 6 ай бұрын
@@hrishikesh9030 किती अशिक्षित आहेस तू ??🤦🏻‍♂️ वाचता येत का तुला ?? मी पहिलेच सांगितले आहे की मी BJP ला support नाही करत ! माझी पहिली comment वाच
@BB-fb2uh
@BB-fb2uh 6 ай бұрын
लवकरच मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवा....आता तेच बाकी राहिले आहे
@mohangovindkohale
@mohangovindkohale 6 ай бұрын
दळभद्री लोकांना काय समजते महानंद दूध डेरी बंद का पडली महानंद वर ही अवस्था का आली याचा थोडा प्रेक्षकांनी विचार करून प्रतिक्रिया द्याव्यात उगीच मूर्खासारखा बरळत जाऊ नये
@rdgaikwad26
@rdgaikwad26 6 ай бұрын
भाऊ ते कधीचेच झाले आहे, फक्त नावाला तोडे महाराष्ट्राची आहेत बाकी मंत्र्यालायाची डोकी सर्व गुजरात ला आहेत.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 6 ай бұрын
भाऊ विषय समजून घ्या अजित पवारांनी डेअरीची वाट लावली कारण त्यांना स्वतःची डेअरी कात्रज पुढे करायची होती संजय राऊत व अजित पवार मध्ये आहे आमचे वडील महानंदाचे कर्मचारी आहेत
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
@@Jaymaharashtramaza Sgli kade ekach comment? Fadnvis ne comment karayla Tuzya vadilana Paise dile ki Kay?
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 6 ай бұрын
@@siddheshchavan2642 भाई आमचे खरे वडील तेथे कामाला आहे सहा महिने पगार नाही आम्ही पगार चालू आहे 🙏
@swabhiman65
@swabhiman65 6 ай бұрын
महाराष्ट्र गुजरात मध्ये विलीन करू नका म्हणजे झालं. लाज वाटली पाहिजे सरकारला.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
*Shinde chya aaila maza namaskar!!!* 😠😠😠
@swami_smartha
@swami_smartha 6 ай бұрын
​@@siddheshchavan2642🤣🤣👌👌
@sk-cu2zs
@sk-cu2zs 6 ай бұрын
महाराष्ट्र पूर्ण उधवस्त होणार आहे एक दिवस 💯% 😢
@SK-ce7ku
@SK-ce7ku 6 ай бұрын
Nhi bhai Maharashtra udhvst nh honr BJP udhwast honr maharashtra mde
@gggj71
@gggj71 6 ай бұрын
@@SK-ce7ku महाराष्ट्र मध्ये इतकी मूर्ख लोक आहेत की जर bjp ने अख्खा महाराष्ट्र जरी गुजरात नेला तरी लोक bjp ला मत देतिन, खोटं वाटतं असेल तर screenshot काढून घे ,2024 मध्ये mahrashtra मध्ये bjp च येईल. मग अजून पुढील ५ वर्ष है सगळं भोगावं लागेल...
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 6 ай бұрын
भाऊ विषय समजून घ्या अजित पवारांनी डेअरीची वाट लावली कारण त्यांना स्वतःची डेअरी कात्रज पुढे करायची होती संजय राऊत व अजित पवार मध्ये आहे आमचे वडील महानंदाचे कर्मचारी आहेत
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
*Shinde chya aaila maza namaskar!!!* 😠😠😠
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
@@Jaymaharashtramaza Ajit Pavar Aaj BJP Sobat sattet aahe! Aani geli 9 Varshe Ati-Abhyasu Fadnvis gotya khelat hota ka?
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 6 ай бұрын
महाराष्ट्राचे महानंदीबैल त्यासाठीच सत्तेवर आलेत 😮
@rajendrachougule9020
@rajendrachougule9020 6 ай бұрын
एक दिवस असा येणार महाराष्ट्रातील लोक उतर प्रदेश ला कामाला जाणार
@artscraftsviral
@artscraftsviral 6 ай бұрын
😂😂haa
@user-dt5rq4vp6e
@user-dt5rq4vp6e 6 ай бұрын
गुजरात मध्ये मराठी भैये कामाला जाणारं भाऊ 😂😂😂
@artscraftsviral
@artscraftsviral 6 ай бұрын
@@user-dt5rq4vp6e 😂😂😂
@vishalmasurkar8717
@vishalmasurkar8717 6 ай бұрын
लवकरच महाराष्ट्र मंत्रालय गुजरातमध्ये स्थलांतरित होणार आहे 😊
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 6 ай бұрын
भविष्यात महाराष्ट्राचा गुजरात कसा झाला याचा व्हिडीओ येऊनये हिच bjp चरणी प्रार्थना करतो ,🙏🏻
@rahuljadhav1787
@rahuljadhav1787 6 ай бұрын
महाराष्ट्राचा up कसा झाला असा विडिओ येईल
@omkalantre5492
@omkalantre5492 6 ай бұрын
आत्ता पर्यंत महाराष्ट्रातून गुजरातला कोणकोणत्या कंपन्या गुजरातला गेल्या त्याचा पण 1 video करा
@noob-gx5bu
@noob-gx5bu 6 ай бұрын
Foxcon semiconductor tata air submarine diamond
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 6 ай бұрын
सगळा महाराष्ट्राचा उद्योग, रोजगार,वैभव गुजरातला गेला मराठी माणसानो, स्वाभिमान विकून,करा अजून भाजपला मतदान 😢
@rahulrtb
@rahulrtb 6 ай бұрын
सरकार पण गुजरातला चालवायला द्या
@samadhankeche6639
@samadhankeche6639 6 ай бұрын
Gujratch chalvat ahe bhava
@IronManvibes
@IronManvibes 6 ай бұрын
महाराष्ट्रातल्या मुंबई चे महत्व कमी करण्याचे प्रकार त्रिकुट सरकार करत आहेत... गुजरातला भारताचा केंद्र बिंदू बनवणे हे यांचे उद्दिष्ट...
@skills_wala_money
@skills_wala_money 6 ай бұрын
याने काही होत नाही लोकांना फक्त देखाव्याचे हिंदुत्व पाहिजे 😢 पुढे काय होणार समजत नाही🤐
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
*Shinde chya aaila maza namaskar!!!* 😠😠😠
@sumitghorpade3042
@sumitghorpade3042 6 ай бұрын
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
Gujrat la....
@Mh13691
@Mh13691 6 ай бұрын
जय श्री राम बोला आणि गप बसा 😂
@amolmene9376
@amolmene9376 6 ай бұрын
अंध भक्तांना अजुन येते तरी काय..... त्यांचे अजुन डोळे उघडले नाही...
@sg5684
@sg5684 6 ай бұрын
Perfect 😂
@artscraftsviral
@artscraftsviral 6 ай бұрын
😂😂😂😂
@nileshsmunde175
@nileshsmunde175 6 ай бұрын
एक दिवस महाराष्ट्र पण गुजरात मध्ये जाईल अवघड आहे bjp आला पासून मुंबई चं तर आधीच महत्त्व कमी केलं आहे😥😥
@naikomi4476
@naikomi4476 6 ай бұрын
Aaple Maharashtra madhle probjp marathi lokach karnibhut ahet.
@pratikkamble1265
@pratikkamble1265 6 ай бұрын
सबका साथ गुजरात का विकास 🤬🤬🤬
@K12D10
@K12D10 6 ай бұрын
१)वेदांता फॉक्सफन २)साफ्रान ३)हिरे व्यापार ४)टाटा एरबस ५)बल्बड्रग्स पार्क ६)महानंदा ......अजून किती... मराठी समाज माध्यमांनी जरा मराठी पणा दाखवून समाज प्रबोधन करावे ....नाही तर एक वेळ अशी येईल तुमच्या चॅनलचे ऑफिस सुद्धा गुजरातला शिफ्ट करावे लागतील
@gamingfurjgfu269
@gamingfurjgfu269 6 ай бұрын
Ani ajun ek sidhu durga pandubi 😢
@Mrsanket1908
@Mrsanket1908 6 ай бұрын
गौतमी राहिली की तिलाही नेता का 😂😂
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 6 ай бұрын
मझ्या मते जेवढं गलिच्छ राजकारण आजच्या घडीला झालंय अथवा होतंय , तेवढं गलिच्छ राजकरण स्वातंत्र्या पासन २०१४ पर्यंत कधीच झालं नसेल
@shripatimaske4467
@shripatimaske4467 6 ай бұрын
यापेक्षाही मोठा प्रकल्प देणार.. असे मोदी जी म्हंटले आहे - एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 6 ай бұрын
😂😂
@aezakmi3766
@aezakmi3766 6 ай бұрын
Pan konala? Ani konachya Paisa ne?.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
*Shinde chya aaila maza namaskar!!!* 😠😠😠
@mi_vishwajeet
@mi_vishwajeet 6 ай бұрын
POV :) बिनडोक कार्यकर्ते
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 6 ай бұрын
ते नानार प्रकल्प देणार आहेत 😂😂😂
@vinayakkadam8092
@vinayakkadam8092 6 ай бұрын
उद्योग मंत्र्यांनी हीमतीनै पुढे येऊन काही तरी करायला पाहिजे... महानंद आपल्या हातात घ्यायला पाहिजे ...खूप नाव होईल आणि महाराष्ट्र अभिमान व्यक्त करेल
@user-jy5pn7we5s
@user-jy5pn7we5s 6 ай бұрын
एकदा होऊन जाऊद्या सर्व गुजरात मध्ये गेलेले प्लांट चा एपिसोड तयार करा
@rohitbagul3654
@rohitbagul3654 6 ай бұрын
याला कारणीभूत आपण शेतकरी व राजकारण्यांचे गुलाम झालेले कार्यकर्ते
@amjadpathan1748
@amjadpathan1748 6 ай бұрын
सगळंच महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ गुजरातला शिफ्ट करायला काय हरकत आहे
@avinashshardul8122
@avinashshardul8122 6 ай бұрын
शब्द(शिवि) कमी आहे माझ्या कडे......
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
*Shinde chya aaila maza namaskar!!!* 😠😠😠
@anilpatil144
@anilpatil144 6 ай бұрын
अरे आधी महाराष्ट्रातून भाजप हटवा मग बघा कसा महाराष्ट्राचा विकास होईल ते
@shreyastalele1970
@shreyastalele1970 6 ай бұрын
😂😂😂mast joke
@anilpatil144
@anilpatil144 3 ай бұрын
@@shreyastalele1970 अरे जोके तर भाजप वाल्यांनी नागरिकाचा केलाय
@manojtole8315
@manojtole8315 6 ай бұрын
Maharashtra ❤️✨
@GauriharJagtap-th9mz
@GauriharJagtap-th9mz 6 ай бұрын
सावधान महाराष्ट्र
@patilkumar15
@patilkumar15 6 ай бұрын
बघा आणि शांत बसा..
@user-ni1hk7sf5z
@user-ni1hk7sf5z 6 ай бұрын
सरकारने मागच्या १० वर्षात किती प्रोजेक्ट्स मुंबई-महाराष्ट्रातून गुजरातला पळवले याचा सविस्तर एपिसोड बनवा.
@VidzMG
@VidzMG 6 ай бұрын
BJP la 1 pn खासदार nivdun deu naka😢
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
Aamdar aani Nagarsevak pan.....
@krishchavan1563
@krishchavan1563 6 ай бұрын
सरकार सर्व खाजगीकरण करणार आणि सामान्य नोकर। वर्गाला देशोधडीला लावणार आणि नेते आणि मोठे उद्योजग लोक मलाई खाणार
@khandunanaborgude4411
@khandunanaborgude4411 6 ай бұрын
आतापर्यंत महाराष्ट्रातून गुजरातकडे कुठले कुठले प्रकल्प पळवले गेले त्याची सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ बनवा
@user-dd4zh3zk6d
@user-dd4zh3zk6d 6 ай бұрын
आत्तपर्यंत गुजरात ला काय दिलंय महाराष्ट्र चया हक्काचं, त्यावर एक व्हिडिओ करा
@gggj71
@gggj71 6 ай бұрын
Maharashtra ची investment summit( magnetic Maharashtra) अजूनही नाहीं झाली. लास्ट summit 2018 la झाली, त्याचे कारण काय?? या वर ऐक vedio बनवा
@gggj71
@gggj71 6 ай бұрын
आणि त्याचे नुकसान काय होईल महाराष्ट्राच्या economy वर?? ,summit नाही म्हणून बाकीच्या राज्यांनी investment attract केले . याच्यावर उपाय काय. आणि ऐक अंदाज की पुढील summit कधी होईल..
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 6 ай бұрын
गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास इति . पंतप्रधान पण हे खोके सरकारकारला २०२४ लाच कळेल
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 6 ай бұрын
उद्या महाराष्ट्र चे सरकारच गुजराथी लोक चालवतील.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
Aaj pan tech chalvat aahet!
@santoshingle3989
@santoshingle3989 6 ай бұрын
Khup important ahe Maharashtra chya lokanna ata tari kalu dya.
@sandymonline
@sandymonline 6 ай бұрын
खूपच दुर्दैवी अवस्था आहे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची.
@rohanwaghmare9972
@rohanwaghmare9972 6 ай бұрын
आपन पदावर राहण्यासाठी काही पण.....
@Sandeep17578
@Sandeep17578 6 ай бұрын
महानंद चा खप वाढलाय हे कारण आहे
@user-bz5xy7rj8r
@user-bz5xy7rj8r 6 ай бұрын
Maharashtra ch naav badlun Gujrashtra Karayche rahile aahe 😡😡😡
@shripatimaske4467
@shripatimaske4467 6 ай бұрын
ते नेपाळी कुठे आहे आता.. बेंबीच्या देठापासून mnt होते जाणार नाही... असच आणखी पण जातील apn असेच हतबल होणार
@nandkishorraut5771
@nandkishorraut5771 6 ай бұрын
जो पर्यंत राजकीय पुढारी या सहकार क्षेत्रात आहे तो पर्यत असंच होत राहणार ,सर्व सहकारी संस्था खाऊन टाकलंय यांनी
@sunilkamoji9555
@sunilkamoji9555 6 ай бұрын
Very good analysis
@rahulbhagwat7002
@rahulbhagwat7002 6 ай бұрын
खूप चांगला निर्णय आहे.
@beawarrior2806
@beawarrior2806 6 ай бұрын
Ghanta
@prakashlatke8931
@prakashlatke8931 6 ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारणी आणि गैर व्यवहार महाराष्ट्रा ला नेऊन बुडणार
@lucifer9578
@lucifer9578 6 ай бұрын
यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सगळं फडणवीसांना कळतंय परंतु फकत सत्ता साठी तो काहीही करू शकतो
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 6 ай бұрын
to kay ghanta karnar? modine sangital tar swatachi chaddi pan kadhun detil
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 6 ай бұрын
Fadnvis Abhyas karat aahet!
@jitendrahon6916
@jitendrahon6916 6 ай бұрын
संचालक मंडळ कोणाचें आहे ते बघा आधी 😂😂
@ShreyasSinare
@ShreyasSinare 6 ай бұрын
काही दिवसांनी विडीओ येईल- महाराष्ट्राची मुंबई गुजरातकडे कशी गेली?
@rahulbhagwat7002
@rahulbhagwat7002 6 ай бұрын
सरकारच्या या निर्णयाचा फायदा थोड्याच दिवसात शेतकऱ्यांना दिसेल. महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची शान असे भावनिक राजकारण करून आजपर्यंत झालेली लूट थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे. महानंदा डेअरी कोणी पण चालवा पण शेतकरी ला न्याय द्या शेतकऱ्याच्या दुधाला बाजार भाव द्या......
@hareshwarkore620
@hareshwarkore620 6 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@hg8656
@hg8656 6 ай бұрын
Maharashtra Sarkar ❌ Gujarat Sarkar ✅
@make_change71
@make_change71 6 ай бұрын
सरकारच गुजरात चे आदेश मानते तर काय होणार
@abhijitbura7821
@abhijitbura7821 6 ай бұрын
Top 20 गुजराती corporate आणी मंत्री/नेते Maharashtra कमकुवत करत आहेत, आपण तमाशा bagat बसलोय, Uta jage wa, ek चळवळ करूया. जय महाराष्ट्र.
@abhishekmantri3909
@abhishekmantri3909 6 ай бұрын
bulk drug park, tata- airbus,वेदांता foxcon, मुंबई चे daimond व्यापारात महत्व कमी व्हाव यासाठी सुरतमध्ये जगातील सगळ्यात मोठे व्यापारी इमारत,मुंबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सगळ्यात उंच पुतळा याची फक्त घोषणाच त्या आधी गुजरातमध्ये सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा (statue of unity) बनून तयार्, सिंधुदुर्ग मध्ये होणारा सबमरिन् प्रोजेक्ट गुजरात मध्ये जाण्याची दात शक्यता महाराष्ट्र वाचवा..🙏
@sagarsonawane2263
@sagarsonawane2263 5 ай бұрын
पहिल्यापासूनच मुंबई आणि महाराष्ट्रावर गुजरात चा डोळा आहे.
@monishchitnis8001
@monishchitnis8001 6 ай бұрын
ज्या संयुक्त महाराष्ट्र साठी हुतात्मे बलिदान झाले त्याच महाराष्ट्र ला परत गुजरात मध्ये विलीन व्हावं लागेल की काय?😮... महाराष्ट्रामधून सगळं चालाय 😢
@sach.in777
@sach.in777 6 ай бұрын
मुंबईत मनसेच पाहिजे💯
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 6 ай бұрын
वेळ निघून गेल्यावर तुम्हाला राज ठाकरे कळतील.. तोपर्यंत नाही कळणार
@rupeshwathore3363
@rupeshwathore3363 6 ай бұрын
गुजरात चा विकास करण्यासाठी मुंबई ला महाराष्ट्रातून वेगळं करन्याच कामं चालू आहे
@sarangaswar5567
@sarangaswar5567 6 ай бұрын
Due coalition governments in Maharashtra in recent times. Maharashtra is grappling with Corruption, Policy paralysis, mobocracy and other governance issues. Single party rule full mandate is pre condition for solution to the current problems
@pravinmore6413
@pravinmore6413 6 ай бұрын
काय काय गुजरात ला देणार काय माहित हे सरकार....फडणवीस ला थोडा पण कना असता तर मोदी पुढे महाराष्ट्र असा घान ठेवला नसता...अजुन पण महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपला मतदान करणाऱ्यांना 1000 तोफांची सलामी... भावांनो करा मतदान पण कमीत कमी अश्या पळवापळवी विरोधी आवाज उठवा,प्रश्न विचारा...भीतीच नाही राहिली...😢
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 6 ай бұрын
बोल भिडू न्यूज चॅनल भाजप ने आता पर्यंत महाराष्ट्र मधून गुजरात ला किती कंपन्या घेऊन गेले आहेत व्हिडिओ बनवा...
@shubhamshete9658
@shubhamshete9658 6 ай бұрын
Ho ha video banva
@Mrsanket1908
@Mrsanket1908 6 ай бұрын
महाराष्ट्राच्या बाया सुद्धा पाठवून द्या आता तेच राहील सुरुवात सुरकोकीले पासून करावी
@sanjaytaywade3583
@sanjaytaywade3583 6 ай бұрын
आम्हला काय वाटत संपूर्ण महाराष्ट्रच गुजरात ला देऊन टाका 😢
@dilippawar7805
@dilippawar7805 6 ай бұрын
उद्योग धंदे महागाई बेरोजगारी गरिबी भ्रष्टाचार बलात्कार ह्या गोष्टी तूर्त बाजूला ठेवा जय श्रीराम म्हन्हा आणि आयोध्या ला चला जय मोदी सरकार आपकी बार मोदी सरकार 😂😂😂 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@prakashlatke8931
@prakashlatke8931 6 ай бұрын
कोकणातील शेतकऱ्यांना दूध संकलन साठी एकही केंद्र दिसत नाही, जे दूध जाते ते सगळे कोल्हापूर मध्ये जाते, कोकणात पूर्वी प्रत्येक घरात 4-5 गाई म्हशी असायच्या पण त्यांना कधी दूध विक्रीसाठी केंद्र बनवले गेले नाही
@yogeshsabale1904
@yogeshsabale1904 6 ай бұрын
यास NCP चे संचालक मंडळ जबाबदार आहे
@pravindilpake9294
@pravindilpake9294 6 ай бұрын
एक दिवस महाराष्ट्र सुद्धा गुजरात ला जाईल 😢😢
@therandomreacher
@therandomreacher 6 ай бұрын
मला माझ्या राज्याचा विकास नकोय. मला मंदिर पाहिजे आणि त्यात पुजारी फक्त वरच्या जातीचे पाहिजेत. मंदिर आहे तर सर्वकाही आहे. काही खायला नाही मिळालं तरी चालेल पण धर्म आणि मंदिरच पाहिजे. शिक्षण, आरोग्य, नोकरी ची गरज नाय! मी धर्मासाठी आणि धर्म माझ्यासाठी आहे!
@artscraftsviral
@artscraftsviral 6 ай бұрын
Maharashtra cha bihar lavkr honar 😊
@vikrantsaab
@vikrantsaab 6 ай бұрын
आपण या सर्व माहिती मध्ये Dr. Varghese Kurian यांचे NDDB उभारण्यात असणारे योगदान बद्दल पण बोलायला हवे होते
@therandomreacher
@therandomreacher 6 ай бұрын
चलो गुजरात! 🥳
@nikhilghodke2876
@nikhilghodke2876 6 ай бұрын
विलीन करा महाराष्ट्र गुजरातमध्ये
@Amolraut-qm3pe
@Amolraut-qm3pe 6 ай бұрын
Read Article in Loksatta to know who is responsible.
@vinayaksolankar5531
@vinayaksolankar5531 6 ай бұрын
बोल भिडुला निवेदन आहे की केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्या पासुन महाराष्ट्रातून आणि मुंबईतुन किती प्रकल्प उद्योग गुजरातला गेले यावर सविस्तर व्हिडयो बनवा .
@chaitanyabhosale6399
@chaitanyabhosale6399 6 ай бұрын
Mumbai tar Gujrati ch chalevat aahe aata Mahanadh
@sachinachare8390
@sachinachare8390 6 ай бұрын
आत्ता पर्यत महाराष्ट्र राज्यातून कोन कोन ते प्रकल्प गुजरात ला गेले हे video तयार करा
@Farmer_Engineer_Life
@Farmer_Engineer_Life 5 ай бұрын
Hi national institute ahe. Frud politics पेक्षा ती चालव्याल दिलेलं डिसिजन चांगला आहे.
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 6 ай бұрын
मुंबई गुजरात ल गेली बातमी येइल
@digvijaychavan8980
@digvijaychavan8980 6 ай бұрын
अरे मग महाराष्ट्र मधेच कोणत्या तरी दूध कंपनी मध्ये द्या ना मग सरळ
@bhushankakde4649
@bhushankakde4649 5 ай бұрын
पुढची चार वर्ष लक्ष ठेवा,हे सगळे भूखंड विकून पैसा सगळा गुजरातकडे,नंतर कंपनी दिवाळखोरी सांगून बंद
@user-gr6rn9ed3f
@user-gr6rn9ed3f 5 ай бұрын
mahananda la vachava he ekach Maharashtra chi dairy aahe saglyani mahnanda milk chi demand kara aaplya dairy kade kharach khup mast dhoodh aahe aani dahi, lassi, ghee khup mast product aahet aata ya bhesal chya jamana madhe quality product fakt mahanada sale karat aahet plzz demand kara tumala changala product chi demand karayala havit..
@prashantpatkulkar7500
@prashantpatkulkar7500 6 ай бұрын
AK दिवस महाराष्ट्र सुद्धा गुजरात चालवल
@crazynewton36
@crazynewton36 6 ай бұрын
Maharashtra मध्येच ठेवता आले नसते का. की अगोदरच ठरलं होत गुजरात ला द्यायचं.
@Hskpatil
@Hskpatil 6 ай бұрын
हॊ आरती, नमस्कार मी आरती म्हणणं काय किंवा तो चिन्मय काय, लईच भारी वाटलं बघा आपलं बोल भिडू चॅनेल. पण मग आमचाही एक साधा प्रश्न होता, कुणाला विकलं गेलंय हे बोल भिडू चॅनेल?? सांगा बरं.
@noob-gx5bu
@noob-gx5bu 6 ай бұрын
Bjp
@onkarkavitake6831
@onkarkavitake6831 6 ай бұрын
Bhrastachar...,.. नेत्यांचे पाहुणे होते महानंदा मध्ये
@gauravwagh6542
@gauravwagh6542 6 ай бұрын
Damaniya 8.50 cr. Chya badhal ek ditail information please share kara
@karannnn919
@karannnn919 6 ай бұрын
महाराष्ट्र आता राजसाहेब ठाकरेंकडे पाहीजे 🤞🤞
@milindbhamare4581
@milindbhamare4581 6 ай бұрын
अय्यपा स्वामी व सबरीमला यात्रे वर एक वीडियो बनवा.
@user-gr6rn9ed3f
@user-gr6rn9ed3f 5 ай бұрын
majhe father mahanada madhe job karatat 8 month zale salary nahiye strike pn keli but ajun ky fix payament ny yet aahe khup bad condition aamche family face karat aahet🥺🥺
@PiratesPoint_
@PiratesPoint_ 6 ай бұрын
Ek akka video banvla phijet ya vr ,Dimond factory 1000+ offce , nifty exchange(gift nifty).big project.....ek vel yel ki aaplyala maharashtra sodun Gujrat madhe Java lagel 😠 😡 Jay maharashtra
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 6 ай бұрын
Are kay challay he rajyat
@hemanthb9723
@hemanthb9723 6 ай бұрын
Madam ; NDDB and Anand Dairy are separate. NDDB is Central Govt's Organisation for Milk & Milk Products Developement --Technical Consultancy. Amul is Dairy Brand of Kera Co-Op Dist . Both are seperate. They are in same city of Anand, is co incidence. NDDB coming means --Maharshtra Govt wants to operate Mahanand. Maharashtra Govt wo'nt allow Mahanand to become like Sugar Mill.
@Vancqa
@Vancqa 6 ай бұрын
11 कोटी लोक तरी महाराष्ट्रात एक पण स्वतःचा काही नाही..
@pankajb3185
@pankajb3185 6 ай бұрын
भ्रष्टाचार आणि गैर व्यवस्थापन आणि हाजी हाजी करण्याची सवय .....आता पर्यँच सर्वात अपयशी सरकार..... निवडणूक व्यवस्था आणि न्याय व्यवस्था ही उध्वस्त केलीय
@SurajJadhav-ii4ts
@SurajJadhav-ii4ts 6 ай бұрын
दुध पिशवीतल वापरू नका ते आरोग्यासाठी फार चागंले नाहि
@bapujagatap1647
@bapujagatap1647 6 ай бұрын
भारत देशाची राजधानी गुजरात ला जाण्याची शक्यता आहे
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 51 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 51 МЛН